चिंता सोडा आनंदाने जगा | how to stop worrying and start living in marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • जीवनाचा मुख्य उद्देश आनंदी राहण्यात आहे परंतु ह्या आनंदाच्या आड येणारा सर्वात मोठा शत्रू म्हणजे तणाव.
    या video खालील बाबी आहेत
    १.तणाव म्हणजे नेमके काय?
    २.तणाव निर्माण झाल्यास तणावाचे कारण शोधून ते नष्ट करणे ही सर्वात महत्त्वाचे असते.
    ३.सर्वात शेवटी तणाव नष्ट करण्यासाठी इतर महत्व पूर्ण १५ उपाय या video मध्ये अतिशय कमी कालावधीत पण प्रभावी पणे सांगितले आहेत.
    ______________________________________
    मेडिटेशन video ची link 👇
    • The Secret Meditation ...
    _______________________________________
    आपल्या मराठी भाषेतून प्रेरणादायी video पाहण्यासाठी आपल्या NH Book Marathi या channel ला subcribe करा आणि नवीन video ची Notification मिळविण्यासाठी बेल म्हणजेच घंटी प्रेस करा.
    ______________________________________
    तुम्हाला कोणत्या विषयावर video हवे आहेत comment करून सांगा.
    ______________________________________-
    1. How to focus and Concentrate
    • एकाग्रतेची ताकद | The ...
    ______________________________________
    Thanks to all the Respected Photographers and Videographers.
    All photos and videos in this video are taken from pixabay.com & pexels.com
    #nhbookmarathi

КОМЕНТАРІ • 22

  • @deepakbondre3580
    @deepakbondre3580 4 роки тому +1

    Chaan Naresh Harne

    • @nhbookmarathi
      @nhbookmarathi  4 роки тому

      धन्यवाद सर
      वेळ काढून video पहिल्या बद्दल मनपूर्वक आभार.
      Video कामाचे वाटत असतील तर इतर व्यक्तीच्या सोबत सुद्दा video ची link share करा. कधचित एक video त्यांच्या जीवनाला नवीन दिशा देऊ शकतो.
      आणि channel subscribe करायला विसरून नका.

  • @rupeshkongere6669
    @rupeshkongere6669 4 роки тому +1

    खूप छान सर

    • @nhbookmarathi
      @nhbookmarathi  4 роки тому

      Tx 🙏
      NH Book सोबत connected राहा.

  • @manikdesale8043
    @manikdesale8043 4 роки тому +1

    वाटत नाही पहिला प्रयत्न . खूप छान 👍केलंय

  • @digambarbhoir4953
    @digambarbhoir4953 4 роки тому +1

    खूप छान नरेश😊😊💐💐

  • @yogeshsarkhot4599
    @yogeshsarkhot4599 4 роки тому +1

    Nice

  • @027.dishanipurte4
    @027.dishanipurte4 4 роки тому +1

    👍

  • @nhbookmarathi
    @nhbookmarathi  4 роки тому +1

    Target 5k 👍
    Hello friends!! तुम्हाला हा Video कसा वाटला? Comment करून कळवा.
    Video आवडल्यास channel SUBSCRIBE करायला अजिबात विसरू नका. सोबतच SUBSCRIBE च्या बाजूच बेल 🔔 icon press करून NH Book Marathi च्या सर्व नवीन video ची Notification मिळवा सर्वात प्रथम अगदी मोफत.

  • @rameshgaikwad6339
    @rameshgaikwad6339 4 роки тому

    Khup sundar naresh ..

    • @nhbookmarathi
      @nhbookmarathi  4 роки тому

      TX sir
      Nh Book सोबत connect रहा.

  • @shreeganeshnichite6602
    @shreeganeshnichite6602 4 роки тому +1

    Good

  • @ganeshchaudhari2868
    @ganeshchaudhari2868 4 роки тому

    ग्रेट

  • @Shubhamyadav0083
    @Shubhamyadav0083 4 роки тому +2

    सर motivate कस राहायचं यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवा