बाईपण भारी देवा चित्रपटाच्या यशाचं खास सेलिब्रेशन आणि धम्माल गप्पा | Baipan Bhari Deva | Itsmajja

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лип 2023
  • बाईपण भारी देवा चित्रपटाच्या यशाचं खास सेलिब्रेशन आणि धम्माल गप्पा पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा
    #sukanyamone #rohinihattangadi #vandanagupte #kedarshinde #baipanbharideva #marathimovie #marathiactress #entertainment #marathimovie #itsmajja
    For More Updates Follow us On👇
    / itsmajja
    / itsmajja​​​​​​​​​
    / its.majja
    marathi.itsmajja.com/
  • Розваги

КОМЕНТАРІ • 42

  • @veenagokhale3041
    @veenagokhale3041 Рік тому +25

    खरं तर हा सिनेमा सर्व पुरुषांनी पण नक्कीच बघावा.

  • @dr.rahuldhale4223
    @dr.rahuldhale4223 Рік тому +4

    हा सिनेमा खूपच सुंदर बनविला आहे... सर्वांनी उत्कृष्ट काम केले आहे, दिग्दर्शन ही उत्तम...
    परंतु हा विडिओ पाहताना दुःख झाले, वाईट वाटले.
    कारण वंदना गुप्ते यांनी नेसलेली साडी.. वंदनीय भगवान गौतम बुद्ध हे शो ची वस्तू नाही, गुप्ते यांच्या साडी वर तेही पायथ्याशी बुद्धांची प्रतिमा आहे. हे संताप जनक आहे.. वंदनाजी सारख्या वरिष्ठ कलाकाराना हे समजून आले नाही याचे वाईट वाटते..

    • @Rohini19826
      @Rohini19826 Рік тому

      केदार शिंदे सारखे दिग्दर्शक आहेत बाजूला त्यांच्या तरी लक्षात यायला हवे होते

  • @sheetalthorat9713
    @sheetalthorat9713 Рік тому +14

    ❤❤This movie is not only for entertainment but also increasing bonding between every relationship ❤❤

  • @vilaswavare3058
    @vilaswavare3058 Рік тому +3

    रोहिणी ताई_डोळे हे जुलमी गडे सर्व अभिनय डोळ्यात दिसतो
    वंदना ताई _❤ बिनधास्त मान मोकळी
    सुकन्या ताई_❤ अत्यंत साधी सरळ मनमिलाऊ
    शिल्पताई _❤ फणस वरून टणक आतून गोड
    बांदेकर ताई_❤ मस्त मौला
    दीपताई ❤_शांत निवांत काही ना बोलता सर्व बोलणारी अशा या ६ जणी खूप भारी लई भारी 😂😂😂😂😂😂

  • @vijayashetty5328
    @vijayashetty5328 Рік тому +2

    Let me confess I have never ever seen interviews/ promotions like this ever. Enjoyed each and every reel of Bai paan….. hats off to the whole team and those 2 gentleman who stood by Kedar Shinde.

  • @samip3124
    @samip3124 Рік тому +2

    खूप छान चित्रपट आहे सगळ्यांनी नक्की पहावा

  • @kets7
    @kets7 Рік тому +2

    Last gesture of Vandanatai for u is really amazing!! Lucky u

  • @prititangsale6853
    @prititangsale6853 Рік тому +5

    भाग २ची आतुरतेने वाट पाहत आहोत❤.... हया सहजणीचे कसलेल्या अभिनयामुळे चित्रपटात जान आलीय.... खरच भारी... आभार आणि शुभेच्छा केदार शिंदे आणि संपुर्ण सहकारी...🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @vrushalic3389
      @vrushalic3389 Рік тому

      दुसरा भाग अवश्य काढा पण नवीन चेहरे घया.

  • @realitychannel
    @realitychannel Рік тому +2

    साडीच्या पदरावर भगवान गौतम बुद्धांचे चित्र आहे ते वर असायला हवे होते, पायाजवळ ते योग्य वाटत नाही. जसे आपण इतर देवी देवतांचा आदर ठेवतो, तसा याचाही ठेवला पाहिजे.

  • @MJ-mh2lb
    @MJ-mh2lb Рік тому +3

    Mazya nawryalahi movie khup awadli

  • @vidyachavan3799
    @vidyachavan3799 Рік тому +4

    ह्या सहा जणी खुपच छान आहे खुप खुप शुभेच्छा मस्त एनजौय केला पुन्हा एकदा पहावा असा ⚘

  • @asmitalokhande7991
    @asmitalokhande7991 Рік тому

    ❤❤

  • @shekharmansukh661
    @shekharmansukh661 Рік тому +6

    Movie is picking up at the right time I will not be surprised if it's end up getting 50cr box office collection...

  • @user-oy3uk2fc7n
    @user-oy3uk2fc7n Рік тому +4

    कुठल्याही बाई ला तीच्या बद्दल कौतुक केल तर भर भरून तिला जगाव वाटत आणी तुम्ही अस काम केल आहे की प्रत्येक बाई ही हा चित्रपट बघून अजून उत्सपूर्त होईल.

  • @Nirankita
    @Nirankita Рік тому +1

    Mast

  • @neetasanap683
    @neetasanap683 Рік тому +4

    दुसरा भाग नक्कीच बघायला आवडेल.

  • @prashantbandarkar9895
    @prashantbandarkar9895 Рік тому +4

    सौ गुप्ते बाईंची नजर लईचं भारी !

  • @shobhachavan9646
    @shobhachavan9646 Рік тому +1

    खूपच छान ❤❤❤

  • @prititangsale6853
    @prititangsale6853 Рік тому +4

    स्त्रियां बरोबर प्रत्येक पुरुषाने पाहायला पाहिजे तर त्याला त्याच्या आजी, आई, बहीण, बायको चे अंतरंग उलगडतील.... मनापासुन आभार सर्व बाई पण..... टीम चे🎉🎉🎉🎉🎉

    • @Sankalpa_siddhi
      @Sankalpa_siddhi Рік тому

      Ya movie madhe 'tyala' kuthe include kelay . 'Tyala' kahi samasya aahe ki nahi. 'Tyache' gharatlya striyanshi aselele natyanche antaranga dakhwayla have hote mag.

    • @prititangsale6853
      @prititangsale6853 Рік тому

      @@Sankalpa_siddhi अगदी खरंय... पुरुषांना कौटुंबिक,सामाजिक, आर्थिक स्वतःचे करिअर या पातळ्यांवर संघर्ष असतोच....आणि हया बरोबर, बरोबरीच्या स्त्रियांचे भावविश्व समजुन घेतले तर किमान त्या त्या नात्यातील गुंतागुंत, तेढ कमी होईल......True This movie Only Focus on women & that'was director's & whole team's stategy & Ofcourse commerical sense...

  • @urvashidivekar7119
    @urvashidivekar7119 Рік тому

    Ek no movi

  • @acharyavinod5774
    @acharyavinod5774 Рік тому

    खूप च छान आहे ....मी 3 टाइम्स पहिला movie.....first time theater la jaun...👍👌👌👌👌

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister Рік тому +1

    👌👍💐💐😘💝👏👏👏👏
    बाईपण लय भारी...👌👍
    मराठी पाऊल पडते भारी..👌👍🎂

  • @dr.rahuldhale4223
    @dr.rahuldhale4223 Рік тому +1

    6 .33 मिनिट मध्ये समजते

  • @himaniparasnis4080
    @himaniparasnis4080 Рік тому

    लई भारी इंटरव्ह्यू

  • @pratibhalokhande3972
    @pratibhalokhande3972 Рік тому +1

    ❤❤❤❤❤❤एकदम भारी❤❤❤❤❤❤❤एकच नंबर❤❤❤

  • @shitalmore8526
    @shitalmore8526 Рік тому +1

    Mi pan jodin show bagitla

  • @rupali181
    @rupali181 Рік тому

    Freinds barobar baghitla. Khup chha. Ahe. Ata aaila gheun janar ahe

  • @vidyamahajan7308
    @vidyamahajan7308 Рік тому +2

    Kedar Shinde great aahech
    Pan Gangadhar Tipre Dilip Prabhavalkar
    Maharashtra Shahir Ankush Choudhary
    Hit prashnach nahi
    Baipan Bhari Deva
    Sahajani Bharich Bhari
    Super hit

  • @dipashreekulkarni3250
    @dipashreekulkarni3250 Рік тому

    बाईपण भारी पण आहे . लई भारी आहे . आणि ह्या जणीनी खूपच भारी केलंय . कारण त्या तशा भारीच आहेत .

  • @poojajoshi3013
    @poojajoshi3013 Рік тому

    Kal kalyan la sampurn divsashr shows housefull hote nice movie

  • @udaykulkarni1201
    @udaykulkarni1201 Рік тому +1

    इंटरवह्यू कसा घ्यायचा, माईक कसा धरावा ह्या कडे लक्ष द्या.

    • @vrushalic3389
      @vrushalic3389 Рік тому +1

      ताई फाटके कपङे का घालता?

  • @asawari520
    @asawari520 Рік тому

    LOL 😂

  • @janhavikhanvilkar7733
    @janhavikhanvilkar7733 Рік тому

    Love you all ❤

  • @crushwithnexushacks8583
    @crushwithnexushacks8583 Рік тому +1

    Jodine bakhitala pahije bae kiti man marun jagte

  • @Prajaktaraut007
    @Prajaktaraut007 Рік тому

    Sukanya madam
    Bore hota tumhi jara Kami
    Bola
    Ani specially navrya badal

  • @kanhaiyawadke4724
    @kanhaiyawadke4724 Рік тому

    त्या बाई ने फाटकी जीन्स का घातली ( ह्याला फॅशन म्हणतात का?)