LIVE Rahul Gaikwad from London, Vanchit bahujan aghadi, Prakash ambedkar, shiv sena

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лис 2024

КОМЕНТАРІ • 55

  • @AnilKamble-om4cm
    @AnilKamble-om4cm 16 днів тому +20

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो जयभीम जय संविधान

  • @nageshwankhede2476
    @nageshwankhede2476 16 днів тому +16

    राहूलजी आपल्या सारख्या लोकांची फार गरज आहे पक्षाला 🙏🙏🙏व समाजाला सुद्धा आपले फार फार आभार ❤

  • @RajeshMeshram-r7j
    @RajeshMeshram-r7j 15 днів тому +3

    राहुलजी आपली वंचित ला काळाची गरज आहे.....!आपण सर्व वंचित बहुजन, (सिलेंडर गॅस )विजयी करु...!आमाला न्याय मिळून द्या.....

  • @JanardanJadhav-kc8et
    @JanardanJadhav-kc8et 14 днів тому +3

    Thank you sir, Jay Bheem.

  • @sandhyakale2109
    @sandhyakale2109 14 днів тому +3

    राहूल सर तूम आगे बढो हम तूमारे साथ हे जय भीम जय वंचित

  • @adarshchannel4852
    @adarshchannel4852 14 днів тому +4

    राहुल सर जिंदाबाद वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @ashokahire9819
    @ashokahire9819 11 днів тому +4

    Vanchit Aghadi well done work

  • @sadashivzodage8716
    @sadashivzodage8716 15 днів тому +2

    राहुल सर आपले अतिशय आभार सर्वाना समजेल अश्या प्रकारे तुम्ही अर्थ शास्त्र हा कठीण विषय अत्यंत सोप्या भाषेत जनते समोर ठेवला त्याबद्दल तुमचे मनस्वी आभार... सिद्धार्थ मोकळे सर यांनी सुद्धा पत्रकारांना अत्यंत मार्मिक उत्तरे दिलीत त्याबद्दल आपले हि आभार....
    खूप अभिमान वाटतोय कि वंचित बहुजन आघाडी बेरोजगारी यां ज्वलंत विषयावर सखोल मनन आणि चिंतन करते आहे.. आपल्या सर्वाना मनापासून शुभेच्या...

  • @sandiptelang2694
    @sandiptelang2694 16 днів тому +11

    ही आयडिया जर वंचित बहुजन आघाडी कडून भारत देशात लगुकेला तर नखीच भारताचा तर आर्थिक थर सुधारेल, व वंचित आघाडीचा जनाधार, व आर्थिक बाजू भकं होईल. खूप छान संकल्पना सर. जय भीम

  • @ramasamudre1939
    @ramasamudre1939 9 днів тому +2

    Jay bhim namobudhay sadhuvad very good information for the freedom fighters and right sppech of talk to you best for your true and correct consitution

  • @sunitagajare834
    @sunitagajare834 16 днів тому +7

    खूप सुंदर राहुलजी. वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर यांच्या बरोबर हे असतील, तर सर्वांनी गॅस सिलेंडर जिंकून द्या आपण कुठे पोहचू शकतो ते बघा, जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र जय भीम जय मूलनिवासी बहुजन समाज.

  • @Pooja7824
    @Pooja7824 16 днів тому +3

    thank you राहुल गयकवाड sir 🎉🎉🎉😊

  • @RaviKhade-m6k
    @RaviKhade-m6k 16 днів тому +10

    सर जी सुपर नियोजन आपल आहे.

  • @sanjaybansode6528
    @sanjaybansode6528 13 днів тому +3

    जय भीम जय vba ओन्ली

  • @amoldongardive2450
    @amoldongardive2450 10 днів тому +2

    Jay Bhim Sir 🙏🙏

  • @swapnils7489
    @swapnils7489 10 днів тому +2

    atishay changla jahirnama. Only VBA

  • @sandiptelang2694
    @sandiptelang2694 16 днів тому +5

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.

  • @The.book.reader.014
    @The.book.reader.014 15 днів тому +2

    I have highly appreciate you rahul sir.and
    congratulate you for being here to pay back to the society or needy people of our land...shrdhey Badasaheb is the perfect leader to be followed..he is a great social reformer as I know..beside a political leader..

  • @SeemaGaikwad-v1q
    @SeemaGaikwad-v1q 2 дні тому

    खुप छान rahul दादा खरंच वचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत असणं फार छान आहे तुम्ही दुसरे भीमराव बाबासाहेब आंबेडकरच वाटत आहात हे सर्व एकल्यावर सर्वच समाजाचा अभ्यास करत आहेत तुम्ही 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻खरंच भगवान गौतम बुद्धानी आणखीन तुमची बुद्धिमत्ता वाढवावी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹😊वा वा लाडकी बहीण वर छान बोलले दोघे पण 😊

  • @KalpnaDhurdev
    @KalpnaDhurdev 15 днів тому +1

    सप्रेम जय भीम भाऊजी बाळासाहेब आंबेडकरांच्या मिशनला आपण सहकार्य करत आहात त्याबद्दल धन्यवाद कास्ट संघटना व इतर बुद्धीचे वर्गामध्ये आपली कॉर्नर मिटिंग घ्या बहुजन समाजाला ओबीसी ला सोबत घ्या आम्ही मजुर वर्ग आपल्या अशा च मार्गदर्शनाची अपेक्षा करतो पुनश्च एकदा जय भीम करतो जय वंचित जय भीम

  • @sunilgaikwad5153
    @sunilgaikwad5153 16 днів тому +2

    Dr, Gaikwad saheb well done

  • @Devendra_thombare.
    @Devendra_thombare. 14 днів тому +1

    Very nice sir I Appreciate to you. jay bhim only vba.

  • @goutamdipke
    @goutamdipke 14 днів тому +1

    ❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤

  • @deepaksable7841
    @deepaksable7841 15 днів тому +2

    Very nice Analysis Sir

  • @laxmirdige7777
    @laxmirdige7777 12 днів тому +1

    Very nice saheb❤❤

  • @kalyanlockandtabletrick4708
    @kalyanlockandtabletrick4708 11 днів тому +1

    साहेब गठबंधन करा साहेब.
    V.b.a+b.s.p+r.p.i+ panthr sens साहेब मला माफकरा पण गठबंधन करा साहेब गठबंधन करा.
    शिव शाहू फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर जी आणि देशातिल ईतर सर्व महापुरुषांच्या विचाराच्या दिशेने वाटचाल करणारेच जिंकणार आहेत.
    राजेशाही नंतर घराने शाहिने गोरगरिबांना वेढले आहे.
    म्हणून साहेब गठबंधन करा भारत एकता मिशन भारत.सर्वानी महापुरुषांच्या मार्गाने एकजुटीने सऺविधानिक आरक्षण हक्कासाठी एकत्र आले पाहिजे तरच आपले सर्वांचे देह्य साध्य होईल.
    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद.
    बहुजन समाज पार्टी झिंदाबाद.
    जयशिवराय जयभिम जयसऺविधान जयभारत जयमुलनिवासी जयमहाराष्ट्र.

  • @bhagwangaikwad6291
    @bhagwangaikwad6291 15 днів тому +2

    लंडन येथून माननीय राहून गायकवाड फक्त भारतातील तरुणास मार्गदर्शक करण्यात येत आहे तरी आपण गॅस सिलेंडर बटन दाबून भरघोस मताने निवडणूक जिंकून द्याल तरच येणारी पिढीला वाचेल

  • @lokmitrajambhulkar426
    @lokmitrajambhulkar426 16 днів тому +6

    Right 👍

  • @dhyassamtecha9870
    @dhyassamtecha9870 15 днів тому

    Thank you gayakwad sir ❤️🙏🏻

  • @tanajisonkamble7317
    @tanajisonkamble7317 4 дні тому

    🙏🌹 Jay Bheem 🌹🙏

  • @DinkarHiwale-zp3iv
    @DinkarHiwale-zp3iv 16 днів тому +1

    Khusi ho gai bhot achaa sanklp hiai ser bhot bhot badai sae

  • @Mohan-z6b
    @Mohan-z6b 15 днів тому +1

    साहेब हे सर्व दिवा स्वप्न भारतीय जनता संमजेल की नाही .कल्पना नाही.कारण येथील राजकारण जाती आधारित आहे.मतदार पण अजून हुशार आहे .की नाही शंका वाटते.

  • @analysis54
    @analysis54 15 днів тому

    Interesting. This should be spread across through the reporters ..

  • @surajpawar4221
    @surajpawar4221 4 дні тому

    Rahul sir great 👍

  • @prakashsonkusare3741
    @prakashsonkusare3741 15 днів тому

    लंडन वरून खास वंचित साठी मतदार आणि एखादा उमेदवार घेवून यायला पाहिजे होतात.आम्हाला खूप खूप बरे वाटले असते ना.

  • @mayanarnaware3240
    @mayanarnaware3240 14 днів тому +1

    Rahul sir aapn madtisathi ghaun aale vanchi aaghadisathi bare watle parantu ajun baryach sanghtna aahet tyani pan vanchitchi sath dyawyas pahije sarvanni selendarvar batan dabave vd balasaheba sansdet pathwave jaibhim

  • @deepaksable7841
    @deepaksable7841 15 днів тому

    Jay Bhim Namo Buddhay Jay Bharat Jay Savidhan

  • @deepaksable7841
    @deepaksable7841 15 днів тому

    Very nice Sir

  • @Rajeshsalve-r1q
    @Rajeshsalve-r1q 4 дні тому

    Jay bhim 🙏🙏

  • @sheshraokharat9965
    @sheshraokharat9965 16 днів тому

    Amazing thinking in the economics sector ❤❤❤❤❤

  • @marutikadale383
    @marutikadale383 15 днів тому +1

    VBA 👍

  • @rajeshwahane1552
    @rajeshwahane1552 15 днів тому

    हीदी ईगलीस मे भी होनी चाहिये पुरे भारत के लोग समझ सके

  • @deepaksable7841
    @deepaksable7841 16 днів тому +1

    Only VBA

  • @sheshraokharat9965
    @sheshraokharat9965 16 днів тому

    Only VBA jaibhim jai sanvidhan

  • @NarayanKhodve-y9x
    @NarayanKhodve-y9x 16 днів тому +1

    Only vanchit

  • @chandramunigajbhare785
    @chandramunigajbhare785 15 днів тому

    VBA VBA VBA VBA VBA VBA VBA VBA VBA

  • @Bhartiya-No1
    @Bhartiya-No1 16 днів тому

    Great 👌👍

  • @rajeshwahane1552
    @rajeshwahane1552 15 днів тому

    तीन भाषा का भारत है

  • @nitinkamble2660
    @nitinkamble2660 16 днів тому +1

    Vanchit bahujan aghadicha jahirnama haa Bharat madhe koni aanaar nahi aani konich aanla nahi

  • @SanjayGaikwad-no8bx
    @SanjayGaikwad-no8bx 16 днів тому

    Jaibhem, jaisavedan, v, b, a,

  • @pradeepshinde8566
    @pradeepshinde8566 15 днів тому

    भारीप बहुजन महासंघ बर्खास्त केला आहे. खोटे काम करु नका. बाकी आही सोबातच आहे.

  • @marutiganga
    @marutiganga 15 днів тому

    व्यासपीठ नाही दादा ! विचार मंच