Ajit Pawar Pimpri PC : DPDC बैठकीतील वादावर दादांच उत्तर, अजित पवारांची संपूर्ण पत्रकार परिषद

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #manojjarange #maharashtrapolitics #EkanathShinde #ajitpawar #devendrafadnavis #PoojaKhedkar #mumbairains #rainupdates #mumbaiheavyrain #mumbaitrains ##chhatrapatishivajimaharajwaghnakh #maharashtrarain
    Maharashtra Heavy Rain Live Updates | Thane Rain | Pune Rain Updates | Palghar Flood like Situation | Mumbai Local Train Timetable | Mumbai Waterlogging | मुंबई पाऊस | पुणे पावसाचे अपडेट्स | ठाणे पालघर पाऊस पाणी
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 104

  • @diwakarwankhede235
    @diwakarwankhede235 Місяць тому +26

    फक्त ,4 महीने बाकी आहेत.
    महाराष्ट्रराची जनता विधान सभा इलेक्शन ची वाट बघतोय.

  • @जयमहाराष्ट्र
    @जयमहाराष्ट्र Місяць тому +14

    कोन अजित? आम्ही विसरलो केव्हाच हयाला... आमची राष्ट्रवादी एकच शरद पवारांची, बाकी सब झूट 🤣🤣🤣

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Місяць тому +16

    अख्खा राष्ट्रवादी पक्ष चींन खाऊन टाकला काका च आणि बोलतोय मी अपमान केला नाही 4 महिने नंतर तुम्ही कुठे दिसणार नाही 1000% लिहून घ्या पाढा शेट

  • @जयमहाराष्ट्र
    @जयमहाराष्ट्र Місяць тому +14

    PCMC मध्ये हयावेळेस तुतारीच वाजणार खणखनीत.. लावा दम. 🚩

    • @Aryamanpatil99
      @Aryamanpatil99 Місяць тому

      शेट्ट, तिथं तुतारीचा काय समदंध, तिथं अजित दादाला किंमन्त आहे शरद पवाराला नाही 👍🏻

    • @जयमहाराष्ट्र
      @जयमहाराष्ट्र Місяць тому +2

      @@Aryamanpatil99 हिंजवडी आणली तेव्हा तुमचे दादा ४थी ला होते...चाकण आणि भोसरी MIDC आणली तेव्हा तुमचे दादा ८वि ला होते... हयावेळेस भोसरीचे फ्लेक्स वाले आमदार येत नाहीत निवडून... लिहून ठेवा!

    • @जयमहाराष्ट्र
      @जयमहाराष्ट्र Місяць тому +1

      @@Aryamanpatil99 शरद पवारांमुळेच अजित पवार ला किंमत आहे, ज्या लोकांनी तुमच्या येवा राजे पार्थ ला पडला त्यांच्या बाजूला जाऊन बसलेत आज... एकदा भोसरीत जाऊन बघा काय हाल आहेत, अस वाटतंय कि ह्या पेक्षा एखादा तालुक्का बरा...

    • @dushyantjagtap4002
      @dushyantjagtap4002 Місяць тому

      शेट्ट घे तुतारी मुतारी

  • @rupalibhosale976
    @rupalibhosale976 Місяць тому +27

    काकाला हटवून अध्यक्ष झालास आणि म्हणतो काकाचा अपमान केला नाही😂😂😂😂

    • @GajananGawali-ys5gs
      @GajananGawali-ys5gs Місяць тому

      Ha bhrst chattu gaddar lachar ahe jnta yala ani pshala ghari bsvinar bhrst hatao rajy bachao

  • @sonushivcorner
    @sonushivcorner Місяць тому +20

    दुसरा राज ठाकरे

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 Місяць тому +3

    दादा तुम्ही फक्त ५० दिवसांसाठी आहे.... मुख्यमंत्री सोडा मंत्री आमदार पण होणार नाही.... महाराष्ट्रातील जनता तुमचा माज उतरवणारच

  • @jaydusingjadhv4944
    @jaydusingjadhv4944 Місяць тому +5

    पवार साहेबाना खरे मोठ दुःख अजित पवार ने दिले

  • @nitin7298
    @nitin7298 Місяць тому +8

    फिक्स कार्यक्रम

  • @user-kf8lp7cl1g
    @user-kf8lp7cl1g Місяць тому +2

    अजित पवार आम्ही आपणाला मोठ्या साहेबामुळे मानत होतो सोबत आदर देत होतो.... तुला जर वाटत असेल की मी सत्तेसोबत आहे पण आम्ही तुला कवडीमोल समजतो... शेवटी मोठे साहेबाचा शब्द आमच्या साठी अंतीम आदेश असेल तोच मानणारा मी कार्यकर्ता आहे... तुझ्या घड्याळाला आमचा अंतीम जय महाराष्ट्र

  • @user-dx8qq4uc6v
    @user-dx8qq4uc6v Місяць тому +1

    आपल्याला धरणं भरायची आहेत

  • @user-qc4qn9cp8j
    @user-qc4qn9cp8j Місяць тому +18

    किती खोटे बोलतो.
    घरचेदारचे विषय काढून त्यांची सगळी इज्जत वेशीवर टांगत होतास ना

  • @hidutv2023
    @hidutv2023 Місяць тому +2

    बारामतीमध्ये माज उतरवून मिळतो यांचा पण नंबर लावतील बारामतीकर

  • @arunhande6250
    @arunhande6250 Місяць тому +5

    धरण सम्राट अजित पवार साहेब.गद्दार सम्राट खोटे बोला पण रेटून बोला.जनता आता तुम्हाला घरी बसवणार आहे १००%

  • @dadasojagdale7257
    @dadasojagdale7257 Місяць тому +4

    दादा तुम्ही आणि राज ठाकरे दोघांनी युती करा आता

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 Місяць тому +2

    शरद पवार साहेब आहेत म्हणून तुम्ही आहे.... तुमची अवस्था ना घर का ना घाट का.... धोबी का कुत्ता.... अशीच होणार......साहेबांशिवाय तुमच अस्तित्व शुन्य आहे.....

  • @sanjaybhosle632
    @sanjaybhosle632 Місяць тому +10

    होय बायकोला खासदार केलं मागचा दाराने

  • @govindkhamkar
    @govindkhamkar Місяць тому +3

    नरेटिव्ह म्हणजे काय रे भाऊ!

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 Місяць тому +2

    पुर्ण अब्रु जाणार आहे... त्यापुर्वी साहेबांची माफी मागा आणि परत या नाहीतर डांगीच सावट घालवून घ्याल....कुत्र पण माग राहणार नाही

  • @vijaykumarpune7379
    @vijaykumarpune7379 Місяць тому +4

    गुरुपर्णिमेच्या दिवशी गुरूचा चा अपमान केलाय या अजित पवार यांनी

  • @parmeshwarpatil2908
    @parmeshwarpatil2908 Місяць тому +3

    ज्यांनी घडवल वाढवल त्यांनाच कायद्याची भाषा शिकवणे शोभत नाही

  • @murlidharshinde1823
    @murlidharshinde1823 Місяць тому +3

    मतदार बंधूना नम्र विनंती . राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सर्व गद्दारांना निवडून देवू नका. घरी बसवा . शेती रोजगार करू द्या .

  • @shivajipokharkar7317
    @shivajipokharkar7317 Місяць тому +3

    खोटं कशाला बोलतोस अरे वेगळा झाल्यावर वाटेल ते आरोप केला विसरलास काय

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v Місяць тому +3

    छगन कुठे गेला

  • @rsgharge338
    @rsgharge338 Місяць тому +1

    दादा, अपमान करू च नका.
    यातच आपल्या पार्टीचे हित आहे.

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 Місяць тому +4

    दादा ची लाडकी सु पा ली 😂😂

  • @mp8217
    @mp8217 Місяць тому +4

    New jacket👍

  • @sunilchaudhari9939
    @sunilchaudhari9939 Місяць тому +2

    दादा..अजूनही वेळ गेलेली नाही..मागे फिरा..

  • @ramkrishnashinde170
    @ramkrishnashinde170 Місяць тому +2

    दादा पब्लिक तुमच्या बरोबर नाही, प्रयत्न करू नका

  • @9054Chavan
    @9054Chavan Місяць тому +1

    तुम्ही आत्ता काय बोला तुमचा आम्ही करेक्ट कार्यक्रम करणार

  • @SantoshLondhe-lm3bx
    @SantoshLondhe-lm3bx Місяць тому +1

    दादा इनोद करू नका,,,,, तुम्ही सगळा पक्ष पळवला आणि म्हणता मी अपमान केला नाय म्हणून,,,,

  • @adityagaming5285
    @adityagaming5285 Місяць тому +1

    जातीपातीचं नातागोताचे,करत नाही,म्हणतो, पण आता बायको खासदार ,झाली , आता मुलांला आमदार,

  • @kisankamble3959
    @kisankamble3959 Місяць тому +1

    किती गप्पा मारा
    तुम्हाला यश नाही.
    निवडणूक येऊ द्या मग बघा महाविकास आघाडीच निवडून येणार. 🎉

  • @kisankamble3959
    @kisankamble3959 Місяць тому +1

    दादा फार चुकीचे आपण केले आहे, श्री. शरद पवार
    साहेब बाबत जे वागलात ते राज्यातील जनतेला आवडलेल नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत विजयी होणार आहे.
    काहीही करा तुम्ही विजयी होणार नाही.
    निधी वाटतात त्यात सुद्धा लपंडाव दादा जनतेपुढे हारलात, जनतेच्या मना मधुन तुमची जागा गेली.
    तुमच्यात हिंमत होती तर नवीन पक्ष काढावा असे जनतेचे मत आहे.
    वेळ गेली दादा पाच वर्ष गप्प बसा.
    महाविकास आघाडी जिंदाबाद .

  • @popatdarde9054
    @popatdarde9054 Місяць тому

    जॅकेट बदललं म्हणजे जनता बदलत नसते.तूझी जागा कूठे आहे हे जनतेने पक्कं ठरवलं आहे.

  • @saibag787
    @saibag787 Місяць тому +1

    70हाजार कोटी जनतेचा पैसा हाणुन पैसे पचवायला Bjp गेलेला गरीब माणूस

  • @bandugaware2013
    @bandugaware2013 Місяць тому +1

    दादा धरण कधी भरणार

  • @ravindrakhandagale726
    @ravindrakhandagale726 Місяць тому

    ज्यांनी मोठ केलं त्याच्या पाठीत खंजीर खुपसला तुमच्यावर विश्वास नाही राहिला आता

  • @muktartadavi4769
    @muktartadavi4769 Місяць тому +2

    अपमान केला नाही,विश्वासघात केला,अजित पवार नीतिमत्ता गमावलेला माणूस आहे,याचेवर कधीही विश्वास ठेऊ नका. घातकी आहे.

  • @kalesandy6002
    @kalesandy6002 Місяць тому

    चार दिन की चांदनी फिर अंधेरी रात कायमची

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 Місяць тому +1

    वाकनकर चा दादा

  • @shahajibhapkar2855
    @shahajibhapkar2855 Місяць тому

    एकच वादा धरणवीर दादा 😂

  • @rangraobobade5817
    @rangraobobade5817 Місяць тому

    इतिकल बोलणं वागणं हवंय तुमचं पण तुम्ही विसरत चालला आहे

  • @popatdarde9054
    @popatdarde9054 Місяць тому

    धरणविर तूम्ही फक्त धरणं भरायचं काम करा.जनसेवा करणं तूमचं काम नाही.

  • @jitendrakhamkar8105
    @jitendrakhamkar8105 Місяць тому

    तुमचा विधान सभेला पराभव झाला की सांगा साहेबाचा अपमान केला नाही

  • @sukhdevyewale3974
    @sukhdevyewale3974 Місяць тому +2

    दादा सरकारने शेतकरी हित जपले पाहीजे,योजणा पारदर्शक पणे राबवल्या पाहिजेत,

  • @Rajendra.Bhelonde
    @Rajendra.Bhelonde Місяць тому +1

    लाज वाटली पाहिजे

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr Місяць тому

    जिरल्या सारखं वाटतं का,😂😂.....
    नाही नाही, तुमचं भागलं असं वाटतं आहे

  • @SK-zn7vg
    @SK-zn7vg Місяць тому

    Rokhthok sacha neta,Ajit Dada.

  • @manojghadge7150
    @manojghadge7150 Місяць тому

    Ekch Ajit dada

  • @sagarkadam9240
    @sagarkadam9240 Місяць тому

    Abp maja sound clear kara

  • @tukaramchavan4630
    @tukaramchavan4630 Місяць тому +8

    तुझा कार्यक्रम होणारच हे नक्की

    • @rajukumbhar9685
      @rajukumbhar9685 Місяць тому +3

      कार्यक्रम झालायचं आता काय बाकी 😜

  • @ramkrishnashinde170
    @ramkrishnashinde170 Місяць тому

    दादा काय हो, तुम्ही तरी साहेबा बद्दल बोलू नका हो.

  • @user-sj1dw9wd9m
    @user-sj1dw9wd9m Місяць тому

    एवडी मत विजय झाला असता

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 Місяць тому

    काही न्याय बीय काही नाही..... साहेबांना सोडून कुणालाही जायची इच्छा नव्हती आणि नाही... फक्त आपला भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊ नये म्हणून तुम्ही स्वार्थासाठी गेलाय कुणालाच आवडलं नाही.... फक्त ही शेवटची संधी आहे.... विधानसभा निवडणुकी आधी शहाणे व्हा नाहीतर तुमचा करेक्ट कार्यक्रम झाला म्हणून समजा

  • @shashikantshete4459
    @shashikantshete4459 Місяць тому

    Hasyajtra

  • @diwakarwankhede235
    @diwakarwankhede235 Місяць тому +1

    धरनात मुतनारे लोक

  • @babanthombare5122
    @babanthombare5122 Місяць тому

    Rupali tai dist nahit

  • @PoonamPatil-nj8qd
    @PoonamPatil-nj8qd Місяць тому

    70 hjar koti ch bola dada

  • @anilmendhe179
    @anilmendhe179 Місяць тому

    Ha tar0

  • @chandrumalage269
    @chandrumalage269 Місяць тому

    Pimpri-Chinchwad che lok tumcha subject close kela aahe Dada only BJP

  • @santoshkale9837
    @santoshkale9837 Місяць тому

    Yachi purn layki kalen yala 4 month nantr

  • @sp-ms3we
    @sp-ms3we Місяць тому

    😅 Ohh Common Pinkie OLDIES

  • @kaluramkale6002
    @kaluramkale6002 Місяць тому

    तुझे कार्यकर्ते आणी मलीदा गॅग ला हे कीर्तन एकव. ज्याने तुला आयुष्यभर सगळ दिल त्याला तु फसवतोय आणी जनतेच्या हिताच आभाळ हाणतोय.
    सत्तर हजार कोटी जिरवायला बघ पहिल्यांदा.

  • @popatraojadhav2690
    @popatraojadhav2690 Місяць тому

    Karan nastana party fodli kahi kam navte malida

  • @SwapnilAmble
    @SwapnilAmble Місяць тому

    Only Dada❤❤

  • @shashikantshete4459
    @shashikantshete4459 Місяць тому

    Evdhe paise kuthe. Milale

  • @vijaykamble8690
    @vijaykamble8690 Місяць тому

    KHOT BOLUN KADHICH MOTH HOTA YET NAHI DADA......TUMHI FASALE BHI....AANI HARALE BHI...

  • @amargole6886
    @amargole6886 Місяць тому

    दादा तुम्ही महायुतीत गेला नसता तर तुम्हाला पवार साहेबांनी मुख्यमंत्री नक्कीच केलं असतं

  • @prathmeshvibhute1481
    @prathmeshvibhute1481 Місяць тому

    Thode diwas rahile

  • @NamdevDashrath
    @NamdevDashrath Місяць тому

    Ajit dada tond kal distey ho

  • @popatdarde9054
    @popatdarde9054 Місяць тому

    धरणविर तूम्ही फक्त धरणं भरायचं काम करा.जनसेवा करणं तूमचं काम नाही.

  • @sukhdevyewale3974
    @sukhdevyewale3974 Місяць тому

    दादा सरकारने शेतकरी हित जपले पाहीजे,योजणा पारदर्शक पणे राबवल्या पाहिजेत,