🙏🌼🌷🌻🌹🙏🌼🌷🌻🌹🌷🌻🌼🌷Jay Jay Ram Kruna Hari Mauli Aprtim Ahe Mauli Abhagha Wani Super Se Super Tak Ahe Aawaj Maharaj Shree Aprtim Ahe 🌷🌼🌻🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌻🌼🌷👌👌👌👌👌👌👌👌👌👌
बारकाईने निरीक्षण केल्यास एक गोष्ट लक्षात येते की मुळात हे स्वतः गात नाहीत. कृती त्यांची आहे पण आवाज आणि ताल त्यांचा नाही. सूक्ष्म निरीक्षण करून बघा एकदा
खुप सुंदर भजन गायले राम कृष्ण हरी माऊली
एकदम मस्त माऊली
जन विजन वा अतिशय सुंदर माऊली 🚩🙏 जय हो 🙏
खूप छान गोड गायला माऊली खूप छान गोड गायला माऊली
आति सुंदर आवाज व तालबद्ध भजन गायले आहे सुजयहरि माऊली दादा
राम कृष्ण हरी जय जय विठ्ठला केशवा गोविंदा मुकुंदा माधवा पद्मनाभा पांडुरंगा नारायणा वासुदेवा बहुजन हिताय बहुजन सुखाय
Verry good gayan maulli
वा.. खूप छान वाटले,मन प्रसन्न झाले जय हरी माऊली
हेच भुतळीचे स्वर्ग .जय हरी माऊली
🙏 राम कृष्ण हरी माऊली🚩🚩🚩🚩🚩
एकदम झकास माऊली नादच खुळा असे वाटते मरुन तुमच्या पोटी जन्म घ्यावा 👏👏👏👏👏👏
खुपच छान व गोड आवाज आहे माऊली आपला
जय जय राम कृष्ण हरी माऊली🚩🚩
जय हरी विठ्ठल 🚩🚩🙏
खुपच छान आहे आवाज गोड आहे माऊली राम कृष्ण हरी 🙏🙏
खूपच सुंदर भजन एकतच राहावे
राम कृष्ण हरी
साष्टांग दंडवत माऊली
वा अतिशय सुंदर भजन 👌
छान भजन
माऊली अतिशय गोड आवाज हभप काशी राम बुवा ईडोलीकर महाराजांची आठवण होते🙏
गायन खुप छान आहे धन्यवाद राम कृष्ण हरी विठ्ठल पांचाळ परभणी
१ नंबर माऊली आवाज
राम कृष्ण हरी... खूप छान आवाज आहे
अतीशय सुंदर आवाजात म्हणालेत आणि ओढ लावणारी चाल आहे माऊली,
अति उत्तम खुप खुप छान ...... मन आनंदीत झाले .....👍👍👍जय हरी माऊली रामकृष्ण हरी 🙏🙏
Wþ⁵þ
जय हरी महाराज बिनतोड गायन आवाज रामकृष्ण हरी
खुपच छान
🙏🌼🌷🌻🌹🙏🌼🌷🌻🌹🌷🌻🌼🌷Jay Jay Ram Kruna Hari Mauli Aprtim Ahe Mauli Abhagha Wani Super Se Super Tak Ahe Aawaj Maharaj Shree Aprtim Ahe 🌷🌼🌻🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌻🌼🌷👌👌👌👌👌👌👌👌👌👌
मस्तच राम कृष्ण हरी
छान 👍
🙏राम कृष्ण हरी🙏
,,,खुप छान सुंदर गायण
राम कष्ण हरि
अतीशय सुंदर माऊली
खूप सुंदर डागे महाराज, दिलीप पटारे, कारेगाव, स्रीरामपुर
वा््काय़््झकास चाल््मधुर्््आवाज😊❤🎉
खूप छान महाराज रामकृष्ण हरी माऊली
माऊली लय भारी,
सर्वच कसं,,,, मस्त,,,सुंदर
जय हरी निळकंठ महाराज
खुप छान रामकृष्ण हरी
Jay hari
Khup sunder mharaj jay hari mauli
खूपच गोड आवाज, रामकृष्ण हरी
खूपच सुंदर आवाज आहेव छान फार आवडले भजन
खुप छान आवाज आहे महाराज रामकृष्ण हरी धन्यवाद
खुप खुप सुंदर मन आवाज ऐकून अगदी भरून आले
जय हो
ठीक
खुपच छान माऊली
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
आपला आवाज आयकला की काशिराम बुवा चि आठवण झाली
राम कृष्ण हरी महाराज खूप खूप सुंदर गायन झालेला आहे
Khup sunder chal ahe 100
खुप छान आहे आवाज
राम कृष्ण हरी मंडळी खूप छान
आती.सूदर
खुप छान गायन आहे माऊली
राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर
राम कृष्ण हरि खूप सुंदर
राम कृष्ण हरी माऊली
व्वा क्या बात है
१च नंबर
खूपच सुंदर भजन
खूप खूप अभिनंदन 💐💐
खूपच गोड आणि खूप सुंदर 🌹🌹
खूपच छान आहे आवाज गोड
खुप सुंदर गायन करतात महाराज तुम्ही
खुपच सुंदर गायन
Ram.krisnahari
रामकृष्ण हरी
अप्रतिम गायन
जय हरी महाराज सुंदर आवाज .
खूप खूप सुंदर भजन राम कृष्ण हरी👌🌹
खुप सुदंर हरी
छान सुंदर
Ok
राम कृष्णा हरी🙏🙏
🔔
Chan
🙏🙏वैजापूर चे आवाजाचे जादुगार शंकर महाराज डांगे खुपचं सुंदर आवाज महाराज🙏🙏
Kl n
खूप छान गायन आहे माहाराज जय हारी
@@rameshtidke4418 ⁰
खुप छान गायन माउली अप्रतिम काय वर्णन करावे ॽ सुभाष पांचाळ
खूप छान जय हरी माऊली
अतिशय सुन्दर माऊली
खुपच.गोड.आवाज
मधुर आवाज
Sarang dada khup chan💐💐💐
छान आवाज 👌👌🙏🙏🏼
आति सुंदर गायन महाराज ऐकत राहावे वाटते
एकदम सुपर आवाज
हे भजन म्हणतायत वेगळ. चॅनेल वाल्यांनी यांचा आवाज काढुन टाकला आहे. अन मुळ गायकांच भजन अँड केल आहे.
राम कृष्ण हरी जय हरी माऊली
अतिसुंदर.......जयहरि
दरीला पंढरीचाचोर
खूपच सूंदर
खूप छान जय हरी
खूप खूप गोड व छान जय हरी
Lay bhari
काशिराम बुवा सारखा आवाज आहे महाराज आपला👌👌
जयहरी देवा
Right
एकदम छान गायन केले दोघांनी पण रामकृष्ण हरी म
मंदीर कुणाचे आहे
बारकाईने निरीक्षण केल्यास एक गोष्ट लक्षात येते की मुळात हे स्वतः गात नाहीत. कृती त्यांची आहे पण आवाज आणि ताल त्यांचा नाही. सूक्ष्म निरीक्षण करून बघा एकदा
तस नाही वीडियो बरोबर आला नाही मागेपुढे आहे बाकी कही नही
रामकृष्ण हरी 🙏👌👍
खुप खुप सुंदर माऊली