शिवसेना एक वादळ अनिष गाढवे लाईव्ह -महाराष्ट्र काँग्रेस हवेत गेली आहे का? काँग्रेसचं नक्की काय चाललंय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 чер 2024
  • #shivsena #uddhavthakrey #eknathshinde #rahulgandhi #congress #marathinews

КОМЕНТАРІ • 427

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 3 дні тому +64

    उध्दव साहेबांच्या मेहनतीने काँग्रेस वर आली.हे सत्य आहे.

  • @madhukargunaji9449
    @madhukargunaji9449 3 дні тому +65

    उद्धव साहेब होते म्हणून काँग्रेस चे 14 खासदार निवडून आले..सगळीकडे फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच दरारा आहे...जय महाराष्ट्र..

    • @shilpapatil888
      @shilpapatil888 2 дні тому +4

      Mala aawaj yato Ramesh B Patil shakhapramukh Bhendkhal Uran Raigad Nana patolena jast hampana ala ahe congresane shivsenela matadan kele nahi yache udaharan sangalli madhe congreschya gadarani matadan kele nahi.maharashtrachya congreschya netya madhye dam nahi,Nana patole layakimadhye raha.shakapramukh Ramesh Baburao Patil Uran Raigad

    • @madhukargunaji9449
      @madhukargunaji9449 2 дні тому

      @@shilpapatil888 या काँग्रेस वाल्यांना कुत्रा पण ओळखत नव्हते अशी अवस्था झाली होती महाराष्ट्रात उद्धव साहेब यांच्यामुळे यांना सरकार मध्ये स्थान मिळाले..आणि पटोळे यांना जास्त अहंकार आहे..त्यांचा माज जनता उतरवणार.. फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे ..जय महाराष्ट्र...

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 3 дні тому +42

    आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत. कोणी कीतीही केले तरी बदलणार नाही पक्षवाढीच बघा

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 3 дні тому +48

    आता कॉग्रेस च्या सभा जेथे असेल तिथे ठाकरेणी जाऊन भाषण करू नये कॉग्रेसला शिवसेनेची जाणीव नसेल 👌तर न गेलेल बर

  • @kakasahebbhosale3301
    @kakasahebbhosale3301 3 дні тому +31

    उद्धव ठाकरे जिंदाबाद

  • @nathuramsangle4354
    @nathuramsangle4354 3 дні тому +36

    दादा ठाकरे ब्रांड शिवाय कोणाचीही काडी इकडची तिकडे चालणार नाही उगम हा मातोश्री मधून होतो ठाण्या मधून नाही किंवा गुजरात मधून नाही होणार

  • @sanjalikarle8583
    @sanjalikarle8583 3 дні тому +29

    उद्घव बाळासाहेब ठाकरे याच्याच विजय असो फक्त आणि फक्त शिवसेना अनिश दादा जय महाराष्ट्र

  • @narayandhulap4448
    @narayandhulap4448 3 дні тому +21

    उद्धवजी ठाकरे आणि शरद पवार साहेबांनी मेहनत घेतली म्हणून काँग्रेस ला एवढ्या जागा मिळाल्या.

  • @kailas7863
    @kailas7863 3 дні тому +41

    उध्दव ठाकरे साहेब यांच्या मुळेच काँग्रेसच्या 13 जागा आल्या आहेत नाहीतर 3 जागा पण आल्या नसत्या 🙏🚩

  • @kailas7863
    @kailas7863 3 дні тому +25

    नाना पटोले काँग्रेस चे काम करतात की BJP चे हेच कळत नाही 🙏🚩

  • @sunita_p
    @sunita_p 3 дні тому +18

    नक्कीच आपले बाळासाहेब ठाकरे उधदवजीचया पाठीवर शाबासकीची थाप पडली असती जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @chandrakantmore5859
    @chandrakantmore5859 3 дні тому +17

    या माझ्या महाराष्ट्र मध्ये एकच आवाज तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे.जय महाराष्ट्र.❤

  • @sureshutekar6808
    @sureshutekar6808 3 дні тому +18

    जय हिंद जय महाराष्ट्र अनिस दादा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @sureshdalvi5689
    @sureshdalvi5689 3 дні тому +16

    खुप चांगले विश्लेषण केले आहे आपली खरी शिवसेना 🚩🚩

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 3 дні тому +29

    जय महाराष्ट्र जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे.

  • @umeshmeshram1439
    @umeshmeshram1439 2 дні тому +7

    उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार नाना पटोले यांनी आपल्या औकातीत राहावं जय महाराष्ट्र

  • @kailas7863
    @kailas7863 3 дні тому +20

    Only उद्धव बाळासाहेब ठाकरे 🙏🚩💯

  • @kundanjasud7700
    @kundanjasud7700 3 дні тому +16

    MH 06
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
    रोज सुरुवात बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना मनाचा जय महाराष्ट्र न होता सर्व शिवसैनिकांना मनाचा जय महाराष्ट्र अशी सुरुवात झाली, विचार काय असू शकतो अनिष दादा.

  • @ashokingawale1652
    @ashokingawale1652 3 дні тому +19

    जय महाराष्ट्र ऊदव बाळासाहेब ठाकरे

  • @anilghanekar2561
    @anilghanekar2561 2 дні тому +5

    अनिष दादा
    उद्धव साहेबांनी युती धर्माचे पालन केले तसे काँग्रेस कडून काही जागांवर झाले नाही याची खंत वाटते.
    जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🏹🚩🏹🚩

  • @AdinathNanaware
    @AdinathNanaware 3 дні тому +22

    अनिशदादा जय महाराष्ट्र . नाना पटोले यांच्या वक्तव्यावर विचार करू नका आपल्याला भाजपा ला मातीत गाढायचे आहे. आपण सर्वांनी मिळून त्यांची वाट लावायची आहे.

  • @user-kh1dh7zc8j
    @user-kh1dh7zc8j 3 дні тому +16

    राष्ट्रवादी शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे शिव सेना एकत्र आली तरी 150+ येतील

    • @vishwasshinde9619
      @vishwasshinde9619 3 дні тому

      कुणी सांगितले,जर शिव सेना,शरद पवार साहेब,काँग्रेस एकत्र आले तरच सत्तेवर येतील नाही तर सांगली सारखे होईल.

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 3 дні тому +1

      Right now

  • @vijaybastav6527
    @vijaybastav6527 3 дні тому +8

    पाटोळे साहेब विचार करून बोला नाहीतर वाटोळे लागायला वेळ लागणार नाही. ठाकरे साहेब जिंदाबाद जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 2 дні тому +6

    दादा,गद्दार,निच, वाचाळविर, खोटारडे स्वकर्माने नष्ट होणारच, मातीच खाणार.फक्त मशाल, मशाल आणि फक्त मशाल. जय निष्ठावंत, जय शिवसेना. आपणांस कडक सॅल्युट. सन्माननीय पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @user-tm7fh8uh7o
    @user-tm7fh8uh7o 3 дні тому +9

    जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होणार आहे आपलं मशाल चिन्ह आमदारकीला मतदान करा भावांनो

  • @rajashrihanjankar9760
    @rajashrihanjankar9760 3 дні тому +6

    दादा, उद्धवजीनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी ' मी आयुष्यात प्रथमच हाताला मतदान करणार आहे ' असं सांगितलं आणि कमी शब्दात शिवसैनिकांना खूप मोठा संदेश दिला होता आणि त्यामुळे तिथे वर्षा गायकवाड जिंकल्या. 🙏🏻

  • @user-kh1dh7zc8j
    @user-kh1dh7zc8j 3 дні тому +10

    अबकी बार ठाकरे सरकार 🚩🚩🚩🚩

  • @ashokingawale1652
    @ashokingawale1652 3 дні тому +12

    जय महाराष्ट्र ऊदव बाळासाहेब ठाकरे साहेब

  • @sindukadam9626
    @sindukadam9626 3 дні тому +9

    जय महाराष्ट्र दादा अबकी बार ठाकरे सरकार

  • @babudavane1615
    @babudavane1615 3 дні тому +19

    ठाकरे उद्धव साहेब ओन्ली

  • @nikhilpatil5947
    @nikhilpatil5947 3 дні тому +8

    शिवसेनेने काँग्रेस् चा प्रामाणिक पणे काम केला म्हणून काँग्रेस चे लोकसभेला 14- खासदार निवडून आले पण काँग्रेसने शिवसेनेचा काम अजिबात केला नाही हे जगजाहीर आहे

  • @narayandhulap4448
    @narayandhulap4448 3 дні тому +9

    हा नाना पाटोळे दुधात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.

  • @ankushwarang900
    @ankushwarang900 3 дні тому +9

    काँगेसच्या प्रचार सभेत शिव सैनी कानी जाऊ नये राउल गांधी पंतप्रधान झाले असते जर काँगेसने शिवासेनेचे उमेदवार पाडले नसतेतर आज राउलजी आज प्रधान मंत्री असते

  • @amolchoramale-wn9st
    @amolchoramale-wn9st 2 дні тому +4

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 3 дні тому +5

    आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत जय‌ महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक‌ .

  • @joytigadakh1773
    @joytigadakh1773 3 дні тому +7

    दादा शिवसेनेच्या सैनिकांनी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी कामं केली पण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सेनेच्या उमेदवारासाठी कामं केली नाही नाही तर आपले बारा ते चौदा उमेदवार निवडून आले असते

  • @amitnarvekar9532
    @amitnarvekar9532 3 дні тому +10

    खरं आहे तुमचं अनिश दादा

  • @shankarkumbhar249
    @shankarkumbhar249 3 дні тому +6

    🚩 गाढवे साहेब, जय महाराष्ट्र. मी शंकरराव कृष्णा कुंभार. शिवसेना पाटण शहरप्रमुख. आपणास जय महाराष्ट्र 🙏🏻 अहो साहेब ह्या कॉग्रेंस ची लायकी काय व अंश तरी राहीला होता का?. पण उध्दव ठाकरे साहेब यांचे मुळेच कॉग्रेंस पुन्हा जिवंत झाली हे. नाना पटोलेनी विसरुन चालणार नाही. 🚩

  • @manoharjambhulkar6858
    @manoharjambhulkar6858 3 дні тому +11

    जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय मनोहर काशिराम जांभूळकर

  • @kamleshmalewar3281
    @kamleshmalewar3281 3 дні тому +10

    इथ पर्यंत आल्यावर मागे वढ़ता बरे नाही जर घात करणाऱ्या भाजपला जमिनीत जमीदोस्त करण्यासाठी युति आवश्यक आहे
    जय महाराष्ट्र

  • @vijayjagtap6065
    @vijayjagtap6065 3 дні тому +14

    मौका सभी को मिलेगा, सभी का हिसाब होगा

  • @ganeshmali9325
    @ganeshmali9325 3 дні тому +17

    महाविकास आघाडी ने जर एकमेकात समन्वय ठेवला तर फायदा होईल.
    पण जर सर्वच पक्ष कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतील तर आघाडी टिकणार नाही.
    यात नुकसानच होईल.
    त्यामुळे सर्वच नेते, प्रवक्ते यांनी भूमिका मांडताना, आरोप करताना भान ठेवावे. इतर पक्षांचे पण कार्यकर्ते दुखावले जाणार.

  • @dipakpotdar6457
    @dipakpotdar6457 3 дні тому +12

    दादा जय महाराष्ट्र

  • @ravigodkar9971
    @ravigodkar9971 3 дні тому +6

    जय महाराष्ट्र एक,कट्टर शिव सैनिक

  • @snehalgupte8280
    @snehalgupte8280 3 дні тому +9

    Udhav Thakare saheb zindabad 🙏

  • @MadhukarMhatre74
    @MadhukarMhatre74 2 дні тому +5

    अनिश दादा, सगळ्या पक्षांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की " उद्धव साहब जहाँ खडे होते उम्मीदवार की जीत वहीसे शुरु होती है "|

  • @gabajishinde9763
    @gabajishinde9763 3 дні тому +7

    उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 3 дні тому +8

    Jay Maharashtra Anishji 🙏💐

  • @pravingharat97
    @pravingharat97 2 дні тому +4

    शिवसेनेशी युती केली म्हणून काँग्रेसला ऐवज यश मिळाले याची जाणीव ठेववी

  • @user-xu5dh7tu4d
    @user-xu5dh7tu4d 2 дні тому +3

    जय महाराष्ट्र. होणार, होणार,आणी आपले मा. ऊद्धव ठाकरे साहेबच मुख्यमंञी होणार.🚩🚩🚩🤨🚩🚩🚩

  • @avinashgatkal242
    @avinashgatkal242 3 дні тому +8

    जय महाराष्ट्र

  • @ashokpawar2929
    @ashokpawar2929 2 дні тому +2

    अनिश साहेब बाळासाहेb यांच्या अंतिम दर्शन घेण्या साठी मी सुद्धा नासिक वरून आलो होतो Sir
    एकदा तरी पूर्ण बहू मताने आपले सरकार यायला पाहिजे.या गद्दाराना जेल मध्ये टाकायला पाहिजे. आणि यांची सर्व काळे धंदे बंद करुन यांना जेल ची हवा खायला पाठवायला पाहिजे
    🙏 जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 🙏

  • @ashokchavan8109
    @ashokchavan8109 3 дні тому +6

    जय महाराष्ट्र साहेब

  • @Krushnadhole-443
    @Krushnadhole-443 2 дні тому +2

    अनिश गाढवे साहेब तुम्ही पणशिवसेनेचीताकत यंत्रणा आहे साहेब मानाचा जय महाराष्ट्र

  • @312parte
    @312parte 2 дні тому +3

    महाराष्ट्र चालतो तो फक्त आणि फक्त शिवसेना आणि ठाकरे ब्रँड वर बाकी आले किती आणि गेले किती

  • @shridharsangare4959
    @shridharsangare4959 3 дні тому +6

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @priyaayare3624
    @priyaayare3624 3 дні тому +2

    महाराष्ट्राची आन, बान, शान फक्त आ.श्री. उध्दव बाळासाहेब ठाकरे.

  • @kishorthakur2036
    @kishorthakur2036 3 дні тому +4

    जयमहाराष्ट्र अनिश खूप शान

  • @shankarlahane9515
    @shankarlahane9515 2 дні тому +2

    सर्व शिवसैनिकांना. जय महाराष्ट्र साहेब. ❤❤❤❤❤❤

  • @user-dl4hc4pc2r
    @user-dl4hc4pc2r 3 дні тому +4

    Jay Maharashtra

  • @SandeepKalbate
    @SandeepKalbate 3 дні тому +3

    फक्त ऊद्धव बाळासाहेब ठाकडे अनिश दादा

  • @gajananpujari-bo8dd
    @gajananpujari-bo8dd 2 дні тому +3

    मान्य.उध्दव साहेब यांनी फक्त शिवसेना उमेदवार यांच्याच सभा घ्यावेत मगच कळेल इतर पक्षांतील लोकांना.

  • @DattatrayGhule-qr3mt
    @DattatrayGhule-qr3mt 3 дні тому +6

    जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sunilpakhale6652
    @sunilpakhale6652 3 дні тому +5

    UDDHAV BALA SAHEB THAKARE 🎉🎉🎉❤❤❤

  • @anildhanawade38
    @anildhanawade38 3 дні тому +4

    Jai Maharashtra Dada

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 3 дні тому +7

    इंदिरा गठबंधन जिंदाबाद 👍✊💐

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 3 дні тому +2

    जय महाराष्ट्र दादा 🎉🎉

  • @AshokBondar-yk3hk
    @AshokBondar-yk3hk 3 дні тому +1

    जय महाराष्ट्र दादा फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे जय भवानी जय शिवाजी जय शिव सेना

  • @user-tq3wi7hs6g
    @user-tq3wi7hs6g 3 дні тому +5

    जय महाराष्ट्र अनिश भाऊ

  • @deepakchivilkar9544
    @deepakchivilkar9544 3 дні тому +4

    Jay महाराष्ट्र

  • @SamitKapate-fn9ou
    @SamitKapate-fn9ou 3 дні тому +4

    जय महाराष्ट्र दादा 🚩🙏

  • @sachinkadam8903
    @sachinkadam8903 3 дні тому +6

    Jay maharasta

  • @vkokam
    @vkokam 3 дні тому +2

    अगदी बरोबर आहे अनिश दादा...

  • @jayshreeraut1899
    @jayshreeraut1899 3 дні тому +4

    जय महाराष्ट्र दादा

  • @sachinkulaye1859
    @sachinkulaye1859 2 дні тому +1

    जय महाराष्ट्र दादा ह्या सगळ्या लोकांना माहीत आहे शिव सेना काय आहे ते म्हणून घाबरून आहे ठाकरे ब्रॅण्ड काय आहे ते.

  • @user-we1tr8ty4i
    @user-we1tr8ty4i 3 дні тому +4

    जय महाराष्ट्र!!!साहेब..

  • @harishchndrakaranje3963
    @harishchndrakaranje3963 3 дні тому +4

    जय महाराष्ट्र दादा ✋

  • @user-tm8hd7hv3u
    @user-tm8hd7hv3u 3 дні тому +5

    जय माहाराष्ट्र साहैब

  • @nanawaghmale3434
    @nanawaghmale3434 3 дні тому +4

    जय. महाराष्ट्र. दादा

  • @VanitaWankhade-sc8po
    @VanitaWankhade-sc8po 3 дні тому +4

    Jai Maharashtra saheb

  • @kailas7863
    @kailas7863 3 дні тому +2

    जय महाराष्ट्र अनिश दादा 🙏🚩

  • @Krushnadhole-443
    @Krushnadhole-443 2 дні тому +3

    अनिश गाढवे साहेब नाना पटोले यांनी औकातीत रहावं शिवसेनेमुळे तुमचे 13 खासदार निवडून आले आमच्यावर दबाव आणला तर याद राखा उद्धव साहेब यांच्यावर कुठलीही टीका सहन करणार नाही जर आम्ही विधानसभेत एकट्या लढलो तर काँग्रेस पक्षाचे 30 आमदार पण येणार नाही नाना पटोले यांनी याची काळजी घ्यावी उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे खरे नेते आहे शिवसेनेला खोठेचालत नाही उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर तेरा खासदार काँग्रेसचे निवडून आले त्याची जाणीव ठेवा उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर आम्ही विधानसभेत 125 आमदार निवडून आणणार नाना पटोले जास्त घमंड करू नका मी कट्टर शिवसैनिक कृष्णा रमेश लोहार जळगाव

  • @KailasuttamovhalOvhal
    @KailasuttamovhalOvhal 3 дні тому +5

    जय महाराष्ट्र जय भीम

  • @dipakpande6362
    @dipakpande6362 3 дні тому +3

    भाऊ साहेबानी आता त्यांच्या साठी सभा घेऊ नए मग कलेल नाना पटोलेना मग नाना पटोले ना सभा घेउ द्यायला पाहिजे मग कालेल नाना ला की किती ताकत आहे नाना ची

  • @LaxmanKarbele
    @LaxmanKarbele 3 дні тому +1

    आपला विजय

  • @SantoshShinde-kv5iz
    @SantoshShinde-kv5iz 3 дні тому +4

    जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @prashantkaduskar646
    @prashantkaduskar646 3 дні тому +4

    Jai Maharashtra

  • @maluharyan9517
    @maluharyan9517 3 дні тому +1

    जय महाराष्ट्र साहेब,बोला ऐकायला येतो तुमचा आवाज ,

  • @Viju-lh1kf
    @Viju-lh1kf 3 дні тому +4

    Jay Maharashtra Anish si

  • @nilamphuge2291
    @nilamphuge2291 3 дні тому +4

    जय महाराष्ट्र दादा🚩

  • @SachinDabhekar-ql8vl
    @SachinDabhekar-ql8vl 3 дні тому +4

    Jay maharashtra

  • @rameshsakhare3172
    @rameshsakhare3172 3 дні тому +4

    आनिस दादा जय महाराष्ट्र

  • @vijumankatty556
    @vijumankatty556 2 дні тому +3

    जय महाराष्ट्र❤

  • @rameshchavan8507
    @rameshchavan8507 3 дні тому +1

    महाराष्ट्रात दोनच शेर एक उद्धवजी दुसरे पवार साहेब बब्बर शेर

  • @anilghadigaonkar7643
    @anilghadigaonkar7643 2 дні тому +2

    जय महाराष्ट्र
    गाढवे साहेब

  • @vasudevshinde4579
    @vasudevshinde4579 2 дні тому +1

    जय महाराष्ट्र शिवजन्मभूमी जुन्नर

  • @dhanwantaripardeshi669
    @dhanwantaripardeshi669 День тому

    शिवसेना एक वादळ,महाराष्ट्रात खूपच लोकांना जागृत करणारे ठरले,विधानसभा साठी अधिक प्रभावी ठरेल

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 3 дні тому +6

    मला बोलायचे आहे तो विषय आजचा नाही तरी पण मांडतो ठाणे नवी मुंबई कोकणातील मिंदेच्या अगोदर गेलेल्या जुन्या शिवसैनिकांना पुन्हा प्रवेश द्यावा.( शरद पवार साहेब बघा कसे एका एकाला घेतात.) त्याचा शिवसैनिकांना फायदा होईल.
    उदा. गणेश नाईक परिवार

  • @gajanankasekar5700
    @gajanankasekar5700 День тому

    जय महाराष्ट्र दादा,तुझ्यामुळे प्रेरणा मिळते.शिवसेना वाढीसाठी तु खूप मेहनत घेतोयस.सॅल्युट तुला दादा.

  • @ravindranarale956
    @ravindranarale956 3 дні тому +3

    सप्रेम जय महाराष्ट्र दादा