Majhi story Ani target doni pan Mithilesh bhau sarkhech aahet ....pan nemki Vadilanchi saath nai ...hach problem ae. Vadil sobat astil tar manus kahi Pan karu shakto
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खरच खूप उपयुक्त मार्गदर्शन आहे..स्पर्धा परीक्षा करताना plan B नक्कीच हवा आहे... मिथिलेश तुझा सार्थ अभिमान आहे.. तुझ्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.. 💐💐💐👍👍
जबरदस्त अभ्यासपूर्वक प्लानिंग व अभिनंदन दादा तुमचे, आपल्या कोकणाच्या नाही तर देशातील सर्व नविन उद्योजकांसाठी खूप प्रेरणादायक आहे.पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा... जय कोकण..!!
"माती मध्ये हात घालायची तयारी असेल तर नक्की पैसे भेटतात." मिथेलेश....सद्या आपण फणस शेती मधील कार्य हे भविष्यात फणस या फळाला संपुर्ण जगात एका वेगळ्या उंचीवर जाणार आहे. कृषी पदवी घेऊन सगळे जण MPSC आणि UPSC मध्ये भरारी घेतात पण त्या सगळ्या पेक्षा ह्या ,शेती मातीशी नाळ ठेवून आपण आज जी माय माऊलीची सेवा करत आहात हे अभिमानस्पद आहे. भविष्यात देशात राज्यात आपले नाव लवकरच एका विशिष्ट उंचीवर दिसणार आहे.या साठी शुभेच्छा.. Proud to you Bittu....😍😍✌️✌️
@@mithileshdesai1027 ज्यांच्याकडे शेती नाही. पण त्याच्या संबंधित व्यवसाय करायचा असेल. तर अजून काही करता येईल का? ते ही मुंबई सारख्या ठिकाणी. मी बरेच दिवस असच काही शोधत आहे. तुमचा interview पहिला. खरच खुप आवडला. मला ही असच काही शेती व्यवसाय करायचा आहे. मार्गदर्शन कराल का ?
दादा आपण बोलात ते अगदी बरोबर आहे. कोकण हे निसर्गाची देन आहे. पण त्याच आपल्याला व्यवसायिक फायदा घेता आला नाहिय. आपल्या वडिलानी आपल्या परिसरात ऐवढा मोठा यशस्वी प्रयोग केला. त्याला आपण स्वता technology ची जोड दिली . ही आमच्या सारख्या कोकणातील युवकांना खुप प्रेरणादायी आहे.
Mithilesh bhau..mi pn upsc aspirant ahe mazyakde pn thodi far seti ahe....tuzi ani mazi same condition ahe......abhyas kadhihi waya jath nhi bhawa....tu yogy tikani mind lavla.....amhla hi tuzyamule inspiration milali....wish U all the best..... Namashkar 🙏
फारच छान वाटलं. अभिनंदन आणि शुभेच्छा. मी आपल्या बागेला भेट दिली आहे. सर्व वैभव पुढे नेणारे आहे. आत्ता पर्यंत कोकणातील लोकांनी फणस तोडुन संपवले. परंतु आपण बापलेकानी त्याला ऊर्जितावस्था आणली. आत्ता लोकांचे डोळे उघडले. तुमच्या बरोबर मी स्वतः आहेच.
Jai hind sir..this is sanket sangar from Rajapur and your junior from Rahuri ...batch 2013 ...very inspiring video and very good message for competitive exam aspirants....
@@mithileshdesai1027 same story with me brother. Geography optional. I failed in UPSC , but learnt many things. I have huge interest in farming and commercialisation of farm produces...but I am unlucky in case of parents support. My parents start cursing me if i speak about doing farming. You are very lucky to have such supporting father. I wish everyone had a father like your's.
Dada mepan ratnagiri tilch pawas chy shajril golap ya gavtil ahe. ani malapan shatichi khup avad aahe. mala ashi konachy hatakhli job karnaychi ani dusrykade kam karnychi eicha hot nahi pan majburimule karve lagte malapn ase ky tari shtit karyche aahe pan ky karve te kalat nahi tumache margadrshn nikale tr kuhp bare hoil.
जोश talks मराठी वर येण्याची संधी. फॉर्म भरा :- forms.gle/pH6hxrTzfrGmbxWV7
आयुष्यात वडिलांची सोबत असेल तर माणूस आयुष्यात काही पण करू शकतो💯🙌
Majhi story Ani target doni pan Mithilesh bhau sarkhech aahet ....pan nemki Vadilanchi saath nai ...hach problem ae. Vadil sobat astil tar manus kahi Pan karu shakto
@@ramankhatale8285 same for me sir 💯💯
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खरच खूप उपयुक्त मार्गदर्शन आहे..स्पर्धा परीक्षा करताना plan B नक्कीच हवा आहे... मिथिलेश तुझा सार्थ अभिमान आहे.. तुझ्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.. 💐💐💐👍👍
What a pure soul!!!! अप्रतिम संस्कार आणि उच्च विचासरणी. प्राउड ऑफ यू दादा!!
"कोटी" असा शब्द आहे मराठीत. " करोड" शब्द हा मराठीत कधीच अस्तित्वात नव्हता.
आणि हो, तुमची कथा खरंच प्रेरणा देणारी आहे
खुप सुंदर उपक्रम
मुळात आपला देश हा कृषिप्रधान देश आहे आणि तीच परंपरा तुम्ही जोपासताय याचा खुप अभिमान वाटतोय
जबरदस्त अभ्यासपूर्वक प्लानिंग व अभिनंदन दादा तुमचे, आपल्या कोकणाच्या नाही तर देशातील सर्व नविन उद्योजकांसाठी खूप प्रेरणादायक आहे.पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा... जय कोकण..!!
"माती मध्ये हात घालायची तयारी असेल तर नक्की पैसे भेटतात."
मिथेलेश....सद्या आपण फणस शेती मधील कार्य हे भविष्यात फणस या फळाला संपुर्ण जगात एका वेगळ्या उंचीवर जाणार आहे. कृषी पदवी घेऊन सगळे जण MPSC आणि UPSC मध्ये भरारी घेतात पण त्या सगळ्या पेक्षा ह्या ,शेती मातीशी नाळ ठेवून आपण आज जी माय माऊलीची सेवा करत आहात हे अभिमानस्पद आहे.
भविष्यात देशात राज्यात आपले नाव लवकरच एका विशिष्ट उंचीवर दिसणार आहे.या साठी शुभेच्छा..
Proud to you Bittu....😍😍✌️✌️
❤️❤️
@@mithileshdesai1027 ज्यांच्याकडे शेती नाही. पण त्याच्या संबंधित व्यवसाय करायचा असेल. तर अजून काही करता येईल का? ते ही मुंबई सारख्या ठिकाणी. मी बरेच दिवस असच काही शोधत आहे. तुमचा interview पहिला. खरच खुप आवडला. मला ही असच काही शेती व्यवसाय करायचा आहे. मार्गदर्शन कराल का ?
@@ashamane1380
कोकणातील प्रॉडक्ट्स च रिसेल्लिंग चांगला व्यवसाय आहे
@@mithileshdesai1027 याची माहिती कुठे मिळू शकते? नक्की काय करावे लागेल?
तुमचा प्रवास ऐकून खुप भारी वाटलं सर , तुमचा सार्थ अभिमान वाटतो कि तुम्ही राहुरी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहात.❤️
खुपच छान प्रेरणादायी व्हिडिओ.
अतिशय वास्तववादी विवेचन, कुठेही अतिशयोक्ती नाही. खूप चांगले व्हिजन ठेवून काम करताय. तुम्हाला भरभरून यश मिळो, ही सदिच्छा.
दादा आपण बोलात ते अगदी बरोबर आहे. कोकण हे निसर्गाची देन आहे. पण त्याच आपल्याला व्यवसायिक फायदा घेता आला नाहिय. आपल्या वडिलानी आपल्या परिसरात ऐवढा मोठा यशस्वी प्रयोग केला. त्याला आपण स्वता technology ची जोड दिली . ही आमच्या सारख्या कोकणातील युवकांना खुप प्रेरणादायी आहे.
खुप छान वाटले की तुम्ही कोकणात पुढचा विचार करुन छान असा मार्ग निवडला आहे🙏🙏 🌴🌴👌😍
Tvf aspirants web series सोबतच हा व्हिडिओ पाहिलं तर प्लॅन B सोबत मुल स्पर्धा परीक्षेत येतील ..अप्रतीम
Bittu तुझ खूप खूप अभिनंदन👌👌👌💐💐💐💐
Mithilesh bhau..mi pn upsc aspirant ahe mazyakde pn thodi far seti ahe....tuzi ani mazi same condition ahe......abhyas kadhihi waya jath nhi bhawa....tu yogy tikani mind lavla.....amhla hi tuzyamule inspiration milali....wish U all the best..... Namashkar 🙏
मातीत हात घालायची तयारी असेल तर यश नक्कीच मिळतं ☺️❤️work hard to live large 🔝
Mithilesh you are hard work person.we proud of you...
फारच छान वाटलं. अभिनंदन आणि शुभेच्छा. मी आपल्या बागेला भेट दिली आहे. सर्व वैभव पुढे नेणारे आहे.
आत्ता पर्यंत कोकणातील लोकांनी फणस तोडुन संपवले. परंतु आपण बापलेकानी त्याला ऊर्जितावस्था आणली. आत्ता लोकांचे डोळे उघडले.
तुमच्या बरोबर मी स्वतः आहेच.
खूप छान दादा तुमचं कार्य आहे
तुम्ही फणसाच महत्त्व लोकांना सांगत आहेत.....
🙏🙏🙏👍👍👌🙏🙏🙏
Chan Guidance Kela Mithilesh Dada! Bhetu Aapan Lavkarch 😄
अहो तुमच्या कोकणात सर्वात जास्त कलम बांधणारी लोक आहेत.
आमच्या कोकणचा माणूस तो नेहमी पुढे जाणारच👍👍
वा.. खूपच छान विचार आहेत दादा तुमचे... 🙏💯☑️🙏
⭐👇Plan-A असो वा Plan-B यशासाठी Skills गरजेच्या आहेत
Link: joshskills.app.link/bcJ04199Zgb ⭐👇
✌🏻❤️
@@mithileshdesai1027 Dada How to connect with You ? Mala agri business chalu karych ahe
Nice वास्तवपूर्न मांडणी
Very nice Mithilesh! Keep it up! Best wishes 👍
Wonderful sir ...I proud of you ..help you this video lecture ...Thank you so much
Communication Kharch Far Chan Aahe👌
Your speech has give me a motivation and I will try my best to become an good faarmer
God bless you bhava. Aaplya bhor Talukya madhe pan fanas khup aste
लयभारीबरका.नवनाथ रसवंती गृह.लाजा.फेमस माणूस
Jai hind sir..this is sanket sangar from Rajapur and your junior from Rahuri ...batch 2013 ...very inspiring video and very good message for competitive exam aspirants....
आपल्याला भेटायचे आहे .फक्त फणस पिकाबद्दल माहिती देणारे आपले विडिओ आहेत काय?
Sabka Boss Agricoss सिद्ध केल तुम्ही
Khup chan motivation Kela tu mithilesh thanku
Crystal clear thinking
Superb! Khup chan vatale
Very nice business👍👍.....Mi pn sadhya business karnyache tharvale ahe pn mala ky karave suchat nahi plz kahi vegli idea asel tr sanga mala...🙏
Making Maharashtra proud❤️❤️❤️❤️❤️
❤️❤️❤️
Ru preparing for competitive exam
@@mithileshdesai1027 दादा तुमचा संपर्क क्रमांक भेटेल का
@@mithileshdesai1027 same story with me brother. Geography optional. I failed in UPSC , but learnt many things. I have huge interest in farming and commercialisation of farm produces...but I am unlucky in case of parents support. My parents start cursing me if i speak about doing farming. You are very lucky to have such supporting father. I wish everyone had a father like your's.
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
खूप छान,
Nice Thoughs. Its true for agri business is best business for all time.
सुंदर अनुभव ❤
मी एक शेतकरी आहे मिथलेश चे अभिंदन आमची शेती आमची माणसं
Bittu Bhaisaab aag laga diii🔥🔥🔥
जबरदस्त साहेब
हे खरं माझ्या भारताचे उज्वल भविष्य आहे
Yek no ...Felt proud bro
भावा 10 रूपयाला नाही मिळत कोकणात पण फणस 200 लाच मिळतो
Proud of you brother..❤💓
जय कोकण सर💪🙏✌
Govt. jobs.. वर्षानुवर्षे कमी होत आहेत..म्हणून प्लान बी.👍👌💐
भविष्यात बिट्टू आणि फणस हे समीकरण असेल...😍
Same sir tumchya gat zaly maza
Dada mepan ratnagiri tilch pawas chy shajril golap ya gavtil ahe. ani malapan shatichi khup avad aahe. mala ashi konachy hatakhli job karnaychi ani dusrykade kam karnychi eicha hot nahi pan majburimule karve lagte malapn ase ky tari shtit karyche aahe pan ky karve te kalat nahi tumache margadrshn nikale tr kuhp bare hoil.
Everybody should follow PLAN B!
Excellent bittu bro
Wow
Great work. ✌
Mala hi job nkoch vto road vr business Asla tri chelal
Proud to be Agricos 👍B.SC.HORTI From Guhagar
मस्तच बिट्टुशेठ..
छान... पहिल्यांदा मला वाटलं रोहित शर्मा च आहे....
खूप छान भाऊ
Superb
Very strugglefull story bro .
Upsc MPSC karun evda motha adhikari hoych n je Adani politicians ch shivya n vattal tasa bolne aikayche he nhi patat..
Very Good
या सगळ्याचं क्रेडिट हे तुझ्या वडिलांना द्यावं लागेल.
बिट्टू भाई ❤
मराठवाड्यात हे फळ येईल का ?
Awesome speech and presentation...
Nice speech
Best video bro!
*मस्तच*
जबरदस्त ❤️❤️❤️👍👌👍👌
Very nice sir
Super proud. ❤️
❤️
Global youth Ambassador And Winner from Best Dedicate Award in Malaysia ,live in pune Tyach ka Tumhi . Please Reply Diksha Madam. 🙏🙏
Thank you dada ✨
खूप जबरदस्त 👌
Nice 👍
मस्त भाऊ👍🏻👍🏻
Khup chan ek kokani mulga pudhe jatoy yacha abhimaan ahe 🤗😎😎😎
Great work.....
Khup chan👌
Correct bhava to be a kokani ,,,,,we have to go for entrepreneurship
Very nice planning.
khup chan
Proud of You Bhai ❤️
Proud of u...
भारी !
Nice sir....👌
Great...
मस्त भाऊ
Faadu communication skills
Proud of you bittu 👍..
लय भारी
एक नंबर
Nice 🙂
Waah bittu bhai nice
Address काय आहे. How can we visit