कोकणातील युवा दशावतारी सौंदर्य स्त्री कलाकार कु.यश जळवी यांचा जीवन प्रवास😍♥️ | Yash Jalvi Interview

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 гру 2024

КОМЕНТАРІ • 34

  • @rushabh_12_
    @rushabh_12_ 13 годин тому +2

    Nice interview ❤siddhi
    Yash jalvi is my favourite actor.....
    कोकणचा जूनियर गंधर्व❤❤❤

  • @SandipSawant-c1i
    @SandipSawant-c1i Годину тому

    छान मुलाखत🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @prashantparab9438
    @prashantparab9438 9 годин тому +2

    अप्रतिम सौंदर्य, धनुष्याक्रुती भुवया, पाणीदार नेत्र, चाफेकळी नाक, गुलाबाच्या पाकळ्या प्रमाणे ओट, धबधब्याच्या पाण्या प्रमाणे शुभ्र दंत्तपंगती, सिंहकटी कंबर, हरणाच्या पाडसा प्रमाणे तुझी चाल. आमचे मित्र यश जळवी

  • @NilkanthKhot
    @NilkanthKhot 5 годин тому +1

    माझा आवडता कलाकार यश तुझ्या बद्दल खूप आदर आहे

  • @sunilkhandare9774
    @sunilkhandare9774 5 годин тому +1

    खूप छान मुलाखत दिलीस मित्रा

  • @sejaltawde8773
    @sejaltawde8773 13 годин тому +2

    खूप छान मुलाखत यश 👍😍

  • @nanamalve4047
    @nanamalve4047 8 годин тому +1

    खुप सुंदर मुलाखत दिली मित्रा भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐🥰

  • @NilkanthKhot
    @NilkanthKhot 5 годин тому +1

    खूप खूप शुभेच्छा

  • @anujanaik8828
    @anujanaik8828 7 годин тому +1

    Best wishes Yashji

  • @VaibhaviPalkar-j6c
    @VaibhaviPalkar-j6c 13 годин тому +2

    माझा आवडता कलाकार❤❤❤

  • @renukawayangankar4087
    @renukawayangankar4087 6 годин тому +1

    माझा आवडता कलाकार मला ह्यांची स्त्रि पात्रर खूप आवडतं♥️♥️♥️♥️🥰🥰🥰🥰🥰

  • @SamikshsMahadik
    @SamikshsMahadik 9 годин тому +1

    खुप छान आहे

  • @appachavan4846
    @appachavan4846 11 годин тому +1

    खूप छान

  • @TulashidasNaik
    @TulashidasNaik 9 годин тому +1

    खूप छान कलाकार

  • @BhoomikaKadam-y2s
    @BhoomikaKadam-y2s 6 годин тому +1

    तुम्हाला बंटी कांबळी कधी भेटतील?
    तुम्ही गावी राहता की मुंबई ल?

  • @Gaurimestry-m5w
    @Gaurimestry-m5w 10 годин тому

    माणगाव मध्ये कधी नाटकाचा प्रयोग असणार का आणि कधी व कुठे

  • @PoojaSatam-b2k
    @PoojaSatam-b2k 6 годин тому +1

    अप्रतिम छान