सातच्या बातम्या Live दि. 02.08.2024 | DD Sahyadri News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024
  • सातच्या बातम्या Live दि. 02.08.2024 | DD Sahyadri News

КОМЕНТАРІ • 17

  • @anandkale9223
    @anandkale9223 2 місяці тому

    खुप छान...पृथ्वी तुझे खुप-खुप अभिनंदन...निदर्शक गड्डू सरांनासुध्दा खुप-खुप शुभेच्छा... !!!

  • @marathasamrajya-jn8iu
    @marathasamrajya-jn8iu 2 місяці тому +7

    जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

  • @DilipPatil-j9z
    @DilipPatil-j9z 2 місяці тому

    🌹🙏🌹

  • @prashantsasne6011
    @prashantsasne6011 2 місяці тому +6

    मी आपल्या चाणल तर्फे 1.
    प्रश्न सरकार ला विचतो की
    शेतकऱ्यांना आपण.500.रुपये
    देता ते फारच कमी आहे
    ते वाढवून 5000.रुपये
    दर म्हा देयावेत ही विनंती

  • @SanjayAher-hf2fu
    @SanjayAher-hf2fu 2 місяці тому

    भुमिहिन असलेल्या कुटुंबांना गायरान व वन जमिनीवरील अतिक्रमण 2005 पूर्वीपासूनचे नियमित करावी मा मुख्यमंत्री साहेब

  • @sopanwagh6272
    @sopanwagh6272 2 місяці тому +2

    जय भगवान 🎉🎉

  • @alonearun4294
    @alonearun4294 2 місяці тому

    सर तुमचा आवाज मस्त आहे....

  • @सुभाषखिल्लारीगोरेगाव

    नमस्कार सर मी ग्रामीण भागातील सुभाष सूर्यभान खिल्लारी ता.शेणगाव जिल्हा हिंगोली मि अन्यायग्रस्त शेतकरी दोन्ही मुख्यमंत्री कर्ज माफी पासून वंचित , महाडिबिटि शेततळे लॉटरी 2024 कधीलागेल धन्यवाद सर प्रतीक्षा 😎😎😭🙏🌹

  • @SahebraoMole
    @SahebraoMole 2 місяці тому

    जे निर्णय घेतले आहेत ते प्रामनिकपणे पूर्ण करा नंतर नवीन निर्णय घेण्यात यावे तसेच धनगर समाजाच्या घरकुल योजनेचे जे फाईल पाठविलेले आहेत त्याचे काय झाले ह्या बद्दल सांगा धन्यवाद

  • @gajananingole355
    @gajananingole355 2 місяці тому

    विद्यार्थी वाचवा, शिक्षक भरती सुरू करा ही नम्र विनंती आहे. शिक्षक विना शाळा आहेत. खाजगी शाळा मध्ये त्वरित शिक्षक भरती सुरू करा कारण फारच समस्या आहेत. आमदार, खाजदार फारच सुखी आहेत. पण आपण रात गई बात गई, तू कोण आहेस.P.A. सुद्धा आता फोन उचलत नाही. निवडणुक झाली की, निवडून आले की मग पाच वर्षे तू मै मैं सुरू केले जाते. गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत कमी जास्त सारखेच. शेतकरी उपाशी तर सरकार तूपाशी. बजेट नेहमीच सादर तरी समस्या कायम.

  • @marathasamrajya-jn8iu
    @marathasamrajya-jn8iu 2 місяці тому

    ❤❤❤❤

  • @shilagavhal8215
    @shilagavhal8215 2 місяці тому

    😅

  • @mahadevthakur2052
    @mahadevthakur2052 2 місяці тому

    By bio L.. Ji
    ,,in