बापरे 😱 कोकणातली माडाच्या झाडावरून ताडी माडी काढण्याची ही पद्धत तुम्ही पाहिलीय का? | आरे वारे बीच

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • बापरे 😱 कोकणातली माडाच्या झाडावरून ताडी माडी काढण्याची ही पद्धत तुम्ही पाहिलीय का? | आरे वारे बीच
    ताडी माडी काढण्याची पद्धत
    ताडी माडी कशी काढतात
    कोकण
    आरे वारे बीच
    Tadi Madi kadhnyachi padhat
    tadi Madi kashi kadhtat
    madachya jhadavarun tadi Madi kashi kadhtat
    aare vare beach
    beaches in kokan

КОМЕНТАРІ • 29

  • @manishabatahde1557
    @manishabatahde1557 4 місяці тому +1

    Aamhca kokan khup bhari ❤❤❤

    • @FitBeardass
      @FitBeardass  4 місяці тому +1

      जगात भारी 😃🙏

  • @ashalatagudhekar5704
    @ashalatagudhekar5704 3 місяці тому +1

    आम्ही तिथेच राहतो यायचे

    • @FitBeardass
      @FitBeardass  3 місяці тому

      अरे व्वा...खूप भाग्यवान आहात तुम्ही

  • @mukundyekundi7428
    @mukundyekundi7428 3 місяці тому

    Nice video

    • @FitBeardass
      @FitBeardass  3 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @YASHRAJ_75
    @YASHRAJ_75 3 місяці тому

    Khup chaan video dada👌👌👌

    • @FitBeardass
      @FitBeardass  3 місяці тому

      मनपूर्वक धन्यवाद 🙏😇

  • @nikhlilnarvekar5185
    @nikhlilnarvekar5185 3 місяці тому

    Dada Aamcha Gaav Aahe Aare Vare❤❤

    • @FitBeardass
      @FitBeardass  3 місяці тому

      खूपच सुंदर...नशीबवान आहात तुम्ही...एवढं सुंदर गाव

  • @NilambariMahimkar-um1jy
    @NilambariMahimkar-um1jy 2 місяці тому +1

    दादा मला तुझे विडीयो खुप अवडतात दादा एक सांगायच आहे तुला तु आणि तुझे कुंटुंब अलिबागला आला तर खुप बर होईल मी पण अलिबागला राहाते या कधी अलिबागला आलातर हा मला माहितीये तु कधी अलिबाग शहर हे नाव कुठेच आयकल नाहीये तरी पण ये अलिबागला ❤❤🥰🥰🌊🌊🌊🌊🏝🏝🏝🏝🤩🤩🤩😘😘😘🤗🤗🤗🥰🥰🥰

    • @FitBeardass
      @FitBeardass  2 місяці тому

      अलिबाग ला दोन तीन वेळा आलेलो आहे मी...मनःपूर्वक धन्यवाद 🙏😇

    • @NilambariMahimkar-um1jy
      @NilambariMahimkar-um1jy 2 місяці тому

      हो का ❤❤

  • @Star.2524
    @Star.2524 5 місяців тому +3

    मस्त व्हिडिओ ❤👍🏻👌🏼

    • @FitBeardass
      @FitBeardass  5 місяців тому +1

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @संपदाराणे
    @संपदाराणे 5 місяців тому +2

    राहायला मुंबई खोपोली ल सर्व व्हिडिओ बघते मी😍😍

    • @FitBeardass
      @FitBeardass  5 місяців тому +1

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @संपदाराणे
    @संपदाराणे 5 місяців тому +2

    आम्ही मालवणी कोकण कर खूप छान गोडवा न व्हिडिओ बनवता पिलू वहिनी आई बाबा सर्व गोड कुढुब ❤❤

    • @FitBeardass
      @FitBeardass  5 місяців тому +1

      अरे व्वा कोकणचे काय...खूप छान...मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @SaritaNavghane
    @SaritaNavghane 6 місяців тому +4

    आता मुक्ता वहिनी आई-बाबा आणि पिल्लू त्यांना एकदा घेऊन जावा फॅमिली ट्रीप ला

    • @FitBeardass
      @FitBeardass  6 місяців тому

      हो नेईल नक्की...मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @RutujaPoul-b1s
    @RutujaPoul-b1s 20 днів тому

    Tumi kuth rahta dada

  • @simakhedkar4204
    @simakhedkar4204 6 місяців тому +2

    Khup Chan Aahe vlogs

    • @FitBeardass
      @FitBeardass  6 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇

  • @KisanBarde-t1i
    @KisanBarde-t1i 6 місяців тому +3

    खुप छान विडीओ आहे पण चिमुकली लेक पण सोबत पाहिजेन होती दादा❤❤❤

    • @FitBeardass
      @FitBeardass  6 місяців тому

      हा नेक्स्ट टाईम 😅🙏

  • @shwetakamble6936
    @shwetakamble6936 5 місяців тому +1

    Dada navin subscribe lot's of love from Pune 😍❤ mala tumche vlog anni short baghayla khup avadt azzun chan chan video banva anni shivanjali la dakhva❤❤❤❤

    • @FitBeardass
      @FitBeardass  5 місяців тому +1

      हो नक्की....मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇