नाना कुल्फी यशोगाथा,30 दिवसाला पगार होता 2 हजार,आज वर्षभरात 2 ते 3 कोटींचा व्यवसाय,kulfi_business

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 бер 2023
  • नाना कुल्फी यशोगाथा,30 दिवसाला पगार होता 2 हजार,आज वर्षभरात 2 ते 3 कोटींचा व्यवसाय,kulfi_business
    #vision_varta #व्हिजन_वार्ता #आधुनिक_शेती #सोलापूर #तरुण_शेतकरी_यशोगाथा #आधुनिक_शेतकरी
    #कुल्फी_व्यवसाय_यशोगाथा
    #kulfi_business and profit #कुल्फी_व्यवसाय_माहिती
    #dairy_farming #दूध_व्यवसाय #दूध_व्यवसाय माहिती
    #ice_cream_manufacturing_business
    #मना_कुल्फी यशोगाथा #nana_kulfi_yashohatha
    #पंढरपूर #सोलापूर_जिल्हा_घडामोडी
    #इसबाबी_पंढरपूर #कुल्फी व्यवसाय यशोगाथा माहिती
    #धर्मशाळेत_कामगार_असणारा_झाला_यशस्वी_उद्योजक
    #ग्रामीण_भागातील_लघुउद्योग
    #ग्रामीण /_भागाती_ यशस्वी_उद्योजक
    facebook - / visionvarta
    instagram- / visionvarta /
    twitter- visionvarta?t=0wD
    इसबाबी पंढरपूर येथे "नाना" कुल्फी व्यवसाय मध्ये नानासाहेब भोसले यांनी सर्वात मोठी प्रगती केली आहे.सुरुवातीला 2 हजार रुपये एका धर्म शाळेमध्ये नानांना पगार होता आज वर्षभरात त्यांचा कुल्फी व्यवसाय 2ते 3 कोटींचा होत आहे अनेकांना ते रोजगार देत आहे , धर्मशाळेतील कामगार ते उद्योजक असणाऱ्या नानांची ही यशोगाथा नक्की पहा.
    टीप ---आमच्या चॅनलचे व्हिडिओ कॉपी केल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

КОМЕНТАРІ • 116

  • @jayantchoudhari6364
    @jayantchoudhari6364 11 місяців тому +12

    नानासाहेब अभिनंदन शून्यातून विश्व निर्माण केले कोटी कोटी प्रणाम आपल्याला🎉

  • @sachinponde1623
    @sachinponde1623 Рік тому +29

    नानात विनम्रता खूप आहे .त्यामुळे मोठे उद्योजक झाले.👌👌

    • @balasahebpatil5415
      @balasahebpatil5415 9 місяців тому +2

      होय माणूस साधा वाटतो

  • @dilipdhaygude929
    @dilipdhaygude929 Рік тому +8

    नाना कुलपे आपला अभिनंदन आपल्या गुरूचा अभिनंदन बिझनेस कडे बघण्याचा दृष्टीकोण पुढील वाटचालीस खूप खूप अभिनंदन

  • @santoshshinagare4745
    @santoshshinagare4745 Рік тому +6

    नाना जबरदस्त!!!
    मोठे किती झालात, यापेक्षा तुम्ही मी पणा न करता गणेश भाऊ आणि मित्र त्याच बरोबर घरचे लोक, व कामगार यांच्या बद्दल आदर व्यक्त करता यातच तुमचे मोठेपण आहे.

  • @arunjagtap9175
    @arunjagtap9175 11 місяців тому +7

    एका गोष्टीचा आनंद वाटतो ज्याने उपकार केले त्या माणसाला विसरले नाही

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 4 місяці тому +1

    नाना खरच. तुमचा व्यवसाय बघून खुप खुप आनंद झाला. नोकरीच्या मागे न.लागता उद्योजक बना. हेच तरुणांनी लक्षात घेतले पाहिजे.

  • @SunilPatil-uf3lv
    @SunilPatil-uf3lv Рік тому +4

    खुप छान नानासाहेब भोसले शुन्यातून विश्व निर्माण केले आहे त्या बद्दल मनःपूर्वक अभिनंदन.तुमच्या बरोबर आमच्या सारख्या बेरोजगार तरुणांना मार्गदर्शन करावे ही विनंती.मी तुमच्या युनिटला लवकरच भेटीला येणार आहे.

  • @bapuraogholap3388
    @bapuraogholap3388 Рік тому +6

    Nagane sir, 1 Number video kela, khup dhanyawad साहेब...

  • @ramsingsingal3862
    @ramsingsingal3862 Рік тому +4

    अप्रतिम नाना
    शून्यातून आणि इमांदरितून उद्योग उभा केला मनःपूर्वक अभिनंदन.
    पुढील.वाटचालीस हार्दिक शुभेच्या 🙏🏻🙏🏻

  • @anilthorat5151
    @anilthorat5151 Рік тому +3

    अभिनंदन नाना, सचोटी आणि ईमानदारी ने व्यवसाय केल्यास सफलता मिळतेच हे तुम्ही सिद्ध केले 🎉🎉🎉

  • @devendrashinde9032
    @devendrashinde9032 Рік тому +8

    नाना आपण खुप छान माहिती दिली आपले पूर्वक धन्यवाद सुशिक्षित बेकार लोकांना चालना देण्याचे काम आपल्या संभाषणातून व माहितीतून मिळाले
    योग्य दिशा दाखवणारे व विठ्ठल रुपी व संयमी व्यक्तिमत्व आदरणीय गणेश भाऊ यांचा आशीर्वाद ज्यांच्या पाठीशी आहे त्यांना काही कमी पडत नाही
    माझा पण आनुभव आहे
    मी पण भाऊंच्या आशीर्वादानेच आहे
    मला ही भाऊचा परीस पर्श आहे
    पॅसेंजर वाहतूक ते नगरसेवक
    जे खरं असतं त्या बाबतीत अंतरात्मा कधीही खोटे बोलत नाही
    राम कृष्ण हरी

  • @viseshank4406
    @viseshank4406 Рік тому +2

    बहुत ही अच्छा साक्षात्कार लिया है नाना का और नाना ने सभी बातें अच्छी तरह बताइए सभी व्यवसाय में कुछ न कुछ प्रॉब्लम आती है लेकिन नाना के सामने कुछ भी कठिनाई नहीं आई यह बहुत ही अच्छी बात है जो लोग नौकरी करना चाहते हैं उनको व्यवसाय की ओर रुख करना चाहिए उन्हें नाना जैसे व्यवसाई से प्रेरणा लेकर अपना खुद का छोटे से काम शुरुआत करना चाहिए धन्यवाद नाना आगे बढ़ो मुंबई का कुछ काम हो तो हमें बताइए हम भी आपके साथ में सहयोग करेंगे

  • @anilkapkar2741
    @anilkapkar2741 3 місяці тому

    नाना तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. खूप छान प्रकारे प्रगती केली.❤ तुम्हाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले व मार्गदर्शन केले त्यांचे खूप खूप आभार ❤ असेच मराठी माणसांनी एकमेकांना सहकार्य केले पाहीचेच ❤

  • @shivanandmahajan1933
    @shivanandmahajan1933 Рік тому +2

    खूपच छान नानासाहेब तुमच्या बोलण्यातून विनम्रता समजली..

  • @israrurrahman2023
    @israrurrahman2023 3 місяці тому

    अंतरावर सारखे मित्र सर्वांना लाभो.
    प्रवीण नागने सर आपले मनापासून आभार व अभिनंदन. नानासाहेब आपले मनापासून अभिनंदन.

  • @abhishekrajput5613
    @abhishekrajput5613 Рік тому

    खूपच सुंदर माहिती दिली . अतिशय प्रेरणदायी आहे💐

  • @sambhajikhangutkar6757
    @sambhajikhangutkar6757 Рік тому +7

    नानासाहेब सदर उद्योग उभा करणेसाठी आपले मार्गदर्शन मिळेल का.?
    आपल्या वाटचालीस शुभेच्छा
    🌹🌹🌹🌹

  • @khushalrathod8528
    @khushalrathod8528 Рік тому

    खुप सुंदर उद्योग नाना मनापासून शुभेच्छा

  • @calligraphy_skills
    @calligraphy_skills 3 місяці тому

    नाना भाऊ खरच तुम्हाला साथ देणारे मित्र यांना अभिवादन नाही तर खूप असे नातेवाईक आहेत जे मदत करू शकतात पण करत नाहीत उलट केलेले उपकार विसरतात

  • @sandipnalbalwar3435
    @sandipnalbalwar3435 4 місяці тому

    Masst.. Nana... Salute..

  • @marutisaykar5818
    @marutisaykar5818 Рік тому +1

    अप्रतिम मुलाखत
    अप्रतिम पाठिंबा आणि अप्रतिम नाना खूप छान अभिनंदन🎉

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 11 місяців тому

    अप्रतिम, अनुभव मस्त सांगितले आहे .मित्र आधटराव भाऊ यांनी साथ उत्तम दिली आहे.

  • @balasuguru7646
    @balasuguru7646 Місяць тому

    Nice information

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti2369 Рік тому

    Good information.

  • @ashokjadhav7343
    @ashokjadhav7343 Рік тому +1

    🙏🙏🙏 Abhinandan sir🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷

  • @sadhanalunkad4949
    @sadhanalunkad4949 10 місяців тому

    खुपच छान नाना साहेब

  • @balasahebisal4851
    @balasahebisal4851 Рік тому

    छान, शुभेच्छा

  • @nashikfarming5200
    @nashikfarming5200 Рік тому +1

    नमस्कार नानासाहेब खुप छान वाटले

  • @rohiniwakshe815
    @rohiniwakshe815 9 місяців тому

    नाना आपल्याकडे पाहून काहीतरी प्रेरणा मिळेल असं वाटतंय खूप छान माहिती दिली एवढी छोटी कुल्फी काय चमत्कार करू शकते ते नानांनी दाखवून दिलेला आहे मला असं वाटतंय आज पंढरपुरात विठोबा तुमच्या रूपाने दिसला आहे आणि आणि आमच्या पाठीमागे उभा राहील असं वाटतंय माझ्या पांडुरंगाला साकडे आहे नाना खूप मोठा झाला पाहिजे नानाची कुल्फी संपूर्ण घराघरात पोहोचली पाहिजे संपूर्ण शहरामध्ये पोहोचली पाहिजे जय हरी माऊली धन्यवाद

  • @shashikantshinde4926
    @shashikantshinde4926 2 місяці тому

    Very good nanasaheb 🙏🙏

  • @vitthaltimesnewspandharpur5275
    @vitthaltimesnewspandharpur5275 10 місяців тому

    खूपच छान

  • @sudamahet8711
    @sudamahet8711 6 місяців тому

    अभिनंदन नाना खूप छान माहिती दिली. राम कृष्ण हरी.,

  • @krushisevak9114
    @krushisevak9114 11 місяців тому

    वाह छान नाना भाऊ 🙏👌👌👌

  • @Shubham_Babar_96
    @Shubham_Babar_96 Рік тому

    Kharach ekdam masst vatla bagun, pandharpur madhla brand purna Maharashtra madhe famous zhala pahichel ani nana saheb Yanchi personality ekdam gentle ahe

  • @SandeepRajale
    @SandeepRajale 7 місяців тому

    Great नाना

  • @vaibhavi_kitchen
    @vaibhavi_kitchen Рік тому

    Nana namste khup chan vaatle tumche sarv ekun nice video thanks for sharing sarvaana prerna milali tumchya kadun

  • @RahimKhan-qv6hs
    @RahimKhan-qv6hs Рік тому +1

    Good job bhai 👍👍👍👍

  • @sanjivanimedical54
    @sanjivanimedical54 Рік тому

    Great kaka 🎉🎉❤❤

  • @pramodpatil9106
    @pramodpatil9106 4 місяці тому

    नानांना कोटी कोटी धन्यवाद कोटी कोटी नमस्कार

  • @AffectionateEquestrianHe-cp9ws
    @AffectionateEquestrianHe-cp9ws 3 місяці тому

    gret nana

  • @annasokadam8311
    @annasokadam8311 11 місяців тому

    Nana is great 👍

  • @sameershaikh6995
    @sameershaikh6995 Рік тому

    आम्हला गर्व आहे नाना तुमचा ❤❤❤❤❤

  • @sharnabhatta4246
    @sharnabhatta4246 Рік тому

    Super

  • @shinchancartoon27
    @shinchancartoon27 9 місяців тому

    खुपच छान व्यवसाय आहे
    भाऊ, मी आपल्या बरोबर काम करू इच्छितो

  • @allabaksh401
    @allabaksh401 Рік тому

    Nanasaheb aapalya chikatila mazha salam.

  • @devidasnimkande3479
    @devidasnimkande3479 7 місяців тому

    नानाभाऊ आपण खुप मोठया मणाचे आहात, पुढच्या वाटचालीस आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @navimumbai163
    @navimumbai163 9 місяців тому

    दादा खुप छान , मराठी माणूस असाचं पुढे जाऊ देत.

  • @sandippisal7869
    @sandippisal7869 Рік тому

    🙏mast

  • @simongumes1896
    @simongumes1896 4 місяці тому

    Nice 💯💯💯💯💯

  • @rameshbhargude4089
    @rameshbhargude4089 Рік тому +2

    Nana kulfi vatchalisathi shuvecha Ganesh adatrao saheba sarkha bakicha maharashtrsatil pudahrayni adersha ghava jai Nana kulfi

  • @vasantkakade5422
    @vasantkakade5422 7 місяців тому

    👌👏👍😊🙏🌹

  • @sudhirambrale2662
    @sudhirambrale2662 Місяць тому

    नाना हे शब्द खूप छान कुणीही लाचार Banu नये ❤

  • @pandurangpawar6616
    @pandurangpawar6616 Рік тому

    🌹🙏🌹💯🌹

  • @dadatarte4535
    @dadatarte4535 Рік тому +1

    Nana kulfi 💖💖

  • @sandipdeshmukh7142
    @sandipdeshmukh7142 9 місяців тому

    नाना खूप शुभेच्छा

  • @sanjaydabhade396
    @sanjaydabhade396 Рік тому

    Nanaa.Abhinandan

  • @nimbajilakhade8880
    @nimbajilakhade8880 Рік тому

    प्रेरणादायी कहाणी 👍👍

  • @anilumdale7926
    @anilumdale7926 Рік тому

    Respected Nana

  • @vikaskale8957
    @vikaskale8957 3 місяці тому

    राम कृष्ण हरी.... कुल्फी मना गुलाबी का मनता

  • @vishalsawant3449
    @vishalsawant3449 4 місяці тому

    Sunder mulakhat ghetli aapan

  • @rakeshmhaismare4015
    @rakeshmhaismare4015 Рік тому +5

    छत्रपती शिवाजी राजे, छत्रपती संभाजीमहाराज यांची आडनाव....भोसले.... भोसले नावातच शून्यातून स्वराज्य स्थापन करण्याच सामर्थ आहे... ग्रेट नानाभाऊ..
    .

  • @chandrakantgodade4380
    @chandrakantgodade4380 5 місяців тому

    नाना खुप धन्यवाद।. की आपन घडलो आणी दुसऱ्याला घडविले नमस्कार

  • @rajaramsapkal5802
    @rajaramsapkal5802 6 місяців тому

    कुल्फी चा प्रोजेक्ट छान आहे आपले अभिनंदन करतो मला पण कुल्फीचा उद्योग चालू करायचा आहे त्याबद्दल मार्गदर्शन हवे सर मला सातारा येथे उद्योग चालू करायचा

  • @gurupadswami1280
    @gurupadswami1280 Рік тому +1

    शासकीय स्तरावर युवकाना प्रशिक्षण,लायसन,बँक अर्थसाहाय्य केले पाहिजे. अनेक कार्यालयात आडवणुक केली जाते.भ्रष्टाचार मुळे तरुणांच खच्चीकरण होत.आधिकारी नकारात्मक वागतात.सत्यप्रतीसाठी सही देत नाही.

  • @crazyworldofwow.
    @crazyworldofwow. 10 місяців тому

    Plz dubbed it in English 😊

  • @somnathlokhande6920
    @somnathlokhande6920 Рік тому

    Gul

  • @jobintech
    @jobintech 3 місяці тому

    Kulfi And Natural Nice cream Plant For Sale Maharashtra Reply For Intrested With Free kulfi and nice cream formula

  • @user-he7uw8pk7o
    @user-he7uw8pk7o 4 місяці тому

    नाना असे नगर सेवक आज भेटत नाही तूम्हाला खरच देव भेटले
    नाहीतर सगळी गूखडीच

  • @sameersakpal4538
    @sameersakpal4538 Місяць тому

    Sir factory city madhe asane garajech ahe ka

  • @Surbhi7128
    @Surbhi7128 10 місяців тому +1

    1500 litar dudh 400 kilo khava + sakhar+ flevar. kara calkuletion

  • @hotelprashant4142
    @hotelprashant4142 Рік тому

    Lightbillsathi kay karta saheb

  • @gurunathpawale7778
    @gurunathpawale7778 Рік тому

    गणेश नाना कुलपी

  • @shivrajpatil9395
    @shivrajpatil9395 8 місяців тому

    नाना पाटेकर म्हटल तरी चालेल 👍

  • @yashavantpatil1099
    @yashavantpatil1099 2 місяці тому

    असे फार उद्योग सुरू झालेत...... आणि यशस्वी पण झालेत......पण प्रश्न येतो तो हेल्दी क्वालिटी आणि स्वच्छ तेचा..... भारता मध्ये.... काडीच सुद्धा लक्ष नाही आहे..... अन्न आणि औषध प्रशासनाच........... माझ्या गावामध्ये सुद्धा पाच ते सहा कंपनीचे आइस्क्रीम येतात......... एखादी कंपनी सोडली तर...... बाकीच्यांचे फक्त पॅकिंग इतकंच झकास असतं......... मात्र क्वालिटी बेकार....... आइस्क्रीम थंड असल्या कारणाने फरश्या लोकांना त्याच्यातला फरक कळत नाही...,..... निस्कृष्ट दर्ज्याच खाल्याने फरत तेच............ समज्यात जगृता नसणे

  • @kiranbahikar1482
    @kiranbahikar1482 9 місяців тому

    Ganesh bhau .. manapasun salam ...I proud of you .. dev tumcha khup bhal Karo
    ... Tumchya maitrila manapasun shubhechha.

  • @pradhanpatil9526
    @pradhanpatil9526 10 місяців тому

    कुल्फी बनविण्याची प्रक्रिया सांगा

  • @anilkumarkamble8118
    @anilkumarkamble8118 Рік тому +1

    Without training how to possible.

  • @bhaskarbhagwat9956
    @bhaskarbhagwat9956 Рік тому

    व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन मिळेल का?

  • @AjitsinhMane-qy6wl
    @AjitsinhMane-qy6wl Рік тому

    Nana 🎉🎉🎉🎉 1Number

  • @gurupadswami1280
    @gurupadswami1280 Рік тому

    गरजुंना बँक मदत करीत नाही. ज्याना गरज नाही त्यांचे मागे लागते.कर्ज घ्या.

  • @aj-co8sq
    @aj-co8sq Рік тому +3

    Gulfi nahi ho dada kulfi mhana

  • @Arjun-qz3ue
    @Arjun-qz3ue Рік тому

    Quantity वाढवा थोडी फक्त

  • @krutikasmule
    @krutikasmule Рік тому

    तुमचे मार्गदर्शन घेण्याची इच्छा आहे.. मार्गदर्शनाचे सहकार्य मिळेल का तुमच्याकडून...??

  • @maheshrajput4385
    @maheshrajput4385 11 місяців тому

    Machinary kutun anali

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 Рік тому

    Nana kulfi correct name

  • @shrimantdombale7158
    @shrimantdombale7158 Рік тому

    Frencizhi देणार का

  • @sharadahire4155
    @sharadahire4155 2 місяці тому

    Nananch boln far God ahe.

  • @mayurinibalkar4750
    @mayurinibalkar4750 8 місяців тому

    Order kashi karayachi

  • @pramodjanbandhu7339
    @pramodjanbandhu7339 Рік тому

    काम सीखा सकते है क्या

  • @sanketpujare8977
    @sanketpujare8977 11 місяців тому

    मित्र असावा तर गणेश भाऊ सारख

  • @mahendrapapunangare4034
    @mahendrapapunangare4034 5 місяців тому

    Sir mala job milel kay Dairy diploma kela ahe

  • @PrashantShimpi-gy1ge
    @PrashantShimpi-gy1ge Рік тому

    Namskar Nana
    Gulfi Cha Kam malil ka your city

  • @dilipporje2573
    @dilipporje2573 Рік тому +2

    गुल्फी नाही हो कुल्फी म्हणा

  • @user-uf9fr2yt9t
    @user-uf9fr2yt9t 4 місяці тому

    कुल्फिचा साचा कुठे मिळते किंमत किती

  • @abhijitgatade2880
    @abhijitgatade2880 4 місяці тому

    Franchise पाहिजे, नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे

  • @shashanksoman8357
    @shashanksoman8357 19 днів тому

    गुल्फी ?

  • @GymBodyMuscles
    @GymBodyMuscles 4 місяці тому

    I suppose its pronounced as Kulfi and not Gulfi mitraa 🤔

  • @sagarbasargaon5602
    @sagarbasargaon5602 9 місяців тому

    Gulfi ka kulfi

  • @subh2173
    @subh2173 Рік тому

    गुल्फी म्हणता का कुल्फी

  • @avinashpatil3073
    @avinashpatil3073 Рік тому

    Machinery kuthey milte