Gopichand Padalkar LIVE | Dhangar समाजाच्या प्रश्नांवर तोडगा निघाला? | Maharashtra Times Live

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 чер 2024
  • #gopichandpadalkar #dhangar #laxmanhake
    .....................................
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com/
    timesxpmarathi.indiatimes.com/
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

КОМЕНТАРІ • 71

  • @ashokshelke6114
    @ashokshelke6114 2 дні тому +10

    एसटी आरक्षणाचा जीआर अगोदर काढा, आणि केंद्र शासनाकडून त्याची अंमलबजावणी त्वरित करून घ्या

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 2 дні тому +6

    करामती काका।। जय महाराष्ट्र।।

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 2 дні тому +18

    आरक्षण दिल्याशिवाय बोलू नका ,
    अहिल्या नगर अहमदनगर ल नाव
    हे दोन काम झाल्यावर बोला तोपर्यंत तोंड उघडू नका

  • @user-ok9ex2pl2p
    @user-ok9ex2pl2p День тому +2

    साहेब आधी एस टी च आरशंण दया नतर धनगराच मतदान घ्या नुसत गाजर दाखु नका ह्या वेळेस धनगर समाज जागा झाला आहे

  • @ParmeshwarMaske-mm9sn
    @ParmeshwarMaske-mm9sn 2 дні тому +2

    जय मल्हार

  • @ashokshelke6114
    @ashokshelke6114 2 дні тому +4

    बोलघेवडे हो खिल्लारी च्या एसटी सर्टिफिकेट च्या बाबतीत काय निर्णय झाला ते अगोदर कळवा

  • @sagarmane5834
    @sagarmane5834 2 дні тому +3

    पहिली कैबिनेट कधी आहे 😂😂😂

  • @user-eo4rc8om6i
    @user-eo4rc8om6i 2 дні тому +13

    धनगर समाजाचे आरक्षणाविषयी तुमचा आता कोण ऐकत नाही जर अंमलबजावणी झाली तरच तुम्हाला मतदान

  • @shatrughnakolekar4190
    @shatrughnakolekar4190 2 дні тому +2

    आरक्षनाशिवाय सरकार नाही

  • @deepakmane6116
    @deepakmane6116 2 дні тому +1

    धनगर समाजाला आज पर्यंत आश्वासन फक्त मिळाले काय दिलात हेपण सांगा साधेपणाचा आव

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 2 дні тому +2

    Gret obc 👍🙏

  • @moyemoye-os8ez
    @moyemoye-os8ez 2 дні тому +5

    धनगरांच्या संयमाचा बांध सुटला आहे आता.येणाऱ्या काळात प्रत्येक सरकारला याची किंमत मोजावी लागेल .
    देवेंद्र फडणवीस साहेब अभ्यास खूप झाला आता तुमचा.धनगर समाजाला हक्काचे आरक्षण देऊन टाका ,नाहीतर येत्या विधानसभेत तुमचा सुफडा साफ केल्याशिवाय धनगर शांत बसणार नाही.

    • @eaglehandle
      @eaglehandle 2 дні тому

      😂😂😂😂जोक करू नको

  • @ramchandrakarnwar474
    @ramchandrakarnwar474 2 дні тому +2

    10 वर्षे नुसता अभ्यास चाललाय

  • @user-eo4rc8om6i
    @user-eo4rc8om6i 2 дні тому +14

    साहेब खोटं काय बोलू नका धनगर समाज फार हुशार आहे

  • @gangadhrgadade9757
    @gangadhrgadade9757 День тому +1

    007

  • @BR-yi5ef
    @BR-yi5ef 2 дні тому +2

    पहिल्या केबिनेट मध्ये आरक्षण देतो म्हणले होते देवेंद्र फडणवीस त्यावर बोला

  • @user-hd7xs2yo3g
    @user-hd7xs2yo3g 2 дні тому +1

    कर्नाटक.... सांगोला तालुक्यातील गावडे परिवार कडे कोनुरचे आहेत.

  • @arjunnarote1157
    @arjunnarote1157 2 дні тому +2

    एकदा खिलारेचे सर्टीफीट रदकरा

  • @satishkadam9485
    @satishkadam9485 2 дні тому +8

    तुमचे बाहेरच्या राज्यात ST मध्ये आहेत तरी तुम्हाला ST मध्ये आरक्षण हव आणि आमचे मराठा महाराष्ट्रात कुणबीत असुन आम्हाला नाही.... वा रे

    • @kiranyamgar-patil
      @kiranyamgar-patil 2 дні тому +4

      भावा जे कुणबी आहेत त्यांना विरोध नाही भोगस कुणबी ला विरोध आहे

    • @satishkadam9485
      @satishkadam9485 2 дні тому

      @@kiranyamgar-patil बोगस कोणीच नाही., तुमच एक कुटूंब पण ST सापडल असत तर पूर्ण धनगर समाज ST गेला असता.,...

    • @santoshbidve4906
      @santoshbidve4906 2 дні тому +3

      ओरिजनल कुणबी ला विरोध नाही

    • @satishkadam9485
      @satishkadam9485 2 дні тому

      @@santoshbidve4906 डुप्लिकेट कोण काढणार, सत्ता तर तुमचीच आहे ., आणि ती लिपी कोणाला समजते.,.. काही पण राजकारण करताय परत मराठा जातीयवादी आहे म्हणताय., तु जर ग्रामीण भागात राहत असील तर त्याची सद्यस्थिती काय आहे हे माहीती असेलच., 50% वरचे आरक्षण दिल तरी गांडीत काड्या करता कोर्टात., मग मराठ्यांनी काय नक्षलवादी कराव का ., .. नाही दिल तर दुसरा पर्याय नसेल आता समोर., लेकर फाशी तर घेत आहेत, त्यांना फाशी घ्यायची असेल तर विरोध करणाऱ्यांला मारून घेणार., ...

    • @KrishnaSuryawanshi
      @KrishnaSuryawanshi 2 дні тому +1

      फक्त भोगस कुणबीला विरोध आहे बुआ😂😂

  • @ankushjare1465
    @ankushjare1465 2 дні тому +6

    विधानसभा जवळ आल्यामुळे धनगर समाजाला गाजर दाखवण्याचा प्रयत्न

  • @sunilkekan3409
    @sunilkekan3409 2 дні тому +1

    आता एकच नारा यांच्या सतरांज्या उचलायच्या बंद करून ओबीसीचे २८८ आमदार करा."---- एक स्वाभिमानी ओबीसी.

  • @sunillavange1126
    @sunillavange1126 2 дні тому

    पहिले खिलार यांचे कास्ट सर्टिफिकेट रद्द करण्यात यावे.त्यासाठी जे काय करता येईल ते प्रथमतः सर्वांनी केलं पाहिजे.एसटी आरक्षणाला हा महत्त्वाचा अडसर आहे. यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. तरच पुढील मार्ग मोकळा होईल..

  • @user-me4tk7gt1s
    @user-me4tk7gt1s 2 дні тому +1

    Dhangar cha Ani ST Arkshan cha kahi Samband nahi ....Dhangar la ST madhe Arkshan nahi bhetnar ami Rastwar utru

  • @HIND251
    @HIND251 18 годин тому

    धनगर समाजाने पहिले आपल्या समाजाच्याच नेत्यांच्या मागे ताकदीने उभे रहा.यावेळेस कमीत कमी 20/25 आमदार निवडून गेले पाहिजेत.समाज एक झाला तर 40/50 आमदार 7/8 खासदार सहज निवडून येतील.

  • @sunilbhivate9707
    @sunilbhivate9707 2 дні тому +1

    धनगर समाजाने व ओबीसी बांधवांनी महाराष्ट्र times hech chaynal baghav karn he kuthla bhedbhv krt nahi

  • @PravinPatil-hg7lq
    @PravinPatil-hg7lq 2 дні тому

    सरकारने गरीब आदिवासी समाजावर अन्याय न करता धनगरांना वेगळे आरक्षण द्यावे एक वेळ मराठा समाजाला आरक्षण नाही दिले तरी चालेल पण आदिवासींवर अन्याय करू नका

  • @nagoraoNN5580
    @nagoraoNN5580 2 дні тому +3

    काहीच तोडगा काडत नाही उगाच दीशाभुल करतो आणि राजकारण करतो,

  • @sampatraobhawar8531
    @sampatraobhawar8531 День тому

    मुस्लिम आरक्षणा साठी किती राज्यांत गेले ते ही सांगा

  • @rohitsale1886
    @rohitsale1886 22 години тому +1

    धनगर समाज ला बीजेपीच्या दावणीला बांधू नका

  • @BalasahebAndhale-dq2sd
    @BalasahebAndhale-dq2sd 2 дні тому +1

    सर्व ओ बी सी बद्दल बोलाल नाही दोघे ही

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 2 дні тому +1

    देता येत असेल तर बोला उगीच गाजर नको

  • @krisatd4815
    @krisatd4815 2 дні тому

    ज्याला काय करते,

  • @aslaminamdar6884
    @aslaminamdar6884 2 дні тому

    केंद्र सरकार ने एक पक्का कायदा करावं आणि आरक्षण हा शब्द कायदा कायमचे रद्द करून देशात समाज समाजात भांडणे वितुष्टा येणार नाही आणि जो ज्या पोस्ट साठी योग्य असेल ते त्या वेक्तीला मिळावं सर्व समाज एक समान

  • @bhimraogayakwad1089
    @bhimraogayakwad1089 2 дні тому

    क्ष मंत्री महोदय कैकाडी समाजाचा काय

  • @arjunnarote1157
    @arjunnarote1157 2 дні тому +1

    जिआर काढा साहेब तुमाला पुढे करुन हे मागे लपतात तुमचे नाव खराब होते वाईट वाटते समाजाला

  • @eaglehandle
    @eaglehandle 2 дні тому

    काय वेळ आलि ST च आरक्षण गेलं कुठं😂😂😂 OBC वाचवायच पडलंय😂😂

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 2 дні тому

    साहेब जे हाके साहेब यांनी मुद्दा ओ बी सी चा सोडून नका

  • @sagardeshmukh1983
    @sagardeshmukh1983 2 дні тому

    धनगर समाजाला ओबीसी आरक्षण मिळणार आहे का

  • @nathudhangarulakadhangar153
    @nathudhangarulakadhangar153 2 дні тому +2

    आता पण धनगर समाजाला चाक लेट दिले.. निषेध करतो या सरकारचा.. एवढे दिवस झोपले होते सरकार.

  • @samadhandeore142
    @samadhandeore142 2 дні тому

    आरे हा गोपीचंद पडळकर पैसे घेऊन घरी बसून राहतात

  • @vijaykumarkundgir1220
    @vijaykumarkundgir1220 2 дні тому +3

    चॉकलेट देणे बस्स करा आता सरकारला सुट्टी नाही, दहा वर्षांपासून समिती व दौरे ही भाषा पुरे करा. किती दिवस खोटे बोलणार, त्याला काही मर्यादा आहे आतापर्यंत संयम घेतला आहे, दिशाभूल करणं सोडावे. धनगर समाज आता जागृत झाला आहे

  • @ganeshgaikwad6917
    @ganeshgaikwad6917 2 дні тому +2

    हयांना पडलय ओबीसीच मराठासमाज विसरणार नाही

  • @user-hd7xs2yo3g
    @user-hd7xs2yo3g 2 дні тому +1

    हाके साहेब .... गेम ओव्हर तुमचा
    एसटी साठी तय्यारी

  • @user-eo4rc8om6i
    @user-eo4rc8om6i 2 дні тому

    आता पुढच्या पाच वर्षापर्यंत दौरा राहणार

  • @vyankatrajure8998
    @vyankatrajure8998 2 дні тому

    ये ,वार्ताहर हिन्दी मे क्यो सवाल करते है ? इनका मक सद क्या होता है !

    • @khairnar8907
      @khairnar8907 2 дні тому +1

      इनका मकसद यह है की हिंदी चैनल मे दिखानेके लिये हिंदी मे बाइट लेते है झाला का खुलासा

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 2 дні тому

    संकट मोचन पहिले त्यांना स्वतःचा संकट घालवावे लागेल विधानसभेला कळेल

  • @VinodMane-gu1gj
    @VinodMane-gu1gj 2 дні тому +1

    007