हे पाहाल तर कोकण गिड्डा गाय नक्की पाळाल | Kokan Gidda Gai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 кві 2024
  • जाऊया रत्नागिरी मधील हरचेरी गावचे DP यांच्या गोशाळेत.. कोकण गिड्डा गाई बद्दल जाणून घ्यायला !!
    #kokan gidda gai #Harchiri #desicowfarming #twjfoundation
    Created by Vihang Media
    Contact Us here :
    (कृपया भेटायला येण्याच्या २ दिवस आधी कॉल करा.)
    Deepali Pranit,
    Happy Eco Village,
    Harchiri, Ratnagiri
    9820596182
    7499377459

КОМЕНТАРІ • 196

  • @vasudevjedhe4044
    @vasudevjedhe4044 2 місяці тому +13

    3वर्ष झाली मी माझ्या बायको कडे हाट करतोय कि आपण गाय आणू. पण ती आजून तयार होत नाही. स्वामी तिला बुद्धी द्या. आणि माझे स्वप्न पूर्ण होऊ द्या. 🙏

    • @rajendrabhosale6287
      @rajendrabhosale6287 2 місяці тому +1

      🙏मला सुद्धा हा अनुभव आला आहे, पण मला मिसेसने शेवटी माझ्या हट्टापुढे हात टेकले, माझे कडे 1 गाय व एक वासरू आहे, त्याची जात खिल्लार आहे. या गायीच्या शेणामुळे नारळाला भरपूर प्रमाणात नारळ तर अंबा यांची चवही व भरपूर अंबे लागले यामुळे कोणत्याही प्रकारची खते वापरली जात नाहीत, तसेच भाजीपाला व शेवगा यांच्या चवीला इतर भाज्या च्या तुलनाच करता येत नाहीत.

    • @rajendrabhosale6287
      @rajendrabhosale6287 2 місяці тому +1

      देतील त्याही परवानगी देतीलच लवकर विशेष म्हणजे या गायीच्या शेणामुळे दुर्गंध युक्त वासही येत नाही हे विशेष आहे.

    • @ghanashyamkaale7389
      @ghanashyamkaale7389 2 місяці тому +1

      गुरुवारी घेऊन या थेट 🎉❤

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 2 місяці тому +31

    तुम्ही हाती घेतलेले कार्य अतिशय मोलाचे आहे 🙏
    कोकण प्रांतातील स्थानिक गोवंश टिकला पाहिजे... त्यासाठी तुम्ही अस्सल नंदी सुद्धा ठेवला आहे ही फार महत्वाची बाब आहे.. 👍

  • @AnilPatil-ru3ci
    @AnilPatil-ru3ci 3 місяці тому +50

    कोकणगीड्ड गाय चांगली आहे वैरण कमी खाते गाईला गोठ्यात बांधण्यास जागा कमी लागते गाईला दुध कमी असते पण दुध चांगले असते चहा प्याला तर वेलदोड / वेलची टाकुन पील्या सारखे लागते दुधावर शाय चांगली येते माझ्याकडे काळी कोकण कपीला आहे

    • @abhijeetchavan386
      @abhijeetchavan386 2 місяці тому +3

      कोकणामध्ये जनावरांचा बाजार कुठे भरला जातो

    • @abhijeetchavan386
      @abhijeetchavan386 2 місяці тому +2

      चांगल्या गाई कुठे मिळू शकतील

    • @TWJFoundation
      @TWJFoundation  Місяць тому

      खूपच छान!

    • @user-ft5wt1gv4y
      @user-ft5wt1gv4y Місяць тому

      कपिला गाय दुध किती देते ऐका वेळेस

    • @TWJFoundation
      @TWJFoundation  Місяць тому

      @@abhijeetchavan386 सध्या आमच्याकडे याबद्दल कोणतीच माहिती नाही. तुम्ही याबद्दल गुगल वरून अधिक महिती घेऊ शकता. धन्यवाद.

  • @kirandabke1956
    @kirandabke1956 2 місяці тому +5

    माझ्या आजी नि सांगितलेली एक गोष्ट मला आठवतेय की गाय वित असताना जर तिच्या भोवती तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्यास पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचे पुण्य मिळते

  • @chandrahaskeluskar5128
    @chandrahaskeluskar5128 2 місяці тому +10

    आपण हाती घेतलेल कार्य ईश्वराशी नात जोडणार, ईश्वर आपल्या कार्यात यश देईलच.

  • @anilgoriwale1608
    @anilgoriwale1608 2 місяці тому +2

    नमस्कार,
    आपला गावठी गायचा वंश वाचवण्याचा धाडशी प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे.
    आपल्या या प्रयत्नांसाठी आमच्या परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा!!
    या प्रेरणादायी प्रवासात भरीव काम करण्यासाठी व अधिकाधिक नागरिकांचा सहभाग वाढून गावठी गाईचा वंश वाचवण्याच्या प्रयत्नांना अधिक यश येण्यासाठी आपणांस सुख, सम्रुध्दीसह उत्तम आरोग्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना!!
    श्री. अनिल ग. गोरीवले.
    शीर- गुहागर/ चिपळूण.
    💐💐🌷💐💐

  • @sachinborse9157
    @sachinborse9157 2 місяці тому +8

    WOW 😍
    धनाष्रीला जसं काय फेस पावडरच लावलीये जणू 👌😂😘
    जय गो माता 🙏🚩💐

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 3 місяці тому +11

    खूप छान. बघूनचं मन भरलं. प्रत्यक्ष त्यांच्यासोबत काही क्षण घालवायला नक्की आवडेल. 👌 ♥️ 👍

    • @TWJFoundation
      @TWJFoundation  Місяць тому

      नक्कीच!
      अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबर वर संपर्क करू शकता. धन्यवाद!
      (कृपया भेटायला येण्याच्या २ दिवस आधी कॉल करणे )
      Deepali Pranit,
      Happy Eco Village,
      Harcheri, Ratnagiri
      9820596182
      7499377459

    • @sandipchavan4678
      @sandipchavan4678 Місяць тому

      @@TWJFoundation मनःपूर्वक 🙏

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 3 місяці тому +14

    आमच्या गावातही काही वर्षा पूर्वी हजार तरी गाई होत्या आता सनासुदीला वाढी (नैवेद्य समजा,) द्यायला गाय नाही तो पाण्यात विसर्जित करावा लागतो.खूप वाईट वाटत.पण गावाची झपाट्याने होणारी प्रगती आणि व्यवसायिक रण यामुळे ही संपत्ती लवकरच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, आपल्याला धन्यवाद पुढच्या पिढीला तुमच्याकडे बघायला तरी हा गोवंश दिसेल .

    • @TWJFoundation
      @TWJFoundation  Місяць тому

      जसे सण हि आपली संस्कृती आहे तसेच गाय हि सुद्धा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. सुरुवात तुमच्यापासून केलीत तर खूपच छान. आम्ही मार्गदर्शन करण्यास केव्हाही तयार आहोत. धन्यवाद.

  • @gajananterekar4366
    @gajananterekar4366 3 місяці тому +17

    ऊत्तम सेवा आपण करत आहात त्याबद्दल धन्यवाद.
    मला पण घरचे साठी गाय बाळगण्याची प्रखर ईच्छा आहे. पण काही कौटुंबिक कारणास्तव मला यापासुन लांब रहाव लागतंय.
    पण असो काही दिवसानी हि ईच्छा मी पूर्ण करणार एव्हढ नक्की.....

  • @vijayakango8905
    @vijayakango8905 3 місяці тому +12

    ताई, तुझे आधी खूप खूप आभार आणि तुला खूप आशिर्वाद! तू खूप चांगले काम करते आहेस. मला तुझ्या या कार्यात काही मदत करायला आवडेल.पण आम्ही शहरात राहतो. मार्गदर्शन कर. शक्य असेल तर जरुर काहीतरी करु.

    • @TWJFoundation
      @TWJFoundation  Місяць тому

      अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबर वर संपर्क करू शकता. धन्यवाद!
      (कृपया भेटायला येण्याच्या २ दिवस आधी कॉल करणे )
      Deepali Pranit,
      Happy Eco Village,
      Harcheri, Ratnagiri
      9820596182
      7499377459

  • @sameermokal4041
    @sameermokal4041 3 місяці тому +8

    खूप छान व्हिडिओ... देशी त्याही प्रादेशिक देशी गायीचं महत्व प्रत्येकाला कळायला हवं. हल्ली प्रत्येक जण गीर, साहिवाल, Tharparkar गायी पाळायचा पाठी लागलेत पण महाराष्ट्रातील कोंकण कपिला, खिल्लार, डांगी, देवणी, गवलावू, लाल कंधारी ह्या गायींवर सुद्धा काम व्हायला पाहिजे आणि त्यांचं महत्व सुद्धा देशातील शेतकऱ्यांना कळायला पाहिजे. तसेच गोचरण भूमी सुद्धा टिकायला पाहिजे जेणे करून प्रत्येकाला गायी पाळायला परवडले पाहिजे

    • @TWJFoundation
      @TWJFoundation  Місяць тому

      धन्यवाद आणि नक्कीच याबद्दल अधिक जागरूकता होणे गरजेचे आहे.

  • @ankushjagtap699
    @ankushjagtap699 3 місяці тому +25

    कोकण गिड्डा गाय पाळण्याची तयारी आहे. कृपया मार्गदर्शन करा.

    • @TWJFoundation
      @TWJFoundation  Місяць тому

      अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबर वर संपर्क करू शकता. धन्यवाद!
      (कृपया भेटायला येण्याच्या २ दिवस आधी कॉल करणे )
      Deepali Pranit,
      Happy Eco Village,
      Harcheri, Ratnagiri
      9820596182
      7499377459

  • @sachinborse9157
    @sachinborse9157 2 місяці тому +12

    आम्हाला पाळायची इच्छा आहे 🙏🚩💐😥

    • @TWJFoundation
      @TWJFoundation  Місяць тому

      अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबर वर संपर्क करू शकता. धन्यवाद!
      (कृपया भेटायला येण्याच्या २ दिवस आधी कॉल करणे )
      Deepali Pranit,
      Happy Eco Village,
      Harcheri, Ratnagiri
      9820596182
      7499377459

  • @pranitdalwai
    @pranitdalwai Місяць тому

    नमस्कार मी प्रणित दलवाई
    मी तुमची पूर्ण व्हिडिओ पाहिली आणि या व्हिडिओ प्रमाणे तुम्ही जे काम करत आहात ते अतिशय चांगले काम आहे त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तू मला तुमच्याकडे गाई कायमच्या देण्यासाठी पुष्पक कॉन्टॅक्ट येत असतील तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता कारण आम्ही रायगड जिल्ह्यातल्या बिरा तालुका मध्ये आमची स्वतःची जमीन आता सध्या डेव्हलप केलेली आहे त्यामध्ये आम्ही आता घर बनवलेला आहे आणि आम्हाला त्यामध्ये देशी गाईंचा गोठा बनवायची इच्छा आहे जर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं किंवा तुम्ही आम्हाला घाई देऊ शकलात तर आम्ही त्यामध्ये नक्कीच काम करू
    धन्यवाद

  • @ganeshpujare9595
    @ganeshpujare9595 2 місяці тому +5

    मी मालवणी आहे आमची गुरे आहेत आमच्या कडे कोकण गिड्डा गाई भरपूर होत्या आता एक आहे tumcha study khupach ahe
    Good explaintion ताई proud of you
    Keep it on god help you🙏

  • @sureshshinde8128
    @sureshshinde8128 2 місяці тому +8

    समाधान देणारा उपक्रम. धन्यवाद.

  • @bapujoshi
    @bapujoshi 2 місяці тому +9

    स्तुत्य उपक्रम
    गो माता विजयते

    • @balijadhav2185
      @balijadhav2185 2 місяці тому

      Chan upkram apan hati ghetala aahe mala khup avd ahe pratyaksh apalya vitthala amhi bhet deu shakato ka

    • @TWJFoundation
      @TWJFoundation  Місяць тому

      @@balijadhav2185 नक्कीच!
      अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबर वर संपर्क करू शकता. धन्यवाद!
      (कृपया भेटायला येण्याच्या २ दिवस आधी कॉल करणे )
      Deepali Pranit,
      Happy Eco Village,
      Harcheri, Ratnagiri
      9820596182
      7499377459

    • @TWJFoundation
      @TWJFoundation  Місяць тому

      धन्यवाद!

  • @sagarbhosale98
    @sagarbhosale98 2 місяці тому +1

    खूप छान, महाराष्ट्रातील गाय बघितली कि मनाला अतिशय प्रसन्न वाटतं, आपले कार्य महान आहे आपणास सतश नमन... 🙏

  • @sanjaykambli4324
    @sanjaykambli4324 2 місяці тому +1

    Konkan Gitta , Kapila he deshi Gau mata ekdam mast ahe, amhi Khopoli la khaas Konkan Ani Kerala Trichur hi 20 cha gotta kela ahe. 5 wasru paan zale ahe

  • @milindKhopkar-ce5yf
    @milindKhopkar-ce5yf 24 дні тому

    🙏 मीमहाड तालुका मधील रहिवासी आहे पण वेवसय मुळे पुण्यात स्थायिक झालो आहे मुळात गावाशी नाळ जोडली असते म्हणून मी 2काळी कपिला 1नंदी आणि 1 hf आश्या गाई घेतल्या आहेत ते ही माझ्या घरच्यांना म्हणजे आई पप्पा पत्नी मुले यांना कोणालाच न सांगता शेजारी गावात सांभाळ करण्यासाठी दिल्या आहेत पण याचा एक समाधान मिळतो की मी शेतकरी आहे आणि माझ्या गाई आहेत 🙏

  • @milindjoshi7025
    @milindjoshi7025 2 місяці тому +1

    Mazyakade dangi gai ahet. Tyanche doodh, tak kharokhar vegle lagte.

  • @ganeshghadigaonkar8873
    @ganeshghadigaonkar8873 2 місяці тому +1

    खुप छान काम करताय मॅडम

  • @priyaj1704
    @priyaj1704 3 місяці тому +4

    Kup chan, jya goshti athparet mahit nuoti savisker mandla dhnyavad. Very heart touching episode, hope people who own their cow, watch this vedio shall change their mind set.

    • @TWJFoundation
      @TWJFoundation  Місяць тому

      Yes ofcourse & Thankyou for your valuable feedback.

  • @TalatSurve-rh1eh
    @TalatSurve-rh1eh 3 місяці тому +5

    Beautiful good work great thanks jay Maharashtra

  • @sambhajijadhav4590
    @sambhajijadhav4590 3 місяці тому +5

    खूप सुंदर गोमातेबाबत माहिती

  • @maheshpatil8872
    @maheshpatil8872 3 місяці тому +9

    आमच्याकडे आहेत तीन❤

  • @dadasahebsayyad9664
    @dadasahebsayyad9664 2 місяці тому +4

    खुप,छांनच,माहितीदिली

  • @prasadmahadikvlogs
    @prasadmahadikvlogs 2 місяці тому +1

    खूप छान काम करताय ताई तुम्ही❤💐🙏

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 2 місяці тому +1

    फारच सुंदर तुम्ही काम करता. हे खरंच पुण्य आहे.God bless you.

  • @sidharthlondhe4331
    @sidharthlondhe4331 3 місяці тому +9

    गाय पाळायला मिळेलका खुप इच्छा आहे गाय संभळण्याची

  • @TalatSurve-rh1eh
    @TalatSurve-rh1eh 3 місяці тому +6

    Great work I like video thanks my name is Talat Surve Tal khed Dist Ratnagiri

  • @abhijeetchavan386
    @abhijeetchavan386 9 днів тому

    Khup chan mahiti dili

  • @kbamne99
    @kbamne99 2 місяці тому +1

    khup chan mahiti dili didi tumhi

  • @sammyr5708
    @sammyr5708 2 місяці тому +1

    धन्यवाद ताई, तुम्ही खूप छान काम करत आहात

  • @user-ue3ot4st6m
    @user-ue3ot4st6m 3 місяці тому +4

    ताई खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @rupasayta
    @rupasayta 2 місяці тому +1

    So happy to see your true love for Gau seva🙏

  • @user-uh5gk9wu6s
    @user-uh5gk9wu6s Місяць тому

    खुप छान ताई....🙏🙏

  • @chandrakantsawant2611
    @chandrakantsawant2611 2 місяці тому +1

    ताई आणि दादा, जय श्रीकृष्ण,
    आज आपल्या कडून बरीच गाय आणि तीच्या बद्दल खुपच छान माहिती दिली त्या बद्दल अत्यंत आभारी आहोत.
    चंद्रकांत सावंत आणि सुनिल पाटील
    रत्नागिरी.

  • @ashokbirje6094
    @ashokbirje6094 3 місяці тому +4

    एकदम मस्त माहिती दिली धन्यवाद

  • @kapilsangodkar2844
    @kapilsangodkar2844 2 місяці тому +2

    आज मला खरच खूप चांगली माहिती मिळाली,खूप आभार

  • @sameerjoshi7384
    @sameerjoshi7384 2 місяці тому +2

    श्री स्वामी समर्थ

  • @truptimerchant4166
    @truptimerchant4166 2 місяці тому +1

    Gau Vanday Matram Always in this Whole World ✨️ and Whole Universe ✨️ 🙏🏼 God Bless to All Of Them Who Save and Protect With Proper Taking Care Of Our All the Gaumata and Gauvance. Thank you ✨️ 🙏🏼🕉✨️🙏🏼

  • @charutaacharya902
    @charutaacharya902 2 місяці тому +3

    खुप छान काम करत आहात

  • @aishwaryaM_0090
    @aishwaryaM_0090 3 місяці тому +2

    खूप छान 🩷

  • @rajnaik7671
    @rajnaik7671 3 місяці тому +2

    ❤ wow

  • @sunildaithankar4483
    @sunildaithankar4483 2 місяці тому +1

    स्तुत्य उपक्रम 🎉 जय गौ माता .🙏🚩

  • @user-jg9dw7xi8y
    @user-jg9dw7xi8y 3 місяці тому +2

    Tayi kokangidagay badal mahiti dilat taybadal dhanyvad Amala samnalauche ahe kote milyitil

  • @AnilPatil-ru3ci
    @AnilPatil-ru3ci 3 місяці тому +5

    ताई तुमचे खुप खुप आभार

  • @prasannakarandikar
    @prasannakarandikar 3 місяці тому +3

    अप्रतिम

  • @charutaacharya902
    @charutaacharya902 2 місяці тому +3

    छान व्हिडिओ

  • @sameerjoshi7384
    @sameerjoshi7384 2 місяці тому +1

    चांगला उपक्रम अभिनंदन.

  • @ashishkamble1907
    @ashishkamble1907 3 місяці тому +3

    ❤❤👌👌

  • @balkrishnavarute9766
    @balkrishnavarute9766 3 місяці тому +2

    अगदी खरंय

  • @nutanchavan8266
    @nutanchavan8266 3 місяці тому +2

    👌❤

  • @shripadkher-fx1fl
    @shripadkher-fx1fl 3 місяці тому +2

    Khup chan

  • @tiaskatta318
    @tiaskatta318 2 місяці тому +1

    Chhan❤

  • @user-se5ji4dc4t
    @user-se5ji4dc4t 2 місяці тому +1

    तुम्ही देत असेल तर आम्ही पाळायला तयार आहे

  • @sandipmali5371
    @sandipmali5371 Місяць тому

    Grrrrrrreat India

  • @sachinchalke2888
    @sachinchalke2888 2 місяці тому +2

    🙏🙏🙏

  • @shashikantjambhale9640
    @shashikantjambhale9640 2 місяці тому +1

    Aaple abhinandan apple kam paishya Sathi nahi,apla abhyas khup chan ahe , apple punha abhinandan.

  • @maheshwad2900
    @maheshwad2900 2 місяці тому +1

    🙏

  • @pratikjoshi4675
    @pratikjoshi4675 2 місяці тому +1

    Ashyach gai lahanpani amachyakade pan asayachya..
    chh. Sambhajinagar

  • @shailuchaughule8321
    @shailuchaughule8321 3 місяці тому +1

    ❤❤

  • @kiranpatole1838
    @kiranpatole1838 3 місяці тому +2

    Ya gaila kokan krushi vidyapithane KOKAN KAPILA naw dile aahe tech waparnyacha prayatna aaplyakadun zala pahije

  • @udaymarathe8299
    @udaymarathe8299 2 місяці тому +1

    Kokni paise cha pathi lagla tuamule Shanti sukhi jivan visrla ,Lavkar aaple la suside cases koknat wadtana distil, ghatawar jase aahe tase ,

  • @shaileshgosavi4882
    @shaileshgosavi4882 2 місяці тому

    वा खुप छान करता तुहृमी

  • @milindd8309
    @milindd8309 2 місяці тому +1

    🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @kailaskumbhar4812
    @kailaskumbhar4812 2 місяці тому +1

    ❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @sunilmalusare6655
    @sunilmalusare6655 2 місяці тому +1

    Sakhol knowledge

  • @udaymarathe8299
    @udaymarathe8299 2 місяці тому +1

    Kokani aata manuski visrun fakt paishacha pathi lagla aahe ,pan tyache vait parinam lavkar distil , sukhi aanandi kokan nast zala aahe tyamule , puthe ajun bhayank hoil .

  • @anitasawant3707
    @anitasawant3707 2 місяці тому +1

    Aamhipan December la mix khilar jatiche gay palali aahe aamche shet nahiy taripan aawad aahe

  • @sachinborse9157
    @sachinborse9157 2 місяці тому +3

    पण कोकणातील स्थानिक वातावरणातील गाय दुसऱ्या भौगोलिक
    वातवणात adjust करून घेऊ शकेल का ?
    आपला संपर्क द्या 🙏🚩💐

  • @autotesting-it7jt
    @autotesting-it7jt 3 місяці тому +1

    Apali malenadu gidda , udupi , mangaluru, shringeri, sirshi javal jasta astat
    Malenadu manje pousali pradesh
    Gidda manje butka height

  • @rahulshete9064
    @rahulshete9064 3 місяці тому +3

    कोकण गिटा काळी गाय कोणाकडे मिळाले का

  • @pratham2820
    @pratham2820 3 місяці тому +1

    2010 paryant aamchya gavat barya paiki gai hotya but vadchya shahri karna mule aatta 4 gai aahet fakt ny tar pratekachya garoghari 2 te 4 gai Bai asaychya Ani aamchya badlpur madhe aamchya kade mothya varya chya sudhha gai hotya but aata koni gai sambayla baghat ny 😢

  • @pratikjoshi4675
    @pratikjoshi4675 2 місяці тому +1

    Marathwada sathi konti gay best ahe

  • @laxmimedisaleslm5715
    @laxmimedisaleslm5715 2 місяці тому +1

    video la awaaz nahi yet.

  • @ManoharKadam-gh4we
    @ManoharKadam-gh4we 3 місяці тому +2

    Mala sahkary kara me kokan kapila palu shakto

  • @nitinaasawale2594
    @nitinaasawale2594 Місяць тому

    ताई माझ्याकङे कोकण गिङी गाय आहे पहील्यादा वेली आहे पण तिला लंपी झाला होता एक वर्षा पुर्वी आता ती बरी झाली आहे तर तिचे दुध खायला चालेल का

  • @sarvameya3127
    @sarvameya3127 2 місяці тому +1

    गिद्दा गाय आणि कोकण कपिला एकच असते का

  • @dswaghmode8403
    @dswaghmode8403 10 днів тому

    ब्रिडिंग वर काम केलं पाहिजे

  • @sanjeevmorje1048
    @sanjeevmorje1048 2 місяці тому +1

    गाय गावठी आहे काय?

  • @zhingaru518
    @zhingaru518 16 днів тому

    आज ही गोहत्या बंदी झाली नाही आहे.

  • @chandrashekharkadam9484
    @chandrashekharkadam9484 2 місяці тому +1

    Serve to them means serve Bhagwant

  • @sangitasanas491
    @sangitasanas491 2 місяці тому +1

    आमच्याकडे काली कपिला गाय विक्रीसाठी आहे

  • @neetatekawade
    @neetatekawade 3 місяці тому +2

    गाई असेल तर सांगा

  • @gurunathpashte7737
    @gurunathpashte7737 3 місяці тому +3

    ताई खूप स्तुत्य उपक्रम.
    कोकण gidda गाय मिळेल का

    • @deepalipranitshappyecovill4449
      @deepalipranitshappyecovill4449 2 місяці тому

      Milel

    • @TWJFoundation
      @TWJFoundation  Місяць тому

      अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबर वर संपर्क करू शकता. धन्यवाद!
      (कृपया भेटायला येण्याच्या २ दिवस आधी कॉल करणे )
      Deepali Pranit,
      Happy Eco Village,
      Harcheri, Ratnagiri
      9820596182
      7499377459

  • @nitaambavane816
    @nitaambavane816 2 місяці тому +1

    Please

  • @gajananterekar4366
    @gajananterekar4366 3 місяці тому +2

    आपण हरचेरी गावातील आहेत तरिपण या जागेच ठिकाण (लाईव्ह लोकेशन )
    समजल तर बर होईल बरेच जणांच हे मत आहे. कृपया आपण हे सांगितलं तर बर होईल.

    • @sanjaychavan6871
      @sanjaychavan6871 3 місяці тому

      संपूर्ण पत्ता व मोबाईल नं. सांगा वे

    • @TWJFoundation
      @TWJFoundation  Місяць тому

      अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबर वर संपर्क करू शकता. धन्यवाद!
      (कृपया भेटायला येण्याच्या २ दिवस आधी कॉल करणे )
      Deepali Pranit,
      Happy Eco Village,
      Harcheri, Ratnagiri
      9820596182
      7499377459

  • @karveeranivasa9012
    @karveeranivasa9012 3 місяці тому +2

    Laaz wate Manus mahnungyala. Sanatani nuste label ahe. Gainna viktat... Tyache dushparinaami vaatyala yetat.

  • @geetaprabhune2308
    @geetaprabhune2308 2 місяці тому +2

    कोकण गिड्डा गाय पाळायला आवडेल मला मार्गदर्शन करा please

    • @TWJFoundation
      @TWJFoundation  Місяць тому

      अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबर वर संपर्क करू शकता. धन्यवाद!
      (कृपया भेटायला येण्याच्या २ दिवस आधी कॉल करणे )
      Deepali Pranit,
      Happy Eco Village,
      Harcheri, Ratnagiri
      9820596182
      7499377459

  • @ankushjagtap699
    @ankushjagtap699 3 місяці тому +4

    नमस्कार मॅडम, गाई पाळायची तयारी आहे. उपलब्ध होईल काय ❓

    • @deepalipranitshappyecovill4449
      @deepalipranitshappyecovill4449 3 місяці тому +3

      Milel. Call kara

    • @ankushjagtap699
      @ankushjagtap699 3 місяці тому

      @@deepalipranitshappyecovill4449 OK.

    • @TWJFoundation
      @TWJFoundation  Місяць тому

      अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबर वर संपर्क करू शकता. धन्यवाद!
      (कृपया भेटायला येण्याच्या २ दिवस आधी कॉल करणे )
      Deepali Pranit,
      Happy Eco Village,
      Harcheri, Ratnagiri
      9820596182
      7499377459

  • @user-xl7ic1dc8z
    @user-xl7ic1dc8z 3 місяці тому +3

    पत्ता मोबाईल नंबर सेंड करा ही विनंती आहे सर्वांना मदत होईल

    • @TWJFoundation
      @TWJFoundation  Місяць тому

      अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबर वर संपर्क करू शकता. धन्यवाद!
      (कृपया भेटायला येण्याच्या २ दिवस आधी कॉल करणे )
      Deepali Pranit,
      Happy Eco Village,
      Harcheri, Ratnagiri
      9820596182
      7499377459

  • @pushalatagadale3450
    @pushalatagadale3450 2 місяці тому +1

    किंमत किती

  • @chitrasaralkar5679
    @chitrasaralkar5679 2 місяці тому +1

    गायी पोसायला तुम्हाला महिना खर्च किती येतो .माझ्या दोन गायी भाकड झाल्यात .कायकरावं कळत नाही .

    • @mohinitayade3147
      @mohinitayade3147 2 місяці тому +1

      Please tyana wiku naka
      Seva karat raha .
      Aashirwad milel tumhala

    • @Tarangini31
      @Tarangini31 2 місяці тому

      गोमूत्र व शेणापासून किती तरी गोष्टी बनवण्यासाठी प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. चौकशी करावी.

  • @rameshdalvi4160
    @rameshdalvi4160 2 місяці тому +1

    मला तुमच्या प्रकल्पाला भेट द्यायची आहे.

    • @TWJFoundation
      @TWJFoundation  Місяць тому

      अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबर वर संपर्क करू शकता. धन्यवाद!
      (कृपया भेटायला येण्याच्या २ दिवस आधी कॉल करणे )
      Deepali Pranit,
      Happy Eco Village,
      Harcheri, Ratnagiri
      9820596182
      7499377459

  • @kunteajit
    @kunteajit 2 місяці тому +2

    Gomay/ Gowarya karun vikta ka?

    • @deepalipranitshappyecovill4449
      @deepalipranitshappyecovill4449 2 місяці тому

      Hoy. Anek utpadane aahet.

    • @TWJFoundation
      @TWJFoundation  Місяць тому

      Ho.
      अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबर वर संपर्क करू शकता. धन्यवाद!
      (कृपया भेटायला येण्याच्या २ दिवस आधी कॉल करणे )
      Deepali Pranit,
      Happy Eco Village,
      Harcheri, Ratnagiri
      9820596182
      7499377459

  • @watso-007
    @watso-007 Місяць тому +1

    Jar त्यातून आर्थिक फायदा होत नसेल तर काहीही उपयोग नाही जर्सी गाय उत्तम

    • @TWJFoundation
      @TWJFoundation  Місяць тому

      आर्थिक फायदा तर नक्की होईलच. परंतु देशी कोकण गिड्डा गाय आणि जर्सी गाय यातील फरक फक्त आर्थिक दृष्ट्या लक्षात नं घेता यातील विज्ञान लक्षात घेतले पाहिजे.

    • @watso-007
      @watso-007 Місяць тому +1

      @@TWJFoundation गाई दूध साठी पाळतो ना की शेन साठी

    • @watso-007
      @watso-007 Місяць тому

      @@TWJFoundation अहो कोकण मागे का आहे कारण तुमची जनावर दूध उत्पादन कमी करतात त्या मुळे तुमची मुलं कुपोषित आहेत,अभ्यास आणि शारीरिक दृष्ट्या kamjor aahet कसल abhyas aahe ka तुमचा म्हणून घाट वरची मुल पुढे आहेत भरती आणि नोकऱ्या मध्ये तुम्ही बसा गरिबी कवटाळत

    • @watso-007
      @watso-007 Місяць тому +1

      @@TWJFoundation विज्ञान च लक्षात घेत नाही ना

  • @shrikantphadke2178
    @shrikantphadke2178 3 місяці тому +1

    Apala.phon.no.kay

    • @TWJFoundation
      @TWJFoundation  Місяць тому

      अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबर वर संपर्क करू शकता. धन्यवाद!
      (कृपया भेटायला येण्याच्या २ दिवस आधी कॉल करणे )
      Deepali Pranit,
      Happy Eco Village,
      Harcheri, Ratnagiri
      9820596182
      7499377459