जास्त कुटाणे न करता नाश्त्याला किंवा डब्याला १ चमचा तेलाने स्पंज सारखा मऊ पौष्टिक पदार्थ बनवा Nasta

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • जास्त कुटाणे न करता नाश्त्याला किंवा डब्याला १ चमचा तेलाने स्पंज सारखा मऊ पौष्टिक पदार्थ बनवा Nasta
    #नवीननाश्ता #newnasta #Shandarmaratirecipe #nasta #healthybreakfast #breakfastrecipes #nashta #nashtarecipes #instantrcipes #insantnasta #pohaecipes #tiffinrecipes #tiffinrecipe #instanttiffin #tiffin #nashtarecipes #recipes #cooking #marathibreakfast #marathirecipes
    ★🙏नमस्कार मंडळी🙏★
    शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
    रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
    १ वाटी पोहे ( १०० ग्राम ) / 1 bowl poha ( 100 grm )
    ३ हिरव्या मिरच्या / 3 green chilli
    ३ लसणाच्या पाकळ्या १ लहान तुकडा आलं / 3 cloves of gali and a small piece of ginger
    २ चमचे दही / 2 tsp curd
    ५ ते ७ चमचे रवा / 5 to 7 tsp semolina
    अर्धी वाटी चणे / half bowl ofgam
    २ चमचे भाजलेले शेंगदाणे / 2 tsp roasted peanut
    ३ हिरव्या मिरच्या / 3 gree chilli
    २ लहान तुकडे आलं / 2 small pieces of ginger
    चवीनुसार मीठ /salt t taste
    १ चमचा दही / 1 tsp curd
    अर्धी वाटी पाणी / walf bowl water
    २ चमचे गरम तेल / 2 tsp hot oil
    १ चमचा मिक्स मोहरी जिरा / 1 tsp mix musterd cumin
    थोडेसे कडीपत्ता / a litte bit ofcurry leaves
    १ लाल सुखी मिरची / a rd dry chilli
    अर्धी वाटी पाणी वापरा / use half a cup of water
    १ कांदा बारीक कापलेला / 1 onion finely chopped
    १ शिमला मिरची बारीक कापलेली / 1 capsicum finely chopped
    १ टमाटर बारीक कापलेला / 1 tomato finely chopped
    १ गाजर किसलेला / grte 1 carrot
    १ बटाटा किसलेला / 1 ptato grated
    १ चमचा चिल्ली फ्लेक्स / 1 tsp of chili flakes
    थोडीशी बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर /
    चवीनुसार मीठ / slt to teste
    १ चमचा तेल / 1tsp oil
    अर्धा चमचा मोहरी जिरा /half tsp musterd
    अर्धा चमचा सफेद तीळ / half tsp white sesameseeds
    १ लाल मिरची बारीक कापलेली / 1red chilli finely coppe
    थोडेसे कडीपत्ता / a little bit of curry leaves

КОМЕНТАРІ •