मतदान घटलंय, पुण्यात कोण जिंकतंय, कोण हरतंय ? | Pune Loksabha 2024 | Mohol vs Dhangekar vs More
Вставка
- Опубліковано 13 тра 2024
- मतदान घटलंय, पुण्यात कोण जिंकतंय, कोण हरतंय ? | Pune Loksabha 2024 | Mohol vs Dhangekar vs More
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुण्याची निवडणूक ही लक्षवेधी ठरली होती. त्यात भाजपाकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर आणि वंचितच्या पाठिंब्यावर वसंत मोरे रिंगणात उतरल्याने येथे मोठी चुरस निर्माण झाली होती. मुरलीधर मोहोळ यांची महापौर म्हणून कारकीर्द गाजली होती. तर कसब्यात धक्कादायक निकाल नोंदवणार्या आमदार रवींद्र धंगेकर यांचं पुण्यातील राजकारणात वेगळं स्थान निर्माण झालेलं होतं. तर वसंत मोरे हेही त्यांच्या डॅशिंग स्वभावामुळे नेहमीच चर्चेत राहिले होते. त्यामुले या तिन्ही उमेदवारांबाबत पुणेकरांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली होती. त्यात बड्या नेत्यांच्या प्रचारसभा आणि स्थानिक पातळीवर उमेदवारांनी एकमेकांवर केलेले आरोप प्रत्यारोप यामुळे वातावरण तापले होते. मात्र या तापलेल्या वातावरणाचा मतदानावर मात्र फारसा परिणाम होऊ शकला नाही. सुमारे निम्म्या पुणेकरांनी सोमवारी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाकडे पाठ फिरवली. त्यामुळे पुण्यातील मतदानाचा टक्का हा ५०.५ टक्के एवढाच राहिला. नाही म्हणायला २०१९ च्या ४९.८७ टक्के मतदानाच्या तुलनेत यावेळी ०.६३ टक्के एवढं मतदान वाढलंय. अशा परिस्थितीत या किंचीत वाढलेल्या मतदानामध्ये कुणाची गणिते जुळली, कुणाची बिघडली, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यामुळेच आता पुण्यामध्ये कोण बाजी मारणार आणि दिल्लीचं तिकीट कोण गाठणार याबाबत मतदानानंतर घेतलेला हा आढावा....
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#pune
#puneloksabha
#puneloksabhaelection
#puneloksabha2024
#murlidharmohol
#ravindradhangekar
#vasantmore
#livemarathinews
#loksabhaelection2024
#loksabhaelections2024
#loksabhaelection
#loksabha
#sharadpawar
#ajitpawar
#uddhavthackeray
#prakashambedkar
#devendrafadnavis
#eknathshinde
#sharadpawarvsajitpawar
#supriyasulevsajitpawar
#marathinews
#abpmazamarathilive
#maharashtranewsliveupdates
#marathinewslive
#tv9marathilatestnews
#livemarathinews
#tv9marathibatmyalatest
#marathinewsvideo
#marathinewsupdates
#marathibreakingnews
#marathinewstoday
#marathareservationsurvey
#tv9marathinewschannel
#tv9marathibreakingnews
#marathibatmya
#tv9marathibatmyalava
#marathibatmyalive
#tv9marathibatmyalive
#batmyamarathilivetoday
राम राम पुणेकर निवडून आले धंगेकर ✋✌️
Ghari janar dhangekar,
काय म्हणतात पुणेकर घरी बसवा धंगेकर
काय म्हणता पुणेकर यंदा मुरलीधर...! भारतीय जनता पार्टी ❤
Only dhangekar
Dhangekar jinknar? lol😂😂 , far overhype ummedwar aahe dhangekar vartun marnassana congress, ugich khoti churas banvaychi ani mag 3 lakh matani aptaycha, media vale pan lai maja gheta rai.😅
वंचित बहुजन आघाडी (वसंत मोरे) 🔝💙👑
रविंद्रभाऊ धंगेकर निवडून येतील
कसबा ,वडगाव शेरी,पर्वती, शिवाजी नगर मध्ये सर्वाधिक मतदान हे रविंद्र धंगेकर यांना झाले आहे.
कोण फालतू सोर्स् आहें तुमचा पुण्यात? १००% धंगेकर च येनार आहेत इकड़े. #एक पुणेकर
4 tarkela kalel dada 😂😂 Lak bhar farkane padnar Dhon-ge kar tumcha
😂😂😂 kay comedy aahe sponsored mva comment section, dhangekar 3 lakhani harto.
Ravindra bhaou dhangekar age badho hum tumhare sath hai mission in Pune loksabha election 2024
कोणीही काहीही बोंबलू दे इथं तर येणार धंगेकरच ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
वंचित बहुजन आघाडी जिंकणार
😂😂
Vba सगळयांचे अंदाज चुकवणार
BJP sati फायदा
@@prashantkamble5172कोण कोणाच्या फायदा या तोट्या साठी निवडणूक लढवीत नाही पक्ष आहे म्हणून निवडूनक लढवतात
पुणे की पसंद मोरे वसंत VBA
वसंत मोरे साहेब 🎉🎉
Kay mhanta punekar 🎉🎉
Nivdun yenar murlidhar 🔥🚩
@@hiteshthakarevlogs5027 हो मोहोळ मनपा मध्ये निवडून येईल. लोकसभेत फक्त लोकनियुक्त धंगेकर
@@akshaytanksale6566 mohol only
❤VBA ❤ तात्या ❤
Only bramhan no dalit only bjp
Only VBA तात्या ✌️✌️
No dalit only Brahman bjp
पुणे की पसंत मोरे वसंत ❤❤
Ravindra Dhangekar
Vasant More
खडकी आणि बाेपडी येथुन रवींद्र भाऊ धंगेकर याना लीड मिळु शकते पुणे महानगर पालिका🎉🎉🎉
येणार तर dhangekar
Fakt.ravibhau.dhangekar.
Only Tatya
Vasant more
Only tatya...
धंगेकर भाऊ 🎉
काय म्हणतात पुणेकर, निवडून येणार धंगेकर..!!
वसंत मोरे
तात्या येणार 🎉
VBA 🧡💯
Chal nigh he bramhan Pune ahe bjp cha
ओन्ली तात्या म्हणले
Vanchit bahujan aaghadi
वसंत मोरे 🎊
ओन्ली रविभाऊ धंगेकर फिक्स खासदार
रवि.... धनगेकर.... 👌
तात्या only ✌️✌️✌️✌️✌️✌️
Vasant more 88000 💯
Marathi lokani BJP vote kartana vichar karava Ram nav gehun vote magnar ahe aple sarv business Gujarat la gele ahe
वसंत मोरे वंचित बहुजन आघाडी
VBA win Vasant tatya more win
Tatya 🤘
Voting kmi mhanje ...vasant more nivdun yenar.... VBA
Dhangekar yenar aahe निवडणूक ❤❤
Vasant tatya baji marnar
Only ✋
अरे बाबा गुलाल तयार आहे रवी भाऊ
One and only Ravindra dhangakar saheb yanar. Lokana kalun chuklaa ahaa key kon kiti kam kartay taa. Lokshai jindaband.
Jayhind,jay Maharashtra,jaybhim.
VBA
वसंत मोरे दोनशे मतांनी विजयी होणार
Punaytun vasant more baji maranar
Kai mahtay punekar nivdun yanar dhangakar🚩
पुणे लोकसभा मतदारसंघातून सहापैकी कसबा मतदारसंघाचं मतदान जास्त झाले आहे
Ravindra dhangekar
वंचित बहुजन आघाडी, वसंत मोरे
Vasant tatya yenar
Electrol Bonds Biggest Corruption
Only VBA 💙💯
निवडून येणार धंगेकर (खासदार )
मी येरवडा बूथ वर होतो. तात्या ना भरपूर vote झालंय येरवडा,danori, कोथरूड,ani वडगाव shinde मधून.. दोघांना धका देऊ शकतात तात्या.
वंचित बहुजन आघाडी
Punyatil khup sare matdar baher aahet
Ravindra dahngekar
Kothrud made bjp made atargat gatbaji zhaliye
Ravindra bhaou dhangekar fix khaasdaar honar pune madhe
रविभाऊ 200000विजय❤❤🎉🎉🎉🎉
Only more saheb ❤❤❤
Anna 🚩
रवी भाऊ
मुरलीधर अण्णा प्रचण्ड बहुमताने विजय 🎉🔥👑
Nit mahiti theva
Only BJP in Pune❤
तुम्ही राजकीय विश्लेषक काही दिवसांनी असेही म्हणणार,वाराणसी लोकसभेची निवडणूक घासून झाली, टफ फाईट आहे, निकाल काहीही लागू शकतो
मग त्यात काय कौतुक वाराणसी च, लोकशाही आहे काही होऊ शकत, तुमच्या शेठ नी विकत घेतली काय लगेच वाराणसी...😂😂😂
@@vishaldighe93 👌👌👌
Pune aani bjp , wakda pawar kadhi jinku shakla nahi te danga kye jinknar 😂😂
आपण मतदानाची अधिकृत आकडेवारी पाहिलेली दिसत नाही.२०१९ पेक्षा मतदान वाढले आहे.कमळ नक्की फुलणार आहे.
Onli रवींद्र भाऊ धंगेकर
अंदाजे 570000 dhangekar voting
Bjp che fix voter hote tyani boycot Kela aahe ..Yacha fayda dhangekar sahebana honar aahe ❤
Only dhangekar 👍👍👍hai vishay bhari pan vikale gele aahet hai pan andaaz ch detat te tar amhala pan mahit aahe
रवि भाऊ
मोहोळकर हरतंय , धंगेकर यतंय
Ram ram aata modiji
Dhangeekar 60000+ win
Dhangekar पॅटर्न
तात्या
Vasant more VBA
भाजपचे हेही दिवस (अच्छे ) जातील
भाजप विकास घेऊन जातील
महागाई जनतेवर सोडून जातील
आणि साहेब तुम्हाला कोणी सांगितलं भाजपने आघाडी घेतली ते 😂😂😂
Dhangekar 🔥👑💯
Tirangi fight mule....around 1 lakh votes cha loss zalay Mahayutila......BJP will win Pune
Maharashtra cha gujrat banva
रविंद्र धंगेकर कमीत कमी ५००००-६०००० मतांनी निवडून येतील 💯💯🇮🇳🇮🇳✌🏻✌🏻
मुरली आण्णा फक्त
I voted for Dhangekar 👍
Dhangekar 🎉❤
Only vasant more❤❤
Vasant more VBA win
तुजा मेंदू गुडघ्यात आहे
VBA win
4 जून येणार हाय
Only vba more
Only dhangekar
Parvati cha andaj chukel as watat
Ravi D
मुरली अण्णा मोहोळ निवडून येतील ❤