फायदेशीर शेळीपालन आमची माती आमची माणसं 01.01.2020
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- सहभागी - डॉ. नितीन चोरे, सहाय्यक प्राध्यापक, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, नागपूर.. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात ०१ जानेवारी २०२० रोजी प्रसारण झाले होते.... आपण काही कारणास्तव पाहू शकला नसाल तर या व्हिडिओ द्वारे आपण पुन्हा पाहू शकता....
Amchi Mati Amchi Manse - 01 January 2020 - फायदेशीर शेळीपालन
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Amchi Mati Amchi Manse '_' आमची माती आमची माणसं ' (०१ जानेवारी २०२०)
Subject : ' फायदेशीर शेळीपालन..... '
Parti : डॉ. नितीन चोरे, सहाय्यक प्राध्यापक, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, नागपूर
Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
Producer : जा़किर पठाण
खुप छान माहिती
खुप छान माहीती दिली
सुंदर खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
खुप छान माहिती दिली आपन सर धन्यवाद
सुंदर माहिती , धन्यवाद.
खुप छान माहिती दिलीत sir
मस्त माहिती दिली सर
शेळी माजावर येत नाही का
खूप छान
शेतकऱ्याला शेतीपूरक व्यवसाय सुरु करा असे म्हणता ,आणि इकडे कोल्हापूरच्या नागरिकांना मटण चे रेट जास्त वाटत आहे , आणि त्यात अण्णा हजारे देखील आहेत, मटनाचे भाव कमी करा अशी त्यांची मागणी आहे ,मग काय करायचे शेतकऱ्यांनि😔😔😔
आण्णा हजारे ना चीनला पाठवा
#kadamagrofarm#
छान
Thanku sir
साहेब निव्वळ सुबाभूळ चा चारा आपण वापरू शकतो का❓
Saheb faar changli mahiti detaahit
Pan phone number na nahein dait
अभ्यासू व स्व अनुभवि पाहिजे होते
किती वेळा एकच व्हिडिओ तोच कार्येक्रम.....
nice
Changli Mahiti Dilit Sir R B Jadhav 7718998292
सर शेली गाभन आसताना जंतूनाशक गोली दयावे काय
सर छान माहिती दिली आहे