कीर्तन सेवा | श्री संजय महाराज वेळूकर सातारा
Вставка
- Опубліковано 31 січ 2025
- कीर्तन सेवा
कीर्तनकार :- श्री.संजय महाराज वेळूकर सातारा
श्री हनुमान जयंती निमित्त ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण,अखंड हरिनाम सप्ताह त्रितपपूर्ती सोहळा
स्वा.सु.सद्गुरू जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी महोत्सव
स्थळ:- श्री हनुमान मंदिर,श्रीक्षेत्र पाषाणे ता.कर्जत जि.रायगड
मार्गदर्शन,ह.भ.प.श्रीगुरू प्रमोद महाराज जगताप
कुशल नेतृत्व,ह.भ.प.श्री.मदनराव महाराज कदम(गुरुजी)
This is MAZI MAULI माझी माऊली UA-cam Channel By GANESH ADHAV
This video is created by GANESH ADHAV for MAZI MAULI माझी माऊली UA-cam Channel
Thanks for watching our UA-cam Channel
#माझी_माऊली
हे.भ.प. संजय महाराज वेळूकर यांची किर्तन सेवा मला खूप आवडते. धन्य झालो.
राम कृष्ण हरि विठ्ठल केशव माधव गोविंद गोपाळ नमः 🙏🙏🚩💯
राम कृष्ण हरि 🙏🌹 राधा-कृष्ण 🙏🙏
रामकृष्ण हरी माऊली
Khup chan kirtan kele mauli
Mrudun khup god vajvale mauli👌
राम कृष्ण हरी 🚩
अशी कीर्तन झाली पाहिजे, खूप छ्यान 🙏
अप्रतिम कीर्तन सेवा महाराज
खुप छान अंभगाचा भावर्थ सागीतला धन्यवाद
Khup sundar Maharaj 🙏🙏🙏👏👏
श्री संजय महाराज भोसले वेळूकर म्हणजे एक रत्नच होय.🙏🙏🙏🙏
संपूर्ण महाराष्ट्राचे सांप्रदायिक वैभव सातारा जिल्ह्यातील एक अनमोल रत्न वै ह भ प पुंडलिक महाराज वेळुकर यांना मायणी वारकरी संप्रदाय मंडळ यांचेकडून त्रिवार अभिवादन व संजयजी महाराज यांना मानाचा राम कृष्ण हरी
Khup Chan ahet
खुप छान माहाराज,
अतिशय सुंदर शब्दच नाहीत
Waaa Maharaj
मुर्दुंग खूप छान वाजवले त्यांना सलाम ऐकावे वाटते, राम कृष्ण हरी
राम कृष्णा हरि
शब्दच नाहीत महाराज, किती सुंदर चिंतन मांडलं .
जय जय राम कृष्ण हारी
खुप छान किर्तन महाराज
Ram Krishna Hari khup Chan
जय जय राम कृष्ण हरी
No.1 कीर्तन महाराज
धुंद झाला तुझा दरबार
पण खूप छान किर्तन आहे महाराज
खुप छान माऊली
Khup sundar mharaj
अगदी अगदी छान रामकृष्ण हरि
राम कृष्ण हरि
जयहरि
खूप छान
एकदम छान महाराज
खूप सुंदर गायन,, हभप वेळूकर महाराज,,, आणि सुंदर पखवाज वादन हभप मदनजी महाराज ,, तबलासुद्धा छान वाजवला आहे।। राम कृष्ण हरि ।।
खूपच छान महाराज जय हरि
खूप छान महाराज
Khup sunder maharaj
जय हरी विठ्ठल
Iiराम कृष्ण हरि ll
जय हरी
लावुनी "" मृदंग "" श्रुती टाळ घोष!
Purn kirtn taka माऊली very nies
कदम सर छान
छान
राम कृष्ण हरी
No additional advertising in kirtan
अ
Chan
##### # #
Tyancha mahima ky varnu varvar
रुपावळी बरोबर आहे काय महाराज
संप्रदायक परंपराचे भान ठेवा
ह . भ .प. गु. प्रमोद म. या कीर्तकारांना पारंपारिक चालीरीती शिकवा
मदन महाराज यांचा नंबर आहे का असेल तर द्या.
खूप बोर
संजयजी महाराज मस्तच खूप आवडल.
अगदी सुंदर किर्तन राम कृष्ण हरी
Pradeep Deshmukh अप्रतिम चाल आहे
राम कृष्ण हरी.