जावई जोरात भाग 28 काय ती झाडी काय ती सरी काय तो बबड्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • आपले स्वागत आहे
    YRF FILMS
    मध्ये
    🙏 मित्रांनो शेअर करा सबस्क्राईब करा 🙏
    Produced by :- YRF FILMS
    दिग्दर्शक: प्रकाश साबळे
    कास्टिंग डायरेक्टर :- अमर गायकवाड (स्वराज एंटरटेनमेंट)
    लेखक : युवराज कुमार
    प्रोडक्शन हेड :- ओमकार खामकर
    Dop : ओंकार भुसारे
    Music : प्रज्वल यादव
    एडिटर: श्रीनाथ साबळे
    मेकअप : विशाखा
    वेशभूषा:- आदित्य धस
    कलाकार
    जुनैया सक्सेना ,junnaiya saksena ,राजेन्द्र ताम्हाणे , दिंगंबर पोकळे , अमृत आजबे, प्रकाश साबळे, रवींद्र कुमार तेलधूने, , नागराज वाल्हेकर , अविरज सपकाळ , संदिप जगताप , रुपल कदम , रजत गवळी , ओमकार खामकर , पूजा साकरकर , प्रकाश जगताप
    जयराज काळे. युवराज कुमार,
    स्नेहल राहूलवार, सुप्रिया सोनवणे,
    बालकलाकार पूर्वा आंधळे
    Follow links
    मित्रांनो
    अभिनेत्री स्नेहल हिच्या इन्स्टा ग्राम ला फॉलो करा
    / snehalraulwar
    Yuvraj Kumar
    Following
    m.facebook.com...
    Instagram
    / yuvrajkumar_21
    Special thanks:
    For contact
    Email ID:- yuvrajkumar4900@gmail.com
    Mobile number :-
    YUVRAJ KUMAR :- 9145150200
    #युवराजकुमार #yuvrajKumar #yuvrajcomedy
    #Marathicomedy #युवराजकॉमेडी #युवराजकुमारकॉमेडी #joas
    #Yuvrajingawale
    #YRFFILMS #Balasaheb #
    #sandeepjagtap #संदीपजगताप
    #जावईजोरात #jawaijorat #javaijorat
    #जावई #jawai
    #मामाचीबायको
    #मामाचीपोरगी
    #मामाचापोरगं
    #मामाचापोरगा
    #yrffilms
    #yrf
    #YRFFILMS

КОМЕНТАРІ • 168

  • @ghanshyampaigude8618
    @ghanshyampaigude8618 2 роки тому +1

    Bhari

  • @biragorad7403
    @biragorad7403 2 роки тому +1

    Yekch नबर

  • @jitendrarajendrasupekar195
    @jitendrarajendrasupekar195 2 роки тому +1

    नाद खुळा

  • @juberpathan5864
    @juberpathan5864 2 роки тому +1

    लय भारी

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      खुप खुप धन्यवाद सर आणि तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा

  • @dadavidhate6569
    @dadavidhate6569 2 роки тому +1

    Zabardast 🙏🙏🙏🙏

  • @dattatryapawar5265
    @dattatryapawar5265 2 роки тому +1

    एक नंबर

  • @nileshdube1274
    @nileshdube1274 Рік тому +2

    पैसे पैसा ❤❤❤

  • @nitinpawar9198
    @nitinpawar9198 2 роки тому +1

    नाईस

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद दादा आणि तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा

  • @sandhyakakade7019
    @sandhyakakade7019 2 роки тому +1

    कथा लेखन अप्रतिम आहे

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      खुप खुप धन्यवाद मॅडम आणि
      मित्रांना नक्की पाठवा

  • @khandupokale349
    @khandupokale349 2 роки тому +6

    एकदम कडक 🔥🔥💐💐💐

  • @santoshtaigade4847
    @santoshtaigade4847 2 роки тому +1

    एकदम कडख👌👌😁😁

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      खुप खुप धन्यवाद सर आणि
      मित्रांना नक्की पाठवा

  • @jitendrarajendrasupekar195
    @jitendrarajendrasupekar195 2 роки тому +1

    lay bari

  • @pappuwalke3876
    @pappuwalke3876 2 роки тому +1

    अतिशय सुंदर एपिसोड आसतात तुमचे

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      खुप खुप धन्यवाद सर आणि
      मित्रांना नक्की पाठवा

  • @jivanmahire
    @jivanmahire 2 роки тому +1

    भावा विवेक
    लय भारी

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद दादा जवळच्या मित्रांना शेअर करा

  • @amolnithale421
    @amolnithale421 2 роки тому +1

    आतुरता सरीच्या आगमनाची बाकी काय झाडी...काय डोंगार...काय तो हवासराव... ok आहे सगळं👌👌👌👌👌

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      खुप खुप धन्यवाद सर आणि
      मित्रांना नक्की पाठवा

  • @jitendrarajendrasupekar195
    @jitendrarajendrasupekar195 2 роки тому +4

    सध्या युट्युब ला खूप वेब सिरीज आहेत परंतु युवराज सरांसारखी वेब सिरीज नाही नाद खुळा

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      प्रतिक्रिया दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद दादा जवळच्या मित्रांना शेअर करा

  • @nanakhomane185
    @nanakhomane185 2 роки тому +1

    छान

  • @ShivbhaktPavanPatil
    @ShivbhaktPavanPatil 2 роки тому +6

    बबड्या भाऊ व लक्ष्मण भाऊ ❤️🔥😊

  • @user-iv7nk6fu2v
    @user-iv7nk6fu2v 2 роки тому +10

    वेब सिरीज खूप छान आहे लवकर भाग टाकीत जा

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे उशीर झाला
      पण आमची कळकळीची विनंती आहे की जास्तीत जास्त शेअर करा

  • @babumaskar5620
    @babumaskar5620 2 роки тому +1

    एक नंबर आहे पन कमीत कमी 25 मि दाखवा

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      हो नक्कीच दादा जवळच्या मित्रांना शेअर करा ग्रुप वरती

  • @dhanajipawar9892
    @dhanajipawar9892 2 роки тому +1

    Super

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 2 роки тому +2

    🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️

  • @avinashmakasare974
    @avinashmakasare974 2 роки тому +2

    आयो ...लय भारी

  • @pratapfulmali3714
    @pratapfulmali3714 2 роки тому +1

    Nice vivek bhau

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद दादा जवळच्या मित्रांना शेअर करा

  • @ShivbhaktPavanPatil
    @ShivbhaktPavanPatil 2 роки тому +4

    एकच नंबर एपिसोड 🔥💞

  • @nilkantganapa8159
    @nilkantganapa8159 2 роки тому +2

    एपिसोड खूप चांगला आहे
    हवस राव एकदम भोळा माणूस 👌👌👌

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому +1

      खुप खुप धन्यवाद आणि
      मित्रांना नक्की पाठवा

  • @jitendrarajendrasupekar195
    @jitendrarajendrasupekar195 2 роки тому +1

    मित्रांनो युवराज सरांचा हा चॅनल आहे मित्रांनो खूप सपोर्ट करा

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद दादा असाच सपोर्ट राहुद्या

  • @gautamsurywanshi695
    @gautamsurywanshi695 2 роки тому +1

    Thoda episode mota banava.. Khup bhari..

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому +1

      नक्की सर तुम्ही प्रतिक्रिया केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लवकरच एपिसोड चा टाइमिंग वाढवण्यात येईल पण माझी आमची कळकळीची विनंती आहे की
      तुमच्या जवळच्या मित्रांना व्हाट्सअप ग्रुप ला नक्की पाठवा आणि पाहायला

  • @tusharkadlag4097
    @tusharkadlag4097 2 роки тому +1

    Full comedy

  • @dilipdhawne797
    @dilipdhawne797 2 роки тому +1

    chan bhag hota va

  • @shrinathghate5597
    @shrinathghate5597 2 роки тому +1

    हौस राव घाटेवाडीला कधी येताय परतं पार्टी करु

  • @GaneshPol-pr3oy
    @GaneshPol-pr3oy Рік тому +2

    30 minitacha bhag tayar Kara

  • @user-pj3xt7yq3r
    @user-pj3xt7yq3r 2 роки тому +1

    एकच नंबर एपिसोड हवस राव ची जबरदस्त धुलाई युवराज कुमार असेच छान छान एपिसोड बनवा आपण एपिसोड चा टाईम तेवढ वाढवा👍

  • @mahadevpatole4053
    @mahadevpatole4053 2 роки тому +23

    भाग खूपच छान आहे पण कमीत कमी 30 मिनिटे तरी दाखविण्याचा प्रयत्न करा धन्यवाद

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому +2

      नक्की सर तुम्ही प्रतिक्रिया केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लवकरच एपिसोड चा टाइमिंग वाढवण्यात येईल पण माझी आमची कळकळीची विनंती आहे की
      तुमच्या जवळच्या मित्रांना व्हाट्सअप ग्रुप ला नक्की पाठवा आणि पाहायला

    • @user-ed5rr5si6e
      @user-ed5rr5si6e 2 роки тому +1

      @@ComedyYuvrajKumar भाग फक्त तीस मिनिटांचा टाका म्हणजे झालं

    • @dyaneshwarpatil2871
      @dyaneshwarpatil2871 Рік тому

      Khar aahe bhau

    • @MilindIngole-py6vy
      @MilindIngole-py6vy Рік тому

      l. 7

    • @MilindIngole-py6vy
      @MilindIngole-py6vy Рік тому

      ​ 😊😊o😊😊o😊o😊o😊😊😊meri meri meri ko 😊ko o😊ooooo😊

  • @rajeshsalunke423
    @rajeshsalunke423 2 роки тому +2

    सुपर हिट मालक 😂😂😂😂❤️

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद दादा जवळच्या मित्रांना शेअर करा

  • @sanjaytambe1511
    @sanjaytambe1511 2 роки тому +2

    भाउ तुम्ही भागात लक्ष्याला घेत जा राव

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      हो दादा नक्कीच
      पण आमची कळकळीची विनंती आहे की जास्तीत जास्त शेअर करा

  • @aebazchaus1717
    @aebazchaus1717 2 роки тому +2

    भाग छान झाला पन सर भाग 30 मिनट चा झाला पाहिजे

  • @yogeshkale5350
    @yogeshkale5350 Рік тому +1

    एपिसोड भारी आहे सर पण टाइमिंग 30 मिनिटाचा करा

  • @SunilMali-to1ck
    @SunilMali-to1ck 2 роки тому +2

    Sari lai bhari ahe I love you mam

  • @kirangajar8144
    @kirangajar8144 2 роки тому +5

    हो तिस मिनीटांचा भाग तयार करा

  • @hanumansapkal2881
    @hanumansapkal2881 2 роки тому +1

    Nice yuvraj bhau

  • @dnyaneshwarkhatekar8475
    @dnyaneshwarkhatekar8475 2 роки тому +1

    पुढील भाग टाकत जा

  • @bhosalegahinathbhosalegahi890
    @bhosalegahinathbhosalegahi890 2 роки тому +2

    थोडा मोठा बनवा भाग

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      नक्की सर तुम्ही प्रतिक्रिया केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लवकरच एपिसोड चा टाइमिंग वाढवण्यात येईल पण माझी आमची कळकळीची विनंती आहे की
      तुमच्या जवळच्या मित्रांना व्हाट्सअप ग्रुप ला नक्की पाठवा आणि पाहायला

  • @gudalwarfilms1234
    @gudalwarfilms1234 2 роки тому +1

    मस्त

  • @ajimshiak4060
    @ajimshiak4060 2 роки тому +1

    भांग पुर्ण पाहीजे बबड्या आणी हवस राव नाना

  • @naadbailgadasharyat6231
    @naadbailgadasharyat6231 2 роки тому +1

    पुढचा पाठ येऊद्या

  • @vitthalbele695
    @vitthalbele695 2 роки тому +4

    आहो जरा भाग मोठा टाकत जा कमीत कमी 30.ते 40 मी टाकत जा

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      नक्की सर तुम्ही प्रतिक्रिया केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लवकरच एपिसोड चा टाइमिंग वाढवण्यात येईल पण माझी आमची कळकळीची विनंती आहे की
      तुमच्या जवळच्या मित्रांना व्हाट्सअप ग्रुप ला नक्की पाठवा आणि पाहायला

  • @indianfarmeranilg1293
    @indianfarmeranilg1293 2 роки тому +2

    Nice👍👍

  • @gokulturi9713
    @gokulturi9713 2 роки тому +1

    ऐक ज नंबर एपीसोड 😀😀😀😀😀

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      खुप खुप धन्यवाद सर आणि
      मित्रांना नक्की पाठवा

  • @shahajithombare4629
    @shahajithombare4629 2 роки тому +1

    भाग तीस मिनिटे तरी पाहिजे राव

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому +1

      नक्की सर तुम्ही प्रतिक्रिया केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लवकरच एपिसोड चा टाइमिंग वाढवण्यात येईल पण माझी आमची कळकळीची विनंती आहे की
      तुमच्या जवळच्या मित्रांना व्हाट्सअप ग्रुप ला नक्की पाठवा आणि पाहायला

  • @jitendrarajendrasupekar195
    @jitendrarajendrasupekar195 2 роки тому +1

    kadakkkkkkkkkk

  • @ganeshahire4709
    @ganeshahire4709 2 роки тому +1

    खूप छान भाऊ .❤️❤️❤️❤️❤️❤️♥️♥️❤️

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому +1

      खुप खुप धन्यवाद सर आणि
      मित्रांना नक्की पाठवा

  • @vittahlpadarvittahl5995
    @vittahlpadarvittahl5995 2 роки тому +1

    एक नंबर व्हिडिओ आहे भाऊ

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद भाऊ आणि तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा

  • @sarthakmagar1561
    @sarthakmagar1561 2 роки тому +1

    Big fan bhau

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद दादा जवळच्या मित्रांना शेअर करा

  • @sachindevkule1312
    @sachindevkule1312 2 роки тому +1

    मोठे भाग तयार करा आणि लवकर बनवा

  • @amarpathanamar6829
    @amarpathanamar6829 2 роки тому +2

    nice

  • @ShivbhaktPavanPatil
    @ShivbhaktPavanPatil 2 роки тому +2

    एकच नंबर युवराज भाऊ ❤️🔥

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      खुप खुप धन्यवाद सर आणि
      मित्रांना नक्की पाठवा

  • @sachindhavse13
    @sachindhavse13 2 роки тому +1

    Ok madhye 🤗🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      धन्यवाद दादा जवळच्या मित्रांना शेअर करा

  • @santajibhosale1095
    @santajibhosale1095 2 роки тому +1

    भाग एकदम मस्त आहे साहेब पण तुम्हीच तीस किंवा एक तासाचा भाग टाकत जावा नाहीतर मजा बघायलाच नको मग

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      नक्की सर तुम्ही प्रतिक्रिया केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लवकरच एपिसोड चा टाइमिंग वाढवण्यात येईल पण माझी आमची कळकळीची विनंती आहे की
      तुमच्या जवळच्या मित्रांना व्हाट्सअप ग्रुप ला नक्की पाठवा आणि पाहायला

  • @samadhan4282
    @samadhan4282 2 роки тому +1

    खुप छान भाग टाकला राव

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद दादा जवळच्या मित्रांना शेअर करा

  • @ashoknarale979
    @ashoknarale979 2 роки тому +1

    ऐकचनंबरभाग

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      खुप खुप धन्यवाद सर आणि
      मित्रांना नक्की पाठवा

  • @SagarK07
    @SagarK07 2 роки тому +1

    Kadakkkkkkk

  • @bhagvanfarkade324
    @bhagvanfarkade324 2 роки тому +1

    ईपिसोड लय 👌 भारी होता युवराज भाऊ ईपिसोड फार उशीर लावला टाईम 45मिनटे करा राव

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      हो नक्कीच दादा जवळच्या मित्रांना शेअर करा

  • @satishborate6221
    @satishborate6221 2 роки тому +1

    Mast episode

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा

  • @balasahebkakade2825
    @balasahebkakade2825 5 місяців тому +1

    आज तुम्ही भेटले होते

  • @sanigawai9835
    @sanigawai9835 2 роки тому +1

    👌👌👌

  • @dhannajaylamber2652
    @dhannajaylamber2652 2 роки тому +1

    👌👌👍👍🙏🙏

  • @mukeshvaidya4761
    @mukeshvaidya4761 2 роки тому +2

    Super episode sir taming vadva 30 min

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      नक्की सर तुम्ही प्रतिक्रिया केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लवकरच एपिसोड चा टाइमिंग वाढवण्यात येईल पण माझी आमची कळकळीची विनंती आहे की
      तुमच्या जवळच्या मित्रांना व्हाट्सअप ग्रुप ला नक्की पाठवा आणि पाहायला

  • @laxmanpatil5377
    @laxmanpatil5377 2 роки тому +1

    Hi

  • @sscreations6761
    @sscreations6761 2 роки тому +1

    सरी ला येऊद्या लवकर

  • @Anuatul5599
    @Anuatul5599 2 роки тому +1

    Yuvraj sir jara lavkar episodes takat ja

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      हो नक्कीच दादा आणि तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा

  • @ajinathsanap2039
    @ajinathsanap2039 2 роки тому +1

    Barak lai danger hai

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद सर आणि तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा

  • @biragorad7403
    @biragorad7403 2 роки тому +1

    ♥️♥️♥️♥️💫✌️🥰

  • @bhoomikafilmsentertainment
    @bhoomikafilmsentertainment 2 роки тому +1

    Very Nice

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      खुप खुप धन्यवाद आणि
      मित्रांना नक्की पाठवा

  • @vaibhavsalvi1634
    @vaibhavsalvi1634 2 роки тому

    Very nice 👍👍👍💐🙏

  • @vikasawsarmol3592
    @vikasawsarmol3592 2 роки тому +1

    भाग मोठ करा कि भाऊ

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      हो नक्कीच भाऊ पण आमची कळकळीची विनंती आहे की तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा

  • @lakhansonawane5628
    @lakhansonawane5628 2 роки тому +1

    Sir 1 serial aaye apli

  • @sannydhende8199
    @sannydhende8199 2 роки тому +2

    पुढचे भाग जरा लवकर दाखवा सर

  • @user-vb2kw7xu7u
    @user-vb2kw7xu7u 4 місяці тому +1

    लग्न झाल्यानंतरचा भाग दाखवा

  • @MrRohantG
    @MrRohantG 2 роки тому +1

    Sound वर थोड काम करा.... आचानक खुप कमी तर कधी खुप जास्त होतो...... सतत Volume key वर हाथ असतो त्यात Video पाहण्याची मज्जा जाते

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      प्रतिक्रीया दिल्याबद्दल धन्यवाद सर आणि तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा

  • @sangharshgaming5904
    @sangharshgaming5904 2 роки тому +1

    First comment

  • @sandeepjagtap5521
    @sandeepjagtap5521 2 роки тому +1

    👍👍

  • @balujadhav944
    @balujadhav944 2 роки тому +1

    👌👌💯💯

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद दादा जवळच्या मित्रांना शेअर करा

  • @akashnarute9075
    @akashnarute9075 2 роки тому +1

    प्लीज माझ्यासाठी सरीची आणि बबड्या ची लव स्टोरी जास्त दाखवा त्याशिवाय भाग बघायला मज्जा येत नाही ओन्ली सरी आणि बबड्या

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      हो नक्कीच दादा आणि तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा

  • @appashinde9559
    @appashinde9559 2 роки тому +1

    काय ती अक्टिंग काय ते हवस राव काय ती सरी

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      खुप खुप धन्यवाद सर आणि
      मित्रांना नक्की पाठवा

  • @narendrakadam6910
    @narendrakadam6910 2 роки тому +2

    😂😂😂😂😂😂👍👍👌👌🌹

  • @nitinvarakhade92
    @nitinvarakhade92 2 роки тому +1

    Sari cha lagna nantar kay jhal te dakhava.

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      हा दादा आणि तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा

  • @mamagk3801
    @mamagk3801 2 роки тому

    पुढचा भाग लवकर प्रदर्शित करा
    मालिकेचा विसर पडतो

  • @chandrakantbhadre3509
    @chandrakantbhadre3509 2 роки тому +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kankaleshwarrudraksha6282
    @kankaleshwarrudraksha6282 2 роки тому +1

    🔥🔥🔥❤️❤️❤️

  • @royalrelationgroup2186
    @royalrelationgroup2186 2 роки тому

    Mast

  • @kumarkhopade3704
    @kumarkhopade3704 2 роки тому +1

    टिकाव कुठे आहे

  • @somnathkashid596
    @somnathkashid596 Рік тому

    47वा भाग टाका ना

  • @pramodkhatal1089
    @pramodkhatal1089 2 роки тому +1

    🤣🤣👌👌👌👌👍👍👍👍

  • @avidasbarsale728
    @avidasbarsale728 Рік тому +1

    😂😂😂

  • @mr.crush1461
    @mr.crush1461 2 роки тому +1

    Good web series plz Ripley

  • @SunilMali-to1ck
    @SunilMali-to1ck 2 роки тому +1

    Time thoda vadhva y kumar

  • @vijaydhande2630
    @vijaydhande2630 2 роки тому

    एपीसोडचा टाईम वाढवा सर

  • @Katta-boys
    @Katta-boys 2 роки тому +3

    Nice for the episode 💐❤ great 🔥🥰❤🙏

  • @prafulmeshram6092
    @prafulmeshram6092 2 роки тому +1

    Sari nahi dakhvli