राजकारणातून शेळीपालनाकडे प्रवास | प्रकाश चव्हाण यांचा शेळी पालनाचा प्रवास

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2024
  • जमाले गोट फार्म मो. 9561689647, उस्मानाबाद.
    • जमाले गोट फार्म मो. 95...
    मोहिते बंधू यांचं शेळीपालन | चाँद वाला बोकड
    • मोहिते बंधू यांचं शेळी...
    पोंडकुले गोट फार्म,फलटण | ईद स्पेशल बोकड फार्म.
    • पोंडकुले गोट फार्म,फलट...
    शेळी पालनासाठी उपयुक्त चारा दशरथ घास | चारा लागवड आणि नियोजन.
    • शेळी पालनासाठी उपयुक्त...
    भोपाळे शेळीपालन फार्म, परभणी | मेथिघास व दशरथ घास
    • भोपाळे शेळीपालन फार्म,...
    गणपतराव अवचार यांचं अर्धबंदिस्त शेळीपालन | चारा नियोजन.
    • गणपतराव अवचार यांचं अर...
    बकरे का खुराक | क्लासिक गोट फार्म | बकरी ईद स्पेशल बोकड
    • बकरे का खुराक | क्लासि...
    शेळ्यांचा हिरवा चारा मका.| चारण्याची पद्धत आणि फायदे.
    • शेळ्यांचा हिरवा चारा म...
    मेथीघास लागवड आणि नियोजन | शेळ्यांचा आवडता चारा
    • मेथीघास लागवड आणि नियो...
    Sheli palan । हायड्रोफोनिक चारा निर्मिती व व्यवस्थापन.
    • Sheli palan । हायड्रो...
    शेळीपालन| अझोला, hydrophonic, मूरघास| शेळ्या साठी उपयोगी चारा.
    • शेळीपालन| अझोला, hydro...
    शेळीपालन चारा व्यवस्थापन.
    • Shelipalan शेळीपालन चा...
    शेळीपालन दुध वाढीसाठी उपाय.
    • Shelipalan शेळीपालन दु...
    Shelipalan चारा व्यवस्थापन.
    • Shelipalan चारा व्यवस्...

КОМЕНТАРІ • 280

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 Рік тому +4

    शेळी पालनात समाधान आहे...खरं आहे...मी बॅक मध्ये नोकरीस आहे.. तरीही माझ्या कडे 4 शेळ्या आहेत...

  • @malleshyadav4205
    @malleshyadav4205 2 роки тому +34

    काय पण म्हणा राव पण शेळी पालन मध्ये समाधान खूप आहे 🤗🥰

  • @abasahebborade3381
    @abasahebborade3381 Рік тому +3

    रन्हेर सर चव्हाण सर तुम्हा दोघांना धन्यवाद.दोघंही चांगल्या ठिकाणी मिळाले.. आभारी...,.

  • @khanderaogaikwad4164
    @khanderaogaikwad4164 Рік тому +2

    खुप सुंदर माहिती दिली आहे मनापासून धन्यवाद सर

  • @sunilshengal8681
    @sunilshengal8681 2 роки тому +7

    धडाडीचे शेळी पालक आणि एकदम सत्य परस्थिती आणि खुप छान माहिती धन्यवाद सर 🙏🙏

  • @kharatkaran786
    @kharatkaran786 2 роки тому +7

    एकच नंबर शेळीपालन व्यवसाय सुरू केला आहे भाऊ 😇🔥🔥🔥😈🌹

  • @vaibhavsangle1073
    @vaibhavsangle1073 2 роки тому +14

    सतिश सर तुमची request अगदी बरोबर आहे.
    मला खात्री आहे चव्हाण 🐐 फार्म 100 % विश्वासास पात्र आहे.
    Really he is mentor for us and I hope I'll success in my goat farming through him.
    Thnx both of u for attarcting youths for goat farming.
    लवकरच सतिश सर , चव्हाण family यांचा महाराष्ट्रासाठी रोजगार उपलब्धतेमध्ये सिंहाचा वाटा असेल.

  • @ravimukindpatil3903
    @ravimukindpatil3903 9 місяців тому +1

    खुप छान नियोजन दादा 👍👍👌👌👌
    आणि सतीश सर म्हणजे एक घरातील वेक्ति वाटतो काय असेल या वेक्ति मध्ये काय माहिती
    सतीश सर तुम्हाला खरच तोड नाही
    तुम्ही जे माहिती शेळीपालका पर्यंत पोचवता त्यां बदल तुमचे मनापासून धन्यवाद दादा
    राम राम 🚩🚩🙏🙏🙏

    • @modernfarming298
      @modernfarming298  9 місяців тому +1

      धन्यवाद रवी भाऊ

    • @ravimukindpatil3903
      @ravimukindpatil3903 9 місяців тому

      @@modernfarming298 दादा माझं नाव रवि पाटील मुकिदं गाव कपिलेश्वर ता + जि अकोला
      मी या वर्षी पासून शेळीपालन व गावरान कोंबडी पालन चालू करत आहे सर्व तुमच्या सांगण्याप्रमाणे मी सर्व करत आहे दादा पहिले मी 2 एकर चारा लागवड करत आहे नंतर मी 6 महिन्यांनी मी शेळ्या खरेदी करणार दादा मला शेळी पालन मधलं काहीच माहिती न्हवती दादा पण तुमचे भरपूर व्हीडीओ पहिले आणि खुप माहिती मिळाली कोणाला विचारांची गरज पण नाही राहली दादा मी तुमचे खुप व्हीडीओ पाहिले दादा तुमच्या मुळे माझा आत्मविश्वास खुप बळकट झाला दादा तुमचे मनापासून धन्यवाद
      तुमच्या सोबत दादा खुप बोलावं वाटत पण नाईलाज आहे दादा
      काळजी घेत जा दादा स्वतःची पण
      राम राम तुमचा लहान भाऊ रवि पाटील मुकिदं

  • @sujitkhose4075
    @sujitkhose4075 2 роки тому +3

    नाद खुळा पाटील

  • @AdhyayChaudhari
    @AdhyayChaudhari 2 роки тому +2

    1 no sir🙏🙏🙏 झोपलेल्या माणसांना जागे करण्याचे काम तुम्ही करत आहात मनापासून धन्यवाद सर

  • @prasadshelar1583
    @prasadshelar1583 2 роки тому +3

    खुप छान माहिती मिळाली भाऊ धन्यावाद

  • @tukarampatil1503
    @tukarampatil1503 Рік тому +1

    खुप छान सतिशराव

  • @sanjaydahiphale3677
    @sanjaydahiphale3677 Рік тому +1

    मीत्रा लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान. बीड

  • @vijaygaikwad6121
    @vijaygaikwad6121 2 роки тому +5

    सर औरंगाबाद जिल्ह्यातील येखादा विडीयो टाका तसा विडीयो खुपच छान झाला आहे धंनर्न

  • @samarthengineers5508
    @samarthengineers5508 Рік тому +1

    Best माहिती 👍🙏

  • @vitthalthosar5435
    @vitthalthosar5435 2 роки тому +3

    खुप छान माहिती दिली चव्हाण सरांनी सगळयात मस्त बिल्डर नक्कीच भेट घेऊ ,एखादा छोटासा बिट्टल पाहिजे ,सतिस सरांना ,thanks कारण खुप छान माहिती आमच्यापर्यंत दिली धन्यवाद

  • @vishnumali9545
    @vishnumali9545 2 роки тому +1

    खुपच छान माहिती दिली चव्हाण सरांनी नियोजन छान केले आहे.

  • @sanjaywagh2186
    @sanjaywagh2186 2 роки тому +3

    लय भारी सतिश रनैर भाऊ.मुलाखत घेतली ती फारच उपयोगी पडेल अशी माहिती आहे.
    I like it.👍👌💐
    संजय वाघ सर बोधेगांव बु ता.फुलंब्री जि.औरंगाबाद.

  • @vinodsambhare9284
    @vinodsambhare9284 2 роки тому

    खूप छान माहिती दिली. गोट फॉर्म एक नंबर आहे. वातावरण छान आहे. बोकड पिल्ले बकऱ्या तब्येतीने सर्व मजबूत आहेत.
    धन्यवाद

  • @prakashrathod7960
    @prakashrathod7960 2 роки тому +3

    खूप छान नियोजन आहे चव्हाण यांचे.... शेळीपालन मला सुध्दा करायचे आहे.... तुमचे सर्व व्हिडियो मी आवर्जून बघत असतो व त्यातून बरच काही शिकायला मिळते.... पुढे काही मदत लागली तर नक्कीच फोन करीन तुम्हाला 🙏😊

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 2 роки тому +1

    सतिश सर एक नंबर आहे चव्हाण यांचा गोट फार्म

  • @kharatkaran786
    @kharatkaran786 2 роки тому +5

    खुप छान माहिती मिळाली सर 🙏🙏💙

  • @SURAJ.YT.26
    @SURAJ.YT.26 Рік тому +1

    खूब छान वाटला वीडियो

  • @rahulshelke9695
    @rahulshelke9695 2 роки тому +1

    खूप छान प्रकाश शेठ भावी वाटचालीस शुभेच्छा

  • @ravindrakharate761
    @ravindrakharate761 Рік тому +2

    खुप छान सर

  • @balkrishnakadam3470
    @balkrishnakadam3470 2 роки тому +1

    Sir ...khup Chan मुलाखत झाली..
    आणि सत्य.. अनुभव .. bagyla भेटलं

  • @dnyandeosomwanshi6604
    @dnyandeosomwanshi6604 2 роки тому +1

    माहिती फारच छान व उपयुक्त आहे

  • @sujitshedge3039
    @sujitshedge3039 2 роки тому +1

    Ajun navin shiknyas bhetale
    Thank you 🙏

  • @vasantgage9402
    @vasantgage9402 Рік тому +1

    खुप छान माहिती

  • @balasahebtakle5237
    @balasahebtakle5237 2 роки тому +1

    खुप चांगली माहिती भेटली

  • @DhiRashtrapal
    @DhiRashtrapal Місяць тому +1

    लय भारी

  • @vidharbhachaRahul
    @vidharbhachaRahul Рік тому +1

    अप्रतीम माहीती भाऊ thank you

  • @mahendragangurde3500
    @mahendragangurde3500 2 роки тому +1

    Satish sir, mi aapla Chanel aawarjun baghato, aapan khup changlyaa prakare mahitee deta.sir malahi bakari palan vyavsaye karayacha aahe.

  • @mayursable9839
    @mayursable9839 2 роки тому +8

    जॉब पेक्षा शेळीपालन फायदेशीर आहे

  • @umarfarukshikalgar1392
    @umarfarukshikalgar1392 Рік тому +1

    अप्रतिम

  • @rajubakal5047
    @rajubakal5047 Рік тому +2

    छान

  • @malleshyadav4205
    @malleshyadav4205 2 роки тому +1

    सर मी ह्या व्हिडिओ ची खूप वाट बघत होते 👌🙏

  • @akashgoatfarm9898
    @akashgoatfarm9898 2 роки тому +3

    आणी हो सर मी 21 वर्षाचा युवा शेळी पालक आहे म्हणून कमी वयात जास्त अनुभव आलाय माला ते तुमच्या सोबत शेर करायचं माला प्ल्झ मज्या शेड वर शोधा या आशी नम्र विनंती

  • @shubhamgadekar7924
    @shubhamgadekar7924 Рік тому +1

    Khup sundar

  • @shankardhokare9350
    @shankardhokare9350 2 роки тому +1

    Kupa..chana.dada

  • @Kapseofficial98
    @Kapseofficial98 2 роки тому +1

    Khup Chan

  • @arjungaikwad2260
    @arjungaikwad2260 2 роки тому +1

    अभिनंदनीय

  • @francischitte7452
    @francischitte7452 Рік тому +1

    Fast chan mahiti aawadli

  • @lovegamer5873
    @lovegamer5873 Рік тому +1

    बेस्ट

  • @vindalrathod2196
    @vindalrathod2196 2 роки тому +1

    खूप छान

  • @sujatadoke8525
    @sujatadoke8525 2 роки тому +2

    खुप छान माहिती मिळाली👌👌👌

  • @kbgoatfarm594
    @kbgoatfarm594 2 роки тому +1

    हे शेळीपालन कमी व्यापार जास्त अस वाटत आहे.

  • @vinodrangari3159
    @vinodrangari3159 2 роки тому +1

    अतिशय सुंदर फाम आहे सर

  • @vikasmaske162
    @vikasmaske162 2 роки тому +1

    पिल्ल छूपच छान आहेत

  • @diwakarkudkar765
    @diwakarkudkar765 2 роки тому +2

    khup sundar mahiti dili sir goat farm asava tr asaa

  • @sanjayghodake5380
    @sanjayghodake5380 Рік тому +1

    चव्हाण् गोट फार्म आतिशय प्रेरणादायी आहे, मुलाखत पाहून आनंद झाला,
    तसेच बंद पडलेल्या शेळी पालकांच्या आडचणी मुलाखती व्दारे माहिती करून दिल्यास आमच्या आभ्यासत भर नक्कीच पडेल, सर धन्यवाद.

  • @akshaymore715
    @akshaymore715 2 роки тому +1

    Khup chan mahiti dili sar Marathi paoul padti pude💯

  • @gajanankharat1264
    @gajanankharat1264 2 роки тому +1

    खूप चांगली माहिती .दिली.....दादा.. मी येणार आहे फॉर्म वरती ...
    गजानन खरात ..पिंपळगाव पिसा ....श्र

  • @kharatkaran786
    @kharatkaran786 2 роки тому +3

    बोकड खतरनाक आहे भाऊ 💪💪💪💪💪💪💪

  • @pavansonavane6787
    @pavansonavane6787 2 роки тому +1

    Jay malhar

  • @amarkharat4060
    @amarkharat4060 2 роки тому +1

    खूप छान मार्गदर्शन

  • @himmatgangurde2108
    @himmatgangurde2108 2 роки тому

    शेळी पालन विषयावर खूप चांगली माहिती मिळाली.धन्यवाद सतीश भाऊ 🙏🙏

    • @aslamshaikh3588
      @aslamshaikh3588 Рік тому

      सर आपला नंबर सेंड करा आम्हाला माहिती घ्यायची आहे

  • @santoshbhat9037
    @santoshbhat9037 2 роки тому

    एक नंबर शेळी पालन मित्रांनो आवडल👍👍👌👌🙏🙏💐💐

  • @kunalsuroshe6619
    @kunalsuroshe6619 2 роки тому +7

    खूप चागल्या प्रमाणे शेळी पालन करत आहात. तुमच्या फार्म ला भेट देण्याची इच्छा आहे.ब्रीडर खूप चांगल्या जातीचा आहे

  • @narayangosavi5213
    @narayangosavi5213 2 роки тому

    व्हेरी गुड मास्टर जी

  • @akashmadhavi0
    @akashmadhavi0 2 роки тому +2

    Mast ahe dada anubhav ani video

  • @subhashpukale9586
    @subhashpukale9586 2 роки тому +1

    खूप छान व्हिडिओ 👌👌

  • @nitinmemane3056
    @nitinmemane3056 2 роки тому +1

    Apratim.. Khup chhan

  • @pandurangmadhe9746
    @pandurangmadhe9746 Рік тому

    1no mahiti dili sir

  • @mauliranher6794
    @mauliranher6794 2 роки тому +1

    1no sir

  • @user-eb9yk4ko3u
    @user-eb9yk4ko3u Рік тому

    Nice job 👌👍 भावा

  • @dattagalande5251
    @dattagalande5251 2 роки тому +1

    Khup chan mahiti dili satish sir

  • @ganeshbhong5258
    @ganeshbhong5258 2 роки тому +1

    Good

  • @rathodbansi3379
    @rathodbansi3379 2 роки тому +3

    खूप छान आहे सर ❤️🙏🏻

  • @akashgoatfarm9898
    @akashgoatfarm9898 2 роки тому +1

    सर मी औरंगाबाद् मधी दहा किलोमीटर अंतरावर गेवराई तांडा येथे राहतो मी एक दोन शेळी वरून आज 150 + शेळीचे शेळी पालन करतो आणी मी स्वतः डॉकटर पण आहे मला पण तुमच्या सोबत माज्या जीवनाची माहिती शेर करायची प्ल्झ माज्या शेड वर सुद्धा या आशी नम्र विनंती सर् आकाश गोट फार्म

    • @dr.ganeshpote4925
      @dr.ganeshpote4925 2 роки тому

      अभिनंदन डॉक्टर साहेब आपका मोबाईल नंबर द्या

  • @ganeshdhavade4228
    @ganeshdhavade4228 2 роки тому +1

    खूप छान माहिती दिलीत सर

  • @nileshpagare6788
    @nileshpagare6788 Рік тому +1

    खूप छान प्रकाश सर... 👌👌👌

  • @avdhutparve731
    @avdhutparve731 2 роки тому +1

    lay bhari mahiti dili satish sir🙏🐐

  • @haridaspawar1838
    @haridaspawar1838 2 роки тому +1

    खुप छान आहे सर

  • @sureshnarawade2319
    @sureshnarawade2319 Рік тому +1

    Khup chan sangopan ahe.

  • @farmermars123
    @farmermars123 2 роки тому +1

    Best

  • @user-zr4to3vd1u
    @user-zr4to3vd1u 6 місяців тому

    नं 1 साहेब

  • @valsanmenon9501
    @valsanmenon9501 2 роки тому +1

    Very Good Vidieo

  • @sainathnandawadekar7874
    @sainathnandawadekar7874 2 роки тому +1

    खूप छान साहेब

  • @sanjaykarche659
    @sanjaykarche659 2 роки тому +1

    Nice

  • @rajaramshendage3395
    @rajaramshendage3395 2 роки тому +1

    अति उत्तम 👍👍

  • @satishmehetre121
    @satishmehetre121 Рік тому +1

    खूप छान माहीती दिली 🙏🙏

  • @madeinindia9324
    @madeinindia9324 2 роки тому +2

    मेंढी पालन व औषध उपचार लसिकरण या विषयावर सतिष तुम्ही विडीयो बनवा

  • @simongumes1896
    @simongumes1896 2 роки тому +1

    Super

  • @ghanshyamlohakare308
    @ghanshyamlohakare308 2 роки тому +1

    Changle dele mahite

  • @akshaygore6637
    @akshaygore6637 2 роки тому +1

    Mast

  • @pratikgajbhiye4186
    @pratikgajbhiye4186 2 роки тому +1

    Khup chan video ahe

  • @babluchaudhari8943
    @babluchaudhari8943 2 роки тому +1

    Kadak

  • @nileshshinde4128
    @nileshshinde4128 2 роки тому +1

    Mast video aahe.....satish dada

  • @utkarshkhairnar5808
    @utkarshkhairnar5808 2 роки тому +1

    सुंदर मुलाखत झाली

  • @vajayadole6375
    @vajayadole6375 2 роки тому +1

    छान माहिती दिली आहे

  • @ramutiger5494
    @ramutiger5494 2 роки тому +1

    Kup Chan mahiti deli sir

  • @mrafrojsheikh9628
    @mrafrojsheikh9628 2 роки тому +1

    Khub chan mahiti sir

  • @babalushid8265
    @babalushid8265 2 роки тому +2

    मस्त माहिती दिली सर👍

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 2 роки тому +1

    खरं आहे साहेब शेलकं जनावररं घेतले पाहिजे।

  • @ramdassarkate6278
    @ramdassarkate6278 2 роки тому +1

    चव्हाण गोट फार्म फार चांगला आहे. नियोजन उत्तम आहे .मेहनत सर्व कुटुंबातील सदस्य करतात आणि तीच लोक सफल होतात. चव्हाण परिवार चांगला आहे. अभिनंदन ! सतिश रन्हेर सर धन्यवाद!

  • @kapilpatekar7045
    @kapilpatekar7045 2 роки тому

    एक नंबर मस्त

  • @p.c.gaming4132
    @p.c.gaming4132 9 місяців тому

    Very nice ranger sir ji

  • @chidanandkanamadi4287
    @chidanandkanamadi4287 2 роки тому +1

    कुप छान माहिती

  • @kishorsalve2624
    @kishorsalve2624 2 роки тому

    far chhan business ani mahiti..