रोहित दादा उत्तम मांडणी ... मुलांच्या शिक्षणाचा विचार मांडला... "आधुनिक अभिमन्यू" म्हणवणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांना आता हा खरा चक्रव्यूह भेदून जनतेला न्याय मिळवून देणे होईल का हे जनता पाहत आहे..... ह्या अतिशय भयानक, दुर्दैवी, घटनेवर ते काय निर्णय घेतात आणि जनतेला, समाजाला, कुटुंबीयांना ते काय न्याय करतात हे जनता पाहत आहे...
अतिशय योग्य मुद्दा आता पर्यंत स्थापन केलेल्या SIT मध्ये काय निष्पन्न झाले , काय शोध लागला हे कधीच जाहीर केले नाही SIT म्हणजे सरकार ने शोधून काढलेली पळवाट !
फडणवीस यांचा काळात मला नाही वाटत न्याय देतील हे? एवढी यंत्रणा असून काय कामाची.
न्याय भेटलाच पाहिजे ग्रेट दादा
तुकाराम मुंढे यांना चौकशीसाठी नेमावे म्हणजे सरपंच देशमुख यांना न्याय मिळेल
बरेच आमदार वाल्मीक कराड वर बोलत आहेत ! फक्त बोलणारचं का ! सरकारचे कामकाज बंद पाडा! आमरण उपोषणाला का बसत नाही!
धन्यवाद दादा
रोहित दादा प्रकरण उचलून धरा संतोष देशमुख ला न्याय मिळालाच पाहिजे. कोपर्डी सारखे प्रकरण जसे धसास गेले तसे हे पण प्रकरण पोलीस लागले पाहिजे
Santosh Deshmukh न्याय मिळाला पाहिजे😡🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
धन्यवाद रोहित दादा
धन्यवाद दादा ❤❤❤
दादा धन्यवाद
Great leader
मा श्री रोहीत पवार साहेब काही च होनार नाही पोलिसी हात मोकडे करा 24तासत आरोपि कितीही मोटा आंसु दे जेल बंद होईल
न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही पण देवावर आहे.
Greate Leader
1no
रोहित दादा उत्तम मांडणी ...
मुलांच्या शिक्षणाचा विचार मांडला...
"आधुनिक अभिमन्यू" म्हणवणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांना आता हा खरा चक्रव्यूह भेदून जनतेला न्याय मिळवून देणे होईल का हे जनता पाहत आहे.....
ह्या अतिशय भयानक, दुर्दैवी, घटनेवर ते काय निर्णय घेतात आणि जनतेला, समाजाला, कुटुंबीयांना ते काय न्याय करतात हे जनता पाहत आहे...
Great Rohit Dada
Rohit dada ❤
अतिशय योग्य मुद्दा
आता पर्यंत स्थापन केलेल्या SIT मध्ये काय निष्पन्न झाले , काय शोध लागला हे कधीच जाहीर केले नाही
SIT म्हणजे सरकार ने शोधून काढलेली पळवाट !
न्याय भेटला पाहिजे ❤❤❤❤
राजकारण करु नका सरपंच यांना न्याय भेटला पाहिजे आरोपी जे कोणी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे.
❤❤❤❤❤ Rohit Dada
Beed जिल्ह्यात बोगस doctor tar भरपुर आहेत
Munde sarkha bogas neta pn beed chach ahe
वाल्मीक अण्णा च्या विरुद्ध सबळ पुरावा आहे का पण एखादा?🤔
का फक्त निव्वळ conclusion काढून एखादा आरोपी गुन्हेगार ठरतो?🛑
खूप छान दादा
लेकर पारखी झाली 😢😢
जनता बागणार हे सरकार न्याय मिळवून देते की धन्याला वाचवतात
Very good pawar saheb
न्याय भेटला पाहिजेत आणि परत कोणी अस करणार नाही असा न्याय भेटला पाहिजेत त्याना पण तसच जाळा
कुचकामी यंत्रना ह्या सरकारची दिसत आहे सर्व सामान्यांना न्याय मिळेल वाटत नाही?
1. दादा
Dhanyavaad dada
Police adhikari dismis kara pahile.....
पोलिस हे जनतेचे रक्षक नाही तर भक्षक झाले आहे आहेत😢
अरे सगळेच आमदार हत्तेविषयी बोलतात. ते साधू मेले तेव्हा काय झालं. कोणताही मुद्दा घेऊन राजकारण करू नये.
Rohit dada thank you🙏
फडणवीस fakt aswasan detat.
हा महाराष्ट्राचा पप्पू आहे
Sattecha maz suru ahe....😢 PAN kahi honar nahi ED CBI COURT AND ELECTION COMMISSION SUDHA MANAGED???!
Dada tumhi shvet prynt case kadhe lux dya
सभापती महोदय 🎉🎉🎉
Rohit bhau atcha ka
8 ते 10 दिवस सगळेच बोलतील मग गप बसतील.. बघा काय काय होत ते
रखेल झाली व्यवस्था राजकारण्यांची !
Police paisa gheun majun gele fhkt sarvsamnye la trass deta gundagiri pasi khi chalt nhit.
Pest saheb yana sodu nks
Nakkich Deshmuk sarpanch yanch khup vait zal Rohit pawar Beed baddal boltoy pn yachya Baramatit *Ranjeet nimbalkar * sirancha khun zala topn tyanchya 9 mahinyachya muli samor tyavr ha rohit pawar ka bola nahi he vichara tyala
Fasanvis cha aivaji dusra konitari gruhamantri pahije hota.... Fasanvis tar fakta munde bhau bahinila vachvaych prayant karat basnar
पेशवाई आहे न्यायाची अपेक्षा करू नये 🙏🙏🙏
Bihar kela maharashtra cha
Rohit ji rikam tekde lokana jamawanyacha jo dhanda pudharyancha aahe .te band karaayela sabha grahla sanga .
Rahit ji police na jethe paisa milto tethe aadhi pohachtat .
रोहित जी च पण तेच आहे
याला म्हनतात हुशार व्यक्तिमत्व रोहित दादा
Choranga kara aropiyancha
आरे आमदारानो आंधळे सरपंच मारले तवा तुम्ही काहींच बोललले नाही का हे सरपंच वंजारी आहे म्हनुन का
अरे आधी माहिती करून घे कोण म्हणले हा सरपंच वंजारी आहे मराठा आहे आडनाव बग देशमुख आहे
पण तू ह्या जातीवाद का आणतो
Tumhi kevha sudaranar
हा केंदे जातीवादी इतर समाज्याच्या विरोधात कायम कमेंट करत असतो
ua-cam.com/video/2jv4GzL05_s/v-deo.htmlsi=uddkCc3RzbOO28NP
धन्यवाद दादा