हरी ओम राम कृष्ण हरी माऊली 🙏🏼 खरंच याला म्हणतात सर आणि याला म्हणतात आवाज 👌,, कैलास महाराज तुमच्या पुढील कार्याला खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद🙏🏼🌹💐🏹 अभिनंदन आपल्या कार्यासाठी 👌👌👌👌🙏🏼 राम कृष्ण हरी 🙏🏼
आपल्या महाराष्ट्रात एक अशी सवय आहे. की , जर कोणी कुठल्या चांगल्या मार्गाने जात असेल तर मधेच काळी मांजर 🐈 आडवी जाते. अनं हे काळी मांजर 🐈 मला इथे सर्व कमेंट वाचल्यावर भरपूर प्रमाणात दिसले. .... असो माऊली खुप छान .👌👌👌🙏🙏🙏 कशी का असेना पण तुमच्या सगळ्यांच्या गायनात भाव आणि भक्ती दिसली . लोकांचं काय देवाचा भंडारा खायला येतात अनं त्या अन्नाला पण नावं ठेवतात. अश्या आवलादी महाराष्ट्रा मध्ये जन्माला आलेल्या आहेत... राम कृष्ण हरी......🙏🙏🙏
वहा वहा फारच सुंदर गोड आवाजात बोलत राहा म्हणजे भक्तांच्या मनावर राज्यकर्ता येईल आनंद आनंद देऊन परमानंद मार्गावर नेऊन देवाचे उपकार फेडून मनाला आनंद देत रहा ही शिवाचार्यास प्रार्थना . राम कृष्ण हरी.
विजय महाराज हांतोडे आमच्या जवळचे तालुका चे आहे...पण कैलास महाराज पवार तुम्ही आमच्या खूप दूर आहे पण खूप जवळ केलं पूर्ण महाराष्ट्र तुम्ही आपल्या आवाजाने काय गोडवा आहे राव❤
आदिनाथ गुरू सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रान बोध गोरक्षासी केला गोरक्ष वोळला गाहिनिप्रती गाहिनिप्रसादे निवूर्ती दातार मच्छिंद्रान बोध गोरक्षसासी केला
काबिले तारीफ.. ऐकून मन गार झाले.. दिवसातू २ डा ऐकतो मी पूर्ण
मी रोज सकाळी एकदा तरी ऐकतो मन प्रसन्न होऊन जाते खरंच खूप छान आवाज आणि गायन पण एक नंबर मनाला हवेसे वाटते खरचं सरस्वतीची देणगी आहे
जय हरी माऊली❤❤
सुंदर आणि गोड गायन अन् तेवढेच सुंदर मृदंग वादन..👌🙏🚩
कैलास महाराज आपल्या आवाजाने खुप भारावून गेलो अतिसुंदर
खूप छान आवाज आहे. अतिशय सुंदर महाराज...
हरी ओम राम कृष्ण हरी माऊली 🙏🏼 खरंच याला म्हणतात सर आणि याला म्हणतात आवाज 👌,, कैलास महाराज तुमच्या पुढील कार्याला खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद🙏🏼🌹💐🏹 अभिनंदन आपल्या कार्यासाठी 👌👌👌👌🙏🏼 राम कृष्ण हरी 🙏🏼
वा कैलास दादा विजय महाराज, मंगेश दादा खूपच गोड
आवाज संगीत चाली एकच नंबर आहेत अभिनंदन जय हरी
किर्तनातील चाली खुपच आवडतात पण, कैलास महाराज आपल्या आवाजाचा मी फॅन झालो आहे 🚩🚩👏👏🙏
परमेश्वरा यांच्या आवाजात खूपच गोडी आणि माधुर्य आहे अशीच आपणाकडून लोकांची सेवा घडावी आपणास ऊदंड धन्यवाद
किशोर महाराज सरस्वतीची कृपा तुमच्यावर आहे माउली ! राम कृष्ण हरी माउली !!
Topi 10:56 ghalaylch sikhava kailas maharajnna
काय आवाज धन्य ती माऊली जीने हा हिरा आपल्या पोटात साठवून जगाला त्याचा आनंद देऊन धन्य केले धन्यवाद माते
मृदंग मनी जबरदस्त💫🙏🙏
आपल्या महाराष्ट्रात एक अशी सवय आहे. की , जर कोणी कुठल्या चांगल्या मार्गाने जात असेल तर मधेच काळी मांजर 🐈 आडवी जाते. अनं हे काळी मांजर 🐈 मला इथे सर्व कमेंट वाचल्यावर भरपूर प्रमाणात दिसले. ....
असो माऊली खुप छान .👌👌👌🙏🙏🙏
कशी का असेना पण तुमच्या सगळ्यांच्या गायनात भाव आणि भक्ती दिसली .
लोकांचं काय देवाचा भंडारा खायला येतात अनं त्या अन्नाला पण नावं ठेवतात. अश्या आवलादी महाराष्ट्रा मध्ये जन्माला आलेल्या आहेत...
राम कृष्ण हरी......🙏🙏🙏
सगळी कमाल साऊंड सिस्टीम ची. अशी समुधर आवाज आपल्या समोर पोहचत आहे अशी शिस्टमचा जनक शंकर साऊंड ममदाबाद यानी आनली वारकरी संप्रदायात
सगळी कमाल साऊंड सिस्टीम ची. अशी समुधर आवाज आपल्या समोर पोहचत आहे अशी शिस्टमचा जनक शंकर साऊंड ममदाबाद यानी आनली वारकरी संप्रदायात
गायन सम्राट ह.भ.प.कैलास महाराज पवार सुंदर आवाज
कीर्तनातील चाली आवडतात
वाह माऊली मस्त, अतिशय सुंदर उत्तमोत्तम मनमोहक कानानंद ब्रह्मानंद , परमानंद,नंदानंद, प्रेमानंद,झाला,प्रेमा नमस्कार सकलांना, आनंदी आनंद रहा,
धुंद झाला तुझा दरबार अतिशय गोड गाईला अभांग धन्यवाद महाराज 🙏 जय हरी
Jai Hari Maharaj.Very Very Nice🚩🚩🚩🚩🚩
खुपच छान चालीलावली आहे आवाज गोड आहे
Va कैलास महाराज क्या बात है खूप गोड गाता तुम्ही चित्त एकाग्र होते
8:42 8:44
पकवाज वादन पन खुप छान, 👌👌👍👍🙏🙏
🌹🙏 काय गोड आवाज आहे सर्वांचा जगाच्या मालकाने दिलेली ही देणगीच म्हणावं लागेल अशीच सुंदर व्हिडिओ यूट्यूब वर टाकत जवा जय हरी गुरुमाऊली 🙏🌹
पकवाज वादन पन खुप छान,
खुपच सुंदर आवाज..❤.राम कृष्ण हरी
खुप छान सुरुवात हंतोडे महाराज रामकृष्ण हरी
वहा वहा फारच सुंदर गोड आवाजात बोलत राहा म्हणजे भक्तांच्या मनावर राज्यकर्ता येईल आनंद आनंद देऊन परमानंद मार्गावर नेऊन देवाचे उपकार फेडून मनाला आनंद देत रहा ही शिवाचार्यास प्रार्थना . राम कृष्ण हरी.
व्वा काय आवाज आहे अतिशय सुंदर. मधुर. माणसाकडे श्री मंती नसली तरी चालेल पण सरस्वती ची देणगी पाहिजे
Uttam wani hich khari srimanti❤❤
खरंय 🙏🚩
@@rupeshborle3319lllqqqqqqqqq
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@rupeshborle3319
अति उत्तम ,🎉🎉 15:38
खूप छान सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन
विजू महाराज आहेत हे चिंचोली चे माझा सोबत शाळेत होते त्यांना लहान पासूनच गायनाचा छंद होता ,
खुप गोड दादा 👌👌👌
सुंदर 👍खुप छान माऊली
राम कृष्ण हरी माऊली महाराज क्या बात है कैलास महाराज
खुप सुंदर माऊली
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी🙏
कैलास महाराज खुप गोड आवाज आहे
नाम तुझे घेता शंकरा नंबर एक माऊली
विजय महाराज हांतोडे आमच्या जवळचे तालुका चे आहे...पण कैलास महाराज पवार तुम्ही आमच्या खूप दूर आहे पण खूप जवळ केलं पूर्ण महाराष्ट्र तुम्ही आपल्या आवाजाने काय गोडवा आहे राव❤
छान माऊली धन्यवाद
Ramkrishna Hari Mauli 🙏🙏👌
अप्रतिम स्वर माऊली❤
खूप आवाज भारी आहे खूप वेळा बघितलं मी माझ्या पाट केले जय हरी पाटील
Mahol 😊😊
तूमि आदर्श आहोत
🌟🌟🌟🌟
आहमी,वारकरी
शाब्बास काय आवाज आहे आवाजाचा सोनं करून घ्या धन्यवाद
Khup chahn gayan❤❤❤❤❤❤
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤
Orignal आवाजात जास्त मधुर वाटली असती सर्व गाणी.इको वर कोणी ही चांगला गातो.
वा छान विजय महाराज
माझ्या गावातील कार्यक्रम.... अप्रतिम गायन... 🙏🙏🚩🚩
Wa kailash Maharaj khup sundr 🙏♥️🌹😊
आदिनाथ गुरू सकळ शिदाचा संपूर्ण अंभग़ टाका हारीपाठाची चालीत खुप गोड गाया तुम्ही
😢😢😮😢😢😢😮😢😢😮😢😢
😮
@@dryco6855😂😂वा😂वा😂का❤के😂1एक❤क्यू❤क्यूटीक्यूक्यूटी❤के❤क्यू❤एक्वा❤❤आकाक्यू❤क्यू❤क्यूक्यूक्यवाक्यू❤आक्व❤❤❤एक❤❤का❤❤❤❤❤❤1❤❤क्यूक्यू❤क्यू❤क्यू❤क्यूक्वा❤❤एक❤्यूक्यू❤❤❤❤❤❤क्यूक्यूटी❤❤❤क्यूक्यू❤❤❤❤क्यूक्यू❤क्यूक्यूा1पी
@@शिवाजीगोरटकर-फ4ढm
@@dryco6855❤
रामकृष्ण हरी माऊली🙏🙏👌👌
राम कृष्ण हरी मन मोहीत करणारे अभंग आहेत अप्रतिम आहे
सर्वांचे गायन ..आवाज सुंदर आहे.....त्यांची पण नावे द्या.
खूप छान आवाज राम कृष्ण हरी माऊली
अ प्रतिम ❤❤❤❤❤ राम कृष्ण हरी ❤❤❤
महाराज तुम्ही छान गायण करता राम कृष्ण हरी माऊली
जबरदस्त माऊ
एका पेक्सा एक सरस दोन्ही महाराज वा महाराज खूप खूप छान
खुप सुंदर आवाज महाराज 👌👌🙏🙏
खूप छान माऊली 🌷
खूप छान...
महाराज सुंदर आवाज.
Lay Bhari
जादुई पकवाद जादुई आवाज ❤❤❤
व्वा
Khupch chan avaj ahe Dada
हे दुःख भंजन खुप छान माउली
ईश्वर कृपा आहे महाराज आपल्यावर
Kya awaz ke jadugar hai app bahut acha
Ram Ram माऊली
एक नंबर
वा काय आवाज आहे कैलासराव!!!
अतिशय श्रवनिय आवाज !!!
एकदम छान आवाज आहे जय जय राम कृष्ण
Very. Nice
Ram Krishna Hari kup Chan gayan
No day mauli tumcha
राम कृष्ण हरी |
सुरवातीपासून नाही माऊली
आदिनाथ गुरू सकळ सिद्धांचा
मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य
मच्छिंद्रान बोध गोरक्षासी केला
गोरक्ष वोळला गाहिनिप्रती
गाहिनिप्रसादे निवूर्ती दातार
मच्छिंद्रान बोध गोरक्षसासी केला
Nice ❤❤
अतिशय सुंदर गायकी 👍👍👌👌👌👌💐💐🎤🎤🙏🙏
Khup Chan aawaj dandwat paranam thuma sarwana Jay shivray
राम कृष्ण हरी अतिशय सुंदर
राम कृष्णा हरी माऊली खुप छान
👌👌👌एक नं गायन व वादन 👍👍👍
Jey Hari mauli🙏 khupch Chan aavaj 👍👌
पुर्ण भजन टाका माऊली
टाकल माऊली पहा
Jay Jay Ram krushan hari
ल ई भारी
Awesome gayan
Mast
Prakashwaghmare 🇮🇳
सुंदर आवाज ताल लय चाल सुंदर
खूपच छान !!!!!
जय शिवराय
Ram krushn Hari Apratim avaaj Maharaj...😊
खुप छान गायण आहे केलास माहाराज
कैलास महाराज अप्रतिम गायण
Very nice 👌👌