बीडच्या गूळ खवा बर्फीने लावले महाराष्ट्राला वेड | गूळ खवा बर्फी | gul khava barfi | शोध वार्ता |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • बीडच्या गूळ खवा बर्फीने लावले महाराष्ट्राला वेड | गूळ खवा बर्फी | gul khava barfi | शोध वार्ता |
    #barfirecipe
    #बर्फीकशीबनवायची
    #shodhvarta
    #शेतकरी
    #बळीराजा
    -------------------------------------------------------------------------------
    मित्रांनो शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे....
    आम्ही महाराष्ट्रातील आजच्या सुसक्षित युवकांना, युवतींना व महिलांना स्वतःच्या पायावर उभा राहता यावं म्हणून वेगवेगळ्या - नवनवीन व्यवसायिक संकल्पना आणत असतो. जेणेकरून आपल्याला व्यवसाया संदर्भात किमान आयडिया मिळू शकेल. शोध वार्ता टीमचा कायम एक उद्देश राहिलेला आहे. की महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाला व्यवसायाची एक संधी मिळालीच पाहिजे. म्हणून आम्ही नवनवीन व्यवसाय शोधत असतो, जर आपल्या आसपास एखादा युनिक असा व्यवसाय सुरू असेल तर आमच्याशी संपर्क करा, आमची टीम त्याचा नक्की विचार करेल....
    👉 चला एक स्वावलंबी महाराष्ट्र घडवू या ...👍
    ---------------------------------------------------------------------------
    अशा प्रकारे व्यवसायाचा / कंपनीचा व्हिडीओ बनवण्यासाठी संपर्क करा...👇
    शोध वार्ता : मुक्तपत्रकार संतोष ढाकणे - 9765757575
    Mail id - dhakanes40@gmail.com
    ----------------------------------------------------------------------------
    मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्यवसायाबद्दल तुम्हाला अजून असेच व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला subscribe करा आणि bell आयकॉन नक्की दाबा
    -----------------------------------------------------------------------------
    या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी चॅनल (शोध वार्ता shodh varta) घेत नाही.
    प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन गोष्टींची / व्यवसायांची परिपूर्ण माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होते...
    VIDEOS ON THIS CHANNEL ARE JUST FOR EDUCATIONAL PURPOSES AND SPREADING INFORMATION WE ARE NOT RESPONSIBLE FOR ANY LOSS OR PROFIT THAT HAPPENS FORM ANY OF
    THESE VIDEOS, IT TOTALLY DEPENDS ON YOUR RESEARCH OF THE MARKET AND HARD WORK
    -------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 94

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 6 місяців тому +4

    मराठा तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता kharch व्यवसाय कडे वळायला पाहिजे. शोध वार्ता चे खुप खुप धन्यवाद.

  • @xyz-hy3nr
    @xyz-hy3nr 4 місяці тому +3

    शेतकरी अन्नदाता आहे❤ हे खरेच

  • @SunilSalunke-dl7sl
    @SunilSalunke-dl7sl Місяць тому +1

    छान उपक्रम. आपणास शुभेच्छा 👌👍🏻👍🏻

  • @swapnildesai5813
    @swapnildesai5813 Рік тому +8

    जमलं तर त्यात इलायची पण घाला म्हणजे अजुन टेस्ट वाढेल 😍

  • @dattumhatre5772
    @dattumhatre5772 Рік тому +5

    सर्व बंधुंना पुढील प्रगतशील वाटचालीसाठी शुभेच्छा.
    हा आपला मराठी ब्रॅंड आहे याचा ग्रामीण भागातच प्रसार होऊन संपुर्ण बिड सकट महाराष्ट्राचा विकास व्हावा ही सदिच्छा.
    आपण बनवलेल्या बर्फीला मागणी वाढताच पर प्रांतीय शिरकाव करुन मोठ्या प्रमाणात उत्पादन करुन हा धंदा बळकावतील याची काळजी घ्या.
    पुन्हा अभिनंदन.

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      धन्यवाद सरजी🙏

  • @krsangle1366
    @krsangle1366 Рік тому +5

    चांगला उपक्रम आहे अभिनंदन बंधु शुभेच्छा 🌹🌹🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      धन्यवाद सरजी🙏

  • @dineshkatkari2003
    @dineshkatkari2003 Рік тому +6

    पुढील वाटचालीस शुभेच्छा. आपली बर्फी जागतिक स्तरावर विकली जावी अशी आशा व्यक्त करतो.

  • @nandkishorsonawane2511
    @nandkishorsonawane2511 2 місяці тому

    तरुण उद्योजक श्री. सचिन काकडे यांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन...!🎉❤
    उद्योग वार्ता चे मनःपूर्वक धन्यवाद 🎉

  • @anantarsul9836
    @anantarsul9836 Рік тому +4

    बर्फी खुप टेस्टी आहे प्युअर आणि नैसर्गिक आतापर्यंत 4 ते 5 वेळा खाल्ली अजून खाऊ वाटते.

  • @prasannashelarkar4772
    @prasannashelarkar4772 Рік тому +1

    खूप छान माहिती दिलीत सर... Thanks..

  • @KishorGaikwad-fp6bp
    @KishorGaikwad-fp6bp 8 місяців тому

    शोध वार्ता टीमला धन्यवाद. 🙏

  • @tanajibhosale4478
    @tanajibhosale4478 6 місяців тому

    खूपच छान एक नंबर❤❤❤❤

  • @hanumantkute4403
    @hanumantkute4403 Рік тому +4

    Super

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      धन्यवाद सरजी

  • @santoshnatu2903
    @santoshnatu2903 12 годин тому

    Kiti divas tikte

  • @user-cj5gq7tx4u
    @user-cj5gq7tx4u Рік тому

    Tumchya vavyashi aamchya khup khup shubhechha

  • @smitavaidya3742
    @smitavaidya3742 3 місяці тому

    Jai jawan jai kisaan ani jai shodha varta👌💯👌🙏

  • @punjaramkanade2561
    @punjaramkanade2561 2 місяці тому

    Nice 👍

  • @sanjaykulkarni2974
    @sanjaykulkarni2974 Рік тому +2

    साखरे पेक्षा गूळ चांगला आहे. खूपच चांगली आयडिया आहे फक्त गूळ कुठला व किती वापरायचा ते सांगा.
    धन्यवाद... शुभेच्छा

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      व्हिडीओ मध्ये सचिन काकडे यांचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क करा... धन्यवाद सर🙏

  • @radhasurve8671
    @radhasurve8671 Рік тому +1

    खूपच छान आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      धन्यवाद सरजी🙏

  • @atulkumarpawar6534
    @atulkumarpawar6534 Рік тому +1

    Good , all the best for your future business plan 👍

  • @dadasarak5098
    @dadasarak5098 Рік тому +1

    खूप छान, मित्रा.

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      धन्यवाद सरजी

  • @laxmansalok1305
    @laxmansalok1305 Рік тому

    स्वामी समर्थ गुरु माउली चा कोटी कोटी आशिर्वाद

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      श्री स्वामी समर्थ🙏🚩

    • @Shivajiauti-01
      @Shivajiauti-01 Рік тому

      श्री स्वामी समर्थ ❤

    • @NarayanGiri-lw8yv
      @NarayanGiri-lw8yv 5 днів тому

      श्री स्वामी समर्थ

  • @trishalaupadhye2039
    @trishalaupadhye2039 Рік тому

    Achha Mahiti milali

  • @sunildhavle9319
    @sunildhavle9319 Рік тому

    Nice video

  • @satishbendale9500
    @satishbendale9500 Рік тому +1

    Very nice, God bless you Sachin sir 🙏🙏

  • @vikrambhasme9710
    @vikrambhasme9710 Рік тому

    Good job

  • @dhondiramshedge7265
    @dhondiramshedge7265 5 місяців тому

    Please start any sales counter at Mumbai city at dadar parel or lalbaug and thane station

  • @prakashkale5186
    @prakashkale5186 22 дні тому

    सचिन बाह्या तुम्हास या गूळ बर्फी ल सुबेच्या

  • @mych617
    @mych617 Рік тому +4

    हो सगळं पटल
    आधी प्रशिक्षण घ्यावा लागेल ना दादा आम्हाला
    नाही तर आम्ही बनवायला जावं बर्फी बनलं शिरा

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому +4

      तुम्हाला बर्फी बनवायची आहे मिसाईल थोडेही बनवायची आहे... आपल्या घरातील कुणालाही सांगितलं तर बनवतील केवळ मात्रा बरोबर पडावी

    • @swapnildesai5813
      @swapnildesai5813 Рік тому +1

      😜🤣

    • @akshayp1911
      @akshayp1911 8 місяців тому

      ​@@shodhvarta😂

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 Рік тому +1

    कोल्हापूरला देणार आहे का बर्फी.

  • @mahadevshinde1684
    @mahadevshinde1684 Рік тому +1

    👍

  • @purushottamdeshmukh1185
    @purushottamdeshmukh1185 Рік тому +1

    Sir gul powder कोणती वापरता

  • @durgasingshere7722
    @durgasingshere7722 7 місяців тому

    Salam bhau

  • @rajeshkumarvairagade5389
    @rajeshkumarvairagade5389 Рік тому

    Respected SIRs:-Production of “Khavaa-Barfee” made me to tell the farmers of northern region of Amravati district in central INDIA to start “Good Orange Barfee”,Because all the ingredients are easily available in this region..In future HALDIRAM is likely to start producing “Good Orange Pedhaa (GOP)..!!??Wish YOU all the BEST..!!??

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 Рік тому +1

    👌👌💐💐

  • @sureshkambilkar5267
    @sureshkambilkar5267 Рік тому +2

    २४.०१.२०२३ रोजी खाल्ली अजूनही चव जिभेवर रेंगाळत आहे

    • @mych617
      @mych617 Рік тому +1

      रेंगाळत आहे
      जशी म्हशी भिंतीला रेंगाळतात

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      अगदी बरोबर सरजी

  • @alkalawand8831
    @alkalawand8831 Рік тому +1

    Gul.konata.vaprla.jato😂😊😊😊 5:36

  • @sateramtodekar4527
    @sateramtodekar4527 Рік тому

    पुढील वाटचालीस सुभेच्छा( दादा)

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @gorakhmaykar516
    @gorakhmaykar516 Рік тому

    Congratulations 🎉

  • @uddhyogvarta
    @uddhyogvarta Рік тому +2

    उत्पादित मालावर प्रक्रिया करून त्याला वाढता दर कसा मिळवून द्यावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा गूळपेढा उद्योग.. धन्यवाद शोध वार्ता...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      अगदी बरोबर सर,
      अस्सल चवीचं माहेर घर म्हणजे गूळ खवा बर्फी आहे...धन्यवाद सरजी...👍

  • @UlkaAwari-jg4mc
    @UlkaAwari-jg4mc Рік тому

    अभिनंदन ❤💐गुळ आणि खव्याचे प्रमाण सांगा

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      व्हिडिओमध्ये प्रमाण सांगितलेलं आहे तरीही आपल्याला काही माहिती कमी वाटत असेल तर शेतकऱ्याचा नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे

  • @bhausahebsonawane3550
    @bhausahebsonawane3550 Рік тому +1

    🙏🙏🙏👍👍👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому +1

      धन्यवाद सरजी🙏

  • @bhaskarkahale2814
    @bhaskarkahale2814 Рік тому

    नाशिक ला मिळते का

  • @JavedShaikh-im6sy
    @JavedShaikh-im6sy Рік тому

    💐💐💐👍👍

  • @bibhishanwaghmode4873
    @bibhishanwaghmode4873 Рік тому

    Hi Order Kashi Karaychi No pathva

  • @shaileshdambole6704
    @shaileshdambole6704 Рік тому

    होलसेल दर कळवा किमान उचल किती करावी लागेल?

  • @alkalawand8831
    @alkalawand8831 Рік тому

    Gul.kontavaplajatto

  • @menkakarad4136
    @menkakarad4136 Рік тому

    🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनस्वी धन्यवाद मॅडम 🙏

  • @sunilrathod7388
    @sunilrathod7388 Рік тому

    विक्रीसाठी मिलेल का काय किंमत आहे

  • @shashikantghorpade5960
    @shashikantghorpade5960 Рік тому

    बर्फी खुप छान दीसतेय.आम्हाला विक्रेता साठी मिलेल का? काय भाव ? किती दिवस राहाते ?मिरा भाईदर रोड मध्ये पाहिजे माल आगदी ताजा हवा? बर्फी योग्य दरात मिलायला हवा कारण येथे खुप स्पर्धक आहे?गुजर मारवाड़ी समाज जास्त आहे.धन्यवाद!!!

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचा नंबर दिलेला आहे संपर्क करा

  • @shyambhosale5019
    @shyambhosale5019 11 місяців тому

    अ नगरला कोठे मिळते सांगा

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому

      व्हिडिओ मध्ये नंबर दिला आहे संपर्क साधा ते ऑर्डर पोहच करतील

  • @pravinmoralwar440
    @pravinmoralwar440 Рік тому

    कुरीअर ने मुंबई ला पाठवाल का ?किती खर्च येईल पाव किलो साठी,पत्ता पाठवा,

  • @vaibhavkale4795
    @vaibhavkale4795 Рік тому +1

    Training desal kay sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे

  • @bapulokare3123
    @bapulokare3123 3 місяці тому

    प्रश्न विचारनारा खुपच टिपीकल वाटतो.

  • @pavandsonwane9319
    @pavandsonwane9319 11 місяців тому

    बीड ल कुठे ही बर्फी ? पत्ता ?

  • @subhashkakde3997
    @subhashkakde3997 Рік тому

    बर्फी चा भाव किती रुपये किलो आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      व्हिडिओ मध्ये नंबर दिला आहे

  • @subhashkakde3997
    @subhashkakde3997 Рік тому

    पेढा बर्फी यामध्ये काय फरक आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      ते नितीन काकडे सरांना विचारा... ते माहिती देतील...

  • @myvalentinebrand9120
    @myvalentinebrand9120 Рік тому

    Contact no. Plzz for order

  • @brandvideo9388
    @brandvideo9388 11 місяців тому

    फोन नंबर पाठवा

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому

      व्हिडिओमध्ये फोन नंबर दिलेला आहे

  • @rahulkakade5683
    @rahulkakade5683 Рік тому +1

    Super

  • @ashishmungase-rp5zy
    @ashishmungase-rp5zy Рік тому

    Good job

  • @bhaskarkahale2814
    @bhaskarkahale2814 Рік тому

    नाशिक ला मिळते का