tv9 Marathi Specila Report | आता साहेबांनी आमचं घर फोडलं का?, दादांचा सवाल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 56

  • @sarangkadam1471
    @sarangkadam1471 4 години тому +31

    आजू वर त्या श्रीनिवास वनगा सारखी वेळ येणार आहे.

  • @vijaywakade3970
    @vijaywakade3970 4 години тому +18

    Yogendra pawar ❤🎉🎉

  • @मोहनसिंहराजपूत-र5ङ

    सुप्रिया ताई अगदी बरोबर बोलले आहेत जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉

  • @khushalDesale-k7y
    @khushalDesale-k7y 3 години тому +11

    घाबरले दादा तुम्ही

  • @sachinmoresp9014
    @sachinmoresp9014 3 години тому +11

    अजित दादा पवार तुम्ही काय बोलता तुम्हाला समजतं नाही काही होणार नाही आता

  • @AmardipJagtap-n3x
    @AmardipJagtap-n3x 4 години тому +8

    दादावर लय वाईट वेळ आली आता रडून फायदा नाही

  • @AW-es8sq
    @AW-es8sq 4 години тому +6

    One Side Aditya Thackeray

  • @sachin4384
    @sachin4384 4 години тому +11

    Dada la shiksha vaylach pahije

  • @ramdasdeshmukh9123
    @ramdasdeshmukh9123 2 години тому +3

    कान्हेरीचा मारुती संकटात आहे.आशिर्वाद कोणाला? अजित पवार की योगेंद्र पवार ?

    • @SwapnilKand-z9b
      @SwapnilKand-z9b Годину тому

      Maruti राया फक्त पवार साहेबानं सोबत ahe

  • @suryakant1423
    @suryakant1423 4 години тому +9

    Are baba tuch adi baher padala hota... Tyani todach galavale Tula...

  • @pravinpondkule7165
    @pravinpondkule7165 2 години тому

    बारामतीत फक्त अजित दादा ⏰⏰⏰✌✌✌❤❤❤

  • @SanjayKarate-i3q
    @SanjayKarate-i3q 3 години тому +7

    शरदचंद्र कायमच घरफोडण्यात पटाईत आहे

    • @sarangkadam1471
      @sarangkadam1471 3 години тому +2

      @@SanjayKarate-i3q तुझं फोडलेय काय.

    • @Aanand.
      @Aanand. Годину тому

      ​@@sarangkadam1471ugach tond vakda nahi zala

  • @RajendraShinde-e5d
    @RajendraShinde-e5d 3 години тому +3

    शरदचंद्र पवारसाहेब यांचीच सरसी होणार

  • @vaibhavpatil0096k
    @vaibhavpatil0096k 3 години тому +3

    मतदान करणारे खूप हुशार आहेत.अजित का बाहेर पडला.70 हजार कोटी तुला गप बसू देणार नाही.गुजरात चा बैल

  • @satyasatya3154
    @satyasatya3154 2 години тому +1

    संकुचीत आज्या. सुप्रिया ताईला कधी मंत्रीपद मिळालं नाही ते तूला मिळालं तरी त्यांना तू परकं केलं का?

  • @DsPatil-g4h
    @DsPatil-g4h 51 хвилина тому

    ❤❤SP❤❤

  • @rameshwarmate4749
    @rameshwarmate4749 6 хвилин тому

    काकांनी घर नाही फोडले.काका शोभत नसले कि काय अवस्था होते

  • @sunilingawale217
    @sunilingawale217 2 години тому +1

    Yugendra fixed aamdar

  • @Bhaimtola
    @Bhaimtola 2 години тому

    अहो शरद राव आपण जर खरेच जाणते राजे असाल तर आपण तिकीट बहुजन समाज्यातील एखाद्या तरुणाला द्यायला पाहिजे होत

  • @basrajkore5423
    @basrajkore5423 3 години тому +1

    ही लढाई राष्ट्रवादी व्हर्सेस भाजप लोकसभेत सारखा निकाल लागेल

  • @g.b.kharat1053
    @g.b.kharat1053 3 години тому +2

    मग सुप्रिया सुळे च्य विरोधात तुम्ही बायकोला का उतरवले

  • @tukaramdevhade-ou1ii
    @tukaramdevhade-ou1ii 4 години тому +8

    पक्ष चोर अजित

  • @ganeshgore6726
    @ganeshgore6726 2 години тому

    Only saheb

  • @Bhaimtola
    @Bhaimtola 3 години тому

    सगळी पदे घरातच ठेवा आणि बाकीच्या बहुजन obc दलित समाज्याने यांच्या फक्त सतरंज्या उचला

  • @siddharamshendage5933
    @siddharamshendage5933 2 години тому

    हनुमान आशिर्वाद सत्यालाच देणार गद्धारांना कसं देणार युगेंद्र पवार सत्याचा बाजूने उभे राहिले त्याचा विजय निश्चित आहे हे लक्षात ठेवा

  • @RamJadhav-s1e
    @RamJadhav-s1e 4 години тому +3

    आता फक्त शरद पवार

  • @ajitdhumal6856
    @ajitdhumal6856 3 години тому

    अहो साहेब आपणास दूसरे नाहि दिसले किती घराणे सही

  • @Pandurangghirke
    @Pandurangghirke 3 години тому

    बघू दादांचा गेम कोण करत ते...........यामधून आम्हाला आणि सामान्य माणसाला खूप काही शिकण्यासारखे आहे
    शेवटी ते पवार आणि पॉवर आहे.,....
    बाकी तर सामान्य आणि नगण्य आहे.

  • @vinodbhalerao-yz9mo
    @vinodbhalerao-yz9mo Годину тому

    Samanya candidate kade deposit bharayla paise nahi ani yanchya kade karodo investment ahe janteni vichar karava

  • @rashidshete1353
    @rashidshete1353 3 години тому

    Only MVA Agadi zindabad ❤ S Pawar ji ❤ uddhav ji ❤️ Rahul Gandhi ji ❤ from RS ❤️

  • @KUNALGAIKWAD_
    @KUNALGAIKWAD_ 3 години тому +2

    पण दादा आपण पक्ष फोडला त्याचं काय😂😂

  • @KerabaThipkurle
    @KerabaThipkurle 4 години тому +3

    अजित पवार तुम्ही पडणार

  • @manmohanjog8313
    @manmohanjog8313 4 години тому +2

    Sharad Pawar ni aataparyant ek tari vidhayak kary kelay ka…naitika kay ti mahit ahe ka?Ajit pawar vijay milvnarch

  • @aaryajadhav9259
    @aaryajadhav9259 4 години тому +1

    Supriya Sule commenting about breaking the party is like, Hitler's daughter commenting about the Holocaust.😂

  • @sachin4384
    @sachin4384 4 години тому +2

    Fatale vatate

  • @vaibhavpatil0096k
    @vaibhavpatil0096k 3 години тому +1

    आई ने आधार दिला एवढ्या दिवस तर म्हणत होता साहेबांनी मला मोठ्ठा केलाय.ही पहिल्यापासून रडका आहे.2019 ला पण रडला लोकसभेला म्हणाला रडल त्याला मत देवू नका आता हाच रडतोय.

  • @rahulmane1045
    @rahulmane1045 2 години тому

    Radu naka dada ata Tumi

  • @ganeshreve5240
    @ganeshreve5240 3 години тому

    😂

  • @vishaldigitalphotographypa3328
    @vishaldigitalphotographypa3328 3 години тому +3

    शरद पवार यांनी फार घर फोडली आहेत

  • @Bhaimtola
    @Bhaimtola 3 години тому

    अहो शरद राव सगळे तिकीट घरातच देताय सगळी तिकीट आपल्याच नातूला व्हय आणि बाकीच्यांनी काय सतरंज्या उचलायचा का

  • @sidnaaz5238
    @sidnaaz5238 3 години тому

    Tumhi pan purn paksh palawala tyache kay....

  • @nil2214
    @nil2214 2 години тому

    अरे पागल झालाय का 😂