अतिशय सुंदर माहिती आणि सखोल अभ्यास..चौधरी सरांचे खूप धन्यवाद आणि थिंक बँक चॅनल चे कौतुक..!! लोकशाही मध्ये स्वकियांच्या राज्यात सुधा मागण्या मान्य करून घेण्यासाठी आंदोलन करावं लागणं हेच किती दुर्दैवी आहे!! राजकारणी लोकांना लाज कशी वाटत नाही की?? सुराज्य होणार तरी कधी नक्की आणि कसं?? इच्छाशक्ती का नाही?? मध्यम वर्ग फ्लॅट,गाडी, सण- समारंभ, एफडी, आरडी, ह्यात अडकतो आणि ह्या राजकारणी माकडांना मोकाट वावर मिळतो!!
Telegram ला channel काढा जिथे प्रादेशिक प्रश्न मांडता येतील आणी विचार होइल. आजची परिस्थिती अशी आहे कि, बरेच पर्यावरणाची जाण असलेले लोक विखुरलेत आहेत. त्यांच कुठेही संघटन नाही.
मलनी:सारण शुद्धीकरण प्रकल्प, SWD पाणी सरसकट नाल्यांद्वारे समुद्रात वाहून न देता ते इमारत संस्थानहाय जमिनीत मुरवणे RW हार्वेस्टिंग, हे करता येण्याजोगे आहे ज्यामुळे शहरी नद्या व तलाव शुद्धीकरण शक्य वाटते. मुलाखत उदबोधक ज्ञानात माहिती - भर टाकणारी, धन्यवाद
बृहन्मुंबईच्या प्रश्नांबाबत. 2050 पासून समुद्र पातळी लक्षणीय वाढ हे धोक्याचे नाही का जर त्या भागातील लोकांचे स्थलांतर केले नाही तर धोका नाही का. या विषयावर चर्चा आणि मार्गदर्शन अत्यावश्यक वाटते. सर्वच राज्यकर्ते संपूर्ण बृहन्मुंबई ची लोकसंख्या अवाजवी अनैसर्गिक पद्धतीने एफएसआय वाढवून वाढवत आहेत. हा पी आय एल चा मुद्दा होऊ शकतो का.
जनसंख्या विस्फोट का लक्षात घेतला जात नाही?आजच्या घडीला आणि भविष्यात सुद्धा सगळेच future planning in all areas हे हा होणारा विस्फोट लक्षात ठेवूनच करावालागेल.
मग काय करणार? अशा गोष्टी घडतच असतात. मोहनजोदारो, हरप्पा संपले, नंतर विजयनगर संपले, द्वारका बुडाले, हिरोशिमा नागासाकी संपले तशीच अनेक शहरे संपतील त्यात एक मुंबई असेल. यात विशेष काय? नविन शहरे येतील. हे चालूच राहणार आहे. मुंबई - दिल्ली शहरे हि कालबाह्य झालेली आहेत.
Dr.Chaudhari this is really eye opener to all masses to be alerted specially for our next generation. Sir my daughter is willing to study in environment science after 10th can you please guide which career path she should choose in environment impact assessment and role to choose to help our community? Thank you very much
तिसरे महायुद्ध काय पर्यावरण पूरक असेल काय? तुर्भे- कल्याण दरम्यानचे सर्व रासायनिक कारखाने काय पर्यावरण पूरक आहेत काय? परवानग्या कशा मिळाल्या? सर्व चर्चा मुद्दे सोडून आहे. सदनिकांची उंची ८-१० फूट कशी? इंग्रजी काळात २० फुटांची होती, खोलीवर झडप होती. आजही त्या खोल्या ४०-५०° तापमानात थंड आहेत. मग ८-१० फुकट उंचीच्या खोल्या असलेल्या सदनिकांना परवानगी मिळतेच कशी? मग A/C लावावे लागतात ते पर्यावरण पूरक असतात का? तथाकथित पर्यावरण तज्ञ या कोणत्याच मुद्द्यांवर बोलत नाहीत.
Hi sir Forest sambandhi gavpatlivarun takrar kadhi karta yeil online mode ne kadhi karta yeil yabadal savistr sangav .gavpatli wr jangl Tod hotey yat forest adhikari sudha samil astta t tyadati higher authority kade kashi dad magta yeil .sakyato nav n sangta Kasi takrar karta yeil Karn gav patilwr takrar darache nav kalyawr kahi gosti karun tras denyacha praytn kela jato yawr sangav
विशी चौधरी सरांचं एक बरं आहे. २०५० साली हा चॅनेल असेल कि नाही माहित नाही, सर असतील कि नाही माहित नाही आणि मुंबई असेल कि नाही हे पण माहिती नाही. म्हाताऱ्या घोड्याला म्हाताऱ्या गुरूने म्हाताऱ्या राजाच्या इच्छेखातर उडायला शिकवण्यासारखं आहे हे!
Gagangiri maharajani already sangitala mumbai budnar 50 varshai1990 chya aspas. Ata tar tyala kuni sadhu or expert chi garajach nahi sangalyala. Apan dole ughadun aspas baghitala tar lagech samjel.
Think bank तुम्ही thumbanail अश्या पद्धतिने ठेवला आहे त्याने भितीवाद पसरत आहे....त्यामुळे वीडियो आणि सरांच्या एवढ्या वैचारिक चर्चे ला फॉरवर्ड केल्यावर लोक thumbnail mule बघत नाहित किव्हा समस्ये चा गंभीर पणा मजाक वाटतो.
It's a very good and informative discussion but the thumbnail tagline should be different. The entire discussion is related to floods caused due to uncontrolled , non-scientific , illogical growth and developments in cities , towns and villages. Hence it can be called as human-induced natural disasters. The doomsday tagline of the video might tend to discourage people from watching and sharing such a wonderful video which would actually bring awareness amongst the people towards this important topic. Thank you.
काय सुरेख बोलताहेत! पण बदल घडेल का? कोथरूड न्यू इंडिया शाळेच्या इथली टेकडी फोडताहेत, भयानक सीन आहे! Sure recipe for disaster We have got wrong heros..people should be following people like you!
खूपच तपशील सह विषय मांडले. धन्यवाद
अतिशय सुंदर माहिती आणि सखोल अभ्यास..चौधरी सरांचे खूप धन्यवाद आणि थिंक बँक चॅनल चे कौतुक..!!
लोकशाही मध्ये स्वकियांच्या राज्यात सुधा मागण्या मान्य करून घेण्यासाठी आंदोलन करावं लागणं हेच किती दुर्दैवी आहे!! राजकारणी लोकांना लाज कशी वाटत नाही की??
सुराज्य होणार तरी कधी नक्की आणि कसं?? इच्छाशक्ती का नाही?? मध्यम वर्ग फ्लॅट,गाडी, सण- समारंभ, एफडी, आरडी, ह्यात अडकतो आणि ह्या राजकारणी माकडांना मोकाट वावर मिळतो!!
उत्कृष्ट विवेचन. अतिशय माहितीपूर्ण व्हीडिओ बघितल्याचं समाधान मिळालं.
Very well said Chaudhary Saheb
Climate Change पर्यावरणातील बदल हे सत्य आहे आणि आपल्याला adjust करायचं आहे .
उत्तम मुलाखत , धन्यवाद 🙏🏼
अतिशय चांगले विवेचन मांडलेत... facebook वरही तुमचे लेख हे खूप चांगले असतात....thank you sir and also vinayak pachlag sir👍
Wonderful session. Subject explained very well in simple and logical way. Thanks Think bank and choudhari Sir.
अप्रतिम विश्लेषण केले आहे साहेब 🙏
खूप सुंदर विश्लेषण
Really nice and very informative video.
Dr. Chaudhari given nice information.
Thank you think bank.
श्रीलंका मध्ये food emergency लागू करण्याची वेळ आली यात organic farming खूप जास्त करून उत्पादन गरजेपेक्षा कमी होणं हे पण एक कारण आहे
🙏🏻म्हणजे ऑरगॅनिक फार्मिंग मुळे कमी उत्पादन मिळाल आणि म्हणून अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली... अस म्हणायच आहे का सर... कृपया कळवावे... धन्यवाद 🙏🏻
Telegram ला channel काढा जिथे प्रादेशिक प्रश्न मांडता येतील आणी विचार होइल. आजची परिस्थिती अशी आहे कि, बरेच पर्यावरणाची जाण असलेले लोक विखुरलेत आहेत. त्यांच कुठेही संघटन नाही.
खरच भाऊ
Very well said 👏, Dr. Chaudhari.
खुप छान माहती आहे सर
V outstanding innovative
लोकसंख्या नियंत्रण बिल आणण्यासाठी आंदोलन करावे.
1 of the best interview
Thank u
Khup Chan vishay
Thanks sir.
Very informative 👍
चांगली गोष्ट आहे...
Chan charcha aani mahiti
पूर, वादळ, भूकंप नैसर्गिक आहेत, आपण त्यांना नैसर्गिक संकट म्हणतो...
Vinayak Pachalag...... खूप छान भावा
छान विश्लेषण होते पण शीर्षक मध्ये मुंबई ऐवजी पुणे हवे होते.
बरोबर
मलनी:सारण शुद्धीकरण प्रकल्प, SWD पाणी सरसकट नाल्यांद्वारे समुद्रात वाहून न देता ते इमारत संस्थानहाय जमिनीत मुरवणे RW हार्वेस्टिंग, हे करता येण्याजोगे आहे ज्यामुळे शहरी नद्या व तलाव शुद्धीकरण शक्य वाटते. मुलाखत
उदबोधक ज्ञानात माहिती - भर टाकणारी, धन्यवाद
Nice information, Sir.
Nice interview 🙏
EVDHA CHANGALA VIDEO ASUN FAKTA 4500 VIEWS . CONCEPT IS EXCELLENT AND GUEST IS TOO EXCELLENT. VISHWAMBHAR CHAUDHARY YOU ARE GREAT.
very good
खूप चांगली माहीती दिली!
Dr choudhary is no question talented .
Well elaborated 👍
Very nice and informative. Thanks think bank and Sir 🙏
बृहन्मुंबईच्या प्रश्नांबाबत. 2050 पासून समुद्र पातळी लक्षणीय वाढ हे धोक्याचे नाही का जर त्या भागातील लोकांचे स्थलांतर केले नाही तर धोका नाही का. या विषयावर चर्चा आणि मार्गदर्शन अत्यावश्यक वाटते. सर्वच राज्यकर्ते संपूर्ण बृहन्मुंबई ची लोकसंख्या अवाजवी अनैसर्गिक पद्धतीने एफएसआय वाढवून वाढवत आहेत. हा पी आय एल चा मुद्दा होऊ शकतो का.
Valuable information.
Very well explained.
गाडगीळ अहवालावर राजकारण्यांचे मत....'अहवाल गडा....आम्हाला गिळू द्या"!
जनसंख्या विस्फोट का लक्षात घेतला जात नाही?आजच्या घडीला आणि भविष्यात सुद्धा सगळेच future planning in all areas हे हा होणारा विस्फोट लक्षात ठेवूनच करावालागेल.
नद्याजोड प्रकल्प यावर सरांना प्रश्न विचारला हे उत्तम. @thinkbank
Very nice information
Khup chaan topic. Pan Mumbai budnar ka yavar vishesh discussion zala nahi
Clickbait
मग काय करणार? अशा गोष्टी घडतच असतात. मोहनजोदारो, हरप्पा संपले, नंतर विजयनगर संपले, द्वारका बुडाले, हिरोशिमा नागासाकी संपले तशीच अनेक शहरे संपतील त्यात एक मुंबई असेल. यात विशेष काय? नविन शहरे येतील. हे चालूच राहणार आहे. मुंबई - दिल्ली शहरे हि कालबाह्य झालेली आहेत.
सर तुम्ही काय केले आहे त्यावर?? आज आपल्या ला सर्वात मोठा धाेका फक्त बाेलघेवडया तज्ञा पासून आहे
हा श्वासमधून ऑक्सिजन घेतो गाडीने फिरतो आणि कार्बन सोडतो त्याने होणारे प्रदूषण कसे दूर होणार ते कुणी पर्यावरण तज्ञा सांगत नाही.
काय करायला पाहिजे ह्यावर एक पुस्तक लिहा सर
A lot's of thanks to Chaudhari Sir & Vinayak
Natural resource sampavanar asatil development chya navakhali ,tar tyache parinam bhogave lagnar
Environment science ha vishay jya deshat sahaj pass hoto mhanun vidyarthi shikat astil tya deshacha Kay honar ahe
जुनी मंडळी सांगायची,नदी आपलं मुळ पात्र कधी सोडत नाही,बारा वर्षांनी ती आपली मुळ जागेवरून च वहाते.
👌👍
👍
Dr.Chaudhari this is really eye opener to all masses to be alerted specially for our next generation. Sir my daughter is willing to study in environment science after 10th can you please guide which career path she should choose in environment impact assessment and role to choose to help our community?
Thank you very much
Contact ecological society pune once
Vertical development करून वातावरणातील उष्णता वाढते.
सर गाडगीळ रिपोर्ट स्टडी साठी भेटल का?
विश्वंभर चौधरी ज्योतिषी कधी पासून झाले?
तिसरे महायुद्ध काय पर्यावरण पूरक असेल काय? तुर्भे- कल्याण दरम्यानचे सर्व रासायनिक कारखाने काय पर्यावरण पूरक आहेत काय? परवानग्या कशा मिळाल्या? सर्व चर्चा मुद्दे सोडून आहे. सदनिकांची उंची ८-१० फूट कशी? इंग्रजी काळात २० फुटांची होती, खोलीवर झडप होती. आजही त्या खोल्या ४०-५०° तापमानात थंड आहेत. मग ८-१० फुकट उंचीच्या खोल्या असलेल्या सदनिकांना परवानगी मिळतेच कशी? मग A/C लावावे लागतात ते पर्यावरण पूरक असतात का? तथाकथित पर्यावरण तज्ञ या कोणत्याच मुद्द्यांवर बोलत नाहीत.
नदीला पुराला समजत नाही की मुख्यमंत्री छान काम करतात. बघा नदी प्लास्टिक परत पाठवते.
त्याआधी जग तिस-या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे त्याचे काय? किती देश संपतील, किती नविन देश उदयास येतील? त्यात एका शहराचा विचार करायचे कारणच काय?
Hi sir
Forest sambandhi gavpatlivarun takrar kadhi karta yeil online mode ne kadhi karta yeil yabadal savistr sangav .gavpatli wr jangl Tod hotey yat forest adhikari sudha samil astta t tyadati higher authority kade kashi dad magta yeil .sakyato nav n sangta Kasi takrar karta yeil Karn gav patilwr takrar darache nav kalyawr kahi gosti karun tras denyacha praytn kela jato yawr sangav
33.40 Point should be noted by everyone
Live incidents madhe hya sahebanchi mulakhat ghya @think bank .... Eknath Shinde ..Topic vr hyache vichar amulya ahe
या माणसाला आता विजबिलाची प्रचंड दरवाढ कशी काय मान्य आहे ?
Sagla tar aaplyala mahtiye pan upay Kai konala sangnar kasa badalnar. Ek samanya manus Kai karnar ?
Vedanta's Aatm nirbhar Ad is scary and misleading, their intention seems to be making profits from extensive mining.
विशी चौधरी सरांचं एक बरं आहे. २०५० साली हा चॅनेल असेल कि नाही माहित नाही, सर असतील कि नाही माहित नाही आणि मुंबई असेल कि नाही हे पण माहिती नाही. म्हाताऱ्या घोड्याला म्हाताऱ्या गुरूने म्हाताऱ्या राजाच्या इच्छेखातर उडायला शिकवण्यासारखं आहे हे!
मैने तो सुना था पुरि दुनिया डूबेगी,क्या ये सहीमे होगा ?होगा तो बहुत अच्छा होंगा
पाणी हे जीवन पण नदीच्या पाण्यात जीव राहिलाच नाही... याला दुर्दैव म्हणावे की कर्मदरिद्रीपणा!!!
काहीही होणार नाही.only money nothing else...........greed......
Ye parallel hai.
Gagangiri maharajani already sangitala mumbai budnar 50 varshai1990 chya aspas. Ata tar tyala kuni sadhu or expert chi garajach nahi sangalyala. Apan dole ughadun aspas baghitala tar lagech samjel.
Think bank तुम्ही thumbanail अश्या पद्धतिने ठेवला आहे त्याने भितीवाद पसरत आहे....त्यामुळे वीडियो आणि सरांच्या एवढ्या वैचारिक चर्चे ला फॉरवर्ड केल्यावर लोक thumbnail mule बघत नाहित किव्हा समस्ये चा गंभीर पणा मजाक वाटतो.
It's a very good and informative discussion but the thumbnail tagline should be different. The entire discussion is related to floods caused due to uncontrolled , non-scientific , illogical growth and developments in cities , towns and villages. Hence it can be called as human-induced natural disasters. The doomsday tagline of the video might tend to discourage people from watching and sharing such a wonderful video which would actually bring awareness amongst the people towards this important topic. Thank you.
चांगलय ! त्यात संजय राउत सुद्धा बुडेल !!
2050 हे फार उशिरा झालं. 2035 पर्यंतच किंवा त्यापूर्वीच मुंबई पाण्याखाली गेलेली असेल.
वर्ल्ड वॉर व्हायला पाहिजे
जग अपडेट्स जे होत आहे त्याने जिंदगी चा भोसडा वाजलाय
जग रिफ्रेश झालं पाहिजे.
नद्यांना भिंती बांधायला च पाहिजेत पण 100 वर्षातील पूररेषा सोडून बांधा.
करता करविता भगवंत आहे तुम्ही नाही हे लक्षात ठेवा
What a clickbait title and video. Where is the question answered in the video?
होणार नाही लिहून द्या 😂😂
Pratyek bhartiyachy mantryanna hantil
काय सुरेख बोलताहेत!
पण बदल घडेल का? कोथरूड न्यू इंडिया शाळेच्या इथली टेकडी फोडताहेत, भयानक सीन आहे!
Sure recipe for disaster
We have got wrong heros..people should be following people like you!
RETURN GIFT FROM NATURE TO HUMAN BEING. 😭😂🙄
Analyser baghat ja cchowdari
Sharad pawar ki sagali vaat lavli
2050 baddal
ही मानव जात चंद्राचा सुध्दा उकिरडा करील इतकी बिनडोक आहे...
tumchi leva contribution ky samajwadyano plpid for trp
he paryavarnvadi kahihi thapa maratat , purvi 2020 purvi budnar hoti , ata 30 varsh pudhe geli
Ekach ulternate mosad Israel police appoint kara
काहीही
हे यडझव इथपन
यांची अक्कल घोड्यापुढे धावते. यांचा एकच agenda. देशाच्या प्रगतीला खीळ घालण्याचा. जो qgenda प्रगत देशांचा तोच यांचा
मुंबईची काळजी करायचे कारणच काय?
👍