Amravati | कुलूप तोडून कार्यालयाचा ताबा; यशोमती ठाकूर आक्रमक | tv9 Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 494

  • @GulabraoRaje
    @GulabraoRaje 4 місяці тому +480

    कायद्याने मिळत नसेल तर हिसकावून घेतलेच पाहिजे. 👌👍

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 4 місяці тому

      🇮🇳🇮🇳💪💪💪
      सविधान लोकशाही विरोधी बीजेपी
      तानाशाह बीजेपी चुकी चा नाव नाही देनयात आला

    • @balasahebdeshmukh2301
      @balasahebdeshmukh2301 4 місяці тому +11

      येथुन पुढे असेच वागावे लागेलं जशास तसे उत्तर हाच पर्याय आहे यांची दादागिरी मोडून काढण्यासाठी ठोकशाही करायला लागली तरी चालेल पण हुकुमशाही सहन करायचे कारणच नाही

    • @mohanbhoye-hm5vt
      @mohanbhoye-hm5vt 4 місяці тому +6

      आता काय राणाला उपटाया लाल मग

    • @Prashant-kl9kj
      @Prashant-kl9kj 4 місяці тому

      तो चंपा काय करत होता बायकांच्या भांडणात

  • @कृष्णविवर-ढ2ल
    @कृष्णविवर-ढ2ल 4 місяці тому +236

    योग्य निर्णय ताई.....😎 लोकशाहीत आणि विशेष करून महाराष्ट्रात हे चालणार नाही......

  • @कृष्णविवर-ढ2ल
    @कृष्णविवर-ढ2ल 4 місяці тому +376

    शिवसेनेचे 13 खासदार नेले..... अखंड स्वाभिमानी महाराष्ट्राने 😂 भाजपचे 14 पाडले त्यात.... जय महाराष्ट्र

    • @HuzefaKamshetwala
      @HuzefaKamshetwala 4 місяці тому +7

      💪💪💪💪💪💪

    • @FK-um5np
      @FK-um5np 4 місяці тому +4

      😂😂😂😊😂😂😂

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 4 місяці тому +3

      ✌️✌️✌️👌👌👍🙏🇮🇳

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw 4 місяці тому +1

      ❤❤❤❤

    • @Kiran.mh30
      @Kiran.mh30 4 місяці тому +1

      👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻💪🏻💪🏻💪🏻
      जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @dineshpundkar5871
    @dineshpundkar5871 4 місяці тому +197

    बी जी पी सरकार च्या जाहीर निषेध 😢😢 आधी मैदान चोरले आता कार्यलाय चोरनाच्या पर्यन्त 😢😢

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 4 місяці тому +357

    असल्या दलिंदर कारभारामुळेच बीजेपीचे महाराष्ट्रात 12:00 वाजलेले आहेत लोकसभेला. विधानसभेला 12 चे 24 वाजल्याशिवाय राहणार नाहीत.

    • @Rutvikpatil-j1t
      @Rutvikpatil-j1t 4 місяці тому +6

      बीजेपी चे १२ वाजले आहेत. बीजेपी महाराष्ट्रातून संपली आहे. विधान सभेत ४० आमदार निवडुन येतील

  • @amjaddange9600
    @amjaddange9600 4 місяці тому +145

    नाची ची मस्ती अजुन उतरली नाही

  • @BHARATZINJADE
    @BHARATZINJADE 4 місяці тому +383

    रवि राणा शाहाणे व्हा.. नाही तर..तुमचे पण 12 वाजतेन...💯

  • @AjayDabhade-ho5bw
    @AjayDabhade-ho5bw 4 місяці тому +106

    बळवंत वानखडे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है....

  • @omprakashkalavane4812
    @omprakashkalavane4812 4 місяці тому +91

    देशात लोकशाही आहे ...... हूकुमशाही नाही . अतिशय योग्य निर्णय .

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 4 місяці тому +60

    नवनीत राणा यांना पाडल्या ते बरं झालं महा विकास आघाडी चा विजय असो ✌️✌️

  • @hemantupadhye8159
    @hemantupadhye8159 4 місяці тому +85

    शासकीय असेल तर खासदाराला कार्यालय देण्यात उशीर का

  • @jalindargiri7720
    @jalindargiri7720 4 місяці тому +352

    नवनीत राणा ला वाकुन हानल पाहिजे.

  • @minalmali1863
    @minalmali1863 4 місяці тому +223

    राणा बाई पडली तरी कार्यलय सोडत नाही.

    • @kcr3377
      @kcr3377 4 місяці тому +2

      मीनल कुठून आहेस❤

    • @AnaghaTambe-tk1ls
      @AnaghaTambe-tk1ls 4 місяці тому

      जिजाऊ च्या भूमीतून​@@kcr3377

    • @mahendragavit9770
      @mahendragavit9770 4 місяці тому +7

      बीजेपी अशीच आहे,

    • @AnaghaTambe-tk1ls
      @AnaghaTambe-tk1ls 4 місяці тому +5

      @@kcr3377 जिजाऊंच्या भूमीतून🚩

    • @gajananbhugade5643
      @gajananbhugade5643 4 місяці тому

      या बाईला नग करायला हवे

  • @shanidasgharat8891
    @shanidasgharat8891 4 місяці тому +192

    बिंधास ताबा घ्या ,नटीच्या छाताडावर पाय ठेवून घ्या 💪

    • @gauttammanwar9306
      @gauttammanwar9306 4 місяці тому +3

      पाय नाही हाथ थिवुन

  • @prafullkotwal
    @prafullkotwal 4 місяці тому +99

    घराचं कुलूप पण तोडा तिच्या 😂

    • @vijaybodade5437
      @vijaybodade5437 4 місяці тому

      तीच पन कुलूप तोडा

  • @mangeshbakure8396
    @mangeshbakure8396 4 місяці тому +45

    योग्य तेच केल. एक च. नंबर काम गिरी. येशोमती ठाकूर ताई. आय सा च. होणा.. ताई. लातो के. भूत बातोसे नाही मानते. 👏👏👏

  • @manojnarvrkar4133
    @manojnarvrkar4133 4 місяці тому +73

    नवनीत च हनुमान मंदिर बांधून पुनर्वसन करा

  • @suhaskamble9129
    @suhaskamble9129 4 місяці тому +104

    निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर नियमाप्रमाणे कार्यालय सोडावे लागते
    आजून किती मस्ती आहे बघा नवनीत राणाची आजून मस्ती जिरली नसेल

    • @omprakashgandole4406
      @omprakashgandole4406 4 місяці тому +9

      फसणवीस मुळ नवनीत रानाची हिंमत वाढली
      याला जबाबदार जिल्हाधिकारी आहे .

    • @VittalBansode-f8h
      @VittalBansode-f8h 4 місяці тому +7

      रवी राणा पण पराभूत झाल्यावर सगळे मस्ती उतरेल

    • @satishrdatar6337
      @satishrdatar6337 4 місяці тому

      तिला राज्यसभेत खासदार म्हणून फडणवीस पाठवणार आहेत..... मागे श्री गजानन महाराजांचा फोटो आहे, हे तरी लक्षात घ्या.... नवनीत राणांची मस्ती ही फडणवीस, बावनकुळे, अमित शाह यांच्यामुळे आलेली आहे....

  • @BhushanHande-e8j
    @BhushanHande-e8j 4 місяці тому +132

    नवरी राणा तिला भेटायला का अमित शहा येणार होता का कार्यालयात

  • @rajkumartagade4221
    @rajkumartagade4221 4 місяці тому +247

    हि बाई निवडणूकीत पडली फार चांगले झाले.

  • @anilgande7540
    @anilgande7540 4 місяці тому +355

    विधान सभेला बीजेपी मुक्त महाराष्ट्र करू..

    • @manupatil9738
      @manupatil9738 4 місяці тому +4

      कांग्रेस मुक्त देश

    • @sarangwadkar4514
      @sarangwadkar4514 4 місяці тому

      ​@@manupatil9738 wait😂

    • @d.m.thakre1922
      @d.m.thakre1922 4 місяці тому

      ​@@manupatil9738आता विसरून जा तू खुट्या वर बसलेत तुम्ही

    • @NatureSaySomething.God_On_Mute
      @NatureSaySomething.God_On_Mute 4 місяці тому +12

      ​@manupatil9738 गुजरात मध्ये फ्लॅट घे तू

    • @pratikkhobragade2870
      @pratikkhobragade2870 4 місяці тому

      @@manupatil9738Goojarathi mukt Maharashtra

  • @bhupalbhumkar4342
    @bhupalbhumkar4342 4 місяці тому +45

    म्हणे मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचणार जनतेने नेस्तनाबूत केले आता रवी चा नंबर आहे

  • @diwakarwankhede235
    @diwakarwankhede235 4 місяці тому +40

    अजुन घमंड बाकी आहे, विधान सभा
    इलेक्शन ची वाट महाराष्ट्र बघत आहे
    पूर्ण घमंड खत्म होनार .

  • @deoraobawane891
    @deoraobawane891 4 місяці тому +75

    BJP ची वाल्याची मस्ती अजून उतरली नाही वाटते जिल्हाधिकारी यांनी तरी स्वतः नियमात राहून काम करायला पाहिजे. तुमच्या आयुष्य भर BJP ची सत्ता राहणार नाही याचा विचार करावा

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 4 місяці тому

      Ti Rashmi Shukla nai ka ti Bjp chi bay ahe, Jilhadhikari la tinech sangitla asel chavi na dyayla, jilhadhikari tichya hata khalcha tyala aikav lagla asel

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 4 місяці тому +1

      Khup kharab halkat ahe ti Rashmi Shukla

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 4 місяці тому

      Kendra madhe asel hi bjp changla pan Maharashtra madhe Fadanvis, Rashmi shukla sarkhe kharab loka bharlet tyanni

  • @SKY-um5iz
    @SKY-um5iz 4 місяці тому +5

    आमदार यशोमती ठाकूर ह्या महिलांसाठी दमदार नेतृत्व ...राष्ट्रीय स्तरावर भविष्यात खासदार बनल्या पाहिजे

  • @omprakashkalavane4812
    @omprakashkalavane4812 4 місяці тому +19

    योग्य निर्णय ........

  • @rajendrak6554
    @rajendrak6554 4 місяці тому +35

    नटी चा वशिला मोठा दिसतोय कार्यालय राखीव ठेवलय 😂😂😂

  • @nikhilpawar8726
    @nikhilpawar8726 4 місяці тому +49

    यशोमती ताई सोबत नडुन कथित शेरणी ने खूप मोठी चुकी करून ठेवली

    • @vilassagvekar7614
      @vilassagvekar7614 4 місяці тому +1

      यशोमती ताई हाकलुन लावा .ती खूप राणा चालू आहे

  • @slim11shock
    @slim11shock 4 місяці тому +21

    यशोमती ठाकूर❤💪🏼💪🏼💪🏼

  • @गावकातडका
    @गावकातडका 4 місяці тому +17

    यशोमती ताई चा त्या हिरोईन सोबत पटत नाही कारण त्या हिरोईन ला लय माज आला होता, कुलूप तोड प्रकरणाचा साधारण लोकांचा काही संबंध नाही हे सर्व राजकीय विषय आहे. टीप माज आला तर असच उतरवा

  • @mayurkasture9579
    @mayurkasture9579 4 місяці тому +29

    कार्यलया का दिल नाही या बाबत कलेक्टर यांची चोकशी करून करावाई करावी

  • @हिंदुस्तान3526
    @हिंदुस्तान3526 4 місяці тому +70

    पुणे नाही अमरावती

  • @BabajiGorade
    @BabajiGorade 4 місяці тому +39

    हुकुमशाही सरकार

  • @rampatil1219
    @rampatil1219 4 місяці тому +33

    Barobar aahe jhoda Navneet la

  • @manjushaalsatwar3244
    @manjushaalsatwar3244 4 місяці тому +14

    यशोमती ताई ❤

  • @manojsadanshiv8243
    @manojsadanshiv8243 4 місяці тому +14

    नवनीत राणा नी स्वतः कार्यालय सोडलं पाहिजे

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 4 місяці тому +14

    जिल्हा अधिकारी कोण आहे त्याला कोर्टात खेचा 🚩🔥✋🎺

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 4 місяці тому +8

    राणा बाई चा माज अजून उतरलेला नाही? उतरणार सुद्धा नाही😢ती अजुंनकाही तरी बाखेडा उभा करणार? यशोमती ताई! बळवंत रावांच्या मागे उभ्या आहेत म्हणून येथे तरी ठीक आहे.पण त्या नसतील तेव्हा ही राणा बाई😢नक्की घोळ घालणार बघा? ह्यांना दुसऱ्याला कमी लेखण्याची सवय झाली आहे.😢😢

  • @arvindpaikrao1570
    @arvindpaikrao1570 4 місяці тому +25

    तिला तिथे नाच गाणे सुरु करायचे होत का

  • @milindmisal-n3b
    @milindmisal-n3b 4 місяці тому +17

    दिल्ली मधील संसद समोरील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा आज भाजप ने हटवला आहे.
    महा विकास आघाडी सर्व खाजदार लक्ष घालणार का आता ..?

  • @SatishSatam23
    @SatishSatam23 4 місяці тому +4

    उत्तम काम

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 4 місяці тому +8

    बरोबर बोलले ताई हुकुमशाही सरकार आहे

  • @Sharadshingade9850
    @Sharadshingade9850 4 місяці тому +14

    Police भरती पावसाळ्यात घेऊन BJP ने स्वतःची कबर खणली आहे महाराष्ट्रात.😢

  • @kundanathavale9843
    @kundanathavale9843 4 місяці тому +1

    Jay ho

  • @gopalgehlot1218
    @gopalgehlot1218 4 місяці тому +9

    योग्य केले ❤

  • @sugandhamagdum5724
    @sugandhamagdum5724 4 місяці тому +1

    🚩🚩🔥🔥💪👌👌👍👍👍

  • @SantoshJumade
    @SantoshJumade 4 місяці тому +1

    यशोमती ठाकूर मॅडम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @shrikrishnakulkarni5745
    @shrikrishnakulkarni5745 4 місяці тому +2

    ekdam barobar bhau kel bhau...

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 4 місяці тому

    Akdam kadak

  • @Devrajpatil-qz4te
    @Devrajpatil-qz4te 4 місяці тому +25

    Rana dokyavr padleli bai....

  • @saya2023
    @saya2023 4 місяці тому +2

    सही...👍

  • @kundanathavale9843
    @kundanathavale9843 4 місяці тому +2

    Very good

  • @onemanarmygamer6699
    @onemanarmygamer6699 4 місяці тому

    Barobar aahe

  • @BalasahebKolhe-c6d
    @BalasahebKolhe-c6d 4 місяці тому +9

    शासकीय कार्यालय देण्याला इतका उशीर का. असा जर कारभार चालला सरकार चा विधानसभेला 100% 12 वाजणार

  • @gopalgehlot1218
    @gopalgehlot1218 4 місяці тому +23

    भाजपा हटाव महाराष्ट्र बचाव

    • @ferozalisayyed9424
      @ferozalisayyed9424 4 місяці тому

      MAHARASHTRA NAHI BHAU PURA BHARAT DESH BACHANA HAI BJP JATI VAD PARTY INKA PURA SUPADA SAAF KARDO

  • @fa..3611
    @fa..3611 4 місяці тому +24

    Rana ko bhagao😂

  • @sandipbhagat5624
    @sandipbhagat5624 4 місяці тому

    योग्य निर्णय
    बळवंतराव वानखेडे साहेब जिंदाबाद ❤
    यशोमती ताई जिंदाबाद ❤

  • @pikeltevikelagricalcharproduct
    @pikeltevikelagricalcharproduct 4 місяці тому +8

    जिल्हा अधिकारी च्या कानात द्या त्याला कळतं नाही का

  • @rameshgordepatil2438
    @rameshgordepatil2438 4 місяці тому

    माजले

  • @mas55555
    @mas55555 4 місяці тому +13

    ठाकूर ताई हे सर्व बच्चू भाऊ यांचे उपकार आहेत

    • @anilipar1777
      @anilipar1777 4 місяці тому

      घंटा... तो तर गद्दार गँग खोके चा सदस्य.. आता त्याला ही विधानसभेत पाडणार... BJP गद्दार मिंढे मुक्त महाराष्ट्र होणार आहे..

  • @Vasko-Da-Gama-Bhatkta-Berojgar
    @Vasko-Da-Gama-Bhatkta-Berojgar 4 місяці тому +10

    परप्रांतीय राना दाम्पत्याला निवडणुकीत पाडले पाहिजे.

  • @abhijitelgunde4466
    @abhijitelgunde4466 4 місяці тому

    Khup Chan tai

  • @babasahebwaphare2753
    @babasahebwaphare2753 4 місяці тому

    Barobar ahe tai

  • @amolyeokar7788
    @amolyeokar7788 4 місяці тому

    बरोबर आहे 👍👍

  • @subhashkhanolkar935
    @subhashkhanolkar935 4 місяці тому +17

    Good news

  • @ganpatade337
    @ganpatade337 4 місяці тому

    जय हो चलो सत्य की और

  • @sadashivsutar1950
    @sadashivsutar1950 4 місяці тому

    एक नंबर..

  • @MrNarendrarajput
    @MrNarendrarajput 4 місяці тому

    Fantastic..

  • @ShivaMH-
    @ShivaMH- 4 місяці тому +4

    जे अधिकारी अजून पण जांचा विश्वास बसत नाही कोण्ही तरी जाऊन सांगा की आताचे खासदार बळवंत वानखडे आहेत रे ब्वा✌️

  • @SureshShirsath-ty3lg
    @SureshShirsath-ty3lg 4 місяці тому

    1no tai

  • @ayoubbawamukadam4998
    @ayoubbawamukadam4998 4 місяці тому

    Yashomati ji age badho.🎉🎉

  • @rampatil1219
    @rampatil1219 4 місяці тому +20

    Parprantiy rana hakla

  • @rameejashaikh8562
    @rameejashaikh8562 4 місяці тому

    Ek nbr

  • @dnyaneahwarbedre5129
    @dnyaneahwarbedre5129 4 місяці тому +2

    एक नंबर काम केलं आहे ताई

  • @sunildongare5769
    @sunildongare5769 4 місяці тому

    Well done madam

  • @subhash6066
    @subhash6066 4 місяці тому +5

    Yashomati thakur जिंदाबाद

  • @BlackHuntar-cg1yr
    @BlackHuntar-cg1yr 4 місяці тому

    Yashomati tai thakur yanche khupkhup swagat aplya ya karyala manach salam from mumbai tai

  • @jivanpundkar706
    @jivanpundkar706 4 місяці тому

    ❤❤

  • @shoebakhtar313k
    @shoebakhtar313k 4 місяці тому

    Yashomati tai 🔥🔥🔥

  • @bhushantelmore6471
    @bhushantelmore6471 4 місяці тому +5

    Congress zindabad

  • @sandeep79647
    @sandeep79647 4 місяці тому +1

    खूप छान ताई...

  • @shashikantdeshpande144
    @shashikantdeshpande144 4 місяці тому

    👍👍💐💐

  • @vishalkhobragade3497
    @vishalkhobragade3497 4 місяці тому +4

    Ha योग्य निर्णय आहे

  • @supriyaalmeida
    @supriyaalmeida 4 місяці тому

    Well done

  • @balasahebshinde4649
    @balasahebshinde4649 4 місяці тому +2

    Right time right action

  • @NatureSaySomething.God_On_Mute
    @NatureSaySomething.God_On_Mute 4 місяці тому

    👋 very good wankhede and Yashomati taie ❤️

  • @GorakshanathKharat
    @GorakshanathKharat 4 місяці тому +1

    Very good 👍 tai

  • @maheshvelkar8359
    @maheshvelkar8359 4 місяці тому +1

    रणरागिणी यशोमती ताई तुमच्या शौरयाला सलाम.

  • @haroonali7237
    @haroonali7237 4 місяці тому

    Tai zindabad.

  • @rampatil1219
    @rampatil1219 4 місяці тому +13

    Mujhko ranaji maaf karna galti....

  • @shaanmunde6497
    @shaanmunde6497 4 місяці тому

    Good thi 👌👍🎉❤

  • @bhupalbhumkar4342
    @bhupalbhumkar4342 4 місяці тому +6

    हीच का राणा च्या पक्षाची संस्कृती

  • @shankarsutar7806
    @shankarsutar7806 4 місяці тому +1

    I like you

  • @pravinwankhade4426
    @pravinwankhade4426 4 місяці тому

    यशोमती ताई आगे बढो हम आपके साथ हैं

  • @suneelbengle1833
    @suneelbengle1833 4 місяці тому +3

    या सगळ्याला जबाबदार आहे ही bjp जिल्हाधिकारी आणि पोलीस शेवटी तेही नोकरच आहेत काँग्रेसचा विजय हा पालक मंत्र्याला पचला नाही असं दिसतंय

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz 4 місяці тому

    कार्यालय किसी के एक के बाप का नही रहता सब का रहता क्यों के अब खासदार बळवंत वानखडे आहे आपको कार्यालय पे उनी काई अधिकार है❤

  • @AAS-gl2uq
    @AAS-gl2uq 4 місяці тому

    Good job yshomatiji..👌👌👍🏾

  • @कृष्णकमळ
    @कृष्णकमळ 4 місяці тому +3

    बीजेपी ची 00 केल्या शिवाय पर्याय नाही...

  • @shrikanthulyalkar7555
    @shrikanthulyalkar7555 4 місяці тому +5

    राणा यांनी आता कायमचे घरीच बसावे

  • @diwakarwankhede235
    @diwakarwankhede235 4 місяці тому +8

    राहुल गांधी ने नम्र पने घर खाली केले,
    नवनीत राणा चे ऑफिस खाली झाले च
    पाहिजे.