खूप चांगल्या व्यक्तिची मुलाखत घेतली सर तुम्ही खूप खूप धन्यवाद माझ्या दोनही मुलींना मी मीरा मॅडम ची मुलाखत ऐकवते आणि त्यांचा आदर्श माझ्या मुलींसमोर ठेवण्याचा प्रयत्न करते एकदा माझ्या मुलींना घेऊन मीरा मॅडम ना भेटण्याची खूप इच्छा आहे
बोरवणकर मॅडम या काळ रत्नागिरी मध्ये देखील होत्या.. तेव्हा मी तिसरी चौथीत असेन.. आणि तेव्हा मी म्हटल होतं की माझ्या मुलीचं नाव मी मीरा ठेवेन.. आणि आता माझ्या मोठ्या मुलीचं नाव मी मीरा ठेवलं आहे.. आणि धाकटीचं तुळजा... ❤ हि एक सुंदर आठवण आहे माझ्यासाठी.. ❤
Excellent Meera! Very apt and frank replies to the questions. Coming generations have a lot to learn from you. Another very important thing I always found in you was your humility. You have no arrogance atall. That's extremely heartening and worth appreciating. You also have tremendous clarity of thoughts. No confusion at all. At least during the the interview it doesn't show. This is worth emulating .
मॅडम मी पोलीस खात्यातून २००८ मध्ये सेवानिवृत्त झाले मी तपासलेल्या केसेस अद्यापही कोर्ट पेंडींग आहेत मला तारखेकरितां समन्स येतात सेवानिवृत्त होवून १६ वर्षे होत आहेत
प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यांमध्ये तो भ्रष्ट असो किंवा प्रामाणिक,त्यात माणुसकी ही असतेच,तो आधी माणूस असतो नंतर अधिकारी यावर तुमचे मत काय आहे सांगा मॅडम....... खरय की खोटय
Hat's off madam borgaonkar saahiba tuhmala mi baryach varshyapurvi Mazya Mazgoanchya officemadhe varist jaagewar kaam karatana pahile aahe Ani tuhmachi staffmade khup aadaryukt darara hota tuhmachi yek vishist paddhhatichi police type chaal mala ajunahi aatawate tuhmache kaam tar yekadham chokh Ani dhadakebaaj hotye hmanje aajhi aahe ase adhikari Ani tyathi mahila pahile ki aapalya zendyachi shaan aatawate kharech tuhmala yedham kadak salute madam best of luck Ani god bless you jay Maharastra
मुलाखत मराठी मध्ये, मुलाखत घेणारा कोंकणी/कारवरी, ज्यांची मुलाखत आहे त्या पंजाबी. दोघांचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र. सगळा आनंदी आनंद आहे. पंजाब आणि कर्नाटकात संधी नाहीत का ? ट्रम्प जे काही करतोय ते बरोबर आहे असे वाटते. त्याला यश मिळो.. ब्रेक्झीट ही बरोबर होते..
दावूद च्या माणसाने टीप देऊन आपल्या कडून त्याच्या वर येऊ घातलेल्या मारेकऱ्याला अटक करावून घेतली - एवढीही समज IPS OFFICERALA नसावी हे पटत नाही. कुछ तो गडबड हैं दया
आनंद सर, तुम्ही नावाप्रमाणेच आनंदी आहात. तुमचे सर्वच episode , आदर्श मूल्य वाढवतात. मीरा मॅडम तुमच्या मध्ये तर देवींची सर्वच रूपे आहेत.
मीरा बोरवणकर ताई.. तुम्ही मराठी भाषे वर पण चांगलं प्रभुत्व आहे. छान वाटलं..तुम्हाला खुप साऱ्या शुभेछा... पुढच्या आयुष्य साठी.😊
मॅडम मला आपले विचार खुप आवडतात आणि मी त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत आहे
सुंदर प्रेरणादायी मुलाखत आताच्या पिढीला खूप काही शिकता येईल धन्यवाद डॉक्टर आनंद नाडकर्णी सर आणि माननीय मिरा बोरवणकर मॅडम खूप शुभेच्छा
खूप चांगल्या व्यक्तिची मुलाखत घेतली सर तुम्ही खूप खूप धन्यवाद माझ्या दोनही मुलींना मी मीरा मॅडम ची मुलाखत ऐकवते आणि त्यांचा आदर्श माझ्या मुलींसमोर ठेवण्याचा प्रयत्न करते एकदा माझ्या मुलींना घेऊन मीरा मॅडम ना भेटण्याची खूप इच्छा आहे
बोरवणकर मॅडम या काळ रत्नागिरी मध्ये देखील होत्या.. तेव्हा मी तिसरी चौथीत असेन.. आणि तेव्हा मी म्हटल होतं की माझ्या मुलीचं नाव मी मीरा ठेवेन.. आणि आता माझ्या मोठ्या मुलीचं नाव मी मीरा ठेवलं आहे.. आणि धाकटीचं तुळजा... ❤
हि एक सुंदर आठवण आहे माझ्यासाठी.. ❤
Excellent Meera! Very apt and frank replies to the questions. Coming generations have a lot to learn from you.
Another very important thing I always found in you was your humility. You have no arrogance atall. That's extremely heartening and worth appreciating.
You also have tremendous clarity of thoughts. No confusion at all. At least during the the interview it doesn't show. This is worth emulating .
प्रेरणादायी मुलाखत जय श्रीराम 🙏🙏🙏
अप्रतिम. मुलाखत
Most intelligent and competent police officer in Police Department of Maharashtra
🙏👍 खुप खुप छान आणि मार्गदर्शक चर्चा 👌👌
मिरा बोरवणकर हे नावच खूप काही सांगून जाते .great
Proud of you Meeraji .My salute.
Simply superb both of you
खूप छान podcast 🎉
“When you get the opportunity just grab it “ साताऱ्यात मॅडम तुमचं हे वाक्य एका भाषणात ऐकलं होतं आणि ते कायम लक्षात ठेवून अमलात आणलं .. 🙏🏻🙏🏻🙏🏻
Proud of you Madam
Hats off to Madam... very nice interview... thanks a lot Sir....
खूप छान मुलाखत.. धन्यवाद..
मॅडम मी पोलीस खात्यातून २००८ मध्ये सेवानिवृत्त झाले मी तपासलेल्या केसेस अद्यापही कोर्ट पेंडींग आहेत मला तारखेकरितां समन्स येतात सेवानिवृत्त होवून १६ वर्षे होत आहेत
प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यांमध्ये तो भ्रष्ट असो किंवा प्रामाणिक,त्यात माणुसकी ही असतेच,तो आधी माणूस असतो नंतर अधिकारी यावर तुमचे मत काय आहे सांगा मॅडम....... खरय की खोटय
Judiciary. Chae failure ahe
Great 🎉
Hat's off madam borgaonkar saahiba tuhmala mi baryach varshyapurvi Mazya Mazgoanchya officemadhe varist jaagewar kaam karatana pahile aahe Ani tuhmachi staffmade khup aadaryukt darara hota tuhmachi yek vishist paddhhatichi police type chaal mala ajunahi aatawate tuhmache kaam tar yekadham chokh Ani dhadakebaaj hotye hmanje aajhi aahe ase adhikari Ani tyathi mahila pahile ki aapalya zendyachi shaan aatawate kharech tuhmala yedham kadak salute madam best of luck Ani god bless you jay Maharastra
Khupch chaan
ग्रेट मॅडम
Very good and inspiring interview 👍🏼
Borwankar madam is a beautiful person I have ever met! I'm proud of her!!
Great 👍
सायरस पूनावाला यांच्यानंतर जर कोणाची मराठी भाषा गोड असेल तर मीरा बोरवणकर यांची.
अतिशय अभिमान नी कौतुक वाटल मॅडमचे अनुभव ऐकून 🙏🙏
Excellent
सलूट *१००००००, खूप छान
मॅडम नमस्कार 🙏💐👍👍
Madam is Excellent parasan🙌👌
Always tumhi mazhya idols ahat..
Great
मुलाखात देणार्या मीरा बोरवणकर मॅडम आणि मुलाखात घेणारे डाॅक्टर काका आनंद नाडकर्णी दोघेही महान आहेत.
Proud Officer of a proud country.
Far Chan sangitale ahe
I appreciate her marathi
मा. मीरा बोरवणकर मॅडम संभाजीनगर ला SP होत्या.
आमचे खूप छान संबंध होते.
सुधीर देशपांडे
मुलाखत मराठी मध्ये, मुलाखत घेणारा कोंकणी/कारवरी, ज्यांची मुलाखत आहे त्या पंजाबी. दोघांचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र. सगळा आनंदी आनंद आहे.
पंजाब आणि कर्नाटकात संधी नाहीत का ?
ट्रम्प जे काही करतोय ते बरोबर आहे असे वाटते. त्याला यश मिळो..
ब्रेक्झीट ही बरोबर होते..
❤
Noble ! Officer ! Will it be possible to behave like you mam now !
She had helped Daud.
Daro nhe madam ab aahraha rana 👈
Hich ti banawat marathi bai jichuamule Dawood aaj jivant aahe
wrong person sold to baramati and congress is being interviewed
दाऊद बरोबर काय सेटिंग होती ते खर खर सांगा
मॅडम ने दोवाल ने दाऊद साठी आणलेल्या शूटरला अटक केलेली कळले तेंव्हा पासून त्यांच्या बद्दल असलेला आदर नाहीसा झाला.
AP kitna jhut bolti sab pata hai 👈
दावूद च्या माणसाने टीप देऊन आपल्या कडून त्याच्या वर येऊ घातलेल्या मारेकऱ्याला अटक करावून घेतली - एवढीही समज IPS OFFICERALA नसावी हे पटत नाही.
कुछ तो गडबड हैं दया