मराठी माणसांवर अन्याय होताचं, ठाकरेंचा आमदार विधानसभेत थेट भिडला ! Sunil Prabhu vs Ajit Pawar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 січ 2025

КОМЕНТАРІ • 88

  • @laxmanbhosle9360
    @laxmanbhosle9360 Місяць тому +61

    सुनील प्रभू साहेबांना जय महाराष्ट्र 🔥🚩

  • @vithaltorne8410
    @vithaltorne8410 Місяць тому +18

    जाहीर निषेध

  • @sdd9099
    @sdd9099 Місяць тому +24

    मंत्रालयात आणि बीएमसी मध्ये सगळ्या लहान मोठ्या पदावर फक्त मराठी माणसेच कामाला ठेवा.. हे बाहेरची माणसं का ठेवतात,?? त्यांचं कोण ऐकून घेईल...?

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 Місяць тому +31

    खरे आहे महाराष्ट्र मध्ये मराठी माणसाला त्रास दिला जातोय पोलिसावर दबाव येतो

  • @anitachavan8972
    @anitachavan8972 Місяць тому +28

    ऐक नंबर साहेब 🚩🚩🚩

  • @machidrapawar1477
    @machidrapawar1477 Місяць тому +20

    जाग उठा इन्सान 👍

  • @SantoshPatil-kq9pr
    @SantoshPatil-kq9pr Місяць тому +17

    मुंबई मध्ये मराठी माणसासाठी फक्त उद्धवजी बाळासाहेब ठाकरेच हवे....

  • @shankarkhutale303
    @shankarkhutale303 Місяць тому +7

    Jai Maharashtra

  • @ChandrakantKawale-qq3wf
    @ChandrakantKawale-qq3wf Місяць тому +16

    मुंबई मध्येला मराठी माणूस ठाणे कल्याण डोंबिवली बदलापूर अंबरनाथ स्थलांतरीत झाला

  • @PandurangPawar-b2z
    @PandurangPawar-b2z Місяць тому +11

    ❤जशी राहुल गांधी वर त्वरीत कारवाई होती तशीच कारवाई अजित पवार यांनी करावी

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 Місяць тому +7

    फक्त प्रभु साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥

  • @अविनाशजाध़व-म4ट

    एकच नंबर दिंडीशीचा वाघ आज गरजला

  • @abhayvaskarlily5889
    @abhayvaskarlily5889 Місяць тому

    प्रभू साहेब एकदम झकास आहे. अशी माणसे आमदार म्हणून विधानसभेत पाहिजेत. ठाकरेंच्या या वाघाला सलाम

  • @RajeshRaut-h6h
    @RajeshRaut-h6h Місяць тому +6

    Dhanya Vagha.

  • @sanjayadmane2839
    @sanjayadmane2839 Місяць тому +8

    नावाने उप /बिहार वाला, काम करतोय महाराष्ट्र टुरिसम डिपार्टमेंट मध्ये, इथे मराठी न भरता त्याला कसा आणि कोण भरला माहीत नाही

  • @sunilbabar2316
    @sunilbabar2316 Місяць тому +2

    राजकीय पक्षांनी परप्रांतियांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी का दिली जाते

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 Місяць тому +7

    सगळ्या उच्च पदावर मराठी माणस ठेवा आता पासून

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 Місяць тому +10

    मुंबई महापालिका आणि मेट्रो त परप्रांतीयांच्या भरती भाजप च्या काळात झालेल्या आहेत

  • @dilipgaonkar5965
    @dilipgaonkar5965 Місяць тому +7

    आता पुढे पाच वर्षे यांची दादागिरी चालणार करणार पुढे बोलतात की आमचे सरकार आहे

  • @manineesawant211
    @manineesawant211 Місяць тому +9

    प्रभू साहेब आणि वरुण साहेब दोघांना पण जय महाराष्ट्र
    असेच मराठी माणसांच्या साठी आवाज उठवा. मोदी शहा सत्तेत आल्यापासून खूप माजलेत हे जास्त करून गुज्जू जैन त्यांना धडा शिकवलाच पाहिजे 👍

  • @manoharkor9099
    @manoharkor9099 Місяць тому +3

    शिवसेना झिंदाबाद सुनील प्रभू साहेब तुम्ही बरोबर बोलता,, यांना सरळ करा

  • @vijaybhosle3850
    @vijaybhosle3850 Місяць тому +2

    कुठे गेला, हिंदूंचा गब्बर

  • @vijaygundaye4080
    @vijaygundaye4080 Місяць тому +1

    छान? उत्तम बॅटिंग

  • @avinashchandramore9958
    @avinashchandramore9958 Місяць тому

    जय महाराष्ट्र साहेब...

  • @nandkishorshinde682
    @nandkishorshinde682 Місяць тому +7

    लाज वाटते

  • @mahendrasurve1581
    @mahendrasurve1581 Місяць тому +8

    गृह मंत्री विहीन महाराष्ट्र...कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर....

  • @spgaming-q4r
    @spgaming-q4r Місяць тому +2

    🎉 ज्यावेळी मोदी पंतप्रधान झाले तेव्हापासून गुजरात यांची मनमानी जास्त झाली मराठी अक्का चाचणी भांडणारे फक्त दोनच पक्ष उद्धव राज ठाकरे एक मराठी माणसं मराठी माणसाला ओळखत नाही तू त्यांच्याहून आपण गुन्हे आंघोळ घ्यायला तयार भी नाही पुढचे पंचवार्षिक आले का आपण हा मुद्दा मांडू पाच वर्ष द्या कल्याण करांना आले इलेक्शन का बघू हाच मुद्दा बोलायला आपल्याला जनता आपले नेता आपण कशाला त्यांच्या मागे फिरायचं हे पैसे घेऊन मतदान करणार आपण सामान्य कार्यकर्ते गुन्हे अंगावर घेणार आणि आमच्या तरुण कार्यकर्त्यांना मुली बघायला आल्यावर याच मराठी माणसाने सांगायचं हे गुंड लोक आहे लग्नाच्या आधी बाशिंग

  • @SalimKhan-qf3ub
    @SalimKhan-qf3ub Місяць тому +8

    बूकट्या कूठे गेलात..😢
    राणडा....

  • @akashpatil7772
    @akashpatil7772 Місяць тому +2

    Only thakre shivsena pagije

  • @manojmore736
    @manojmore736 Місяць тому +1

    🚩🙏🙏🙏जय महाराष्ट्र सुनिल जी...खरंतर मुळ शिवसेनेतुन ईकडं तिकडं गेलेल्या 🐯🐅नी शुक्ला नावाचा कोण मुख्य मंत्री आहेत ते लगोलग बघून घ्यायला पाहिजे होतं. बास् अजितदादा जो कोणी असेल त्याचा बाप काढला. आशा शेलार, बोबड्या आशा वेळी कधीच उपलब्ध झाला असं दिसत नाही. आणि मराठी पत्रकार सुध्दा कधी आशांना खिंडीत घेरतं नाही.

  • @manoharkor9099
    @manoharkor9099 Місяць тому +1

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाय पर्याय नाहीं,,, दादा तूम्ही बरोबर बाजु घेतली आहे

  • @ajitgangarde6209
    @ajitgangarde6209 Місяць тому +7

    हाकलून दया हयांना मुंबई तून तर दादा गिरी कमी होईन

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 Місяць тому +1

    Jai maharashtra Sunil Prabhu

  • @hitendrapatil3278
    @hitendrapatil3278 Місяць тому +3

    हे खूपच चुकीचं आहॆ. वेळेवर जागे व्हा 🥱

  • @rajubhalerao7951
    @rajubhalerao7951 Місяць тому

    आरे पण हि वेळच इथवर वेळच कोना मुळे आली .

  • @nandkumarmanjrekar7794
    @nandkumarmanjrekar7794 Місяць тому +6

    कसला वाघ हे तर मांजर मराठी माणसाची वाट लावण्यात यांच्या पक्षाचा मोठा वाटा आहे

    • @ghanashamthorat1452
      @ghanashamthorat1452 Місяць тому

      मांजराला मांजर च दिसणार

    • @dadapatil8160
      @dadapatil8160 Місяць тому +1

      मांजरेकर हेच नडले आहे मराठी माणुस मराठी माणसाच्या विऱधात तो पोस्ट टाकतोय .तु मराठी आहेस असे वाटत नाही . कधी कळणार का असेच आपसात चुका दाखवता विरोध करणार मराठी कोणीही चुकीचा असला तरी त्याच्या पाठीशी उभे राहा

  • @hidayatdesai9418
    @hidayatdesai9418 Місяць тому +4

    AHO MARATHI NETECH VIKLET

  • @SunilShinde-c5t
    @SunilShinde-c5t Місяць тому

    😢😢😢😢

  • @sanketchalke1735
    @sanketchalke1735 Місяць тому +4

    हा वाघ 😂😂😂😂😂

  • @balirathod83
    @balirathod83 Місяць тому +1

    Hana bolu nko bolu toda

  • @sachindeore4375
    @sachindeore4375 Місяць тому +2

    Devendra fadanvis la laj vatali pahije

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 Місяць тому +6

    मुंबईत गोरेगावच्या पत्रा चाळीतील मराठी माणसे देशोधडीला लागली...
    त्यांच्यासाठी या सुनील प्रभूने काय केले...??
    याचा नेता आदित्य ठाकरे याला मुंबईत नाईट लाईफ सुरु करून आपला बिझनेस करायचाय... यांना मराठी माणसाशी काही देणे घेणे नाही...

    • @mandartare1767
      @mandartare1767 Місяць тому +2

      Patrachaliche arop siddh jhale ka yedzavya
      MVA sattet hoti tevha ashya ghatna ghadlya ka?
      Samjhu shakto tujya aaich zavtya parprantiy ahe mhnun tula tyancha yevdha pulka yetoy

  • @ranganathghule828
    @ranganathghule828 Місяць тому +2

    Tyachi degree tapasa

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 Місяць тому +1

    Ghanta kahihi karwai honar nahi

  • @prakashjadhav4773
    @prakashjadhav4773 Місяць тому +3

    Dharm veer kuthe aahet

  • @kamleskpatil9345
    @kamleskpatil9345 Місяць тому +2

    Mg per prantiyana Mumbai tun kadun taka ka nahi karat ase mg

  • @manojohal6398
    @manojohal6398 Місяць тому

    Kahi maharashtra madhly c lok madat kartat mahnun hy maajly ahe

  • @PandurangJagdale-q8w
    @PandurangJagdale-q8w Місяць тому

    Ha wagha masalicha Ahe

  • @madhukarbhosale208
    @madhukarbhosale208 Місяць тому +1

    Dada very nice

    • @vaibhavibhatte5755
      @vaibhavibhatte5755 Місяць тому

      त्याच्यामुळेच मराठी माणसाची ही हालत होते आहे

    • @vaibhavibhatte5755
      @vaibhavibhatte5755 Місяць тому

      ह्याच्या मुळेच मराठी माणसाची ही गत झालीय.

  • @FazalSayed-c1z
    @FazalSayed-c1z Місяць тому +2

    BJP lao avr

  • @kalikamogre32
    @kalikamogre32 Місяць тому

    Marathi manasasani Rastyavar Yave ka !

  • @anandjangam3368
    @anandjangam3368 Місяць тому

    maharashtra til aamdar khasdaranich baherchana jantecha uravar basvlay yanchi aamdar khasdar laja vatlya pahijet

  • @PrakashGiri-u4t
    @PrakashGiri-u4t 29 днів тому

    Raj Ttakare aani Udhav Ttakare yani Ek Vhave aani Balasahebachi Shivasena Pudhe Chalavavi

  • @sureshnachare2399
    @sureshnachare2399 Місяць тому +2

    आत्ताच मराठी माणसांचा पुळका का आला.फक्त मनसेने मराठी माणसांचा आवाज जिवंत ठेवला आहे. त्याला आपण मराठी माणसे मत देत नाहीत.

  • @vinayaparab8322
    @vinayaparab8322 Місяць тому

    Tyala fashi dhya shuklala

  • @XYXZ123
    @XYXZ123 Місяць тому

    Usman wakdya nana ne, mumbait diwali la pinky,pappu, akhilesh,tejasvi,stalin ,kejri, Mamta, farook abdulah ekatra anle hote shivaji park la,😂

  • @chandrakantjhaveri6532
    @chandrakantjhaveri6532 Місяць тому

    Thecha tya bhadvyala

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 Місяць тому

    मुंबई मनपासाठी मराठी माणूस आठवला 😊

  • @Mahesh-dq4pv
    @Mahesh-dq4pv Місяць тому +1

    ईव्हीएम मशीनच्या जोरावरच भाजपाने लोकशाहीचा पराभव केला आहे

  • @bharattalekar2378
    @bharattalekar2378 Місяць тому +3

    अरे कसला वाघ? कर्मुसेला आव्हाडनी घरी नेऊन मारलं तेव्हा हेच सरकार मधें होते कर्मुसे मराठी नव्हता का? जनता धुडकावते तेव्हाच मराठी माणूस आठवतो

    • @sambhajinalavade9837
      @sambhajinalavade9837 Місяць тому +2

      सर्व काँन्टँक्टर अमराठीच ?यालाही कारण शिवसेनाच आहे आत्ता बोंबंलाय लागल्यात!

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 Місяць тому +1

    जाहीर निषेध