जय जगदंब नमो आदेश 🙏 भाऊ हा व्हिडिओ माझ्या साठीच बनवला आहे असे जाणवले सुतक या विषयाची माहिती दिलीत माझ्याबरोबरच बाकीच्या लोकांचा हे शंका निरसन झालेला असेल या व्हिडिओ खूपच छान माहिती दिलीत आणि आमच्या ज्ञानामध्ये भर पडली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार समज गैरसमज दूर करणारा व्हिडिओ आहे हा🙏❤
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद गुरुजी तुम्हीं खूप छान सांगता मला असे वाटले की माझ्यासाठीच हा व्हिडिओ आहे मला हे सर्व सुतका बध्दल माहित नव्हते धन्यवाद गुरुजी खुप छान
सर तुम्ही एवढे छान माहिती दिली मला अगदी तुमच्या माहितीमुळे खूप तिढा सुटला आमच्या घरात चुलत सासू-सासरे गेले तरी परडी बद्दल हा नियम होता तुम्ही सांगितल्यामुळे मला खूप खूप आदर वाटला जय जगदंबा खरंच सर तुम्ही अगदी मनापासून खूपच काही समजावून सांगतात मी तुमचे खूप खूप व्हिडिओ पाहते आईच्या कृपेने आपली केव्हा भेट होईल हे आईलाच माहिती तोपर्यंत माझे तुम्हाला कोटी कोटी दंडवत अगदी आई जशी मुलाला समजावून सांगते अशा पद्धतीत तुम्ही खूप समजावून सांगता खूप खूप धन्यवाद❤
सर नमस्कार 🙏तुम्ही जी माहिती देता ती खुप सुंदर आणि समजून सांगतात एवढे कुनी सागत नाही तुमचे जेवढे अभार व्यक्त करु तेवढे कमी पडतील सर तुमचे सर्व सुचना भगतो सर्व सर नवी मुंबई हून महेंद्र मोरे 🙏🙏
जय जगदंबे गूरूजी तूमच्या चर्नी माझा नमस्कार गूरूजी तूम्ही जी म्हायती दिली आहे ती बघून मला भरपूर प्रमाणात म्हायती मीळाली, आहे मी तुमचे, मनापासुन आभार मानतो जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ जय जगदंबे
फारच छान सर मला खूप माहिती आवडली.सर देवीची माळ परडी बदलली.पण सुतकातल्या जुन्या माळेची कवडी काडून परत माळ विणली तर चालते का.कारण आमच्याकडे देवीच्या माळेला गोंडा बसवतात.ही परंपरा माहूरगड रेणुकाची आहे.रेनुराईचे गोंधळी ही परंपरा चालवतात
खूपच सुंदर माहिती दिली खूपच गरज होती असेच सूतकाचे दहाव्याचे तेराव्या चे किवा पित्राचे वर्षश्राध्दाचे जेवण जेवत नाही असा व्हिडीओ बनवा तसेए घरातील स्रीला मा
जय जगदंब नमो आदेश 🙏 भाऊ हा व्हिडिओ माझ्या साठीच बनवला आहे असे जाणवले सुतक या विषयाची माहिती दिलीत माझ्याबरोबरच बाकीच्या लोकांचा हे शंका निरसन झालेला असेल या व्हिडिओ खूपच छान माहिती दिलीत आणि आमच्या ज्ञानामध्ये भर पडली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार समज गैरसमज दूर करणारा व्हिडिओ आहे हा🙏❤
@@sharmishthajadhav1054 मी तीन दिवस झाले याच्या विषयी विडियो सर्च करतोय आणी योगायोग बघा
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद गुरुजी तुम्हीं खूप छान सांगता मला असे वाटले की माझ्यासाठीच हा व्हिडिओ आहे मला हे सर्व सुतका बध्दल माहित नव्हते धन्यवाद गुरुजी खुप छान
सर तुम्ही एवढे छान माहिती दिली मला अगदी तुमच्या माहितीमुळे खूप तिढा सुटला आमच्या घरात चुलत सासू-सासरे गेले तरी परडी बद्दल हा नियम होता तुम्ही सांगितल्यामुळे मला खूप खूप आदर वाटला जय जगदंबा खरंच सर तुम्ही अगदी मनापासून खूपच काही समजावून सांगतात मी तुमचे खूप खूप व्हिडिओ पाहते आईच्या कृपेने आपली केव्हा भेट होईल हे आईलाच माहिती तोपर्यंत माझे तुम्हाला कोटी कोटी दंडवत अगदी आई जशी मुलाला समजावून सांगते अशा पद्धतीत तुम्ही खूप समजावून सांगता खूप खूप धन्यवाद❤
😂
मुलाचे लग्न करावे का एक वर्षानंतर ? सासरे वारलेत वर्षाच्या आत कार्यक्रम झाले काहीतरी करावा नाहीतर तीन वर्ष लग्न करू नये अस म्हणत आहे त
खूप चांगली माहिती मिळाली
हा संदेश हिंदू धर्माने सर्वत्र प्रसारित झाला पाहिजे काळाची खूप गरज आहे
सर्व इत्यंभूत माहिती दिली आहे कोणताही संशय राहिला नाही 🙏🙏 जय जगदंब गुरुजी
जय जगदंब नमो आदेश 🙏🙏 माझे परम पूज्य गुरुवर्य श्री आंधळे गुरूजी आपण खुप छान आणि अभ्यासपूर्ण माहिती आपण दिली आहे... आपणास मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
सर नमस्कार 🙏तुम्ही जी माहिती देता ती खुप सुंदर आणि समजून सांगतात एवढे कुनी सागत नाही तुमचे जेवढे अभार व्यक्त करु तेवढे कमी पडतील सर तुमचे सर्व सुचना भगतो सर्व सर नवी मुंबई हून महेंद्र मोरे 🙏🙏
खूपच छान माहिती दिली आहे आपण,👌👌
धन्यवाद दादा 🙏 मी याच व्हिडिओ ची माहिती ची वाट बघत होते
हा व्हिडिओ खुप खुप आवडला सर आम्ही या विषयात अज्ञानी होतो लाख मोलाचा हा व्हिडिओ आहे आमच्या साठी धन्यवाद 🙏🙏
खुपच छान माहिती दिली धन्यवाद,
छान माहिती होती माहिती खूप छान वाटली धन्यवाद
जय जगदंब🙏🙏 खूप छान माहिती दिली सर🙏🙏
अगदी मनाला पटणारी अशी माहिती गुरुजींनी दिली.
जय जगदंब🙏 जय मल्हार भाऊ 🙏🙏
खुप दुर्मिळ माहीती मिळाली. जे आजवर कोणीही एवढे सविस्तर व शास्त्र शुद्ध समजून सांगितले नाही. खुप खुप धन्यवाद गुरुदेव 🙏🙏🙏
खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद.
जय जगदंब गुरुजी 🙏🏼 धन्यवाद खूप छान माहिती सांगितली . 🌹🙏🏼
ही माहिती खूप छान वाटली धन्यवाद जय जगदंब गुरुजी
🙏🙏दादा खूप खूप धन्यवाद माहिती छान दिलीत 🙏🙏
Mazya manatil sarv shanka tumachya video mule dur zalya mi aradi ahe amchi bhavki mothi aslyne ha face kartana kahich kalat navate thank so much
खुप छान माहिती मिळाली गुरुजी🙏🙏
खूप छान माहिती सांगितली सर आभार तुमचे
सर खूप छान माहिती धन्यवाद 🌹🙏🌹💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯👏👏👏💐💐
जय जगदंब जय मल्हार भाऊ छान माहिती दिलीस धन्यवाद भाऊ आळंदी देवाची
गुरुजी खूप छान माहिती होते
Khup chhan mahiti milali thanks 🙏
फार सुंदर माहिती दिली सर
खरंच खूप छान माहिती दिली गुरुजी.
जय जगदंबे गूरूजी तूमच्या चर्नी माझा नमस्कार गूरूजी तूम्ही जी म्हायती दिली आहे ती बघून मला भरपूर प्रमाणात म्हायती मीळाली, आहे मी तुमचे, मनापासुन आभार मानतो जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ जय जगदंबे
Jy jagdamb bhau
Khup chhan information dili. Tumcha nust aawaj jri kanawr pdla tri khup positive feel hot.
🎉धनयवाद.
उत्तम माहिती
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर
जय जगदंब सर खूप छान माहिती दिली सर
Sarva mahiti chan vatali thanks
गुरुजी नमो आदेश 🙏 सगळी माहिती खूप छान दिलीत फक्त एक गोष्ट मला रुचली नाही ती म्हणजे माळ परडी बदलणे 🙏
बरोबर आहे
परंतु शाक्त संप्रदाय ही रूढी आवर्जून पाळतो
त्यांच्या भावनेचा सन्मान केला गेला पाहिजे
Mo.
छान माहिती दिला 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
🎉 जय जगदंबे नमो आदेश भाऊ
सर मी तुम्हाला मनापासून गुरु मानते तुमची माझी भेट परमेश्वर कधी घडवून आणेल माहीत नाही मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात
खुप छान माहिती दिली सर
Jay jagadamà Gurubhau 🙏 khup mahatvacha vishay ghetala bhau tumhi kharach dev aahat🙏🙏🙏
फारच छान सर मला खूप माहिती आवडली.सर देवीची माळ परडी बदलली.पण सुतकातल्या जुन्या माळेची कवडी काडून परत माळ विणली तर चालते का.कारण आमच्याकडे देवीच्या माळेला गोंडा बसवतात.ही परंपरा माहूरगड रेणुकाची आहे.रेनुराईचे गोंधळी ही परंपरा चालवतात
Plllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll
फार छान माहिती दिली.सर. धन्यवाद .धन्यवाद.
खूप छान माहिती दिली भाऊ
जय जगदंब गुरुजी छान माहिती दिली
छान माहीती सागीतली भाऊ
खूपच छान माहिती दिलीत सर जी. जय हरी श्री स्वामी समर्थ 🚩🙏🙏
Chan mahete 🙏
खूप दुर्मिळ माहिती न्यान लोकांपर्यंत पोहचत आहे गुरुदेव तुमच्यामुळे खूप छान जय जगदंब जय गुरुमाऊली ओम नमो आदेश
नमो जगदंब जगदंब
Khupch chhan sirji
आराधी व्यक्तीची जर आई वडील वारलेले असतील तर तेरा दिवस तेराव्या दिवशीच आवडलेलं
जय जगदंब 🙏नमो आदेश 🙏
जय जगदंब बालाजी
जय जगदंब गुरुजी तुमची तब्येत बरी नाही समजले त्याफड मलेरिया झाले असे समजले गुरुजी तब्यत चीं काळजी घ्या....जगदंब तुमाला लवकर बरे करो 🙏🏻🙏🏻🙏🏻
घरात - संख्ये चुलत घरात बाळतिन म्हणून नवीन जन्म झालेस सुतक सारखे काय पाळावे व त्याची पध्दत मार्गदर्शन व्हावे.
Khup chan bhau👌🙏🙏🙏
दादा खुपच छान माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. सुयारा विषयी पण थोडी माहीती दया🙏🙏
जय जगंदब जय जगंदब गुरुजी 🙏🏻🙏🏻🌼🌼
ओम नमो आदेश
ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम नमो आदेश
खुप छान माहिती
जय जगदंब गुरूजी
खूप छान माहिती दिली माळ परडी कधी बदलावी या विषयी खूप छान माहिती दिली
Khup Chan maritime sagittal
गुरूवर्य,प्रा.श्री.आंधळे सर आपणास 🙏
सर, सौभाग्यवती महिला म्हणजे कोणती महिला व
पतीव्रता म्हणजे कोणती महीला
दोघीतला फरक सांगा.
Very nicely explained
Tumchanavin yenara pratek video mi aavrjun baghate, tyatun mazya khushya shnkache nirsan hote.tysathi thank you. Mla aaplya kadun bhiri_bhagvati vishai mahiti havi hoti ,mage mi aapla bhairi bhavanicha video bagitala, tyamadhe tumhi ikveeradevi ase sagitale hote. 3.1/2 pithapaiki bhagvati mata konti?
Jai Jagdamb Sir❤
Chan mahiti sangitali sir dhanyawad
जय जगदंब गुरू आपण फार मोलाचे मार्गदर्शन केले
सादर प्रणाम दंडवत विटाळ मुलगा मुलगी झाल्यावर किती दिवस पाळावा
यक्षीणी साधने विषयी सांगा
❤❤❤
जय जगदंब जय गुरुमाऊली ओम नमो आदेश
भाऊ धन्यवाद ❤
खूप छान माहिती दिली धन्यवाद गुरूजींना कोटी कोटी नमस्कार
Jai jagdamb bhau❤
जय जगदंब, नमो आदेश गुरुजी 💞
जय जगदंबा जय भवानी
खूप छान माहिती दिली आहे दादा.
सोयर /घरात किंवा भाविक जर बाळ जन्माला आल्यानंतर किती दिवस विटाळ पाळावा ते सांगा.
दहा दिवस
जय जगदंब गुरुजी 🙏🙏🌺🌺
Jay jagdamb👌
जय जगदंब जय मल्हार भाऊ नमो आदेश
Guruji jacha kade Suthak ahye tyancha ghari Anna ani Pani prasn karave ka ?
Jay jagdamb shiv sharnath bhau🙏🙏🙏🙏🙏
,,🌹जय जगदंब गुरूजी ,🙏🙏🙏
नमो आदेश
Jai Jagdamb Chhan Mahiti Dili
जय जगदंब माऊली
जय जगदंब , नमो आदेश गुरुजी
जय जगदंब भाऊ🙏🙏
जय जगदंब भाऊ
जय जगदंब दादा
भावाच्या सुनेचे सुतक किती दिवस पाळावे.
जय जगदंब सर 🙏🏼
ज़य माँ ज़गदंब ज़य माँ ज़गदंब ज़य माँ ज़गदंब ज़य माँ ज़गदंब ज़य माँ ज़गदंब ज़य माँ ज़गदंब ज़य माँ ज़गदंब ज़य माँ ज़गदंब
Jai jagdamba namo aadesh bhau
जय जगदंब जगदंब 🙏
नमो सद्गुरू जय जगदंब
बाळंतीण असल्यावर काय नियम पाळावे
जय जगदंब गुरुजी
फा र च सुंदर न वि न व्ही डी वो पा ठ वा
जय जगदंब
खूपच सुंदर माहिती दिली खूपच गरज होती असेच सूतकाचे दहाव्याचे तेराव्या चे किवा पित्राचे वर्षश्राध्दाचे जेवण जेवत नाही असा व्हिडीओ बनवा
तसेए घरातील स्रीला मा