कोकणात बांबु पासुन कश्या बनवल्या जातात शोभिवंत वस्तु | Konkan bamboo and cane development center

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024

КОМЕНТАРІ • 296

  • @vinyabhatkya
    @vinyabhatkya 3 роки тому +10

    अप्रतिम असा हा विडिओ आहे. आपल्या कोकणात बांबू पासून अश्या भन्नाट वस्तू बनतात हे खरंच माहीत नव्हतं. सुंदर, creative व आकर्षक अश्या वस्तू बघताना खरच विश्वास बसत नाही की आपण सुद्धा कोकणातील छोट्या गावातून असं काही देऊ शकतो. असा व्यवसाय, त्यांनी बराचसा रोजगार निर्मिती होऊन बाबू व्यवसायाला व शेतकऱ्याला बांबूची लद्वाद करायला सुद्धा खूप मदत व प्रोत्साहन होते.
    खूप चांगला असा विडिओ असून ,बरीच माहिती देऊन जातो 👍👍👍👌👌👌

  • @sriramulu.mayiladuthurai
    @sriramulu.mayiladuthurai 11 місяців тому +1

    ❤Thanks Tamil Nadu bamboo Craft workers..🙏🙏🙏🤝🤝❤️❤️

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 2 місяці тому

    सगळच अफाट अप्रतिम अतुलनीय वस्तूंचे संग्रहलयच आहे याला कलपकाता, कुशलता आणि कौशल्य आवश्यक आहे.व्हिडिओ फारच आवडला.

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 2 роки тому

    दुसऱ्याकडे नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सर्वोत्कृष्ट बांबूपासून तुम्ही सुंदर कलाकृती बनवली या वसू तुम्ही जर सेल करत असाल तर त्या वस्तूचे नाव आणि किंमत टाकत जा व्यवसाय वाढेल हल्ली अशा वस्तुंना चांगले मार्केट आहे कारण हौशी लोक नक्कीच खरेदी करतील फक्त किंमत आणि वस्तू हे असणे गरजेचे आहे
    धन्यवाद भावा🙏🚩

  • @sudhakardesai3194
    @sudhakardesai3194 3 роки тому +1

    लक्की , तुझे कोकण व्यवसाय प्रसाराच्या प्रयत्नांना सलाम.
    एकनाथ आणी कुडाळकरानी सुन्दर माहिती दिली -धन्यवाद.
    कोकणात येणाऱ्या पर्यटकांकरीता बांबूपासून हॕट कॕप बनवा खुप मागणी असेल.
    देव बरें करो.

  • @शिवमुजरासमाजिकसेवासंस्था

    मालवणी लाईफ या युट्युब चायनल ला सरस्वती सामाजिक सेवा संस्था आणि शिव मुजरा सामाजिक संस्था यांच्या जवळून दिवाळीच्या शुभेच्छा 💐👑💐 हा व्हिडीओ बनवल्याबद्दल आभारी आहोत, कोकणचा विकास हाच आमचा ध्यास, जय जवान जय किसान

    • @उदयपरब
      @उदयपरब 3 роки тому

      खरंच सुंदर आणि उपयुक्त माहिती उपलब्ध झाली

  • @viveksavant1461
    @viveksavant1461 3 роки тому +2

    फारच छान व्हिडियो होता. महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.कोकणात असे काही बांबू उद्योग आहेत हेच माहित न्हवते.धन्यवाद.👌🙏👍

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 роки тому +1

    आपल्या कोकणात बांबूपासून फनिँचर खेळणी बनवली जातात कलाकृती निर्माण जाते खुपच👏✊👍 सुंदर विडिओ बघायला मिळाला मालवणी लाईफ च्या माध्यमातून खुपच सुंदर नाविन्यपूर्ण माहिती मिळाली धन्यवाद देव बरे करो जय महाराष्ट्र

  • @amitkhambe9238
    @amitkhambe9238 3 роки тому

    खूपच छान आपल्या कोकणामध्ये असेही व्यवसाय आहेत हे तुमच्या चॅनेल मुळे समजते ...

  • @shrikrishnatalashilkar2456
    @shrikrishnatalashilkar2456 3 роки тому +4

    KONBAC खुपच सुंदर उपक्रमशिल केंद्र. बांबूपासून बनविलेल्या अतिशय आकर्षक, टिकाऊ व नाविन्यपूर्ण वस्तू. कलाकुसरीने लहान मोठ्या वस्तू बनविणाऱ्या कुशल कारागिरांचे कौतुक.
    एका चांगल्या उपक्रमाची माहिती सादर केल्याबद्दल आभार. 👌👍

  • @amitkhambe9238
    @amitkhambe9238 3 роки тому +1

    मला तुमचे informative विडिओ खूप आवडतात . प्रत्येक विडिओ मध्ये काहीतरी नवीन असत 👍👍👍👍

  • @aniket.sakpal
    @aniket.sakpal 3 роки тому +1

    खूप माहिती देणारा आणि पद्धतशीरपणे माहिती देणारे videos बनवतोस 👍 खूप धन्यवाद

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 3 роки тому +2

    बांबूवर होणारी प्रक्रिया ते त्यापासून बनवलेले विविध इको फ्रेंडली सुंदर उत्पादन, एकदम मस्त 🤗एकनाथ सरांनी तर खूपच छान माहिती दिली. दोन्ही vlogs खूप मस्त 😊🤗👍🙏

  • @mrunmayeekoyande9110
    @mrunmayeekoyande9110 3 роки тому +2

    नेहमी प्रमाणेच व्हीडीओ अतिशय सुंदर छान माहिती छान उपक्रम आहे कोकण नाऊ चॅनेल चे अभिनंदन

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 роки тому

      thank you so much
      Keep watching malvanilife youtube channel 😊

  • @chetankhot2133
    @chetankhot2133 3 роки тому +1

    खूपच सुंदर शोभिवंत वस्तू तयार करण्यात आलेल्या आहेत. सुंदर व्हिडिओ लकी दादा👌👌👌👍

  • @shamalbandivadekar9570
    @shamalbandivadekar9570 3 роки тому +1

    खूप चांगली माहिती मिळाली. तुमचे सगळे व्हिडिओ माहितीपर असतात . thanks

  • @saritakharat8276
    @saritakharat8276 3 роки тому +1

    खुप सुंदर आहेत वस्तू. appreciate your hardworking nature.Thank you very much.

  • @govindrajam249
    @govindrajam249 3 роки тому +1

    Part-2 pan mast aahe....atishay chan aahe bamboo chya shobhivant vastu....nice....👌👌👍👍

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 3 роки тому +1

    फारच वेगळी अशी माहीती आपण आमच्या पर्यंत पोचवलीत आपण.
    खरं तर आम्ही या भागातले असुनही याबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हती जी तुमच्यामुळे मिळाली.
    मी गावी गेल्यावर नक्कीच इथे भेट देईन.
    आपले खुप खुप आभार.

  • @dilipdichwalkar1776
    @dilipdichwalkar1776 3 роки тому +1

    अतिशय उत्तम व्हिडिओ आहे.कोकणातील लोकांना चांगला रोजगार मिळवून देण्यासाठी एक अप्रतिम प्रोजेक्ट आहे.👌👌👌

  • @yogeshsalvi7288
    @yogeshsalvi7288 3 роки тому +2

    खूप छान माहिती मिळाली गावातील लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे असेच छान छान व्हिडिओ बनवा . देव बरे करो धन्यवाद

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 роки тому

      Thank you so much 😊
      Dev bare karo

  • @sujitkhaire5848
    @sujitkhaire5848 3 роки тому +1

    खूप छान माहिती दिलीत मी बुरुड समाज्याचा आहे बांबू पासून टोपली ,सूप , बनवतो , पेण ,रायगड ,

  • @ajaygotad5177
    @ajaygotad5177 3 роки тому +2

    खुप छान माहिती दिली. व्हिडिओ अप्रतिम बनवला दादा ,अशाच छान छान व्हिडीओ बनवत जा,आणि खेकडे पकडण्याची व्हिडिओ लवकरच बनव. दिपावलीचा हार्दिक शुभेच्या दादा.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 роки тому

      Thank you so much 😊
      Lawkarch banvu

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 3 роки тому +2

    खूप मस्त माहितीपूर्ण व्हीडीओ. खूप छान छान वस्तू बनवल्या व सविस्तर माहिती सांगितली. 👏🏻👏🏻

  • @basicsofindianclassicalmus2337
    @basicsofindianclassicalmus2337 3 роки тому +3

    किती सुंदर वस्तू आहेत...
    धन्यवाद

  • @TejaGurav
    @TejaGurav 3 роки тому +1

    Lucky dada khup chan video...👌👌

  • @dhaniscreations6225
    @dhaniscreations6225 3 роки тому

    लकी !! 1 no . व्हिडिओ .... सरांनी खूप छान माहिती दिली..👍 सुंदर बांबूच्या वस्तू बघायला मिळाले.... धन्यवाद

  • @jitendrasbhosale6729
    @jitendrasbhosale6729 3 роки тому +1

    Thank u lucky...tuzyamulech he public madhe pahayla miltay.. 👍👍sunder..bhetu ekada 🙏

  • @colorspalette
    @colorspalette 3 роки тому +1

    मी एक कलाकार आहे आणि म्हणून मलाही अशा गोष्टी पहायला आणि करायला आवडतात. दादा माहिती खूप छान आणि उपयुक्त आहे 👍🏻

  • @kamleshnaik6700
    @kamleshnaik6700 3 роки тому

    खूप छान माहिती दिली. असेही बांबूचे फर्निचर बनू शकते अशी कल्पनाही कधी केली नव्हती.

  • @pramodshetye8065
    @pramodshetye8065 2 роки тому +1

    बांबू उत्पादन ची छान माहिती मिळाली
    धन्यवाद

  • @raghunathdange7362
    @raghunathdange7362 3 роки тому +3

    अतिशय सुंदर माहिती,आपल्या प्रत्येक विडीओत काहितरी नाविण्य असते

  • @meenapatil5027
    @meenapatil5027 2 місяці тому

    खूप सुंदर माहीती,! धन्यवाद!

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 роки тому +2

    Khup chaan art'work

  • @rmpatil174
    @rmpatil174 2 роки тому

    खूप छान माहिती मिळाली. सदर प्रकल्प आम्हाला पहाता येईल काय. व्हिडिओ छान बनवला. धन्यवाद

  • @sumitachintalwar9499
    @sumitachintalwar9499 3 роки тому

    खूप छान माहिती देता आपण.... आशेच नवनवीन उद्योग शोधून चांगली माहिती देत राहावे... जेणेकरून आम्हाला माहिती मिळत राहील...😊😊... तुम्हाला पण शुभेच्छा...

  • @vijayparanjape2662
    @vijayparanjape2662 3 роки тому +1

    very nice I like this VDO vry much . in korona virus atmosphire all are struggling for survival . . I hope this VDO will help for the same

  • @rajshreesawant6521
    @rajshreesawant6521 3 роки тому

    Apratim..khup chan mahiti dilis..wastu pn jabardast..👌👌👌👌👌

  • @samruddhakokan
    @samruddhakokan 3 роки тому +1

    ग्रेट मस्त व्हिडिओ 👌👍

  • @ankushkalbate4479
    @ankushkalbate4479 3 роки тому

    खरच खुप छान माहिती

  • @vikaslad5110
    @vikaslad5110 3 роки тому

    खूपच मस्त वीडियो होता

  • @sachingosavi2953
    @sachingosavi2953 3 роки тому +1

    खुप खुप आवडली माहिती

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 3 роки тому +1

    अतिशय माहितीपूर्ण सिरीज ... जबरदस्त!!!

  • @Divine9009
    @Divine9009 3 роки тому +2

    One of the professional with quality content Vlog from Konkan ....

  • @ashishlodh4690
    @ashishlodh4690 3 роки тому +1

    Mast, ekdam chaan. Salesman was very good

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому

    मित्रा एक नंबर माहिती मिळाली

  • @prashantshenvi5657
    @prashantshenvi5657 2 роки тому +1

    Ek no dada .good job .

  • @सिंधुदुर्गपर्यटनकृष्णाराणे

    सुंदर माहिती दिली आहे आपन

  • @jovitadmello5796
    @jovitadmello5796 3 роки тому +2

    Hats off to all the people working, will surely buy products from them,thanks a ton for the video

  • @gauravgurav9461
    @gauravgurav9461 3 роки тому +1

    खुपच सुंदर

  • @amitbhide3049
    @amitbhide3049 3 роки тому +1

    Khup sundar kalakusar.mahiti pan khup chan. Maza next furniture ithuch ghenar

  • @amitalokegaonkar5497
    @amitalokegaonkar5497 3 роки тому +2

    Atishyay sunder

  • @workcation8098
    @workcation8098 3 роки тому +4

    खुप छान खुप धन्यवाद

  • @stateservicetestpaper5059
    @stateservicetestpaper5059 3 роки тому +2

    Super... Nice Job brother

  • @swapnilkatare8899
    @swapnilkatare8899 3 роки тому +2

    Superb bamboo handicrafts material chaan

  • @dalviabhishek5130
    @dalviabhishek5130 3 роки тому +2

    Khup chan video aahe dada thanks 👍🙏

  • @firozsayyed3180
    @firozsayyed3180 3 роки тому

    Khup chhan mahiti dili, kadhi vichar nahi ala ase hi hou shakte

  • @rajeshkadam3923
    @rajeshkadam3923 3 роки тому +1

    Dada kharach tu khup chan mahiti deto ahes. Good Work Dada, keep it up.

  • @ruthagrofarm3085
    @ruthagrofarm3085 3 роки тому +1

    Khup chhan mahiti ,dada

  • @deepakkambli4323
    @deepakkambli4323 3 роки тому

    वाह मस्तच 👌
    डीके

  • @kvps2021
    @kvps2021 7 місяців тому

    Mind-blowing video ❤❤🎉🎉

  • @neelamsarang2393
    @neelamsarang2393 3 роки тому +1

    Khup chan bamboo furniture

  • @koknatlawagh7436
    @koknatlawagh7436 3 роки тому +2

    Khup chaan video zala.

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 3 роки тому +1

    अप्रतिम कलाकृती!!
    💐💐💐💐💐

  • @magiceye7536
    @magiceye7536 3 роки тому +2

    Video छान आहे . मात्र माहिती देणारा व्यक्ती हा सुस्पष्ट बोलणारा असावा . बर्याच गोष्टी डोक्यावरुन गेल्या .

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 роки тому +1

      Next time kalji ghein
      Keep watching malvanilife 😊

    • @rohinikadam5970
      @rohinikadam5970 3 роки тому

      आपल्याला कोणताच अधिकार नाही आहे...कोणाच्या व्यंगावर बोलण्याचा...त्यांच्या परिने खुपच उत्कृष्ट माहीती त्यानी सादर केली...

  • @sanjaymahadik600
    @sanjaymahadik600 3 роки тому +2

    अप्रतिम सादरीकरण मी नेहमी आपले व्हिडीओ पहातो यांचा पत्ता दिला तर आनंद होईल

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 роки тому

      Bhag 1 paha dada barich info milel
      Thank you so much 😊

  • @virajsutar6229
    @virajsutar6229 3 роки тому +1

    Mast. Swing chair chi price kete aahe . please samjel ka . Video khup Chan jhala aahe

  • @anushkatalashilkar7862
    @anushkatalashilkar7862 3 роки тому +6

    Very nice mavalan life

  • @devkambli970
    @devkambli970 3 роки тому +2

    Kambli saheb majya kade sabdha Nahi. Best video of all the videos. This video we full family were watching without talking to each other. I feel you should b awarded for this video. Can u pl send this factory address.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 роки тому +1

      You made my day 😍

    • @deepakamre5969
      @deepakamre5969 3 роки тому

      Deven really very informative quality blog by Lucky.

  • @trupteehaldankarmelekar1925
    @trupteehaldankarmelekar1925 3 роки тому

    Farach chan Mahiti delit. Asech rojgar gaon t uplabadha jalet tar lokanana apal gaon sodun jav laganar nahi. Costing pan reasonable ahe. Eco friendly ahe. Nakki visit karu👍

  • @ravibagwe9203
    @ravibagwe9203 3 роки тому +3

    Very good Brother

  • @pratikludbe1946
    @pratikludbe1946 3 роки тому

    Chan mahiti dili konkan madhalya vyavsayachi. Jar possible zala tar Sripad milk brand cha video banava . Jyane milk processing chi mahiti milel.

  • @avinashjadhav4960
    @avinashjadhav4960 3 роки тому +2

    अतिशय सुंदर व्हिडीओ👌🏼

  • @amitmalkar9484
    @amitmalkar9484 3 роки тому +1

    apratim ......chhan

  • @Omiee537
    @Omiee537 3 роки тому +1

    दर सर्वसामान्य लोकांना परवडले हवे तरच लोक आकर्षित होतील

  • @tusharbhosle5937
    @tusharbhosle5937 Рік тому +1

    Fantastic

  • @sunilmayekar2573
    @sunilmayekar2573 3 роки тому

    Lucky kupach chan video ahe .

  • @gaipatel
    @gaipatel 3 роки тому +1

    Very Nice Information, Great Work Keep It Up..

  • @sharadkambli47
    @sharadkambli47 3 роки тому +3

    Superb A1

  • @jayeshparab698
    @jayeshparab698 3 роки тому +2

    Kulad midc madhil pratak bandhvala maza namaskar kokanat rahun tumhi kiti advance kam karat aahat hats of

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 роки тому +1

      Ho..sarvanchech aabhar ani kautuk

  • @itube3787
    @itube3787 3 роки тому +3

    Best video about bamboo and it uses
    Keep going brother .

  • @salilharlikar
    @salilharlikar 3 роки тому +1

    Khup chaan! Ithe bamboo wind chimes miltat ka?

  • @subhashkhawadkar8873
    @subhashkhawadkar8873 3 роки тому +2

    सुंदर

  • @pareshgijam
    @pareshgijam 3 роки тому +2

    Khup masta... 👌

  • @minakshisarang1376
    @minakshisarang1376 3 роки тому

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻Khup chan video

  • @rutujamahadik7625
    @rutujamahadik7625 3 роки тому

    Khup chan mahiti milali. Mi Germany madhe aste pan tithe ale ki nkki bhet dein.😊👍🏼

  • @vakkygamer2818
    @vakkygamer2818 3 роки тому

    khoop chan projet aahe

  • @frag_out1500
    @frag_out1500 3 роки тому

    Very informative 👍 It's very encouraging to see Kokani people doing sustainable business. 🙏

  • @sid8863
    @sid8863 3 роки тому

    Chaan mahiti dilis 👍👍👍👍

  • @vitthallohar630
    @vitthallohar630 2 роки тому +1

    Very nice information

  • @suhaaskondurkar0001
    @suhaaskondurkar0001 3 роки тому

    अप्रतिम

  • @sourabhwaghmare6426
    @sourabhwaghmare6426 3 роки тому +1

    Changli branding ani marketing ne products city mdhe launch karave,great business opportunity
    Awesome vid

  • @shivrajjadhav2286
    @shivrajjadhav2286 Рік тому +1

    Thanks

  • @sumatirautfarmalibag6830
    @sumatirautfarmalibag6830 3 роки тому

    शानदार व्हिडिओ! त्यांच्याकडे ऑनलाइन विक्री करण्याची तरतूद आहे का?

  • @mangeshchavan5675
    @mangeshchavan5675 2 роки тому

    खूप सुंदर

  • @KiranPatil-ch7um
    @KiranPatil-ch7um 3 роки тому +1

    Great job very good

  • @ganeshsankpal8346
    @ganeshsankpal8346 3 роки тому +1

    मस्तच 👌👌👌👍👍👍👍👍

  • @sainathmhatre3326
    @sainathmhatre3326 3 роки тому +1

    Very nice👌mumbai Eksar borivali

  • @naushadkagaje3833
    @naushadkagaje3833 3 роки тому

    Nice information & great work bhau

  • @pratapsinhmane
    @pratapsinhmane 3 роки тому +1

    Too good sir..