बांबूच्या पारंपरिक वस्तू बनवणारे कोकणातले "मधू काका"| Bamboo Man of Konkan :Humans of Konkan EP9

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024
  • मधु काका गेली ४०वर्षे सावंतवाडी या जवळच्या सांगेली ह्या गावात रोजच्या वापरातील बांबू च्या वस्तू बनवून विकून उदरनिर्वाह करतात.. काळाच्या ओघात बांबू च्या वस्तूंची जागा प्लास्टिक अल्युमिनियम ने घेतली त्यामुळे बांबू पासून केल्या जाणाऱ्या पारंपरिक वस्तूंचा खप कमी झालाय
    पण आयुष्य बांबू वस्तू करण्यात गेले, ह्या व्यतिरिक्त दुसरे कौशल्य नाही आणि आता काही मेहनतीचे काम करण्याची ताकद नाही..
    Humans of Konkan च्या माध्यमातून लोप पावत असलेली ही कला आणि आणि ही माणसे तुमच्या समोर आणत आहोत ..ह्या अश्या मेहनती कलाकारांना मदत म्हणून पैसे बियसे नकोत पण तुमच्या रोजच्या वापरात एखादी प्लास्टिक ऐवजी बांबू ची वस्तू लागत असेल तर मधु काकांसारख्या ग्रामीण लोकांकडून घ्यायला हरकत नाही
    Contact To Buy Eco Goods
    +919049845999
    बांबूच्या वस्तू
    बांबू ची टोपली
    हडगी
    गाळणी
    कणगी
    पाळणा
    डाळी
    पांज

КОМЕНТАРІ • 167

  • @sharvarikadam7441
    @sharvarikadam7441 3 роки тому +40

    काहीजण फक्त likes मिळवण्यासाठी video बनवतात. तुझे तसे नाही तू फक्त कोकणासाठी झटतो आहेस. खूप खूप धन्यवाद.

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому

      ताई माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit कराना... मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ua-cam.com/video/_8CnCiP_L14/v-deo.html 🙏🤞

  • @vishalbandarkar9604
    @vishalbandarkar9604 3 роки тому +5

    तुझा बोलण्याची शैली येवढी जबरदस्त आहे की ऐकताना अंगावरती काटे उभे राहतात. खूपच छान प्रयत्न आहेत तुझे अशा लोकांची जीवनशैली जगासमोर मांडली पाहिजे👍👌

  • @nandushinde3718
    @nandushinde3718 3 роки тому +2

    मधुकाकांना नमस्कार . प्रसाद तुझे काम खूप छान, खरोखरच अशा रानमानसांना सहकार्य करणे आपले कर्तव्य आहे .

  • @anilgholap1318
    @anilgholap1318 3 роки тому +13

    🌿प्रसाद,मित्रा बुरूड व्यवसाय करणारे मधू काका यांना जगासमोर आणलेस.खूप छान वाटले. ☘आजही गावाकडे बारा बलुतेदाराचे महत्त्व खूप आहेत🌾.त्यांना व त्यांच्या व्यवसायाला पत,प्रतिष्ठा देणे,आपले सर्वाचे काम आहे.कारण ते आपले बांधव आहेत🍂.आपण प्लास्टीकच्या वस्तूंचा वापर बंद केला तर या सर्व कष्टकरी लोकांच्या व्यवसायाला उर्जितअवस्था प्राप्त होईल. 🌴मधू काकांना नमस्कार ! 🍁प्रसाद तुझे अभिनंदन व शुभेच्छा.

  • @sudinsawant649
    @sudinsawant649 Рік тому +2

    या प्ल्यास्टिकच्या युगात हे बुरुड काम करणारा समाजाची कला आता लुप्त होत चालली आहे.बारा बलुतेदार संपत चालले आहेत. हेच मोठे दुःख आहे.

  • @ganeshghadigaonkar8271
    @ganeshghadigaonkar8271 3 роки тому +2

    प्रिय प्रसाद....तशी आपली ओळख नाही...पण तुझे हे वीडियो बघुन तू खूप जवळचा मित्रच भासतोस........खूप जण व्लॉग बन्व्तात.....पण तुझी ही अवर्णनीय पद्धत खूपच आकर्षक आणी वेगळी आहे....जी निश्चितच पुन्हा पुन्हा तुझ्या चानल वर येण्यास भाग पाडते.........तुझे कैमरा वर्क....आणी आप्लेल्से करणारे मराठी भाषेतील वक्तृत्व.......मुंबईत राहून सुद्धा कोकणात असल्याचे सुंदर स्वप्न देते......तू करत असलेले काम अप्रतिम आहे.......अशच कधिही न बघितलेल्या जागा तू दाखवत राह्शिल आणी आप्ल कोकण असच सुंदर रित्या दाखवत राहवस....तुझ्या या प्रवासाला खूप सारया शुभेच्छा...मी माझ्या मित्रना आवर्जून हे तुझ्या नजरेत्ल कोकण बघायला सागत असतो.💐💐💐

  • @vaibhavgawas1002
    @vaibhavgawas1002 3 роки тому +14

    फार छान व्हीडीओ असतात तुमचे
    खुप सुंदर माहीतीही देतात
    एकत रहाव अशी

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому

      दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit कराना... मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ua-cam.com/video/_8CnCiP_L14/v-deo.html 🙏🤞

  • @sunitarane9652
    @sunitarane9652 3 роки тому +3

    Khup chan video, एवढी मेहनत करुनही ते गरीबच राहतात कारण त्यांना त्यांच्या मेहनतीचे मोल पाहिजे तसे गावात मिळत नाही.मुंबईत मालवणी जत्रा वगैरे असतात त्याच्यात त्यांना संधी दिली पाहिजे. असे माझे एक suggestion आहे.

  • @riteshsawant8482
    @riteshsawant8482 3 роки тому +8

    Humans of konkan हा अप्रतिम प्रयोग आहे भावा असाच नवनवीन व्हिडिओ बनवत रहा ❤️👍

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  3 роки тому

      धन्यवाद रितेश

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому

      दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit कराना... मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ua-cam.com/video/_8CnCiP_L14/v-deo.html 🙏🤞

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 роки тому +3

    फारच छान माहिती मिळाली.... पारंपरिक हास्त कलेच vlog .👌👌👌👌 तुझ सादरीकरण उत्तम निवेदन आवाज उत्कृष्ट 👍👍👍👍

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому

      दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit कराना... मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ua-cam.com/video/_8CnCiP_L14/v-deo.html 🙏🤞

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому

      दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit कराना... मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ua-cam.com/video/_8CnCiP_L14/v-deo.html 🙏🤞

  • @anandyeram4933
    @anandyeram4933 3 роки тому +1

    एक नंबर भावा एक नंबर......💖👌🙏

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 3 роки тому +2

    खूप छान.. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा

  • @kirangurav3278
    @kirangurav3278 3 роки тому +2

    खूप छान माहिती मिळाली. प्रसाद

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому

      दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit कराना... मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ua-cam.com/video/_8CnCiP_L14/v-deo.html 🙏🤞

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 3 роки тому +5

    खूप मस्त vlog 🤗👌बांबू पासून सुंदर कलाकौशल्य करुन आपली उपजीविका करणारे या काकांचे आभार 🤗खूप मेहनतीचे काम आहे हे. या रानमाणसांमुळे ही कला अजूनही टिकून राहिली आहे आणि ती पुढे ही अशीच टिकून रहावी हिच सदिच्छा. 🙏रानमाणूस 🙏

  • @nanoocomputers
    @nanoocomputers 3 роки тому +3

    Your voice is super

  • @pallavikadam2620
    @pallavikadam2620 3 роки тому +4

    माझे आजोबा टोपली, हारे, डळगी, गुरांना मास्क, म्हणजे पावसाळ्यात भात खावू नये नगरणी करताना, कोईन जी मासे पकडण्यासाठी बनवत, भात साठवण्यासाठी कानगे, टते, टोकले पण, काकांना सलाम, त्यांनी याचा ट्रेनिंग द्यावा

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому

      ताई माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit कराना... मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ua-cam.com/video/_8CnCiP_L14/v-deo.html 🙏🤞

  • @kashinathjangam1387
    @kashinathjangam1387 3 роки тому +1

    Good.very good.small profession.with satisfaction.small is really beautiful.specially in konkan.

  • @GSN1989-z3r
    @GSN1989-z3r 3 роки тому +2

    Informative व्हिडीओ असतत. खरंय, माॅल, हाॅटेल, मोठमोठ्या दुकानामध्ये आपण bargaining करत नाही मग अशा हातावर पोट असलेल्या गरीबांच्या बाबतीतही bargaining नकोच 🙏 we must encourage such people.👍

  • @durvasnaik8440
    @durvasnaik8440 3 роки тому +8

    What skill and workmanship, such simple people make great works of art with such intrest and passion. After seeing this hard work with patience, I couldn't bargain.❤️ And great job Prasad 👍

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому

      दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit कराना... मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ua-cam.com/video/_8CnCiP_L14/v-deo.html 🙏🤞

  • @shirkeds2859
    @shirkeds2859 3 роки тому +1

    व्वा खूपच सुंदर 👌👌👌👌

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому +1

    मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास. मित्रा तू खरच कोकणासाठी , कोकणातल्या मुलांसाठी आणि कोकणातल्या लोकांसाठी खूप ............खूप चांगल काम करतो आहे. त्याबददल तुझे आभार मित्रा तू जे काही विषय घेऊन येतॊसणा ते खूप छान असतात.

  • @shrikantgaikwad4636
    @shrikantgaikwad4636 3 роки тому +1

    Kupach chan

  • @krishnathhirugade3348
    @krishnathhirugade3348 3 роки тому +1

    Mast

  • @janardanrasal9880
    @janardanrasal9880 3 роки тому +1

    दादा लय भारी 👍

  • @madhurivanmali7074
    @madhurivanmali7074 3 роки тому +1

    Khoopch sunder yamagchi mehnet v barik vinevhi topli pahun kharch khup chan vatle. Yapaiki Ek mothi v choti ghatta vinechi topali having aslyas kay karave lagel. Pl reply.

  • @desaibandhu
    @desaibandhu 3 роки тому +1

    प्रसाद खुप सुंदर व्हिडीओ बनवला आहेस, धन्यवाद

  • @jayramghogale1922
    @jayramghogale1922 3 роки тому +1

    खूप छान

  • @poojabelvalkar1911
    @poojabelvalkar1911 3 роки тому +1

    Evdha sunder video aani fakta 8.4 k views...... khup durdaiva aaahe lokancha, ki kalechi jaan nahiye ,

  • @sudamparab8965
    @sudamparab8965 3 роки тому +1

    Chan. Khup

  • @konkan882
    @konkan882 3 роки тому +2

    Khupach sundar , kalakar aahet mama, ranmanus mule he na pahilel pahayla milatay lokana, khupach channn

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому

      दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit कराना... मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ua-cam.com/video/_8CnCiP_L14/v-deo.html 🙏🤞

  • @amitamkar7871
    @amitamkar7871 3 роки тому +1

    Khup Chan dada 👍
    Kokan jam bhari

  • @pranalipendurkar5070
    @pranalipendurkar5070 3 роки тому +1

    Very nice

  • @sunilasane2466
    @sunilasane2466 3 роки тому +3

    You remembered my primary school days,I use to see their bamboo art for hours,my grandmother use to buy the darli for kids( baby goats) I love to remember my school days in zip school.Thank you.

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому +1

      दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit कराना... मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ua-cam.com/video/_8CnCiP_L14/v-deo.html 🙏🤞

  • @raghunathdange7362
    @raghunathdange7362 3 роки тому +1

    सुंदर

  • @PremKumar-cd1el
    @PremKumar-cd1el 3 роки тому +2

    Prasad so generous about you to show people there are such kind of people living their poor life god bless them 🙏🙏🙏

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому

      दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit कराना... मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ua-cam.com/video/_8CnCiP_L14/v-deo.html 🙏🤞

  • @smitakorlekar8714
    @smitakorlekar8714 3 роки тому +1

    Sundar tu maahiti saagataananaa aekat rhavishi vatte 👍👌

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому

      ताई माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit कराना.. मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ua-cam.com/video/_8CnCiP_L14/v-deo.html 🙏🤞

  • @aartivarishe1644
    @aartivarishe1644 3 роки тому +2

    good work 👍

  • @yogishirodkarvlogs8668
    @yogishirodkarvlogs8668 3 роки тому +1

    Nice prasad sir

  • @indiantravelandfood6479
    @indiantravelandfood6479 3 роки тому +1

    Awesome

  • @pramodtawade2062
    @pramodtawade2062 3 роки тому +2

    👌....सुंदर,,,,, पारंपरिक कलाकुसर आणि सादरीकरण मस्त,,,👌👍👍

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому

      दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit कराना... मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ua-cam.com/video/_8CnCiP_L14/v-deo.html 🙏🤞

  • @ashishghorapade9315
    @ashishghorapade9315 3 роки тому +1

    Ek number bhawa...

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому

      दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit कराना.. मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ua-cam.com/video/_8CnCiP_L14/v-deo.html 🙏🤞

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому

      दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit कराना.. मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ua-cam.com/video/_8CnCiP_L14/v-deo.html 🙏🤞

  • @sachinpendurkar1177
    @sachinpendurkar1177 3 роки тому +1

    Good...

  • @vinodnandviskar8616
    @vinodnandviskar8616 3 роки тому

    Khup chan

  • @satishvishe1750
    @satishvishe1750 3 роки тому +4

    Nice bro☝️☝️☝️🙏

  • @pravinbandekar8671
    @pravinbandekar8671 3 роки тому +1

    Ya parmparik vyavsayala aamacha manachya mujara. Asha prakarche traditional v paramparik vyavsayala Maharashtra Sarkarane bhargos madat v pathimba dyayla hava. tasech hi kala ashich pudhil pidhyani japayala havi mhanun kakan sarkhya mansani hi aapli kala aankhi kahi hotkaru mandana v mulana shikavali pahije mhanje asha ya kala pidhyan pidhya jopasalya jatil. Prasada tuzya ya upakramala aamacha manpurvak aashirwad. Dhanyawad .

  • @rao8582
    @rao8582 3 роки тому +1

    Nice brother

  • @KASAKAYMAJETNA
    @KASAKAYMAJETNA 3 роки тому +2

    u r genius ,khup shikayala milta tuza videos madhun, thank you very much.

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому

      दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit कराना... मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ua-cam.com/video/_8CnCiP_L14/v-deo.html 🙏🤞

    • @KASAKAYMAJETNA
      @KASAKAYMAJETNA 3 роки тому

      @@SafarAdventures nakki

  • @vilasraul9613
    @vilasraul9613 3 роки тому +1

    मधूभाऊंक मीया गेली पन्नास वर्षा ओळखताय. त्यांची ही कला नसान त्यांचो ऊदरनिर्व्हाणीचो साधन आसा तो तीया तूझ्या रानमाणूस तर्फे ईंटरनेटच्या चव्हाट्यावर मांडलस त्या बद्दल तूझे खूपखूप आभार. आणि मधूभाऊक नमस्कार.

  • @matsagarkishor
    @matsagarkishor 2 роки тому

    प्रसाद तुझा भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! कोकण बाबत काही गैरसमज आहेत चेटूक, जंगलातील भोंदू बाबा हे गैरसमज कमी करण्यासाठी एक एपिसोडे बनवशील का मित्रा? कोकणाचे निसर्ग सौंदर्य दाखवल्या बद्दल आभार 🙏

  • @vickygawade619
    @vickygawade619 3 роки тому +1

    Dada khup chan kam kartoy tu...

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому

      दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit कराना.. मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ua-cam.com/video/_8CnCiP_L14/v-deo.html 🙏🤞

  • @arunmayekar8017
    @arunmayekar8017 3 роки тому +1

    Khup bhari

  • @sandycomedy3
    @sandycomedy3 3 роки тому +3

    Wa khup mehnat aaje ya madhe kakanna salute ani video banavnyacsathi bhava tula hi dhanyavad🙏asech paramparik videos banavat ja....

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  3 роки тому

      धन्यवाद दादा

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому

      दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit कराना... मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ua-cam.com/video/_8CnCiP_L14/v-deo.html 🙏🤞

    • @sandycomedy3
      @sandycomedy3 3 роки тому +1

      Me allready subscribe kele aahe

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому +1

      @@sandycomedy3 thank You So Much dada 😍🤞

  • @sudarshanbagul
    @sudarshanbagul 3 роки тому +1

    Script jabardast aani vachan suddha ...

  • @mansirawool7811
    @mansirawool7811 3 роки тому +3

    Khup Chan 👌

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому +1

      ताई माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit कराना... मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ua-cam.com/video/_8CnCiP_L14/v-deo.html 🙏🤞

  • @nkush-cf8mh
    @nkush-cf8mh 3 роки тому +1

    एकदम भारी...

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому

      दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit कराना.. मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ua-cam.com/video/_8CnCiP_L14/v-deo.html 🙏🤞

  • @Atul_Patil11
    @Atul_Patil11 3 роки тому +1

    Morning vibes....awesome....

  • @maherpatankar4343
    @maherpatankar4343 3 роки тому +2

    Nice video bhava

  • @smitaredkar8565
    @smitaredkar8565 3 роки тому +1

    Salam kaka tumchya karyala🙏

  • @itube3787
    @itube3787 3 роки тому +4

    Traditional bamboo making essentials

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому

      दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit कराना... मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ua-cam.com/video/_8CnCiP_L14/v-deo.html 🙏🤞

  • @rageshpujare9758
    @rageshpujare9758 3 роки тому +1

    Superhit bhava👌👌👌👌👌

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому

      दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit कराना.. मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ua-cam.com/video/_8CnCiP_L14/v-deo.html 🙏🤞

  • @namooshelar3731
    @namooshelar3731 3 роки тому +2

    Great work yarrrrrrr ❤❤

  • @sadanandsalaskar1743
    @sadanandsalaskar1743 3 роки тому +1

    Mast 👍👍👍 खूप छान

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому

      दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit कराना.. मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ua-cam.com/video/_8CnCiP_L14/v-deo.html 🙏🤞

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому

      दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit कराना.. मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ua-cam.com/video/_8CnCiP_L14/v-deo.html 🙏🤞

  • @pravinkadam166
    @pravinkadam166 3 роки тому +1

    Osm👏👏👏👏👏👏

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому

      ताई माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit कराना.. मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ua-cam.com/video/_8CnCiP_L14/v-deo.html 🙏🤞

  • @virajsutar6229
    @virajsutar6229 3 роки тому +1

    Khup chan .mala ek topli pahije kashi gheta yeal.mi punela asto .

  • @nadeemborkar6894
    @nadeemborkar6894 3 роки тому +2

    👌🙏💐

  • @RavindraPatil-kb3ur
    @RavindraPatil-kb3ur 3 роки тому +3

    Your efforts , purpose and intensity is very much clear.
    I think you should not involve in terms of money to help these loveable and hard worker people.
    Recently happened incident saw in news.
    You are doing such a wonderful work. Don't give the people chance to bleme you.
    You are given the platform to them. Which is so admirable work.

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому

      दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit कराना... मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ua-cam.com/video/_8CnCiP_L14/v-deo.html 🙏🤞

  • @atulsawant47
    @atulsawant47 3 роки тому +3

    #_nice_sir
    अप्रतिम😍

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому

      दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit कराना... मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ua-cam.com/video/_8CnCiP_L14/v-deo.html 🙏🤞

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому

      दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit कराना... मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ua-cam.com/video/_8CnCiP_L14/v-deo.html 🙏🤞

  • @sunilmalivlog
    @sunilmalivlog 3 роки тому +5

    🥰🥰🙏🙏🙏🙏

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 3 роки тому +1

    Dhanyavaad🙏

  • @pradipnabar4092
    @pradipnabar4092 3 роки тому +1

    Pradip S Nabar
    Aapan dilelya bamboo Chya vastoo madhye Paradi (Fule jamawinyasathi ) pan add karawi. Tula's (Vengurla) yethe 100 varshe Juni mazya kade ahe. Aapalya upakramala mazya best wishes.

  • @konkan882
    @konkan882 3 роки тому +1

    Khar aahe tyanchi ji mehnat aani kala aahe tyala havatevdha mobadla nahi milat, hi kala tyancha udarnivha aahe tevdhach aaplya kokan cha vaibhav aahe je tikayla hav, kay mahit pudhya pidhila he baghayla tari milel ka, Ranmanus Tu khupch chann kam kartosy kokan cha vaibhav sanskruti Tu jagachta kanakopryat pochavtoys

  • @swatiparulekar512
    @swatiparulekar512 3 роки тому +1

    Good initiative Ranmanus is vocal for local . Bring more such videos.Please promote wooden toys of Sawantwadi.

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  3 роки тому

      Yes sure..will promote wooden toys too❤️🙏.. thanks

  • @jaylavate10
    @jaylavate10 3 роки тому +1

    Make more videos on like a really Hero in life for Motivational and learning from those people life lessons

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому

      दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit कराना... मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ua-cam.com/video/_8CnCiP_L14/v-deo.html 🙏🤞

  • @sujatasawant2923
    @sujatasawant2923 3 роки тому +1

    Yancha warsa pudhachya pidhine swabhimanane pudhe nela pahije.....

  • @xtreemblink
    @xtreemblink 3 роки тому +2

    कठीण आहे.

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому

      ताई माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit कराना.. मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ua-cam.com/video/_8CnCiP_L14/v-deo.html 🙏🤞

  • @ganeshindap6692
    @ganeshindap6692 3 роки тому +1

    👍

  • @niranjandamlecarnaticflute2367
    @niranjandamlecarnaticflute2367 3 роки тому +1

    Kadam kaka na amcha namaskar! One suggestion. Whenever u mention the name of the village, request u to also mention the nearest town so that it is easy for ppl to understand the location.

  • @atulsawant47
    @atulsawant47 3 роки тому +2

    💖💞

  • @atulsawant47
    @atulsawant47 3 роки тому +1

    #_आमची_माती_आमची_माणसं 💞

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому

      दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit कराना... मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ua-cam.com/video/_8CnCiP_L14/v-deo.html 🙏🤞

  • @deeptiadkar8259
    @deeptiadkar8259 3 роки тому +1

    👌👌👌👍👍🙏

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому

      ताई माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit कराना.. मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ua-cam.com/video/_8CnCiP_L14/v-deo.html 🙏🤞

  • @dsouzadavid80
    @dsouzadavid80 3 роки тому

    Do they sell?

  • @akshaygodase8067
    @akshaygodase8067 3 роки тому

    Sir, we are trying to contact you
    Nobody is picking up the call on number ☎️ mentioned on site. Can you let us know how to contact you?

  • @prashantpathak1656
    @prashantpathak1656 3 роки тому

    कोकणात ख-या अर्थाने व्यवसाय रुजवायचे असतील तर प्रोफेशनल एथीक्स पाळायला हवेत. "काका" "मामा" "भाऊ" "दादा" "ताई" "मावशी" "वहिनी" असल्या संबोधनाचा मोह टाळायला हवा.

  • @narayankorgaonkar624
    @narayankorgaonkar624 3 роки тому

    Namskar Dada sambhashan malvani kara tarach kokani manus vatat

  • @vishalrane7783
    @vishalrane7783 3 роки тому +3

    List bhau

  • @vanitajoshi2249
    @vanitajoshi2249 3 роки тому +1

    काकांच्या हाताखाली २०-२५जणाना तयार कर.काकाना पण चार पैसे अधिक मिळतील.

  • @sushilmhapsekar3414
    @sushilmhapsekar3414 3 роки тому +1

    अप्रतिम नंबर द्या

  • @vidyadharnagarkar2760
    @vidyadharnagarkar2760 3 роки тому +1

    Commentery चांगली झाली ,मला टोपल्या विकत पाहिजे

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому

      दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit कराना... मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ua-cam.com/video/_8CnCiP_L14/v-deo.html 🙏🤞

  • @vishalrane7783
    @vishalrane7783 3 роки тому +1

    Youngstar kokan enrich kartoi bara vattai amhi pan karaila pahijey manun motivate hotai surely kokan la real prosperous karau
    Love from Karwar

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому

      दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit कराना... मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ua-cam.com/video/_8CnCiP_L14/v-deo.html 🙏🤞

  • @sharanyapoyekar9940
    @sharanyapoyekar9940 3 роки тому +1

    Kiti price ahe

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому

      ताई माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit कराना... मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ua-cam.com/video/_8CnCiP_L14/v-deo.html 🙏🤞

  • @beenaloveskrushna8349
    @beenaloveskrushna8349 3 роки тому

    फोन मधु काकांचा

  • @sharanyapoyekar9940
    @sharanyapoyekar9940 3 роки тому

    Amhala Havi ahe

  • @rameshvaradkar7083
    @rameshvaradkar7083 3 роки тому

    Bala kokani ranmanasana tuzya
    Sarakha Vali bhetala.

  • @gurunathmayekar6199
    @gurunathmayekar6199 3 роки тому

    Tumcha no milel ka?

  • @mayawaghmare5715
    @mayawaghmare5715 3 роки тому

    Mala tar asa Vatta ya kakan kade kinva baki lokan kade hi khup mokli Jamin distei Yat Sudha Tey Bambu chi Jhade lavu Shaktat, Bambu hey Jhad khup Patkan Vadta ani Tyala Jast kalji ghaichi hi garaj naste, atleas Tyancha Bambu cha kharcha tari Vachel

  • @mujaffarjogilkar5512
    @mujaffarjogilkar5512 3 роки тому

    Madhu kaaka ch mobile no.share kar bhau

    • @tanujamodak6003
      @tanujamodak6003 3 роки тому

      Contact detailschi mahiti description box madhe ahe.

  • @omprakashthorat4156
    @omprakashthorat4156 3 роки тому +1

    उर्वरित महाराष्ट्रात अश्या वस्तू बनवण्याचे काम एका विशिष्ट समाजातील लोक (कैकाडी) करतात उदा. फॅन्ड्री चित्रपटातील जब्या हे पात्र त्याच समाजातील......तर कोकणातही याच समाजातील लोक करतात का इतरही लोक अशी कामे करतात???

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 3 роки тому +1

    🙏🙏💐💐

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 роки тому

      ताई माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit कराना.. मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ua-cam.com/video/_8CnCiP_L14/v-deo.html 🙏🤞

  • @vivekjadhav1989
    @vivekjadhav1989 3 роки тому

    मित्रा मला तुझा नंबर हवा होता.. काम होतं.

  • @vikrammundhe9879
    @vikrammundhe9879 3 роки тому

    Madu kakan cha contact number, address, dya.