शेतकऱ्यांसाठी नवीन योजना || पहा अर्थसंकल्पातील घोषणा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 16

  • @somnaththite
    @somnaththite 2 роки тому +4

    🙏

  • @dyaneshvarwayal7660
    @dyaneshvarwayal7660 2 роки тому +2

    छान माहिती दिली सर जी मि आपला आभारी आहे

  • @ramgiri7412
    @ramgiri7412 2 роки тому

    धन्यवाद दादा

  • @aniljagtap6683
    @aniljagtap6683 2 роки тому +1

    सुंदर आणि उपयुक्त माहिती !!
    राहुलजी, माहिती अधिकार अर्ज कसा करायचा प्रथम आणि दुसरे अपील कसे करायचे अर्ज कोणास पाठवायचा याबाबत व्हिडीओ बनवा

    • @aniljagtap6683
      @aniljagtap6683 2 роки тому +2

      यापूर्वी बनविला असेल तर कृपया लिंक पाठवा.

    • @TechWithRahul
      @TechWithRahul  2 роки тому +1

      ua-cam.com/video/qgvV2vAlhB0/v-deo.html

    • @aniljagtap6683
      @aniljagtap6683 2 роки тому

      धन्यवाद,
      आपल्याला मोबाईल द्वारे प्रथम आणि द्वितीय वी अपील अर्ज पण करता येतात का ?
      अर्ज भरण्याची भाषा कशी असावी जेणे करून आपला अर्ज लोकसेवक reject करणार नाहीत यावरचा आपला व्हिडिओ आहे का ?
      असल्यास कृपया लिंक पाठवा.

  • @Deepak_D_J_
    @Deepak_D_J_ 2 роки тому +2

    3लाख पर्यत बिनव्याजी कर्ज कोणत्या बँकतुन भेटलं

    • @TechWithRahul
      @TechWithRahul  2 роки тому +1

      आपण पीक कर्ज ज्या बँकेतून घेत असाल त्या.

  • @sanjayade2222
    @sanjayade2222 2 роки тому

    सर शेतात गोरा़वासर च गोठा बाधायच तर

  • @vasntalokhande479
    @vasntalokhande479 2 роки тому

    नियमित कर्जाचा जि आर निघाला का सर

  • @sachinbhausatre1934
    @sachinbhausatre1934 2 роки тому

    Good

  • @irshadpathan7788
    @irshadpathan7788 2 роки тому

    सगळं शेतकरी साठी तर सामान्य जनतेला काय दिला साहेब 👹👹😌😌

  • @rajputchhotusing8675
    @rajputchhotusing8675 2 роки тому +1

    अर्थसंकल्प हा 2021 22 चा दोन हजार बावीस तेवीस चा आहे नियमित शेतकरी हे 2019 चे का 2021 22 चे कोणाला 50 हजार रुपये मिळणार

    • @TechWithRahul
      @TechWithRahul  2 роки тому

      यापुढे 3 लाख रुपये पीक कर्ज घेवुन नियमीत कालावधीत परतफेड केल्यास व्याज माफ केल्या जाईल म्हणजेच बिनव्याजी होईल.

  • @दिलीपबागुल
    @दिलीपबागुल 2 роки тому

    दिलीप बागुल बँक ऑफ बडोदा लोहनेर