#संपत्तीबाबतचे_बदललेले_नविन_नियम_वडिलोपार्जित_संपत्तीत_तुमचे_पाच_अधिकार_

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2025

КОМЕНТАРІ • 247

  • @magarmadam9291
    @magarmadam9291 2 місяці тому +3

    सर , तुम्ही खूपच छान मार्गदर्शन करता . खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏💐💐💐💐👌👌👌

  • @ChandrakantThakare-kh3ij
    @ChandrakantThakare-kh3ij 7 місяців тому +13

    Ha कायदा आणून कोर्टाने बहीण भाऊ यांच्यात वाद निर्माण केला आहे

    • @AmolJadhav-cv4vg
      @AmolJadhav-cv4vg Місяць тому

      महाराष्ट्राच्या चाणक्याने केला हा कायदा . आज प्रत्येक घरांत ह्या कायदया मुळे नाती बिघडली आहेत .

  • @suhastawde9771
    @suhastawde9771 Рік тому +8

    सर सामाईक घराबद्दल तुम्ही माहिती दिलीत फार छान आहे. तुम्ही सामाईक जमिनीच्या विक्री बद्दल एक विडिओ बनवलात तर संपूर्ण विषय पूर्ण होईल.

  • @hanmantjadhav143
    @hanmantjadhav143 Рік тому +5

    अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे

  • @rohinikulkarni946
    @rohinikulkarni946 8 місяців тому +4

    माहिती खूप छान वाटली धन्यवाद

  • @pandurangtambud3568
    @pandurangtambud3568 11 місяців тому +2

    अतिशय खुप छान माहिती दिल्या बदल सर तुमचे धन्यवाद

  • @rekhachandanespecial8040
    @rekhachandanespecial8040 2 дні тому +1

    Very Nice sir

  • @VipinGaikwadpatil
    @VipinGaikwadpatil 7 місяців тому +2

    खूप छान माहिती दिली धन्यवाद साहेब

  • @lahanum4367
    @lahanum4367 Рік тому +2

    Sir.khup छान माहीती दिलीत धन्यवाद.

  • @pravinhalde2603
    @pravinhalde2603 Рік тому +4

    सुंदर माहिती

  • @ashabajpai1255
    @ashabajpai1255 Рік тому +4

    छान, अनी व्यवस्थित समजून माहिती दिली, खुप खुप आभार, प्रणाम 💐🙏🙏

  • @lahanum4367
    @lahanum4367 Рік тому +1

    Sir,खुप छान माहिती मिळाली आहे .धन्यवाद.

  • @gurunathjadhav4678
    @gurunathjadhav4678 9 місяців тому

    खूप छान माहिती दिली धन्यवाद साहेब...

  • @sheshraoawasarmol9885
    @sheshraoawasarmol9885 Рік тому

    फार.छान.माहिती.दिली.मी.आपला.खूप.आभारी.आहे

  • @chhayagaikwad9507
    @chhayagaikwad9507 Рік тому +3

    सर तुम्ही छान माहिती दिली धन्यवाद

  • @shilpatapase7815
    @shilpatapase7815 Рік тому +1

    Khup suder mahiti Dili sir👍👍🙏🙏

  • @DayanandPalav
    @DayanandPalav 5 місяців тому +1

    साहेब आपली माहिती छान धन्यवाद

  • @mangaltelkar6064
    @mangaltelkar6064 Рік тому +3

    छान माहिती मिळाली

  • @shivajigavhane1754
    @shivajigavhane1754 Рік тому +1

    खूप छान माहिती दिली ,सर🎉

  • @manojgavali3040
    @manojgavali3040 Рік тому +1

    Dhanyawad Saheb 🙏

  • @KavitaBhoir-ms6sf
    @KavitaBhoir-ms6sf Рік тому +1

    मस्त माहिती सांगितली

  • @LaxmanPawar-i6b
    @LaxmanPawar-i6b Рік тому +1

    Sir mahiti chagali dili❤❤

  • @shakuntalachandane1654
    @shakuntalachandane1654 Рік тому

    सर आपण खुप छान माहिती दिली 😅नमस्कार

  • @anushreekarmalkar1357
    @anushreekarmalkar1357 Рік тому +1

    Khup chan thank u sir

  • @kisanraomore6489
    @kisanraomore6489 8 місяців тому +5

    सर,
    वाडवडीलाबाबत मुलांचे,मुलीचे,नातुचे,नातीचे कर्तव्य काय ॽ या बाबत काही कायदे आहे काय ॽअसल्यास सांगा.
    सर्वच लोक अधिकार सांगतात पण वाडवडीला बाबत त्यांचे कर्तव्य काय हे कोणीही सांगत नाही.
    अधिकार आणि कर्तव्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहे हे विसरू नका.
    जेष्ठ नागरीकांचे अधीकारा बाबत एक vdo बनवा.

  • @nandakate7085
    @nandakate7085 Рік тому +3

    छान माहिती मिळाली धन्यवाद सर

  • @ashokpaikrao4743
    @ashokpaikrao4743 Рік тому +1

    Chhan mahiti sir ji

  • @rekhaghevare5545
    @rekhaghevare5545 Місяць тому

    Very nice

  • @arihantpatil7982
    @arihantpatil7982 Рік тому +1

    खूप छान

  • @tanajirajmane7900
    @tanajirajmane7900 Рік тому +12

    2005 च्या कायद्याप्रमाणे बहिण व भावांमध्ये बऱ्याच ठिकाणी वाद निर्माण

    • @LegalAttitude
      @LegalAttitude  6 місяців тому

      बरोबर आहे. कारण कायद्याचा ब-याचदा गैरफायदाही घेतला जातो.

  • @AyushsantoshVhatkar-r7x
    @AyushsantoshVhatkar-r7x 4 місяці тому

    Very nice 💯

  • @saralamahajan5812
    @saralamahajan5812 Рік тому +1

    Kup chan

  • @bharatidongare3106
    @bharatidongare3106 Рік тому +9

    💯🚖📱🙋 हाॅलो गुड मॉर्निंग 🥀🥀🥀 मुलगा आई वडीलांनाचा संभाळ करतो आणि मुली फक्त संपत्ती साठी भांडण करतात हे कितपत बरोबर आहे मुलिणे पण आई वडीलांनाची जबाबदारी घेयला हवी तरच संपत्तिथ हिंसा मागावा नाही तर सगळं भावाला द्यावं हे माझं मत आहे आधिक वाचा 💯💯💯

    • @LegalAttitude
      @LegalAttitude  Рік тому +1

      🙏शेवटी हे प्रत्येकांच्या स्वभावावर अवलंबून आहे...

    • @anitamali9131
      @anitamali9131 Рік тому

      हे सुरू आहे सगळीकडे

    • @jayshreeShinde-w8j
      @jayshreeShinde-w8j 5 місяців тому

      हे खोटे आहे मुलगी लग्न करत नसल्याने आई,वडिलांना सांभाळते

  • @shreejivdaya831
    @shreejivdaya831 6 місяців тому +1

    khupach abhyaspurna mahiti dilyabaddal aaple khup khup abhar.
    Prashna asa aahe ke maze vadilani applya malkiche gharache watap aamha mulanmadhe n karta natwanmadhe kele aahed. aamhi 3 bhau v 1 mayat bahin. mothya bhawala 2 mule, mala 1 mulka tar 3 number la 1 mulgi ashe 4 natvanche nave 25% share watle aahet.
    tar he watap tyanchya pacchat 3 mulance nave hou shakte ka. karan mothay bhavala 2 mule aslyamule tyania ekun propartimadhil 50% hissa jato v amha doghana 25% hissa milto. ashya paristhitit vadilanche pacchat aamhi 3 mulana saman wata milu shakto ka.
    please guide.

    • @LegalAttitude
      @LegalAttitude  6 місяців тому

      वाटप पत्र चेक करावे लागेल. किती वर्ष झाले वाटपपत्र करून?

  • @amoladhav8442
    @amoladhav8442 Рік тому +1

    Thanks sir 🙏🏼🙏🏼

  • @rajanipotnis3223
    @rajanipotnis3223 Рік тому

    Sir khup chhan mahiti dili. Ek video
    Pagdi chawl system madhye redevelopment veli varsan madhye
    Ti property konala jate? Hya vat dekhil maargdarshan kara.

  • @AmitKanade-u7x
    @AmitKanade-u7x Рік тому

    Thanks 🙏

  • @suryakantkavitakar2549
    @suryakantkavitakar2549 Рік тому +4

    नमसकार सर मला माझ्या पणजोबा कडून आजी नंतर वडीला कडे अलेली प्रॉपर्टी वडिलांनी विकली आहे तर मला त्या प्रॉपर्टी मध्ये मला कोर्टात न्याय मागता येतो का

  • @sunitashelar4612
    @sunitashelar4612 Рік тому +1

    Aaicya property madhe mulicha hissa asto ka

  • @vishwaspokale8245
    @vishwaspokale8245 Рік тому +1

    Nice information

  • @aaaaaaa7738
    @aaaaaaa7738 13 днів тому

    हिंदू law 2005 अधिनियम रद्द कायदा रद्द झाला pahijel.

  • @NirmalaBhalerao-nn7ji
    @NirmalaBhalerao-nn7ji 7 місяців тому +1

    शेतीचे अपिल किती वर्ष चालत फास्ट केस टाकता येतेका

  • @prabhakarbhakte4805
    @prabhakarbhakte4805 Рік тому +1

    गुपचुप छान माहिती😅😅

  • @vasantraosuryawanshi4021
    @vasantraosuryawanshi4021 Рік тому +7

    सर नमस्कार
    आमच्या वडिलांची स्वकष्टार्जित प्राॅपर्टी आहे जमीन कुळकायद्याची आहे वडिल आणि काका यांचे एकत्रित कुटुंब होते पण वडिल व काका यांची 1975 काळात वाटणी पडली व मोठ्या भावाने जबरदस्तीने कारभार हाती घेतला आणि काही जमीन स्वतः च्या नावे केली त्यावेळी आम्ही अज्ञान वारस होतो तर आम्हाला त्याच्या नावावर असलेल्या प्राॅपर्टीत हक्क मिळू शकतो का?

  • @yamunabhusari176
    @yamunabhusari176 2 місяці тому

    माझ्या आजोबांनी त्यांची जमिन शिलिंग मध्ये जाते म्हणून काही जमिन भावाच्या नावे केली तोअपाक होता त्यानंतर चूलते व वडील वाटणी झाली ती जमिन वडीलांच्या वाटयाला आली आजपर्यंत वडील ' भाऊ आई मयत झाले सदर जमिन भावाच्या विधवेच्या नावे आली तर मला वाटा मिळेल ? कृपया मार्गदर्शन करावे .

  • @manjujain5975
    @manjujain5975 Рік тому +1

    Sir ajobani vadilana rajisterd mrutyu patrat dileli property vadil konalahi deu shaktat ka

  • @santoshpawar885
    @santoshpawar885 День тому

    मुंबईची जुनी रूम बिल्डरने रिडेव्हलोपमेंट साठी घेतली व आता नवीन रूमचा ताबा बिल्डर देत आहे पण त्या रुमासाठी एकूण सहा वारस आहेत तर त्यातील एक भाऊ जर बाकी पाच भावांडाच्या खोट्या सह्या घेऊन स्वतःच्या नावावर करू शकेल का

  • @killergamingop7200
    @killergamingop7200 Рік тому +2

    माझे मिस्टर 1990 साली वारले त्याच्या वडीलाची काहीही इस्टेट मला मिळाले नाही ते मला मिळेल का

  • @JavedNaikawadi
    @JavedNaikawadi 3 місяці тому

    आजोबा हयात नाहीत त्यांची प्रॉपर्टी तोंडी वाटप करून घेतलेले आहे. त्यात मला वडील व भाऊ वाटणी देत नाहीत. आजोबांच्या प्रॉपर्टी मध्ये मला वाटणी मिळण्यासाठी काय करावे लागेल.

  • @शोधइतिहासाचा
    @शोधइतिहासाचा 8 місяців тому +1

    वडिलोपार्जित प्राॅपरट्रीचे आजोबांच्या मृत्यु नंतर सम समान तोंडी वाटप झालेली प्राॅपरट्री ही कोणत्या स्वरुपाची म्हणुन संबोधतात

  • @sanketutekar5694
    @sanketutekar5694 5 днів тому

    आजोबांची प्रोपर्टी वडील देत नसतील तर काय करावे लागेल😢

  • @vaishalikadam2515
    @vaishalikadam2515 10 місяців тому

    Patil inam madhe huf chya mulinchi nave lavnya chi process samga

  • @JavedNaikawadi
    @JavedNaikawadi 3 місяці тому

    सर आजोबांची प्रॉपर्टी मध्ये मला वाटणी मिळू शकते ka

  • @meenakshikolhe7095
    @meenakshikolhe7095 Рік тому

    Sir ghar mazya navaver ahe pan tyakhalchi jamin dusryacha navaver ahe un to mhanto ki ghar ghe pan jamin nahi denar tyakhalchi mla rikami krun de tr kay krave

  • @sarahvlogs919
    @sarahvlogs919 Рік тому +1

    🙏🏻🙏🏻

  • @TAUGHTINSHORTS
    @TAUGHTINSHORTS Рік тому

    नमस्कार सर . लहान भावाच्या नावे असलेली शेती व घर माझ्या वाटणी ला आली होती ,वडील वरल्या नंतर लहान भाऊ शेत जमीन व घर नावे नाही करत आहे या वर काय कायदेशीर मार्ग असेल व तसेच भुमिअभिलेख कार्यालयाच्या मालमत्ता पत्र मध्ये राहते घर वडिलाचे नाव आहे व लहान भाऊ चे ग्रामपंचायतीमध्ये घरपट्टी नावे आहे काय कायदेशीर मान्य असेल

  • @kuntinathainapure7208
    @kuntinathainapure7208 Рік тому +1

    सर नमस्कार
    माझे वडील हयात असून मला प्रॉपर्टी मध्ये हिस्सा मिळेल का कारण भाऊ आणि वडील काही काम करत नाही आणि प्रॉपर्टी वर कर्ज आहे मला कर्ज पूर्ण करण्या पूर्वी मला वडील कडून वाटणी पत्र करून पाहिजे आहे तसे करता येईल का मला मार्गदर्शन करावे

  • @NirmalaBhalerao-nn7ji
    @NirmalaBhalerao-nn7ji 7 місяців тому

    आईचा शेतीचा निकाल आपले बाजुनेलागला ते दिवसा पासून आपण निकाला प्रमाणे शेत शिकवू शकतो का आईने काय करावं खावी बंद झाली दवा पाणी रोजचा उदार निर्वाह कसा करावा

  • @ankushkarande6381
    @ankushkarande6381 Рік тому +1

    सर माझ्या सासराने नांवे एकुण ८ एकर जमीन आहे त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे एका मुंलाने वाटप करून मिळावे म्हणून कोर्टात दावा दाखल केला कोर्टात दावा मध्ये तडजोड झाली दोन मुलांना प्रत्येकाला तीन एकर असे दोन मुंलांना वाटप केले ६ एकर वाटप केले व २ एकर जमीन त्यांनी स्वतःच्या नांवे ठेवली व माझ्या मृत्यू नंतर प्रत्येकी एक एकर घेणे व त्यांच्या मुंली नी त्यामध्ये स्वतःचा असणारा हिस्सा हक्क सोडला तसा तडजोड हुकुम नामा करणेत आला त्याप्रमाणे गांवदप्तरी नोंद झाली त्यानंतर मुंलानी आई वडील यांना घराबाहेर काढले व मुंली नी त्यांचा संभाळ केला नंतर त्यांनी त्यांच्या नांवे असलेली २ एकर जमीनीचे त्यांनी मुंलीच्या नांवे मृत्यू पत्र तयार करून ठेवले त्यांचा मृ त्यू झाला नंतर सदरचे मृत्यू पत्राप्रमाणे नोंद धरणे कामी तलाठी यांची कडे देन्यात आले त्यावर मुलांने हरकत घेतली आहे व कोर्टात ही दावा दाखल करणे त आलेला आहे मृत्यू पत्राबाबत खरे की खोटे हे ठरविणेचा अधिकार कोणाला आहे याबाबत आपण मार्गदर्शन करणे ही विनंती

  • @PK-oi7jv
    @PK-oi7jv Рік тому +2

    वडिलोपार्जित प्लॉट मधे काही कारणाने विभागणी करणे आवश्यक असेल . उदाहरणार्थ चार भावंडांपैकी एक किंवा दोन भाऊ इतर ठिकाणी किंवा परगावी कायमस्वरूपी स्थलांतरित झाले आहेत. पण दुसऱ्या भावांचा विभागणी (Division) करण्यासाठी विरोध असेल तर काय कायदेशीर प्रक्रिया आहे.

  • @chandalandge2398
    @chandalandge2398 2 роки тому +2

    Very nice sir 👌🙏

  • @HousheraoPatil
    @HousheraoPatil 4 місяці тому

    सर आम्ही दिवाणी न्यायालय मध्ये रानावर ती व घरावरती कोर्टाकडून स्टे घेतलेला आहे व कोर्टाने मनाई आदेश केलेला आहे की कोणीही रानात जाऊ नये असा आदेश दिलेला आहे तरी आमचा भाऊ आमच्या शेतात मध्ये जातो तरी त्याच्यावर स्टे च्या आदेश भंग कारवाई होऊ शकते का

  • @santoshchavan1669
    @santoshchavan1669 5 місяців тому

    सर वडिलांची स्व कष्टाची जमीन असेल तर, त्यावर मुलगा व मुलगीच अधिकार असतो ka

  • @ramchandrakhade2126
    @ramchandrakhade2126 11 місяців тому

    वडिलोार्जित प्रॉपर्टी मुलाच्या नावी मृत्यू पात्रांनी केली मुलींना वाटा दिला नाही तर काय करावे 7/12 la नाव लागून कमी केली नंतर विकली तर काय करावे

  • @S.V.Iworld
    @S.V.Iworld 6 місяців тому +1

    सर वडिलोपार्जित जमीन लहानपणीच मुलाच्या नावाने केली तर मुलींचा हक्क असतो का?प्लीज उत्तर
    द्या सर मी आज 43 वर्षाची आहे माझे वडील माझे भाऊ मला विचारत नाहीत मी काय करावे

    • @LegalAttitude
      @LegalAttitude  6 місяців тому

      पूर्वी मुलींना प्रॉपर्टी मध्ये समान हिस्सा नव्हता.

  • @manishathange3110
    @manishathange3110 Рік тому +8

    आमची पण जमीन माहेरी भरपूर आहे ,ती आमच्या भावांनी पावर आफ atrnee वर आमच्या चारही बहिणींच्या सह्या घेऊन आम्हांला फसवले आहे ,आमचे वडील तीस वर्षांपूर्वी वारले आहेत , आम्हाला भावांनी काहीही दिले नाही, आम्हांला न्याय हवा आहे,

    • @rajendraghosale3574
      @rajendraghosale3574 Рік тому +1

      वडील पर्जित संपत्तीत वारसा हक्क मिळावा म्हणून जिथे जमीन आहे त्या जिल्ह्यातील दिवाणी न्यायालयात पार्टीशन सुट खाली दावा दाखल करा.

    • @rajendraghosale3574
      @rajendraghosale3574 Рік тому +2

      आणि आमची फसवणूक करून सही घेतली हे सुध्दा वकील साहेबाना सांगा.

    • @anilbandgar3147
      @anilbandgar3147 4 місяці тому +1

      Konte district

    • @minalbhojane7712
      @minalbhojane7712 Місяць тому

      Tumhi case karu shakta

    • @RajanaRaut
      @RajanaRaut 3 години тому

      Sir ami 5 bahi ahot ani aibap meleahet ani vadilani wilpepar karun theval ahe ani maji Sai nahithetli 4 bahinichi Sai thetali ahe mi ranjana raut mi Kay karu sakteka mi tithe rahusakteka

  • @OMKAR_ROYAL
    @OMKAR_ROYAL 11 місяців тому +2

    एक प्रॉपर्टी जर खापर पणजोबा निक घेतली असेल तीच पुढे जाऊन पणजोबांच्या नावावर झाली आहे तीच पुढे जाऊन आजोबा व त्यांच्या भावंडांच्या नावावर झाली आहे व ती प्रॉपर्टी विकली गेली असून तर ते येणाऱ्या पैशांवर दुसरी प्रॉपर्टी विकत घेतल्यास तर नवीन प्रॉपर्टी ही वडिलोपार्जित होईल का

  • @ketxn03
    @ketxn03 6 місяців тому

    samankayda dyun bhinbhawamady vadvivad hot ahy

  • @sushmakadam7374
    @sushmakadam7374 11 місяців тому

    सर माझ्या सासरयाच्या भावाच्या नावावर ्प्रापटी आहे त्यानी अर्धा हिस्सा भावाला ( साजऱ्या ना) वारसदार लावून दिला आहे मग हि प्रापटी वडिलोपार्जित प्रापटी घोषित होते का?

  • @siddeshgharge3813
    @siddeshgharge3813 Рік тому

    आणि जर भाऊ 2005 आधी जवळपास 10-15 वर्षापूर्वी मयत झाला असेल आणि वडीलही जवळपास 25 30 वर्षापूर्वी मयत झाले असतील तर त्या मुलींना आपल्या बच्चन कडून समान हिस्सा मागता येतोय का

  • @VashishtGadge
    @VashishtGadge Місяць тому +1

    दोन माणसांचे सातबारा वरती नाव असल्यावर एका माणसाने त्याचा पालन पोषण करण्यासाठी दुसऱ्याला विल करून देता येते का

  • @sandyapadte3312
    @sandyapadte3312 Рік тому

    he sagle thik aahe. motha bhau na bhavala hissa det na bahinila. aaj maza navra 60 varshacha aahe. suit dakhal karun nikal ya janmi lagu shakto ka?. na gavala hissa det.yevun raha bolto . nahiter tumche tumhi bagha bolto.

  • @uttamhargule5662
    @uttamhargule5662 Рік тому +1

    आईला आईच्या वडिलांकडून मिळालेली जमीन मुलांसाठी वडिलोपार्जित होते का

  • @shakuntalachandane1654
    @shakuntalachandane1654 Рік тому

    माझे भाऊ भाचे आणि बहीण यांनीच मला फसवून हक्क सोडपञ 27 .ऑगस्ट 200हजार 2 मध्ये हक्क सोड पञ मला फसवून घेउन गेले सही घेतली कोर्टात केसे चालू आहे

  • @parmeshwarsakhare9664
    @parmeshwarsakhare9664 Рік тому +4

    सर वडिलोपार्जीत चुलतीची जमिन आहे.
    तिला मुल बाळ कुणीचं नाही. नातेवाईकांच्या
    सांगण्यावरुन ती विकायची म्हणते . तर त्या जमिनीवर माझा काही अधिकार चालतो का

  • @gangaramlandge7821
    @gangaramlandge7821 2 роки тому +1

    Goood

    • @LegalAttitude
      @LegalAttitude  2 роки тому

      Keep watching

    • @JaywantNikam-dk7oy
      @JaywantNikam-dk7oy Рік тому

      माझ्या वडिलोपार्जित प्रॉपर्टी मध्ये घरातील मोठा मुलगा मी. माझ्या लहान भावाने माझा मुलगा लहान असताना माझ्या वडिलांची प्रॉपर्टी त्याच्या नावे केली. माझी कसली ही संमती नसताना
      माझ्या वडिलोपार्जित जमिनी जागा माझ्या नावावर करण्यासाठी काय करावे लागेल.
      कारण , माझा मुलगा मोठा झालेला असून
      त्याला दारूच्या व्यसनाधीन झालेला आहे

  • @sushilkumarkumbhar6116
    @sushilkumarkumbhar6116 Рік тому

    Sir mazi 3 पिढी आहे म्हणजे (नातू) माझी सहमति न घेता वडिलोपार्जित property chi वाटणी माझ्या ४ काकानि केली आहे.. तर झालेली वाटणी मला रद्द करता येइल का?

  • @vinodpatankar2552
    @vinodpatankar2552 4 місяці тому

    आम्हचे घर हे आजोबा पर्जीत आहे ते वारसा हक्काने वडीलांन कडे आले वडीलांच्या निधना नंतर आम्ही वारस ५भाऊबहिण वआई असे असून आम्ही सर्वांच्या मताने आईच्या नावावर केले.सध्या आई हि आम्हच्या लहाण भावाच्या नावावर करण्यासाठी प्रयत्न करते तसे ती भावाच्या नावावर घर करू शकते का?

  • @vaishnavinikam3586
    @vaishnavinikam3586 9 місяців тому

    सर. खोटी FIR नोंद पोलिसांनी केली तर काय करावे

  • @altamashkhanpathan2575
    @altamashkhanpathan2575 Рік тому +1

    आजोबा च भावा मध्ये समिक शेत्र होतं
    आणि वाटणी तोडी झाली होती...
    वारसा ने PR CARD मध्ये जागा जास्त लागली आहे ते कशी कमी करते येतं

  • @rajuramkul2017
    @rajuramkul2017 Рік тому

    navryane ghetleli property navryachya sahi shivay bayko viku shakate ka.navryane ti property baykochya navavar keleli astana .swata viku shakate ka navryala n vicharta.

  • @legendgaming__999
    @legendgaming__999 Рік тому

    सर माझी आई वारली आहे व वडिलांनी दुसर लग्न केलं आहे, तर आता मला माझा हिस्सा पाहिजे आहे, वडील योग्य हिस्सा देत नाहीं, माझा कुठल्या कुठल्या प्रॉपर्टी वर अधिकार असेल सर, कृपया मारगदर्शन करा

  • @shankarsalunkhe5
    @shankarsalunkhe5 11 місяців тому

    सर मला माझ्या आजोबांनी स्वतःचा नावांची शेत जमीन 1981साली तलाठ्याकडेअर्ज करून माझ्या नावावर शेत जमीन माझ्या नावावर केली आहे तर माझ्या भावाचा वडिलोपार्जित शेत जमीन म्हणून हक्क चालतो का

  • @balasahebzade8883
    @balasahebzade8883 Рік тому +1

    नमस्कार सर आमचे जमिनीचे सन 2020 मध्ये रजिस्टर वाटप झाले आहे. सहहिस्सेदाराना समान वाटप झालेली नाही तर तर आता नवीन दावा दाखल करू शकतो का?

  • @mallikarjunswami5226
    @mallikarjunswami5226 Рік тому +1

    वडील वारल्यावर सावत्र आईचे हक्क असते का ?

  • @AmitChitriv
    @AmitChitriv Рік тому

    सर, २भाऊ व१आई वडीलोपार्जीत शैतजमिन तर आपसी वाटपामध्ये आईकडे जमिनीचा जास्त भाग ठेवावा लागतो का? मला३ बहिणी आहेत. त्यांच्याशी माझे संबंध चांगलेच आहेत. सर मला मार्गदर्शन करावे. हिच विनंती.

  • @neetagodbole3785
    @neetagodbole3785 Рік тому +1

    Jar vadiloparjit property weelmadhedilitar ti apli hote ka

  • @baluatale9341
    @baluatale9341 Рік тому +1

    Chhan mahiti miali

  • @nileshkadolkar6908
    @nileshkadolkar6908 Рік тому

    सर आज आम्ही एकाच जागेवर गेली ५३ वर्षे राहतो आहे पण सर माझ्या जवळ सर्व कागदपत्रे माझ्या जवळ आहेत खर आम्हाला न्याय मिळावा यासाठी मी काय करावे कारण आमच्या आता सद्या घराची भिंत कोसळली आहे मालक काही लक्ष देईना सर मला त्या घराला आडोसा करून घ्यायचा आहे मला काहीतरी माहिती मिळाली तर फार बरे होईल कारण मी पेन्टर आहे मला ४५० रुपये पेमेंट आहे पण माझ्या घरात मी धरुन ५ माणसे म्हणजे मी, बायको,भाऊ आई,लहान मुलगी मला काही तरी माहिती सांगावी ही विनंती

  • @meenabhosle6059
    @meenabhosle6059 2 місяці тому

    सर वडिलोपार्जित जमीने मध्ये दोन वडिलांच्या दोन बायका असतील तर त्यांच्या मुलांना किती हिस्सा बसतो पहिली बायको जिवंत नसेल तर तिचा हिस्सा बसत नाहीं का मग त्यांच्या वारसाला किती हक्क बसतो आमची वारसा हक्काची केस सद्या कोर्टात चालू आहें माझ्या वडिलांची चौथी बायको व तिची तीन मुलं आहेत मग त्यांना किती हिस्सा बसतो

  • @sunitabhosale2963
    @sunitabhosale2963 Рік тому +1

    सर गावाकडील जमीन आहे पण वडिलांचे चुलतभाऊ आहेत ते हयात नाहीत पण त्यांची मुले आहेत पण आमच्या आजोबांच्या वडिलांचे नाव माहिती नाही शेतीचा सातबारा कसा काढायचा गावाकडे कुणी जात नव्हते आम्ही गेलो तर कुलदेवीच्या उत्सवा साठी वर्षतून एकदा जात होतो चुलत्या कडील कुणीही नावे सांगण्यास तयार नाही काय करावे लागेल आम्ही पुण्यात रहातो

    • @rajendraghosale3574
      @rajendraghosale3574 Рік тому +2

      तुमच्या गावा मध्ये तलाठी कार्यालयात जाने सात बाराचा सर्व्ह नंबर माहीत असेल तर नंबर सांगून सात बारा मिळतो नंबर माहीत नसेल तर वडिलांचे किंवा आजोबांचे नाव सांगून वारस तपास करण्यास सांगणे गावच्या तलाठी कार्यालयात सर्व जुना रेकॉर्ड असतो.

  • @kalpeshbhatkar
    @kalpeshbhatkar Рік тому

    सर 1999 मध्ये हक्कसोड पत्र करायला कोणते पेपर लागत होते

  • @VijayShirsath-c3z
    @VijayShirsath-c3z 10 місяців тому +1

    माझे आजोबाला जमीन मिळली
    तीचात आजोबाचे भावाचा हिसा आसतो का

  • @dipalifromshindkheda
    @dipalifromshindkheda Рік тому

    सर, नमस्कार... माझे मिस्टर कोरोणामुळे वारले तर त्यांच्या लहान भाऊ किरण माधवराव रवंदळे ...धुळे आता त्याच्याजवळ माझ्या मिस्टर यांचा ही हिस्सा आहे पण तो देत नाही..आणि मागितले तर तो म्हणतो की तु कोणत्याही कोर्टात जा तुला काहीच मिळणार नाही असे तो म्हणतो ...तर मी कोणत्या कोर्टात जावे सर असा प्रश्न मला पडतो..खूप खतरनाक माणूस आहे सर आमच्यासाठी तो माणूस... कृपया सर मार्गदर्शन करा 🙏

    • @rajendraghosale3574
      @rajendraghosale3574 Рік тому

      तुमच्या नवऱ्याच्या नावावर जी जमीन आहे त्याचा सात बारा घेऊन तुमच्या जिल्हा मध्ये दिवाणी न्यायालयात जावून पार्टी शन सूट खाली दावा दाखल करा. तुमचा हिस्सा तुम्हाला मिळेल.

    • @dipalifromshindkheda
      @dipalifromshindkheda Рік тому

      @@rajendraghosale3574 आभारी सर... माझे मिस्टर यांच्या लहान भावाला न भांडण करता द्यायचे असेल तर देईल.नाही दिले तरी ही मी समाधानी...

  • @shamraowaghmale1370
    @shamraowaghmale1370 Рік тому

    Yes

  • @GaneshPatil-jv5mq
    @GaneshPatil-jv5mq Рік тому +1

    सर ! वडिलोपार्जित जमीन २+२ भावंडांपैकी वडिलांचे ३३ वर्षांपासून ते आजतागायत पालनपोषण करणाऱ्या आपल्या लहान मुलाला
    मॄतूपत्रात रजिस्टर करून नावावर दिली असेल तर न्याय काय असेल?

  • @ShantaramGangurde-nc4ro
    @ShantaramGangurde-nc4ro Рік тому

    साहेब आमच्या गांवात एक पुजारी होता.तो 65ते 70वर्ष पुर्वी बाहेर गावी गेले.आणि 2एकर जमीन त्यांच्या वडिलांचे नांवे होती.ते दिवा बत्ती करायचे म्हणून त्यांना दिली असे चर्चा आहे.ती जमीन देवांची म्हणून गावातील लोक पांच पांच वर्षे लिलाव पध्दतीने देत व आलेल्या पैशातून दिवाबत्ती करणाऱ्या व्यक्तीला देत होते.तीन वर्ष पुर्व त्यांंचे वारसदार गांवी आले आणि त्यांनी सांगितले की लिलाव करु नका आम्ही त्यांचे दिवाबत्ती पुजाविधीचे पैसे देईल.असे सांगितले व जमीन कब्जात घेतल्यानंतर आता पुजाऱ्याचे पैसे देत नाही.व म्हणतो माझ्या बापाची जमीन तुम्ही कोण लिलाव करून पैसे घेणारे त्याला सांगितले तु स्वता दिवाबत्ती पुजाविधी करता देवांची जमीन आहे.असा पुरावा नाही.अशी वस्तू स्थिती आहे.तर गांव कऱ्यांनी काय केलं पाहिजे तो बाहेर गांवी राहातो जमीन कसतो उत्पन्न घेतो परंतू दिवाबत्ती पुजाविधी करत नाही नवीन पुजाऱ्याला पैसे देत नाही.तो म्हणतो भोगवट वर्ग 1आहे गांवाच्या लोकांचा काही संबंध नाही.गांवा कडे फक्त तोंडी माहिती कागदोपत्री पुरावे नाहीत फक्त एक दोन वर्षांचे पिक पेरे आहे.या बाबतीत सविस्तर मार्गदर्शन मिळणेस विनंती.

  • @rajendrabodare16
    @rajendrabodare16 Рік тому

    आम्ही पाच भाऊबहिणी आहेत भाऊ वाटप करत नाहीत तर काय करावे सर

  • @sheelagawali1083
    @sheelagawali1083 Рік тому

    दुसरी पत्नी असेल तर तिला तिच्या हिस्सा कसा मिळेल

  • @santoshkad9937
    @santoshkad9937 Рік тому +2

    वारसनोंद आहे पन खातेफोड झाली नाही तर मग जमिन विकता येईल का?