Manoj Jarange Vs Laxman Hake LIVE | हैद्राबाद गॅजेटीयर लागू केल्याने मराठा ओबीसी होईल का? N18L
Вставка
- Опубліковано 18 вер 2024
- Manoj Jarange Vs Laxman Hake LIVE | हैद्राबाद गॅजेटीयर लागू केल्याने मराठा ओबीसी होईल का? Maratha Vs OBC N18L
#laxmanhake #manojjarangepatil #eknathshinde #sharadpawar #politics #marathareservation #obcreservation #marathinews18 #news18lokmatlive #marathibatmyanews18
SIKA
News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
Hyderabad गॅझेट लागू केल्याने प्रश्न सुटणार.
लक्ष्मण जीची भाषा मगरुरीची आहे ही योग्य नाही आणि त्यांची भाषा राजकीय प्रेरित आहे 👍
जरांगे पाटलांच्या उपोषणाकडे फोकस करा नाहीतर तुमचा सुपडा साफ होईल
एक नंबर कोंढरे सर ❤❤
मराठा काही करा आता ओबीसी मध्ये गेला आहे तो आता OBC च आहे कोणी विरोध करता कामा नये
वन ली वन हाके सर जिंदाबाद
फक्त आणि फक्त जरांगे साहेब बोलतिल तसंच होणार
महाविकास आघाडी स्वतःचा फायदा करून घेणार
नंतर कोर्टात अडकले सांगून यांना पान पुसणार
महाराष्ट्राचा अभिमान असणारी ही जात पुसली जाणार आणि सगळे खानदानी कुणबी होणार
एक कुणबी लाख कुणबी 🚩
हाके साहेब स्पष्ट विचारवंत ❤जय obc
एक मराठा लाख मराठा आता नाही तर कधीच नाही आरक्षण घेणार तर ओबीसी मध्ये च
हाके सुपारी बाज आहे
मुख्यमंत्रीपद जरांगेपाटील यांच्या नेतृत्वाखालील विचाराचा असेल,
अरे लक्षण हाके जी गरीब मराठ्या चं काय? मूठभर लोकांसाठी सर्वांना वेठीस धरण योग्य नाही 👍
हाके तू विस्वास पाटला समोर डिबेट करू शकत नाही
हाके हरमी आहे
विश्वास पाटील साहेब मी कोल्हापूर मधील गडहिंग्लज तालुक्यातील सरोळी गावचा आहे आमच्या गावचे जन्ममृत्यू रजिस्टरमधील नोंदी कुलवाडी अशा नोंदी आहेत 1920 नंतर या नोंदी प्रशासनामार्फत मराठा करण्यात आले आहेत ज्या मराठा ना परगणा जागीरदार देशमुखी अशी वतने आहेत बाकीच्या कुणबी कुळवाडी लोकांना गाव नोकरी इनाम आहेत अशा लोकांना त्यांच्या हक्कापासून ओबीसी लाभापासून वंचित ठेवण्याचा काही लोकांचा हेतू हा दुष्ट आहे
ऐशी।टक्के।आमदार।मराठा।असायचे
ईथुन।पुढे।ओबीसी।नव्वद।टक्के।रा णार
मराठा।संपला।कुणबी।आला।जरांगे।धनयवाद
मराठा।।संपवला
लक्ष्मण हाके साहेब तुम्ही जरांगे पाटलाची बरोबरीत उपोषण करायला तुम्ही वडापावचा बॉक्स विसरू नका तुमच्या जवळ ठेवा
उत्तर येत नसेल तर आवाज मोठा होतो का😂😂😂
आमचा देव मनोज दादा
देव एकच, छत्रपती.
हाके बॅकफूटवर गेले आहेत.
लोकांना काय प्रश्न विचारता बडे साहेब, यातील किती लोकांना कायदा माहिती?
हाके मराठा आरक्षणाचा पण संविधनिक आयोगाने निर्णय दिला. मग तुला संविधान मान्य नाही का.
मराठा समाज सामाजिक मागास आहे.
Only hake saheb Jay OBC
हाकेची चांगलीच पंचाईत झाली
कळप करून जायचं म्हणजे त्याच्या बुडाला मिरची लागली
Only manoj dada sarkaar.... Raajdhani satara
तुम्ही मागासलेले आहेत का तुम्हाला तो खूप जमीन आहे तरी तुम्ही एसटी जायला मागता
मराठा हे राज्य आहे कुणबी ही जात आहे
ओबीसी हाके सर्वांना भारी
Mpsc चा कट ऑफ दाखवा ना😂
मराठयांनो।।तुम्हाला।संपवल।जरांगेंनी
जरांगे।धन्यवाद।आआभारीआहे।ओबीसी
ओबीसी जात नाही माकडा, प्रवर्ग आहे
तर खूप जमिनी आहे मग एसटी का मागत आहे
जरा नंगे पाटील सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे.. संविधान पेक्षा काहीच मोठं नाही.
त्याच संविधानात कलम १५(४) आणि १६(४) मध्ये सामाजिक आणि शैक्षणिक आधारावर कोणत्याही जातीला आरक्षण देण्याचा अधिकार शासनाला आहे. माळी,वंजारी, धनगर शेती करतात मग मराठे काय त्यांच्या शेतात गांजा पिकवतात का ? आणि वंजारी,धनगर,माळी हे कुसळ पिकवतात. ओबीसी हा प्रवर्ग कोणाच्या बापाची जहागिरी नाही.
आमची जात 83 जातीच्या आधारावर आरक्षण दे
Samh
कोठरे❤❤
भगार हाके दुसर्या बोलूदेना
Ho
Dada bolnaar tech marathaa karnaar 100℅℅
Ala bhoke saheb naka mahnu
Dod 😅😅😅😅
मराठा।जात।संपलेली।आहे।
तू डुकराच्या जातीचा आहे.
Haake Master aage bado.... Vada paav piche se aaraha hi
Implement Hyderabad Bombay Gazetteer to increase number of kunbi . All Maratha can not be issued kunbi cert. Remaining Maratha being proved SEBC should be included in obc as Maratha lnstead of sagesoyare Gazetteer will be helpful to increase number of kunbi.
Kunbi and Maratha is one. but all Maratha are not kunbi and vice versa. Now kunbi and Maratha both are in obc.
Mr. Hake is not in SBCC but speaks as if he is achairman of SBCC.
Who is Mr. Hake to defineSEBC.?
Mt. Kondare is 100% right.
Shakyta kami,karan arakshan rajynihay vegale asu shakate,ekhade Rajyat ekhadi jat magas ahe,tich dusarya Rajyat OBC asate, Kahi Rajyat open asu shakate.agadi pradeshik var suddha jat badalu shakate
Sxsxssssss😂😂😂
Hakela akach manaycha amhi ata paraynt tumhala bik det aloy pan ata mahala nahi detayat mag tumhi tya bhokechi parat fed karnar ka
Asxasxasx
Sxvdo
Xxxx1