शरद पवार यांच्या मान्यताप्राप्त संघटनेची मान्यता औद्योगिक न्यायालयाने रद्द केली आहे- सदावर्ते

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 лис 2024

КОМЕНТАРІ • 248

  • @gajananchincholkar4588
    @gajananchincholkar4588 2 роки тому +34

    धन्यवाद सदावर्ते साहेब जय हिंद जय महाराष्ट्र

  • @sharayupendse3012
    @sharayupendse3012 2 роки тому +64

    हा खुप महत्त्वाचा निर्णय आहे. आता न्याय मिळेल.

  • @pavansambale5304
    @pavansambale5304 2 роки тому +27

    विलीनीकरण🙏🙏🙏🙏

  • @rangraochavan1616
    @rangraochavan1616 2 роки тому +23

    खुप चांगली सुरुवात झाली आहे, 🎉🎉🎉👍

  • @pranayrathod.
    @pranayrathod. 2 роки тому +49

    गुणरत्न सदावर्तेसाहेब की जय

  • @mandarkhairnar8399
    @mandarkhairnar8399 2 роки тому +7

    Very good & true!!!

  • @suryakantbhilareguruji4791
    @suryakantbhilareguruji4791 2 роки тому +27

    🙏🏻👏💐👍ही सुरवात आहे जय हिंद

  • @vijaykumarsuryawanshi2008
    @vijaykumarsuryawanshi2008 2 роки тому +23

    खुप छान सुंदर सर फक्त आणि फक्त विलीनीकरण

  • @rameshwartodkari3602
    @rameshwartodkari3602 2 роки тому +1

    Khoop mst zaly

  • @rajivkendre6248
    @rajivkendre6248 2 роки тому +37

    रावणरूपी संघटनेचा अंत झाला, आनंद झाला

  • @pranayrathod.
    @pranayrathod. 2 роки тому +52

    कामगार एकजूटी चा विजय असो (डंके की चोट पे वीलनीकरण)

  • @pramoddhapse4027
    @pramoddhapse4027 2 роки тому +1

    खूप महत्वाचा निर्णय दिला धन्यवाद

  • @balusurwase4708
    @balusurwase4708 2 роки тому +25

    कामगार यासाठी...
    आनंद झाला...

  • @amolshivalkar7934
    @amolshivalkar7934 2 роки тому +21

    संघटना गेली उड़ात आता
    आता फक्त सदावर्ते साहेब बोलतील तेच होणार म्हणजे विलनिकरण होणार

  • @nittm8630
    @nittm8630 2 роки тому +27

    फ़क्त मान्यता रद्द करून चालणार नाही, बंदी आणून ही संघटना बरखास्त केली पाहिजे..!

  • @sarfarajshaikh2457
    @sarfarajshaikh2457 2 роки тому +3

    Mast hai

  • @pavansambale5304
    @pavansambale5304 2 роки тому +15

    Great decision 👍👍

  • @38kshitijanaik8
    @38kshitijanaik8 2 роки тому +4

    Nice👍👍👍

  • @abhi-starseed
    @abhi-starseed 2 роки тому +2

    Great news 👍🏻

  • @sathishpardeshi4753
    @sathishpardeshi4753 2 роки тому +10

    मानलं सदावर्ते भाईला👌👌👌👌👌👌👌

  • @jitendravalvi8170
    @jitendravalvi8170 2 роки тому +1

    ग्रेट decition 👌👌🙏🙏

  • @धनंजयसोमवंशी
    @धनंजयसोमवंशी 2 роки тому +22

    विलिनीकरण🙏🙏

  • @SonyalNS
    @SonyalNS 2 роки тому +1

    Best 🎊🎉💐💐👌

  • @DHAVAL-gm2bh
    @DHAVAL-gm2bh 2 роки тому +9

    एकच साहेब सदावर्ते साहेब.

  • @rajkumartapadiya510
    @rajkumartapadiya510 2 роки тому +61

    महाराष्ट्र राज्यात महावसूली आघाडी सरकार ला मतदान करू नका पुढील निवडणूकीत मतदान करू नका

  • @jai-maharashtra
    @jai-maharashtra 2 роки тому +14

    एस टी कामगार ☺️😊

  • @janhavirambhapure5054
    @janhavirambhapure5054 2 роки тому +9

    सदावर्ते साहेबांचा विजय असो

  • @prashantbarde4013
    @prashantbarde4013 2 роки тому +1

    अगदी बरोबर आहे

  • @nagnathsarwade469
    @nagnathsarwade469 2 роки тому +10

    कामगार एक जुटीचा विजय असो

  • @vishnudarade205
    @vishnudarade205 2 роки тому +17

    एकच रत्न गुणरत्न

  • @nandkishordeshmukh5721
    @nandkishordeshmukh5721 2 роки тому +37

    राजकारणी कर्मचाऱ्यांच्या मतांमुळे खुर्चीवर बसतात राज्य करतात आणि त्याच कर्मचाऱ्यांवर अन्याय करतात वित्तमंत्री अजित पवार साहेबांनी 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांची पेन्शन चालू करून एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा आणि 29 सप्टेंबर 2018 जे कर्मचारी दहा वर्षाच्या आत निधन पावतात त्यांच्या वारसांना सानुग्रह 10 लाख रुपये त्याचा लाभ द्यावा म्हणजे निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना रस्त्यावर भीक मागावी लागणार नाही याचा विचार करावा ही विनंती आणि सदावर्ते साहेबांचा विजय असो

  • @DD-ed7rh
    @DD-ed7rh 2 роки тому +25

    जसे करावे तसच भरावे लागेल ...या तिघाडीला

  • @sunildhakarge6302
    @sunildhakarge6302 2 роки тому +9

    साहेब जी तुम आगे बड़ो सब तुमारे साथ है किसी की औकात नही है तूमें हराने🙏

  • @dattatraykolekar7188
    @dattatraykolekar7188 2 роки тому +45

    या वसुली सरकारला जनता लवकरच त्यांची जागा दाखवून देईल जे पेरले तसं उगवणार

    • @rohanpatil-fx4ix
      @rohanpatil-fx4ix 2 роки тому +2

      👍

    • @jagruknagrik1690
      @jagruknagrik1690 2 роки тому +4

      Kahi upayog nahi mitra he sagle ek maleche mani ahet.
      Udya bjp jinkala tar rashtrawadi kiwa shivsena tyanna join hotil.

  • @dineshjamdhade8915
    @dineshjamdhade8915 2 роки тому

    येस सदावरते साहब धन्यवाद

  • @vivekykshirsagar591
    @vivekykshirsagar591 2 роки тому +7

    St cha Vijay zala aahe
    Satyacha Vijay zala aahe

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 2 роки тому +19

    NCP chor dalal vasuli party ahe, NCP gada 😂🤣😂

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 2 роки тому

    Good News

  • @ganeshlokhande1760
    @ganeshlokhande1760 2 роки тому +3

    Only Pawar saheb

  • @pratikwakchaure928
    @pratikwakchaure928 2 роки тому +9

    ST कर्मचाऱ्यांना विनंती आहे सदावर्ते च्या नादी लागू नका🙏

  • @jaganathalitwad4554
    @jaganathalitwad4554 2 роки тому +30

    आता पवार साहेब तुम्हाला शाप लागला आहेS.T. कर्मचार्याचा.ईतुन आता गळती लागनार आहे अस मला वाटत.

  • @prakashpatil3630
    @prakashpatil3630 2 роки тому +8

    एसटी कामगार यांनी सदावर्ते याच्या भरोशयावर राहुनका एस टी कामगार देशोधडीला लावले महाराष्ट्र त मोठ्या प्रमाणात महामंडळ आहेत त्यामुळे विलीनीकरण हे अशक्य आहे

  • @sureshkokate8182
    @sureshkokate8182 2 роки тому +12

    अरे बाबा.. शरद पवार का S. T संघटना चालवतात का..😂😂 सकाळी शरद पवार, दुपारी शरद पवार, रात्री .... तिथं पण शरद पवारच..😂😂😂

    • @bnk472
      @bnk472 2 роки тому +2

      S t कर्मचाऱ्यांनची बँक शरद पवार चालवतात

  • @rudrakshipandit5051
    @rudrakshipandit5051 2 роки тому +20

    Good job
    शरद ला आता चांदणं दिसेल

  • @sunil-gn7zq
    @sunil-gn7zq 2 роки тому +6

    अहो साहेब त्यांची संघटणा असती तर आंदोलन येव्हड करू दिलं नसतं

  • @jaypalkudre7480
    @jaypalkudre7480 2 роки тому +1

    👌👌👌

  • @shivajipatil6693
    @shivajipatil6693 2 роки тому +5

    कामगार संगटनेची मान्यता रद्द.योग्य निर्णय
    गेल्या 70 वर्षात संगटनेच्या नावावर हजारो कोटी चा निधी जमा केला आहे तो कामगारांच्या मेहनतीचा आहे.सादर निधीचा हिशोब घेणे जरुरी आहे.नाहीतर मान्यता गेली म्हणून सर्व निधी हडप होवू शकतो.E.D. or I.T. marfat chakas hi होणे आवश्यक आहे. S.V.Patil Cond. retd.31 May 2011 Mumbai Depot.

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 2 роки тому +11

    गनिमी कावा कुठे झाकून ठेवला आहे आणि तो कधी बाहेर काढणार आहेत

  • @shankarshinde9878
    @shankarshinde9878 2 роки тому

    🙏🙏🙏

  • @surajpokharkar578
    @surajpokharkar578 2 роки тому +5

    याच्या नादि लागून st कामगारांनी स्वतःची वाट लावून घेऊ नये.

  • @umeshmore2656
    @umeshmore2656 2 роки тому +1

    Good

  • @damodharthombre3350
    @damodharthombre3350 2 роки тому +3

    तू कोर्टात बोलना राजकारण्या सारखे का बोलतो तू वकील आहे का राजकारणी आहेस
    हिंमत असेल तर निवडणूक लढवावी

  • @nayanbamb4220
    @nayanbamb4220 2 роки тому +3

    Rog baraa hotaanaa distoy rashtracha.

  • @pratikdhenwal5444
    @pratikdhenwal5444 2 роки тому +1

    s t कामगार एक जुटीचा विजय अशो विजय अशो

  • @sanjaywani6592
    @sanjaywani6592 2 роки тому

    अति तेथे माती,आता समजल असेल, समंधित इतर लोकांना. सत्याचा विजय होणार आहे,नियम बाह्य हरणार आहेत.

  • @virdhavalshinde7565
    @virdhavalshinde7565 2 роки тому +5

    सदावर्तेना न्यायालया विलीनीकरण करा असा निकाल देणार हे आधीच कळालेले दिसते....आता पुढे न्यायालयाने तारीख दिली ‌नाही म्हणजे बरे.. नाही तर एसटी कर्मचाऱ्यांरी द्विधा मनस्थितीत जातील....

    • @सत्यमेवजयते-प1छ
      @सत्यमेवजयते-प1छ 2 роки тому +2

      शिंदे , तसे नसते अभ्यास करावा लागतो आणि तो त्यांनी, त्यांच्या पत्नी जयश्री पाटील, मुलगी झेन, आणि टीम एवढे हुशार आहेत की, समोरच्या ला पराभूतच व्हावे लागते.

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 2 роки тому

    मान्यताप्राप्त युनियन बरखास्त होने यांचा आथ कामगार देशोधडीला लागतील महाराष्ट्र मधील कामगारबधु यांचे नूकसान आहे
    हे सर्व केंद्र सरकार आणि राज्य सरकार याच डाव आहे
    जय महाराष्ट्र जय कामगार संघटना

  • @vinayakkumbhar1371
    @vinayakkumbhar1371 2 роки тому +4

    👍👍

  • @rameshchouhan2044
    @rameshchouhan2044 2 роки тому +3

    Bhai

  • @sopanaiwale4893
    @sopanaiwale4893 2 роки тому +1

    Ek Number Sadavarte Saheb

  • @ankitkalore21
    @ankitkalore21 2 роки тому +1

    एकच रत्न गुणरत्न .
    .🔥🔥🔥🔥🔥💪💪 Full Support ... सदावर्ते साहेब ....

  • @apadevshelke1555
    @apadevshelke1555 2 роки тому +15

    कामगारांचे संसार उद्धवस्त होत आहेत तरी आपण कामगारावर बोलावे राजकारणावर नाही

    • @सत्यमेवजयते-प1छ
      @सत्यमेवजयते-प1छ 2 роки тому +1

      तुझा बाप राजकारण आहे का. ज्याच जळतय त्यालाच कळतय. तु अजुन बच्चा आहेस.

  • @ganeshankalkote3126
    @ganeshankalkote3126 2 роки тому +8

    St Che vilinikaran zalech pahije 🙏

  • @hanumantbankar6533
    @hanumantbankar6533 2 роки тому +4

    सदावर्ते हे कामगारांना देशोधडीला लावणार आहे.

  • @Saj393
    @Saj393 2 роки тому +1

    सदावर्ते साहेब यांच्यावर भगवंत कृपा करो जिंदाबाद जिंदाबाद सदावर्ते जिंदाबाद

  • @IconicRugved
    @IconicRugved 2 роки тому +1

    पावर गेम

  • @surykantgaikwad2253
    @surykantgaikwad2253 2 роки тому +1

    Jay bhim Jay🙏🙏 gunaratna sir🙏🙏🙏🙏

  • @apakapafi4902
    @apakapafi4902 2 роки тому +1

    आमचा शाप खरा ठरला,

  • @PankajPatil-li2ei
    @PankajPatil-li2ei 2 роки тому

    Sir स्कूबा डाइविंग चा गॉगल् का घालतात जरा विचारा

  • @sureshkokate8182
    @sureshkokate8182 2 роки тому

    त्या रिपोर्टर ला पण प्रश्न पडला असेल .. कसला नमुना भेटला😂

  • @vikasdesai9932
    @vikasdesai9932 2 роки тому +3

    पवार साहेबाची सघटनाचं नव्हती,, तर मान्यता कोणत्या सघटनेची काढून घेतलि

  • @anilgadhe4388
    @anilgadhe4388 2 роки тому +10

    गेलेली केस आहे हे माकड, एस टी कर्मचारी यांचे बद्दल सर्व महाराष्ट्राला नितांत आदर आहे हे मात्र खरे

  • @amitpawar9016
    @amitpawar9016 2 роки тому

    पवार मुक्त महाराष्ट्र करा

  • @marathapower1926
    @marathapower1926 2 роки тому +1

    PAWAR VIRODHI

  • @govindjagdale6995
    @govindjagdale6995 2 роки тому +2

    डंके की चोट एसटी कामगारांचा गिरणी कामगारा सारखा काटा निघणार

  • @श्रेणीकाचव्हाण

    ठण ठण गोपाल

  • @dipakpote2733
    @dipakpote2733 2 роки тому +1

    🤙🤙🤙🤙🤝

  • @milindpatole4153
    @milindpatole4153 2 роки тому +13

    कुछ भी फेकाफेकी , भाऊ तू वकिली सोडून नाही त्या फंदात पडू नको आणी एस टि कामगारांवर गिरणी कामगारां सारखी वेळ आणू नको

  • @macmillerclothing2302
    @macmillerclothing2302 2 роки тому

    Kaka chashma kuthe bhetel mast aahe pls address dya

  • @santoshpingale6886
    @santoshpingale6886 2 роки тому

    जैसे को तैसा...आगे आगे देखो होता है क्या...

  • @raju.k123
    @raju.k123 2 роки тому +4

    Maharashtra cha corona pawar

  • @sudhakarghosalkar5566
    @sudhakarghosalkar5566 2 роки тому +1

    उडतो डोळा डोळा बाई डावा

  • @ganeshkakad5113
    @ganeshkakad5113 2 роки тому +6

    Hanuman thate yanchi ED chaikashi kara

  • @mahebubshekh6339
    @mahebubshekh6339 2 роки тому +5

    शरद पवारांच्या संघटना कोणती आहे, नाव तरी सांग, सद्या,

  • @shailendrajuvekar6922
    @shailendrajuvekar6922 2 роки тому +1

    Feel only solution merging of state transport employees to state government employees it's very easily must be exceptabl by the existing government conpare to the unnecessary expenses for aamdaar and khasdaar for example where there is all mobile operators are giving free unlimited calls along with one gb internet surprised to see that all aamdar and khasdaar are given Rs 10,000 monthly for the same as good as expenses of Rs 200 hundred per month who will save our country from curruption only janta from whose taxes the mantries are enjoying offcourse it's a shameful act on the minister of all parties feel they must be ashamed of the same only god will give them good thinking in their mindset

  • @eknathshelke5538
    @eknathshelke5538 2 роки тому +4

    हि संगठन कोणाची आहे

    • @vishnupendharkar3832
      @vishnupendharkar3832 2 роки тому

      शरद पवारांची कोणती युनियन? आणि त्यांना युनियन बद्दल काही आस्था ही नाही

  • @girishwalde193
    @girishwalde193 2 роки тому +13

    Union mukt st.92,000 kamgaracha Vijay aso.

  • @sanjayvhanmarate6539
    @sanjayvhanmarate6539 2 роки тому

    🌻🌻🌻👌😜

  • @asp2005
    @asp2005 2 роки тому +1

    कामगारांची वाट बिकट होणार अस प्रथमदर्शनी वाटते. संघटनेशिवाय न्याय मिळेल असं वाटतं नाही. संघटना कोणतीही असूद्या. जी चांगली असेल तिच्या पाठी रहावा. किंवा नवीन काढा.

  • @RamaRama-ve7lk
    @RamaRama-ve7lk 2 роки тому +1

    साहेब डॉ बाबासाहेब आंबेडकर नंतर जर कोणी कष्टकरी कामगार साठी लढले असेल तर तुम्ही आहात.🙏🙏

  • @amoltambekar
    @amoltambekar 2 роки тому +2

    जोरका झटका धीरेसे लगे.

  • @ravindrasaraf9613
    @ravindrasaraf9613 2 роки тому +15

    🤣🤣🤣,श्री शरद पवार साहेबांची कामगार संघटना नवा शोध, ज्या संघटनेची कामगार कोर्टाने मान्यता रद्द केली ती संघटना एस टी कामगार संघटना आहे आणि ती कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही की स्थापन केलेली नाही वकील साहेबांनी पुन्हा अभ्यास केला तर अधिक योग्य ठरेल

    • @bhujanwarriors1286
      @bhujanwarriors1286 2 роки тому +3

      पवार khara कारभारी आहे त्याचा भिकारी ठेवेल आहे शेवटी गंगाधर ही शक्तिमान आहे पवार नि सर्व कामगाराचा वाटोळे केले आहे मान्यताप्राप्त संघटना पकडून

    • @satyawanwaghmare7089
      @satyawanwaghmare7089 2 роки тому +1

      साहेब तुम्हाला काय माहिती आहे. गप्प बसायचे काम करा.

    • @bapusahebsonvane6896
      @bapusahebsonvane6896 2 роки тому +1

      अहो साहेब नीट माहीत करून घ्या नाही तर स्वतःचं हसू होत

  • @sureshmahamunkar4087
    @sureshmahamunkar4087 2 роки тому +9

    Sadavarte Tumcha ani st kamgarancha Satyacha vijay Jhala.Vilinikarancha ladha asa pudhe chaluch dheva ani Vijayashree Khechun anal ha magha Viswas ashe ani to Sarthak hoil!!!!!!!

  • @munnabhai-xu6dr
    @munnabhai-xu6dr 2 роки тому

    Sadavarte la b grade film cha villain banawa

  • @nandkishorkarale9424
    @nandkishorkarale9424 2 роки тому +1

    Ha निरयन क्या दिवशी संप म्हणून एसटी कर्मचारी ने पावत्या जाळल्या त्याच दिवशी मान्यता रद्द करावयाची होती पण येवढ्या वेळ का लागला काही.कारण का

  • @swapnildalvi2975
    @swapnildalvi2975 2 роки тому +8

    ह्याने बिचार्‍या ST कर्मचाऱ्यांची वाट लावली...

    • @rajeshsawant7871
      @rajeshsawant7871 2 роки тому

      Absolutely right

    • @bhushanpatil9315
      @bhushanpatil9315 2 роки тому

      अगदी बरोबर आहे

    • @bhujanwarriors1286
      @bhujanwarriors1286 2 роки тому +2

      त्या nahi शरद पवार लावेल 25 yarsh पासून

    • @amolwayal7762
      @amolwayal7762 2 роки тому +1

      @@bhujanwarriors1286 shard pawar ne spasht sangitle ahe ki sarkari nokari pahije asel tr sarkari department kde form bhara ani milva pn tumchyat dam nahi tr shard pawar ky karnar ....ase tr sarvach fuktat nokrya magtil Ani education systemla kahi mahtvch rahnar nahi

  • @madhukargangavane5932
    @madhukargangavane5932 2 роки тому +1

    सदावर्ते तू हा संप लवकर मिटवं.कामगार बिचारे घरी बसून आहेत .तूझा डंका कधी वाजणार?

  • @sauravpandit4942
    @sauravpandit4942 2 роки тому +6

    Sharad Pavar mahan nete aahet. Jay shri ram.

    • @सत्यमेवजयते-प1छ
      @सत्यमेवजयते-प1छ 2 роки тому +3

      जा मग सगळ्या कामगारांच्या वतीने त्यांच्या गालाचा मुका घे.

    • @bhujanwarriors1286
      @bhujanwarriors1286 2 роки тому +2

      तू त्याचा लाल चाट मग पागल bhokchya

    • @amolwayal7762
      @amolwayal7762 2 роки тому

      Shard pawar sahebanmulech tr education system Exam system jivant ahe nahitr konihi sarkarvr dabav anun nokarya dhaptil ashane suskhit berojgaranvar anyay hoeil mhanun shard pawar barobar ahe

  • @mukeshlakkas8131
    @mukeshlakkas8131 2 роки тому +1

    अरे.वकील.आहे.की.अघोषीत.बीजेपी.चा.नेता.आहे

  • @nitinmohape945
    @nitinmohape945 2 роки тому +1

    बस कामगारांचे हा सदावर्ते गिरणी कामगार करणार..तुम्हाला हे कळायला पाहिजे कि तुम्ही ज्यांच्या जिवावर हा संप करता त्याचे पक्षात वजन किती आहे.तुम्ही स्वताला प्रश्न विचारा कि तुम्ही पोसता सरकारला का सरकार तुम्हाला...