Devendra Fadnavis on Beed : Walmik Karadला सोडणार नाही, पुरावे मिळाल्यावर पाळंमुळं खोदून काढू

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 гру 2024

КОМЕНТАРІ • 227

  • @jarahatake395
    @jarahatake395 4 дні тому +266

    महाराष्ट्र ने चागला सरपंच गमवला
    भावपूर्ण श्रद्धांजली
    संतोष देशमुख
    💐💐💐💐💐💐

  • @Ok69omi
    @Ok69omi 4 дні тому +163

    वाल्मिक चा बंदोबस्त करा फडणवीस लवकरात लवकर ❤

    • @Adityakingdrl2y
      @Adityakingdrl2y 4 дні тому +3

      1 tarkila dogancha photo sobat

    • @lostboy5160
      @lostboy5160 4 дні тому

      ​@@Adityakingdrl2y walmiki tuja baap hai asa diste... Uusa madhe janm zala n tuja

  • @Tanmay-9999
    @Tanmay-9999 4 дні тому +124

    दिशाभूल करुं नका साहेब न्याय मिळवून द्या

  • @shivajishinde5914
    @shivajishinde5914 4 дні тому +158

    धडधडीत पुरावे रोज आहेत आणखी किती पुरावे पाहिजेत

  • @amajesticthought1044
    @amajesticthought1044 4 дні тому +206

    धन्या चा राजीनामा घ्या

    • @vinodbodke1843
      @vinodbodke1843 4 дні тому +13

      Mg tuzyaila mantri kra 😂😂

    • @HarivanaveVanave
      @HarivanaveVanave 4 дні тому

      मग सूर्याला गेंड्याला करायचं का

    • @prakashkedar1830
      @prakashkedar1830 4 дні тому +13

      फक्त तोच तर तुम्हाला सलतो रे दुसरं काय नाही

    • @SangamPhad-w5k
      @SangamPhad-w5k 4 дні тому

      Barobar ahe bhava 🔥 ​@@prakashkedar1830

    • @amajesticthought1044
      @amajesticthought1044 4 дні тому

      @@vinodbodke1843लाज सोडली तुम्ही वंजार्यांनी अरे खुनी व्यक्तींला सपोर्ट krayle तुमच्या जातीचे म्हणून

  • @vijaybirajdar8647
    @vijaybirajdar8647 4 дні тому +67

    काहीच करणार नाहीत, धनंजय मुंडे यांचे खास मित्र आहेत,मुंडे फडणवीस च्या मंत्रीमंडळ मध्ये असल्यावर हे कस शक्य होईल

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 4 дні тому +5

      घडा भरल्यानंतर सर्व काही होते

  • @shivajishinde5914
    @shivajishinde5914 4 дні тому +96

    बोलून वेळ मारू नका आक्शन घ्या

  • @prashantrajenimbalkar8077
    @prashantrajenimbalkar8077 4 дні тому +81

    पापाचा घडा भरला आहे 😢😢

  • @yogeshnaik4190
    @yogeshnaik4190 4 дні тому +36

    शिक्ष्या झाल्यावर समजेल

  • @prakashkedar1830
    @prakashkedar1830 4 дні тому +35

    फडणवीस खूप छान प्रतिक्रिया दिली

  • @nitinrathod6812
    @nitinrathod6812 4 дні тому +30

    आका च काय ते स्पष्ट करा साहेब

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 4 дні тому +16

    किती पुरावे पाहिजेत साहेब . लोक काय बोलतात हे समजून घ्यावं

  • @Ieisjwjjjjjwjjjjhhueiakkluvn
    @Ieisjwjjjjjwjjjjhhueiakkluvn 4 дні тому +40

    देवेंद्रजी आपण बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वीकारावं तरच बीडकरांना काहीतरी आशा वाटतील सरकारकडून.

    • @prakashkedar1830
      @prakashkedar1830 4 дні тому +10

      Hoy ka त्यांना तर सिव्या देत होती की तुमची लोक आता लय गुणगान गात आहेत

    • @Pavangitte443
      @Pavangitte443 4 дні тому

      Tumacha baap aahe DM😂😂

    • @Ieisjwjjjjjwjjjjhhueiakkluvn
      @Ieisjwjjjjjwjjjjhhueiakkluvn 4 дні тому +7

      @prakashkedar1830 तुमची नेता तर जाहीर सभा घेत घेत रडत होती त्यांच्या विरोधात 😂😂😂

    • @prakashkedar1830
      @prakashkedar1830 4 дні тому +2

      @@Ieisjwjjjjjwjjjjhhueiakkluvn आमची नेता रडत नव्हती काय संबंध नाही आमचा तुमचे लोक शिव्या देत होती फडणवीस la फक्त ओबीसी चे लोकांनी त्यांना support kela ahe

    • @Ieisjwjjjjjwjjjjhhueiakkluvn
      @Ieisjwjjjjjwjjjjhhueiakkluvn 4 дні тому

      @@prakashkedar1830 अरे बाबा.. तुम्ही दगड फेकत होते.. आमचे नेते कसे गेले चौकशी करा.. घातपात आहे.. आणि मांडीला मांडी लावून आता सत्तेत बसलात... कित्येक लोकांनी पदासाठी जीव दिला... असलं बोगस काम आहे तुमचं

  • @Misktw
    @Misktw 4 дні тому +19

    🛑फडणवीस काहीच कारवाई करणार नाही फक्त भाषण आयकून सोडून दय 👍🙏

  • @SantoshChavhan-j7x
    @SantoshChavhan-j7x 4 дні тому +15

    फडणवीस साहेब मुख्यमंत्री चांगले नेतृत्व आहे संतोष भाऊला न्याय देतील अशी अपेक्षा

  • @sandeshkanade2808
    @sandeshkanade2808 4 дні тому +24

    Dhanjay Munde la mantri karu naka

  • @pravinkhanvilkar6257
    @pravinkhanvilkar6257 4 дні тому +11

    मुख्यमंत्री साहेब.. धनंजय मुंडे बाबत पण बोला

  • @nitinchalak5378
    @nitinchalak5378 4 дні тому +19

    किती पुरावे आहेत राव

  • @GorakhShingare
    @GorakhShingare 4 дні тому +7

    फडणवीस साहेब गेल्या अडीच वर्षाचा काळ पाहिल्यावर या या करायला शिक्षा होते का नाही याचाच खूप अवघड वाटत आहे कारण गेल्या अडीच वर्षात तुम्ही कोणत्याच गुन्हेगाराला शिक्षा केली नाही मग तो राठोड असेल मुंडे असतील

  • @nextlevelj
    @nextlevelj 4 дні тому +3

    कराड च्या मुसक्या आवळा लवकरात लवकर CM sir😢

  • @RohitJagadale-u8c
    @RohitJagadale-u8c 4 дні тому +3

    Great Deva bhau 🙏❤

  • @prasaddeshmukh8667
    @prasaddeshmukh8667 4 дні тому +3

    समिती , अभ्यास , सकारात्मक, निकष हे शब्द पुढचे 5 वर्ष ऐकायची तयारी ठेवा सगळ्यांनी

  • @DipakPatil-yf9ip
    @DipakPatil-yf9ip 4 дні тому +6

    अजूनही ठोस निर्णय....नाही घेतला. एकनाथ शिंदे साहेब च पाहिजेत जागे वरती कडंका

  • @DipakJadhav-pm3rt
    @DipakJadhav-pm3rt 4 дні тому +7

    Tya valya la toda🚩

  • @छत्रपतिशिवाजीमहाराज9922

    वाल्या नागपूर मध्ये कोणत्या बिळात बसलाय
    सर्व सामन्य माणुस आसता तर त्याला कधीच टायर मध्ये घातला आसता देशाची ज्ञाय व्यवस्थेची वाट लावलीय

  • @amolBhosale-h7c
    @amolBhosale-h7c 4 дні тому +5

    नक्की कारवाई करा. बीड हा बिहार झाला आहे

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 4 дні тому +7

    पापाचा घडा भरला आहे

  • @ravindramadake1497
    @ravindramadake1497 4 дні тому +14

    अटक करा फक्त बोलू नका 😡

  • @prakashpandhare4812
    @prakashpandhare4812 4 дні тому +6

    मुख्य मंत्री करा

  • @shantinaths3570
    @shantinaths3570 4 дні тому

    पुरावे मिळल्यावर कारवाई करू
    पुरावे मिळू नये म्हणून त्यासाठी ही आम्हीच प्रयत्न करू कारण तो आमच्या जवळचा माणूस आहे

  • @CommonManSpeaks
    @CommonManSpeaks 3 дні тому +1

    आज आपल्या समाजाचा आहे म्हणून आरोपींची वाह वाह करत असेल तर लक्षात ठेवा दिवस प्रत्येकाचा येतो, आज दुसऱ्यांचा आहे ऊद्या तुमचाही येईल, एक दिवस असल्या मनोरुत्तीचे गुंड तुमच्या बायका पोरही सोडणार नाही, आज तुम्ही समाज म्हणून यांना पाठीशी घालशाल पण उद्या हे आणि यांची मानस तुम्हालाही सोडणार नाही, आज बाकीचे जात्यात आहे तर तुम्ही सुपात आहात हे लक्षात ठेवा, सुपातुन तुम्ही जात्यात कधी जाल हे तुम्हालाही समजणार नाही हे लक्षात ठेवा......

  • @VaibhavPawarThalathiBharati
    @VaibhavPawarThalathiBharati 4 дні тому +8

    धरणार पण नाही त्यामुळे सोडायचा प्रश्न येणार नाही.

  • @nileshlandge9371
    @nileshlandge9371 4 дні тому +6

    आणाजी पंत लोकांचा इतिहास आहे , हे लोक सते साठी काहीही करू शकतात , न्याय हा शब्द पंत लोकांच्या शब्दसंग्रह मध्ये नसतो...फक्त लुटन आणि सत्तेत राहणं आणि लोकांना गुलाम ठेवण

  • @hanamanttad3744
    @hanamanttad3744 4 дні тому +3

    अजुन कसला पुरावा पाहिजे?????

  • @rahullihinar3816
    @rahullihinar3816 4 дні тому +1

    देवेंद्र फडणवीस साहेबांचे अभिनंदन

  • @Epicscenes386
    @Epicscenes386 4 дні тому +3

    योगी आदीत्यनाथ सारखा मुख्यमंत्री पाहिजे महाराष्ट्राला , फडणवीसांमध्ये तीतकं कडक प्रशासन चालवण्याची धमक नाही, फक्त फोडाफोडीचं राजकारण जमतं... काही अपेक्षा नाहीत.

  • @sagarlokhande4446
    @sagarlokhande4446 4 дні тому +1

    धन्यवाद मुख्यमंत्री साहेब😢😢😢

  • @KhandevAvaghade
    @KhandevAvaghade 3 дні тому

    देवेंद्र तुम्हाला कोण मुख्यमंत्री केलाय हेच कळत नाही एवढे पुरावे देऊन सुद्धा तुम्ही कारवाई नाही म्हंटल्यावर तुम्हाला मुख्यमंत्री पदावर शोभत नाही

  • @sunilshinde5545
    @sunilshinde5545 4 дні тому +3

    किती बाता मारणार 😮

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr День тому

    वाल्मीक आण्णा कराड समाज सेवक आहेत ....

  • @DipakMagar-w3x
    @DipakMagar-w3x 4 дні тому +2

    फडणवीस यांचा आशीर्वाद नेच झालं आहे सगळं

  • @bhaskarmodak156
    @bhaskarmodak156 4 дні тому +5

    योगी पॅटर्न राबवा

    • @deshkasamvidhan9897
      @deshkasamvidhan9897 4 дні тому +1

      ते योगी आहेत,
      कुठे ते अन् कुठं ही नास्की.. द

  • @tiger-qo1ws
    @tiger-qo1ws 4 дні тому +5

    पुरावे मिळाल्यास, पण पुरावे मंत्री मिळू देतील का?😂😂😂😂😂

  • @साहेब99
    @साहेब99 4 дні тому +1

    फडणवीस नुसत बोलू नको राजीनामा घे आणि आरोपी अटक करा त्याला सुट्टी नाहि भेटणार 👍🏻

  • @poojakolapkar1742
    @poojakolapkar1742 4 дні тому +3

    Nyay dya saheb

  • @jitendrtodkar6330
    @jitendrtodkar6330 День тому

    आश्वासन नको कठोर भूमिका हवी तुमची आश्वासन हे कागदावर आहेत समस्त महाराष्ट्राला माहिती आहेत त्यामुळे मारेकऱ्याला फाशी मास्टर माईंड काउंटर केला तरच जनतेला न्याय मिळेल

  • @janardanrokade5626
    @janardanrokade5626 6 годин тому

    फडणवीस साहेब जोपर्यंत d. Munde सुटण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत कराडला पकडणार नाहीत
    फडणवीस साहेब तुम्ही छान प्रशासक आहात

  • @datta6159
    @datta6159 4 дні тому

    हे खर‌ कारण आहे‌ उद्योग राज्या बाहेर जाण्याच.

  • @VIKAS00726
    @VIKAS00726 4 дні тому +1

    अटक केली तरी 5-6 वर्षाने सुटून येणार काही होत नाही या देशात पैसा फेकला कि सगळे मॅनेज होत.

  • @onlinemarket6953
    @onlinemarket6953 3 дні тому

    मला अपेक्षा आहे आपण योग्य न्याय करचाल

  • @Shlok-yu2yv
    @Shlok-yu2yv 4 дні тому +3

    तुम्हीच त्या धन्याला मंत्री केलंय न्याय मिळणार

  • @RajuKadam-u7j
    @RajuKadam-u7j 7 годин тому

    देवा भाऊ धनंजय मुंडे ला बाहेर काढून टाका नाहीतर ़़़ंं़़़़ं

  • @vijayhable8596
    @vijayhable8596 3 дні тому

    बिलंदर माणूस सगळ्यासोबत फोटो आहे म्हणतोय आणि नावे घेतोय.... पोहचलेला माणूस

  • @RameshTuppekar
    @RameshTuppekar 4 дні тому +1

    💛🚩🙏🏽Thanks you CM.💛🚩

  • @vasantdawalmalke9937
    @vasantdawalmalke9937 3 дні тому

    बच्चन साहेब धनंजय मुंडे चा 80 टक्के सहभाग आहे त्याला पहिलं पदावून मुक्त करा हेच का तुमचे जनतेचे सरकार

  • @Kshatriymaratha123
    @Kshatriymaratha123 4 дні тому

    देवाभाऊ स्वतः वकील आहेत पळवाटा माहित आहेत त्यांना

  • @aniltelgad6366
    @aniltelgad6366 4 дні тому +3

    Sagali janata baghat aahe, action ghya

  • @yogeshjadhav-hw2qz
    @yogeshjadhav-hw2qz 4 дні тому +1

    Maharashtra la garaj ahe yogi adityanath 🚩

  • @KiranGargi-y9t
    @KiranGargi-y9t 4 дні тому +2

    Kahihi honar nahi .,...visay sodun dya please....

  • @vishnuraut5114
    @vishnuraut5114 4 дні тому +3

    फेल सरकार gundaraj

  • @bharatsawant5050
    @bharatsawant5050 3 дні тому

    सोडणार नाही म्हणजे कुठे दडवणार ?😂

  • @maheshjadhav9091
    @maheshjadhav9091 4 дні тому

    धन्या ला हटवा साहेब पहिल्यांदा तरच.,...😮

  • @NakulDeshmukh-np9mp
    @NakulDeshmukh-np9mp 4 дні тому +1

    We want justice

  • @vyasdevpawar7872
    @vyasdevpawar7872 4 дні тому +1

    धनंजय मुंडे ला पण आरोपी बनवा, आरोपी ला मदत करणारा पण दोशी आहे. 😡

  • @rameshthorat117
    @rameshthorat117 4 дні тому

    आमदार गायकवाड यांच्या पेक्षा शंभर पॅटीने कराड चांगले म्हणावं लागेल.

  • @Santosh-wf7ys
    @Santosh-wf7ys 3 дні тому

    Great cm strictly action

  • @bandudeshmukh365
    @bandudeshmukh365 4 дні тому

    आका चं पण नाव घ्या

  • @thanos72
    @thanos72 3 дні тому

    आज शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजे होते...

  • @rammandekar3874
    @rammandekar3874 4 дні тому +1

    Best cm sheb

  • @abhishekjakhmokelafj8998
    @abhishekjakhmokelafj8998 20 годин тому

    302 -च दाखल करा ,,वाल्मीकि कराड वर ,,
    नुसता खंडनी मधे नको ,,,302 दाखल करा

  • @prasadjadhav1630
    @prasadjadhav1630 4 дні тому

    अजुन किती पुरावे पाहिजेत साहेब......

  • @ashokshinde6808
    @ashokshinde6808 4 дні тому +2

    सरकार नराधमाला फाशीची शिक्षा देणार का हा सर्व सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे मुख्यमंत्री साहेब

  • @swapnilbhavar9945
    @swapnilbhavar9945 4 дні тому

    महाराष्ट्र पोलीस खातं निव्वळ पैशासाठी दोन नंबरचे धंदे चाललेले सगळे गुण हफ्ते खात आहे महाराष्ट्र पोलिसात जे नाही त्या जिल्ह्यात दोन नंबरचे धंदे आहेत ते हप्ते वसुली करतात

  • @jayeshghotne
    @jayeshghotne 3 дні тому

    म्हणजे कधीच पुरावे मिळणार नाहीत....म्हणजे फक्त फडणवीस साहेब आहेत म्हणुन नाही पण कोणी पण मुख्यमंत्री असता तरी ईथे न्याय मिळाला नसता...राजकारणी पैसेवाले एक आहेत ...जनतेला किम्मत शून्य ....

  • @swap755
    @swap755 4 дні тому

    कीती विश्वास ठेवावा देव जाणो
    आपत धर्म नाही श्र्वापत धर्म नाही नाही नाही
    😆 5 वर्षांनी एबीपी माझाने हा व्हिडिओ परत लावावा... आणि खरोखर बोलले तस झाल का बघा...

  • @babushinde4363
    @babushinde4363 4 дні тому +1

    ❤❤

  • @Fakt96kuli
    @Fakt96kuli 4 дні тому

    अभ्यासू मुख्यमंत्री 🤣🤣पाच वर्ष फक्त अभ्यास करणार 🙏परीक्षा नाही अन निकालही नाही 🙏🙏आजपर्यंतचा सगळयांत बोलबच्चन व कामचुकार cm in maharashtra 🙏🙏🙏

  • @suryakantrane2372
    @suryakantrane2372 4 дні тому

    पुरावे ? कायदा कसे काम करील हे बघायला मिळेल प्रशासन चार्ज करावे

  • @bhushanwaghmare8427
    @bhushanwaghmare8427 2 дні тому

    धनंजय मुंडे व देवेंद्र फडणवीस हे वाल्मिक कराड la पुढे करून बीडमध्ये व महाराष्ट्रामध्ये खंडणी गोळा करण्यासाठी वाल्मिक कराड ला मोहरा करून त्याच्याकडून काम करून घेत आहेत. ही सत्यता आहे

  • @kiranborkar569
    @kiranborkar569 4 дні тому

    पुरावे भेटले तरं म्हणत आहेत. इथेच खरा गेम आहे. म्हणजे गृहमंत्री काही मित्रांना सहकार्य करू इच्छित आहेत

  • @sushantvanve4524
    @sushantvanve4524 4 дні тому +5

    आमच्या नेत्या पंकजा ताई ला पालक मंत्री करा

    • @rahulbhosle4032
      @rahulbhosle4032 4 дні тому +1

      चिक्की खाऊ दया त्याना

  • @anitapawar319
    @anitapawar319 7 годин тому

    आता अजून यांना पुरावा पाहिजे

  • @aniketpatil538
    @aniketpatil538 4 дні тому +2

    मोक्का लागणार आता

  • @santoshsable6295
    @santoshsable6295 4 дні тому

    करा लवकर

  • @santoshsable6295
    @santoshsable6295 4 дні тому +1

    👍🏻

  • @Sp093
    @Sp093 4 дні тому

    गुन्हा दाखल झाला आहे. अजून अटक नाही.

  • @vasantdawalmalke9937
    @vasantdawalmalke9937 3 дні тому

    आज आर आर आबा असाय पाहिजे होते.........

  • @MedTech_Sujal
    @MedTech_Sujal 4 дні тому +2

    वाल्मीक कराड 😅

  • @eknathnaiknawre2528
    @eknathnaiknawre2528 4 дні тому

    सगळं माहीत आहे. तरी पण पुरावे मागता

  • @goligatdhoka00
    @goligatdhoka00 4 дні тому

    या केस मद्धे देवेंद्र फडणवीस यांनी योग्य ती कारवाई केली तर मी आयुष्यभर भाजपला मतदान करनार

  • @MORALPOLOTICSMAHARASHTRA
    @MORALPOLOTICSMAHARASHTRA 4 дні тому

    सगळ माहिती असतंय गृह मंत्री ला नाटक लावलेत यानी

  • @Rajivshirsath-e3i
    @Rajivshirsath-e3i 4 дні тому +1

    Adich varshe kay kele😂😂

  • @Stupid_Common_Man_suraj
    @Stupid_Common_Man_suraj 4 дні тому

    agency capture cha pan muda yeyla pahije pudhe. yana saglaycha agency pahijet .

  • @ramshinde5307
    @ramshinde5307 4 дні тому +1

    रावन संपला हे कोन कधीही संपणार आहे त

  • @MONEYSHORTS5121
    @MONEYSHORTS5121 4 дні тому +2

    Hya tarbuzane purna maharshtra chi vaat laavli aahe..... Up bihar gujrat kela maharashtra che

  • @funnyjoker1m353
    @funnyjoker1m353 3 дні тому +1

    बीड येथील गुंडाराज संपवा 😢😢😢

  • @rohanandrohan4650
    @rohanandrohan4650 4 дні тому +1

    Karad la atak ka keli nahi mg

  • @George-ji2uj
    @George-ji2uj 4 дні тому

    ओबीसी लोकांचे घरे, हॉटेल जाळणारे यांच्यावर काय कार्यवाही केली फडणवीस साहेब?

  • @asmanDhage
    @asmanDhage День тому

    वाल्या लवकर उचला

  • @rohan78751
    @rohan78751 4 дні тому +1

    Sarv maharastra la mahit ahe beed madhe kon gunda ahe te main gunda sodala tumhi