काल मुंबईतील घाटकोपरमधल्या गुजराती सोसायट्यांमधुन शिवसैनिकांना बाहेर काढले! मराठी मणुस कमजोर झालाय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 тра 2024
  • #uddhavthackeray #eknathshinde #shivsena #adityathackeray #devendrafadnavis #marathibreakingnews #marathinews #marathibatmya #mladisqualificationcase #marathareservation #marathi #ghatkopar #gujrati #election2024news #election2024

КОМЕНТАРІ • 408

  • @sudhakarparab6496
    @sudhakarparab6496 Місяць тому +126

    अजुन कोकणातील जमनी गुजराती मारवाड्याना विक्री करा अजून वेळ गेलेली नाही गुजराती मारवाड्याच्या दुकानातून खरेदी विक्री बंध करा

  • @virajkadu2096
    @virajkadu2096 Місяць тому +109

    महाराष्ट्राचा गुजरात होऊ द्यायचा नसेल
    तर फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना पाठिंबा द्या🚩💪

    • @rakeshambekar805
      @rakeshambekar805 Місяць тому +3

      मुंबई हि आमचीच साहेब

    • @vaibhavk3420
      @vaibhavk3420 Місяць тому +1

      दिलेला ना पाठिंबा 2019 ला. काय केलं. रात्री चोरून आरे ची झाडे साफ केली. आज मुंबई इतकी तापली आहे पर्यावरण गेलं भोसद्यात. पण आम्ही गुजरात मराठी करण्या तच समाधानी

    • @vaibhavk3420
      @vaibhavk3420 Місяць тому

      काही नाही होणार.. राजकारणी लोकांना झाटा फरक पडत नाही कोणाचा. महाराष्ट्रात गो हत्या करणाऱ्या चां सगळ्यात जास्त फंड शिवसेनेलाच गेला आहे.

    • @virajkadu2096
      @virajkadu2096 Місяць тому +1

      @@vaibhavk3420 सध्या सरकार कोणाचं आहे माहीत नाही का किती झाडे लावली आतापर्यंत
      सगळीकडे नुसती बिल्डिंग रस्ते काँक्रीटीकरण ह्यामुळे गरम होत नाही का

    • @vaibhavk3420
      @vaibhavk3420 Місяць тому

      @@virajkadu2096 हा मग हे रस्ते building काँक्रिट साठी permission देत कोण. तिथे पण शिवसेना च तर आहे. साला एक पण जुना माणूस नको आता. पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालं. स्वतःच्या पोराला डायरेक्ट कॅबिनेट मंत्री बनवला. ते पण पर्यावरण मंत्री. ना कुठला अनुभव ना कुठला अभ्यास.. तुम्ही आम्ही मारू आहेच. आता ह्यांना काय घंटा फरक पडतो. आयुष्यभर अर्धा पगार पेन्शन तर फुकटची लागू झालाच. पगार ह्यांचा बघितला आहेस का??

  • @user-lp7lr2pw3g
    @user-lp7lr2pw3g Місяць тому +64

    हिंदुत्व च्या नावाखाली कमलाबेन महाराष्ट्रात राज्य करु पहातेय या कमलाबेनला आताच रोखल पाहिजे.

  • @sindhupawar1771
    @sindhupawar1771 Місяць тому +61

    मराठी माणसांनी आता तरी जागे झाले पाहिजे जय महाराष्ट्र!

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 Місяць тому +39

    सूर्याजी पिसाळ नंतर गद्दारी व फितुरीमध्ये सगळ्यात जास्तीत जास्त नाव हे एकनाथ मिधेंच घेतलं जाईल.

    • @pradipparab8986
      @pradipparab8986 Місяць тому

      अजून दोन गद्दारांची भर पडली आहे.खाज ठाकरे पेंटर बाबू , वकील निकम जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभूराजे जय महाराष्ट्र मोदी हटाव 🚩

  • @indaramindore4529
    @indaramindore4529 Місяць тому +75

    दादा मराठी माणूस याना नक्कीच धडा शिकवणार जय मशाल जय महाराष्ट्र

  • @shoeb24in
    @shoeb24in Місяць тому +26

    संजय दिना पाटील आगरी म्हणजे मुंबईचा भूमिपुत्र आहे. हे उपरे गुजराती आपल्या लोकांचा तिटकारा करतात. चांगला चोप दिला पाहिजे या गुजराती लोकांना

    • @sunilk8155
      @sunilk8155 Місяць тому +3

      agadi manapasun bolalat.

  • @sairajenterprisesjalgaon9489
    @sairajenterprisesjalgaon9489 Місяць тому +42

    आता तो मराठी हृदय सम्राट राज साहेब ठाकरे आनी त्यांचे मराठी सैनिक कूठे गायब झाले, ओह sorry sorry 😢😢😢😢😢 बिन विरोध पठिंबा

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f Місяць тому +6

      लाचार राज ठाकरे

    • @santoshjadhav1607
      @santoshjadhav1607 Місяць тому

      उठ दुपारी घे सुपारी 🤪🤪🤪🤪​@@user-ne7ns3li9f

  • @SachinJadhav-wg7ui
    @SachinJadhav-wg7ui Місяць тому +69

    लातुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांनी मतदान करून युती धर्म पाळलेला आहे जय महाराष्ट्र

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 Місяць тому +16

    आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक‌ .

  • @nilesh2677
    @nilesh2677 Місяць тому +27

    ज्या लोकांनी आपल्या शिवसैनिकांना इमारतींच्या बाहेर काढले त्या लोकांना महाराष्ट्रात राहून खूप जास्त माज आलेला आहे, हे त्यांच्या वागण्यातून व बोलण्यातून दिसून येतयं !

  • @sureshghodapkar7650
    @sureshghodapkar7650 Місяць тому +20

    फक्त आणि फक्त संजय दिना पाटील
    🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @atulbhalerao1
    @atulbhalerao1 Місяць тому +10

    मला हिंदू मुस्लिम, जात पात, प्रांत राज्य असा भेदभाव आपल्या भारत देशात अजिबात आवडत नाही, पण खरंच ज्या प्रकारे गुजराती लोक वागत आहेत, सगळ्या महाराष्ट्रात स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करून मराठी माणसाला हिन वागणूक देत आहेत, कधी समोर तर कधी मागून अक्षरशः मराठी माणसाला शिव्या घालत आहेत. हे आपण किती दिवस सहन करायचं, वेळ आली आहे गुजराती बहिष्कार अणि गुजराती लोकांना सरळ करायची, किती जणांना माझ म्हणणं पटतंय?😡😡😡😡😡

  • @pramodgadhave2902
    @pramodgadhave2902 Місяць тому +17

    मुजोर गुजराती लोकांना जागा दाखवावीच लागेल.

  • @slim11shock
    @slim11shock Місяць тому +43

    जो कोणी आपल्या जमिनी गुजरात्यांना विकतोय, त्यांनी ह्या गोष्टीची दक्षता घ्यावी की पैसे संपल्यानंतर, त्याच गुजरात्यांच्या घरी भांडी घासायची परिस्थिती तुमच्यावर येऊ नये.

  • @sarangramteke6783
    @sarangramteke6783 Місяць тому +26

    ह्या गुरातमधील लोकांना हाकलून लावू

  • @user-rr8ks7lf7j
    @user-rr8ks7lf7j Місяць тому +9

    आमचा पक्ष उद्धव ठाकरे

  • @sukhadevmujumale7948
    @sukhadevmujumale7948 Місяць тому +16

    कुठं गेले इजिन वाले आता कळाले बिनशर्त पाठिंबा का दिला

  • @DattaramKotkar
    @DattaramKotkar Місяць тому +45

    जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना 🚩🚩

  • @gajanankenwadkar7160
    @gajanankenwadkar7160 Місяць тому +28

    भाजप हटाव देश बचाव जय शिवराय जय शंभुराजे

  • @ravitawde668
    @ravitawde668 Місяць тому +14

    एकदा पुन्हा सैनिक जागा करून स्वाभिमान दाखवावा लागेल

  • @prakashghanekar8571
    @prakashghanekar8571 Місяць тому +22

    ४ तारीखला समजेल मराठी ताकद

  • @dnyandeobawaskar8840
    @dnyandeobawaskar8840 Місяць тому +62

    जय महाराष्ट्र अनीश भाऊ मराठी बांधवांनो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या पाठीमागे खंबीर पणे उभे रहा
    जय महाराष्ट्र

  • @sunitaborawake8322
    @sunitaborawake8322 Місяць тому +8

    मराठी माणसाने एकत्र येणं गरजेचं आहे पण आपल्याच माणसाला सहकार्य करत नाही ह्याच सगळ्यात मोठ उदाहरण म्हणजे राज ठाकरे त्यांनी दुसऱ्या कोणालाही मदत केली असती चालली असती पण शेवटी काय केले तर जे महाराष्ट्रातून उदयोग पळून नेत् आहे त्यांनाच मदत करत आहे आता कुठे गेला महाराष्ट्रा विषायचं आणी मराठी माणसाविषयीच प्रेम

    • @maheshayare4027
      @maheshayare4027 Місяць тому +1

      To kamishan agant aaehy to kay bolanar

  • @purushottamzunke7815
    @purushottamzunke7815 Місяць тому +31

    जय भवानी जय शिवाजी 🎉
    माझ्या मराठी बांधवांनो आणि शिवसैनिकांनी आता तरी एकत्र येण्याची निकड भासत आहे आणि आता जर तुम्ही जागे झाले नाही तर तुम्हाला मुंबईत राहायला सुद्धा जागा मिळणार हे निश्चित आहे.
    आपण सगळे एकत्र येणे ही सध्याच्या परिस्थितीत निकडीची गरज आहे. जय महाराष्ट्र जय शिवराय 🎉

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 Місяць тому +16

    तमाम महाराष्ट्रातील जनतेला सांगतो की एकनाथ मिंधे जेव्हा मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी जेव्हा पळून गेला त्यावेळी त्याला पहिल्यांदा आश्रय हा गुजरात सरकारने दिला, याचा अर्थ असा आहे का, की गुजरातत्यानं मोदी व‌ शहा यांच्या तर्फे मुंबईला लुटून सर्व गुजरातला नेऊन मुंबईत मराठी माणसाचं महत्त्व कमी करून जास्तीत जास्त गुजराती लोकं आणून मुंबईत गुजरात्याचं प्रस्थ वाढवायचं आहे.

    • @maheshayare4027
      @maheshayare4027 Місяць тому

      Hy bhadwachya porala padach ya doni kutrychi lyki nahi dhanush ban hati gheynysathi

  • @vinodbomble3826
    @vinodbomble3826 Місяць тому +40

    जय महाराष्ट्र साहेब मे पण घाटकोपर पूर्व ला राहतो आणि हो इथे खूप काही घोष्टी घडताहेत कित्येक गुजराती रूम्स भाड्याने किंवा विकत देत नाही आहेत तुम्ही मासांहारी आहत तर तुम्हाला देणार नाहीत असे अनेक प्रकार घडताहेत ...😥

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f Місяць тому +6

      हॊ बरोबर आहे, मराठी लोकांना ते कमी लेखतात, गुजराती लोकांची एकी आणि आपले मराठी लोकांची मात्र एकी नाही हे तेव्हढेच सत्य आहे

    • @maheshayare4027
      @maheshayare4027 Місяць тому

      Arey tya bhadwachy samor machi khha

    • @rushiiiiiiiii7997
      @rushiiiiiiiii7997 Місяць тому +2

      भाऊ घाबरू नका ...जोपर्यंत शिवसेना आहे तोपर्यंत अन्यायाला उत्तर जशाच तसे दिले जाईल🔥.....जय महाराष्ट्र🚩

    • @vinodbomble3826
      @vinodbomble3826 Місяць тому +1

      @@rushiiiiiiiii7997 घाबरत नही पण दुःख आहे की आज ही आपली मराठी माणसं एकत्र नाही आहेत त्याचे😥😥

    • @rushiiiiiiiii7997
      @rushiiiiiiiii7997 Місяць тому

      @@vinodbomble3826 हा भाऊ हे मान्य आहे... दुःख तर आहेचं ...

  • @user-ne7ns3li9f
    @user-ne7ns3li9f Місяць тому +18

    बरोबर आहे अनिश भाऊ, गुजराती लोकांना माज आला आहे, ते मराठी लोकांना कमी लेखतात, गुजराती लोकांची एकी असते पण आपल्या मराठी लोकांची एकी नाही हे तेव्हढंच सत्य आहे, युती होती म्हणून या गुजरातीला आम्ही मत दिली आहेत.

  • @akshayachoudhari597
    @akshayachoudhari597 Місяць тому +10

    आम्ही पण डोंबिवलीचे आगरी आहोत संजय भाऊंचे हितचिंतक भाऊंनाच आमचा पाठींबा आहे त्यांना खूप खूप मनःपूर्वक अनेकोत्तम हार्दिक शुभेच्छा

  • @vishnupatkar3214
    @vishnupatkar3214 Місяць тому +15

    आता खूप झालं.गुजरात्यानो.मराठी.मांनसा‌‌.अंत‌‌.पाहू‌‌.नका.नाही.तर‌.पासॅल.गुजरातला.पाठवाला.लागेल जय महाराष्ट्र

  • @manishniranjan2245
    @manishniranjan2245 Місяць тому +26

    म्हणा अजून गुजराती शांत लोक असतात....सर्वात ह..मी लोक असतात ते

  • @dilipgholap8539
    @dilipgholap8539 Місяць тому +24

    भाजप पेक्षा इंग्रज बरे

  • @pundlikakhadye2253
    @pundlikakhadye2253 Місяць тому +13

    शिवसेना { मशाल }

  • @omkarsmitamestry1676
    @omkarsmitamestry1676 Місяць тому +11

    अजुन करा पूर पूर मोडी घर घर मोडी
    आज घाटकोपरच्या सोसायटीत मराठीमाणसांना प्रवेश बंदी लागु झाली फक्त २०२४ मध्ये ह्या लुटारुंची सत्ता येऊदे मग मुंबईत मराठी माणसांना प्रवेश बंदी लागु होणारच

  • @bhabaddhondiram8597
    @bhabaddhondiram8597 Місяць тому +24

    राज ठाकरे ला हे माहित नसेल का .मग गप्प का आहे

    • @maheshayare4027
      @maheshayare4027 Місяць тому

      To kay bolnar to sudha bjp cha gulam zala aahey

  • @meenaprabhu1535
    @meenaprabhu1535 Місяць тому +5

    सर्व मराठी माणसांना विनंती आहे थोडा जरी अभिमान असेल तर तो कोण भाजपचा उमेदवार आहे त्याला मतदान करु नका ही विनंती

  • @sunilkadam1319
    @sunilkadam1319 Місяць тому +3

    झाले ते झाले आता ह्या पुढे फक्त नि फक्त मराठी उमेदवारांना मतदान करावे नाहीतर हे बीजेपी वाले संपूर्ण महाराष्ट्र गुजरात ला नेऊन ठेवतील तरी सर्व मराठी माणसा जागा हो अणि महावि ला मतदान करावे ही एक नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 Місяць тому +5

    ह्या सर्व गोष्टीला जबाबदार फक्त टरबूज आणि भाजपचे मराठी नेतेच पूर्णपणे जबाबदार आहेत . ह्याचा मराठी माणसानी वेळेत विचार करावा . नाहीतर हे लोक डोकिजड होईल .

  • @user-id4ki4gg2y
    @user-id4ki4gg2y Місяць тому +4

    मराठी माणसा जागा हो शिवसेनेचा धागा हो...❤

  • @rajendravyavahare5414
    @rajendravyavahare5414 Місяць тому +9

    गुजरात्याखाली झोपलेल्या काही मराठी लोकांना अक्कल आलीय की नाही?

  • @dilipgawade9246
    @dilipgawade9246 Місяць тому +11

    आम्हाला संजय पाटीलच हवे. मराठी माणूस🚩

  • @sanjaysawant2811
    @sanjaysawant2811 Місяць тому +4

    आता राज ठाकरे यांचे डोळे फुटले का, आणि यांना मराठी ह्रदयसम्राट म्हणा

    • @mukunddalvi4019
      @mukunddalvi4019 Місяць тому +1

      शिंदे साहेब यांच्या पेक्षा घातक ठरला ऐनवेळी मराठी माणसाला धोका दिला, आता कुठे आहे तो देशपांडे आणि अविनाश जाधव ।मराठी साठी पुळका येत होता यांना, कुठे घातली शेपूट यांनी।

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 Місяць тому +5

    उद्धव ठाकरे जिंदाबाद

  • @rajajrekar
    @rajajrekar Місяць тому +18

    या घटनेवर मनसेच काय म्हणण आहे ??

    • @shoeb24in
      @shoeb24in Місяць тому +3

      मनसे ने तर बिनशर्त शरणागती पत्करली आहे.

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 Місяць тому +2

      Mug gilun gappa basle ahet

    • @purushottamgurav2806
      @purushottamgurav2806 Місяць тому

      त्याने आपला पक्ष भाड्याने दिला आहे

    • @baliramkamble1432
      @baliramkamble1432 Місяць тому

      ऊट दुपारी. घेतली आता सुपारी. 😂😂

  • @sunilkadam1319
    @sunilkadam1319 Місяць тому +2

    कोकणी माणूस सावध रहा आणि आपले अमूल्य मत हे फक्त नि फक्त विनायक राऊत ह्या उमेदवार ला तुम्ही मतदान करावे ही नम्र विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद

  • @santoshshetye714
    @santoshshetye714 Місяць тому +8

    अनिशजी हे सगळे ऐकून खरंच कीव येते साला कुंपणच शेत खात पण आता गुजराती लोकांचे जरा जास्तच झाले आहे चाबकाने फोडलं पाहिजे त्यांना चांगलीच अद्धल घडवली पाहिजे परत असे प्रकार घडलेच नाहीं पाहिजे

  • @rajendravyavahare5414
    @rajendravyavahare5414 Місяць тому +9

    गुजराती मारवाडी कडून काहीही विकत घेऊ नका

  • @user-ry5tc3ub3b
    @user-ry5tc3ub3b Місяць тому +3

    मराठी मतदार जागा हो हीच ती वेळ आहे हेना धडा शिकवनेयची आता नाही तर कधीच नाही ❤

  • @anuragsalvekar
    @anuragsalvekar Місяць тому +7

    बिन शर्ट पाठिंबा देनारे आता या गोष्टीला पण पाठिंबा देनार का ...

  • @vivekghag2217
    @vivekghag2217 Місяць тому +5

    महाराष्ट्र राज्यातील गुजराती लोकांचे लाड कौतुक केले त्याचे फळ काय तर महारष्ट्र मध्ये मराठी लोकांना प्रचार करण्यासाठी मज्जाव केला जातो कुठे आहे ‌गुजरात नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मराठी बेगडी प्रेम दाटून आले काॽ

  • @hiralalpatil1572
    @hiralalpatil1572 Місяць тому +10

    Gujarati Hatav Maharashtr Bachav uddhav Balasaheb Thakare jindabad shiv sena jindabad ❤❤❤❤

  • @user-eq9hw4re9u
    @user-eq9hw4re9u Місяць тому +9

    दादा तुम्हाला एक सांगावसं वाटतंय या मुंबईमध्ये घरमालक मराठी मराठी माणसाला तो घर भाड्याने देत नाही तो देतो एका भैय्याला मग मराठी माणूस कोणाला मदत करू शकणार मराठी माणसेच मराठी माणसाला किंमत देत नाही होतं अशावेळी परप्रांतीय फायदा घेतात हे मी अगदी जीव तोडून तुम्हाला सांगतोय माझी दखल घ्याल अशी मी आशा करतो

  • @shankarpansare3379
    @shankarpansare3379 Місяць тому +5

    जय मुंबई ।।जय महाराष्ट्र।।आणि आता गुजराती विरुद्ध मराठी असहकार पुकारण्याची वेळ आली आहे.

  • @eknathpawaskar72
    @eknathpawaskar72 Місяць тому +3

    मराठी माणसाला कमी लेखायला चालू झाले जरा मराठी माणसांनी विचार करावा अजून द्या भाजपा ला पाठिंबा सर्व पक्षांतील तील मराठी माणसांनी खरोखरच विचार करण्याची गरज आहे पक्ष ठेवा साईट ला महाराष्ट्र आपला आहे हे च लक्षात ठेवा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला बहुमताने विजयी करा

  • @rushiiiiiiiii7997
    @rushiiiiiiiii7997 Місяць тому +1

    अनिश दादा जोपर्यंत तुमच्या सारखे शिवसैनिक आहेत ....तोपर्यंत मुंबई मधला प्रत्येक मराठी माणूस सुरक्षित आहे.... जय महाराष्ट्र🚩🚩🚩

  • @RM34098
    @RM34098 Місяць тому +1

    ह्याला आपलेच मराठी अंध भक्त जबाबदार आहे

  • @shinogekai1610
    @shinogekai1610 Місяць тому +2

    दादा हे गुजराती लोकं आज नाही आले. आपण 25 वर्ष मुंबई मध्ये राज्य असून काही करू शकलो नाही हे आपलाच अपयश आहे. आपणच ह्या गुजरत्यांना मोठं केलं.

  • @santoshthorat5427
    @santoshthorat5427 Місяць тому +11

    आनिश भाऊ मला एवढेच सांगावेसे वाटते कि मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा चित्रपट पुन्हा टॅक्स फ्री करून दाखवावा जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @jagdeepthakar5612
    @jagdeepthakar5612 Місяць тому +7

    मराठी माणसा जागा हो, अजूनही वेळ गेलेली नाही.

  • @kiranpatil3831
    @kiranpatil3831 Місяць тому +4

    अनिष दादा जय मशाल जय महाराष्ट्र

  • @nileshjadhav3840
    @nileshjadhav3840 Місяць тому +4

    जय महाराष्ट्र आनिश दादा

  • @anitacharwad7449
    @anitacharwad7449 Місяць тому +4

    घ्या यांना उरावर यांना बोट दिलं होतं अजुन येऊ द्या पुळका

  • @user-wy7me1yd8q
    @user-wy7me1yd8q Місяць тому +5

    जय महाराष्ट्र दादा❤❤

  • @user-wz4sp1nj2e
    @user-wz4sp1nj2e Місяць тому +3

    जयमहाराष्ट्र दादा

  • @shambhugirgosavi1636
    @shambhugirgosavi1636 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩🚩🚩

  • @raghurammaski1176
    @raghurammaski1176 Місяць тому +12

    💯 SANJAY PATIL. jai maharashtra saheb. SHIVSENA ZINDABAD 👍🙏

  • @laxmanwadekar4915
    @laxmanwadekar4915 Місяць тому +2

    ❤जय महाराष्ट्र🔥 जय शिवराय🔥 जय भवानी🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @sureshmatkar9118
    @sureshmatkar9118 Місяць тому +1

    सप्रेम जय महाराष्ट्र,🚩🚩🚩🚩🚩

  • @matoshree4772
    @matoshree4772 Місяць тому +3

    जय महाराष्ट्र साहेब ❤

    • @vilassagvekar7614
      @vilassagvekar7614 Місяць тому

      निवडून आला म्हणजे शहाणा झाला नाही ??गांठ मराठी माणसाशी आहे .पोट भरायला आलात पोट भरा .मराठी माणसाच्या वाट्याला जावू नका ??काय होईल यांचा अंदाज घ्या ?वंदनीय बाळासाहेबानी आम्हाला संगळ शिकवून ठेवलय ??वेळ येईल तेव्हा बंघू .

  • @gulabrajput6693
    @gulabrajput6693 Місяць тому +3

    Only shivsena udhav saheb

  • @parshuramtondlekar849
    @parshuramtondlekar849 Місяць тому +5

    जय महाराष्ट्र ✌️✌️✌️✌️✌️✌️

  • @RashmiMane-ee4bi
    @RashmiMane-ee4bi Місяць тому

    सगळ्या मराठी जनतेने शिवसेनेला मतदान करणे. जय महाराष्ट्र 🙏🏻

  • @sudhirpadyal5961
    @sudhirpadyal5961 Місяць тому +5

    🚩 जय महाराष्ट्र 🚩 दादा

  • @jitumore8323
    @jitumore8323 Місяць тому

    दादा जय महाराष्ट्र, कोणाची हिंमत नाही. शिवसैनिकांना गुजराती सोसायटी मधून बाहेर काढण्याची, हे महाराष्ट्र आहे. जे असे करतील त्यास आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचे, कट्टर शिवसैनिक जशाच तसेच उत्तर देणार, 🚩🚩🚩🚩🚩

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 Місяць тому +2

    अनिष जय महाराष्ट्र 👍🚩🚩

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu Місяць тому +4

    जय महाराष्ट्र दादा साहेब

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 Місяць тому +2

    Jay Maharashtra Jay Shivsena Only Sanjay Patil 🙏💐Anishji Nice 👌💐

  • @ulhassutar9168
    @ulhassutar9168 Місяць тому

    मराठी माणसा नो जागे व्हा, अजून वेळ गेली नाही. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शिवसेना.

  • @mukunddalvi4019
    @mukunddalvi4019 Місяць тому +6

    जय महाराष्ट्र दादा।

  • @RajuAmbedkar-od8cp
    @RajuAmbedkar-od8cp Місяць тому +2

    Right sir

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 Місяць тому

    जय महाराष्ट्र. प्रणाम अनिशदादा प्रणाम. जय महाराष्ट्र. थापाडया टरबुज फेकाडया भगाव. महाराष्ट्र बचाव. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद शिवसेना एक वादळ. झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.

  • @mandapote6022
    @mandapote6022 Місяць тому

    या गुजरातीना चांगलाच धडा शिकवला पाहिजे जय महाराष्ट्र

  • @shankarpansare3379
    @shankarpansare3379 Місяць тому +1

    मुंबई तील घाटकोपर येथील गुजराती सोसायटी त मराठी माणसाला बंदी घालण्यात आली असेल तर गुजराती समाज वेगळा पायंडा पाडत असतील तर आपले थडगेच बांधत आहेत.

  • @yogeshkamble9283
    @yogeshkamble9283 Місяць тому +6

    Only India

  • @govindkalate227
    @govindkalate227 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र उध्वस्त ठाकरेच नमस्कार ❤जय

  • @vishalmhatre3186
    @vishalmhatre3186 Місяць тому +18

    जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @niranjantelvane7465
    @niranjantelvane7465 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र दादा🚩🚩🚩🔥🔥

  • @bharatshinde1715
    @bharatshinde1715 Місяць тому

    येणाऱ्या २० तारखेला मराठी माणसाला संधी चालून आली आहे, ती म्हणजे ह्या गुजरातीला इंगा , ईसका दाखवायची. मराठी माणुस जागा हो!

  • @user-bi9du8gh4k
    @user-bi9du8gh4k Місяць тому +2

    Only thakre shahyb

  • @prakashkore7579
    @prakashkore7579 Місяць тому +2

    ❤❤❤ धाराशिव जिल्हा कळंब तालुका भोसा गावात 80 टक्के मतदान ओमराजे निंबाळकर यांना झाले आहे साहेब आज मनावरचं वझ जरा हलकं झालं ❤❤❤

  • @shankarlahane9515
    @shankarlahane9515 Місяць тому +2

    जय महाराष्ट्र साहेब. U. B. T. S. S. ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @prashantsawant762
    @prashantsawant762 Місяць тому +6

    Patil pahijet

  • @nitinmore-ke2yp
    @nitinmore-ke2yp Місяць тому +3

    भाजप मुळे मुंबई महाराष्ट्र मध्ये गुजराती लोकांना माज आलाय, भाजप ला धडा शिकवला च पाहिजे आणि महाराष्ट्र द्रोह्याना हाकलून दिले पाहिजे

  • @sangamkurale7486
    @sangamkurale7486 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र

  • @user-du3mv1pj4m
    @user-du3mv1pj4m Місяць тому +1

    jai bhavani jai shivaji jai maharashtra

  • @anilghadigaonkar7643
    @anilghadigaonkar7643 Місяць тому

    जय महाराष्ट्र
    अनिश गाढवे साहेब
    याला कारण मराठी माणूस मराठी नेते
    भाजप ला महाराष्ट्र वाढू दीले हिच मोठी चूक आहे दोन गुजराती महाराष्ट्र ला विकायला निकाले आहेत
    सावधान

  • @vilassawant9362
    @vilassawant9362 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र
    भाई

  • @swapnilbidu6864
    @swapnilbidu6864 Місяць тому +3

    Fodun kadhayla pahije ashya gujrati mansanla
    Jai Maharashtra jai marathi jai mumbai jai uddhav balasaheb thakre

  • @Sunil-Gatne
    @Sunil-Gatne Місяць тому

    उद्धव ठाकरेंना शिवसेना आमदार सांभाळता आले नाही, ते काय मराठी लोकांना सांभाळणार, त्यांना राजकीय वनवासात जावं लागेल अशी परिस्थिती आहे.

  • @kisanpawar9068
    @kisanpawar9068 Місяць тому

    जय महाराष्ट्र साहेब