लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित मराठी कथा - काडीमोड | marathi katha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 бер 2021
  • मराठी कथा - काडीमोड
    कथा-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
    थोर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रसिद्ध कथा आपल्यासमोर घेऊन आलो आहोत .
    आपल्याला ही कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अण्णाभाऊ साठे यांच्या अजून उर्वरित कथांसाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा.
    ______________________________
    जाॅईन करा आपला टेलिग्राम ग्रुप
    कथा सरीता
    👉t.me/kathasarita1
    _______________________________
    ▶️अण्णाभाऊ साठेंच्या आणखी काही कथा
    🎦प्रायश्चित्त- अण्णाभाऊ साठे
    • प्रायश्चित्त - आण्णाभा...
    🎦निळू मांग -अण्णाभाऊ साठे
    • निळु मांग | मराठी कथा ...
    🎦डोळे - अण्णाभाऊ साठे
    • मराठी कथा- डोळे | अण्ण... q
    आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.
    तसेच नवीन अपडेट साठी चैनल ला सबस्क्राईब करा
    #कथासरीता
    #kathasarita
    ------------------------------------------------------------------------
    Copyright Disclaimer
    Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
  • Розваги

КОМЕНТАРІ • 35

  • @Idealmurud
    @Idealmurud 8 днів тому

    छान कथा पुढील अजून एक नवीन कथा ऐकायला खूप छान वाटलं

  • @COMRADECOMPANY
    @COMRADECOMPANY 2 роки тому +3

    महान लेखक साहित्यिक आण्णाभाऊ साठे 🙏🏻🙏🏻🥰

  • @sachinnatkar479
    @sachinnatkar479 3 роки тому +2

    💛💛खुपच छान सर खुपच छान💛💛

  • @sachinkarde6462
    @sachinkarde6462 3 роки тому +3

    खूपच छान आवाज आणि सादरीकरण

  • @babaraobansode7062
    @babaraobansode7062 3 роки тому +1

    साहित्य रत्न डॉ. अण्णा भाऊ साठे कि जय

  • @diwakarpillewan9887
    @diwakarpillewan9887 3 роки тому +1

    प्रतीभेला सामाजिक जाण असावी ती अशी.नाही तर नुसता बाजार.अती सुंदर.

  • @bajrangjogdande2109
    @bajrangjogdande2109 Рік тому

    वाह ! वाह !! वाह !!! फारच सुंदर असे सादरीकरण झाले आहे !!!

  • @vikaswaghmare3463
    @vikaswaghmare3463 3 роки тому +1

    मस्त 👌🙏

  • @zipentertainment6762
    @zipentertainment6762 17 днів тому

  • @sadashivjagtap3246
    @sadashivjagtap3246 16 днів тому

    Khup chhan 🥦🥦❤🥦🥦

  • @swapnilpatole3114
    @swapnilpatole3114 3 роки тому +2

    Nice presentation 👍👍🔥

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 роки тому

    अप्रतिम कथा

  • @majgharrk2561
    @majgharrk2561 3 роки тому

    छान कथा आणि छान सादरीकरण

  • @girjuba8528
    @girjuba8528 Рік тому

    खुपच छान

  • @anilmedhe9229
    @anilmedhe9229 3 роки тому

    कथा वाचन, सादरीकरण छान.

  • @rushikeshjijogdand1747
    @rushikeshjijogdand1747 10 місяців тому

    खूप छान

  • @santoshkawale8658
    @santoshkawale8658 3 роки тому +1

    Nice storie

  • @VISHAL_WAVHULE
    @VISHAL_WAVHULE 3 роки тому

    Lay bhari

  • @sahadevpatil8975
    @sahadevpatil8975 3 роки тому

    मस्त

  • @priyankahaibatti2461
    @priyankahaibatti2461 2 роки тому

    मस्त😍😍😍

  • @Bhimrao1212
    @Bhimrao1212 3 роки тому +1

    So nice...

  • @sachinnatkar479
    @sachinnatkar479 3 роки тому

    💛💛Very nice presentation sir💛💛

  • @nitinnanaware9827
    @nitinnanaware9827 2 роки тому

    ,🙏🏻🙏🏻

  • @prajwalshinde7549
    @prajwalshinde7549 2 роки тому

    Background song tak na bhava plzzz

  • @alkaambawade3453
    @alkaambawade3453 2 місяці тому

    Baicha aawaj astoto boar hote, to dilog baikadunach record kara

  • @vivekjagtap1994
    @vivekjagtap1994 3 роки тому +4

    RJ Krishna.
    तुम्ही सादर कलेली कथा मला आवडल्या पण तुम्ही तुमचा आवाज जरा वाढवा. अजून छान वाटेल.

    • @kathalay_
      @kathalay_  3 роки тому +1

      नक्कीच बदल करु. आपल्या मार्गदर्शक अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @chandsabattar8731
    @chandsabattar8731 2 роки тому

    सॉरी....पण एक सांगू का? शुद्ध आणि स्पष्ट कथा वाचणे....म्हणजे कथा वाचन नाही हो...त्यात अण्णाभाऊ च्या भावनाच नाही...कशाला हा अट्टाहास करता....बाकी आप खुद समझदार हो....

    • @kathalay_
      @kathalay_  2 роки тому +1

      आपल्या मौल्यवान मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद.

    • @bajrangjogdande2109
      @bajrangjogdande2109 Рік тому +1

      खूपच सुंदर सादरीकरण झालय हो साहेब ! ईतर कथाकारांपेकक्षा सर्वश्रेष्ठ !!! ऐकून पहा इतरांच्या कथा. भाव भावनांना चांगले चितारलेले आहेत !

    • @alkaambawade3453
      @alkaambawade3453 2 місяці тому +1

      Khare aahe tumche , anabhaunchya bhavnach utrat nahit

    • @firemarathi
      @firemarathi 2 місяці тому

      आपण करा मग उगाच नावे कशाला thevtay

    • @padmajaoka3551
      @padmajaoka3551 2 місяці тому

      कथा आणि सादरीकरण खूपच आवडले