सोज्वळता, सात्विकता हे शब्द केवळ स्त्रियांपुरते मर्यादित नाहीत, त्याचा आवाका केवढा मोठा आहे. हे या छोट्याशा गाण्यातून जाणवून दिलंस. तुझा अभिनय आणि गायन दोन्हीही अप्रतिम!❤ संगीत हा दशावताराचा प्राण आहे. आणि समोर बसलेल्या जनसमुदायाच्या हृदयात पोहोचण्याचे माध्यमही!
Jawal bhai tuzhya kalela shatshah naman 🙏 ha vedeo baghun man bharat nahi punha punha baghawasa watto me swatah kiman २० vela ha vedeo baghitla jar ha vedeo full asel start pasun tr punha utube war takava plz 🙏 Punha ekda tula pudhil wat chalis khup khup shubhechya aani kalela naman🙏
सुंदर खुपच छान
सुंदर ......संगीत साथ अप्रतीम..
लय भारी
यश... अप्रतिम!! तुझ्या अभिनयाने लहान मुलांना पण बोलत केलस. तुझा असाच अभिनय बहरत जावू दे हिच श्री साई चरणी प्रार्थना....
Good
यालाच म्हणतात प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते. खूप सुंदर. अशीच आपली कला बहरत जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अप्रतिम
सोज्वळता, सात्विकता हे शब्द केवळ स्त्रियांपुरते मर्यादित नाहीत, त्याचा आवाका केवढा मोठा आहे. हे या छोट्याशा गाण्यातून जाणवून दिलंस. तुझा अभिनय आणि गायन दोन्हीही अप्रतिम!❤
संगीत हा दशावताराचा प्राण आहे.
आणि समोर बसलेल्या जनसमुदायाच्या हृदयात पोहोचण्याचे माध्यमही!
छान असं पहिल्यांदाच झाले
अप्रतिम सादरीकरण लहान मुलांना पण समजतय गायनकला 🎉❤❤
अप्रतिम,एका कलाकाराला लहान मुलांनी दिलेली अप्रतिम साथ! अजून कलाकाराला काय पाहिजे!
यश,दशावतार मध्ये असेच नाविन्यपूर्ण सादरीकरण कर.तु भविष्यात मोठा कलाकार हो.माझे खुप खुप आर्शिवाद.
Khupach sundar
छान सादरीकरण👌👌👌👌
❤👌👌👌
ऐकुन खूप मस्त वाटले.
छान यश
Khup Mast aawaj aahe
Sunder Yash Bhai 👌❤
एकदम जबरदस्त 👌👍❤
yashwant kirtiwant wha aai bhawani tumchya sadaiv pathishi raho❤solid hard tuch pufomuns
छान
Chan...ek vegla anubhav..
Asha activity mule lahan mule dashavatar kale kade eka veglya najrene baghtil. Mulanchi gardi vadhel. Tyana samavun ghetle he baghun manala khup Anand zala
Jabardast ❤❤❤❤
बायानो बघा साडीत पुरुष सुध्दा किती छान बाई सारखा दिसतो
va khup sundar
या कलाकारास शतशः नमन
Nice Yash👌👌
Nice ❤❤❤ yesh
मस्त यश
🙏👌👌👌👌👍👍
Nice performance ❤
Jawal bhai tuzhya kalela shatshah naman 🙏 ha vedeo baghun man bharat nahi punha punha baghawasa watto me swatah kiman २० vela ha vedeo baghitla jar ha vedeo full asel start pasun tr punha utube war takava plz 🙏
Punha ekda tula pudhil wat chalis khup khup shubhechya aani kalela naman🙏
👍👍
👌🏻👌🏻👌🏻
❤❤❤❤
❤
👌👌
❤❤❤
❤
❤❤❤❤
❤
❤