कलाकार आणि सामाजिक चौकट हा विषय छान निवडला आहे. याचं कारण कलाकाराचा समाजावरती खूप खोलवर परिणाम असतो. तीन दशकांच्या गुन्हेगारी ड्रग्स सौंदर्याचा वापर करणाऱ्या बॉलीवूड कलाक्षेत्राला अलीकडेच जागृत माझ्याकडून बहिष्कारचा प्रतिसाद मिळत आहे. अशावेळी सामाजिक बांधिलकी मांडणारे ध्येयवेडे कलाकार हेच लोकांना आवडतात. कलाक्षेत्राची ती सुंदर बाजू जपणाऱ्या तुमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा.
खूप छान गप्पा. परागजींची सहजता आणि गिरीशजींचा साधेपणा आवडला. मराठी कलाकार / दिग्दर्शक / निर्माते चित्रपटाकडे धंदा म्हणून नाही ही तर कला म्हणून पाहतो, आपल्याला जाणवलेलं जग इतरांना दाखवायचं माध्यम म्हणून पाहतो हे पटलं. त्यामुळेच मराठी चित्रपट आम्हाला भावतात. स्वरश्रीला शुभेच्छा

Khupach chaan interview. I was waiting to hear Girish Kulkarni.
Parag , Umesh cha pan interview ghya na.
हो सर नक्की 😊👍🏻
खूप छान गप्पा. परागजींची सहजता आणि गिरीशजींचा साधेपणा आवडला. मराठी कलाकार / दिग्दर्शक / निर्माते चित्रपटाकडे धंदा म्हणून नाही ही तर कला म्हणून पाहतो, आपल्याला जाणवलेलं जग इतरांना दाखवायचं माध्यम म्हणून पाहतो हे पटलं. त्यामुळेच मराठी चित्रपट आम्हाला भावतात. स्वरश्रीला शुभेच्छा
Khup chhan zale ahe