सिंचनाचा पैसा कुठे गेला? राज ठाकरेंचा अजित पवारांसमोरच प्रश्न,संपुर्ण भाषण Raj Thackeray Latest Pune

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @VIRALININDIA1
    @VIRALININDIA1  6 років тому +627

    🚩 *भाषण आवडलं तर हक्काने लाईक, शेअर आणि हो कमेंट नक्की करा* ! ⛳
    *राज ठाकरेंच्या भाषणावर आपले निःपक्ष मत कमेंट मध्ये लिहा!*
    *२०१९ ला कुणाची सत्ता येईल?काय वाटतं?* *प्रतिक्रिया कमेंटमध्ये व्यक्त करायला विसरु नका* !!!! 👍👍✍
    *तुमच्या WhatsApp ग्रुपवर हा व्हिडीओ शेअर करायला विसरु नका* !! 🙏
    *जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा..सर्वाना बघुद्या, आवर्जून पुढे पाठवा* !
    *अजून भरपूर झक्कास व्हिडीओ साठी अपडेट रहा आणि*
    *तुमच्या VIRAL IN INDIA ला SUBSCRIBE करा* ! 🙏🙏
    🇮🇳 *धन्यवाद... जय हिंद.. जय महाराष्ट्र* !! 🇮🇳 🚩

    • @kisanghuge750
      @kisanghuge750 6 років тому +17

      जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजसाहेब ठाकरे जिंदाबाद

    • @shankarpotdar2975
      @shankarpotdar2975 6 років тому +3

      VIRAL IN INDIA good

    • @tusharkadam9816
      @tusharkadam9816 6 років тому +14

      Tumhala ek request ahe.. mi kontyach pakshacha nahi.. pan pramanik pane sangto Raj saheb best ahet tyana sath dya.. khup farak padel. Tumhi tyanche vichar update karat ja lokan parynt pochva... Jay Maharashtra

    • @AkshayTidke
      @AkshayTidke 6 років тому +2

      Viral in India to parshan donhi sarkar la ahe adhichya ani aatachya. Tumhi video cha description asa detat jas ki te ekachya virodhat ahe. Satya manda pan yogya padhatine. Pratek thikani soyi nusar video la title dena ha murkha pana ahe ani samaj hita madhe nahi.

    • @k2knowledge718
      @k2knowledge718 6 років тому +6

      Next option for maharashtra one and only raj thakre

  • @karanjangam3101
    @karanjangam3101 6 років тому +214

    वा राजसाहेब,, व्यासपीठ कोणतही असो,,,,परखड, स्पष्ट आणि रोकठोक,,,,, कारण हिरा कोठेही ठेवला तरी तो चमकतोच..!

  • @kirankaranjkar3207
    @kirankaranjkar3207 6 років тому +94

    एक ही मारा पण लय सॉलिड मारा 🤣🤣🤣🤣🤣
    कॅमेरा वाल्याला १०० तोफेची सलामी 👌👌🙏🙏
    बरोबर एकदम टिपला साहेबांना

  • @chetanbhabad1257
    @chetanbhabad1257 6 років тому +362

    Raj thackeray यांनी सणसणीत चपराक दिली आहे.. ❤ 🙌🏻 💪🏻

  • @deepakghagre9492
    @deepakghagre9492 6 років тому +39

    सच्चा नेता राज साहेब आहेत हुबेहुब बाळा साहेबा ची प्रतीमा सलाम आहे राज साहेब ठाकरे याना जय हिंद जय महाराष्ट्र जय म.न.से.

  • @nivan231
    @nivan231 4 роки тому +84

    The only man who speaks openly and truth.. God Bless u RajBhai

  • @rodneyhead9382
    @rodneyhead9382 6 років тому +41

    Very well said. Raj Thackeray Sir 👍
    And hats off to Amir khan Sir for the good work 👍

  • @abcdxyz2048
    @abcdxyz2048 6 років тому +714

    बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर दहशत फक्त राज ठाकरेचीं एकदा सत्ता द्या

    • @er342df
      @er342df 6 років тому +3

      Bhausaheb Kaldate kashala satta dya दहशत made जगायला?

    • @rieddream6957
      @rieddream6957 6 років тому +5

      Bhausaheb Kaldate भावा तूच रे
      एक नंबर भावा

    • @AnitaShinde-kl4tr
      @AnitaShinde-kl4tr 6 років тому +1

      Bhausaheb Kaldate 👌

    • @pramodshelke5213
      @pramodshelke5213 6 років тому +1

      Very very nice Raj thakre Saheb ,,,,,,!!

    • @pbj5770
      @pbj5770 6 років тому

      दहशत तर म्हणुचं नकोसं
      राज ठाकरे ला झाटा घाबरत नाय कोण
      मनसे च्या लोकांना भैये मारुन जातात
      त्याच्या पेक्षा उद्यनराजे एक नंबर
      दम नाही कोणाच्यात हात लावायचा

  • @hrishikeshmishra2105
    @hrishikeshmishra2105 6 років тому +61

    Raj Thackeray ur The Best.
    LIVING LEGEND

  • @Raj_Thackeray_Fc
    @Raj_Thackeray_Fc 6 років тому +760

    तिथे होते अजित पवार, होते फड़नवीस,होते आमिर खान
    पण जनतेने दिला माझ्या राजाला
    👑 सर्वाधिक मान 👑

    • @mayurbhoir7537
      @mayurbhoir7537 6 років тому +2

      Raja

    • @rupeshwadekar1866
      @rupeshwadekar1866 6 років тому +3

      Yes

    • @nitinkadam148
      @nitinkadam148 6 років тому +3

      the great Raj saheb

    • @micon7079
      @micon7079 6 років тому +1

      Dnyaneshwar Dudhbhate mi asto MLA Dil ast 😉

    • @ganeshshinde9641
      @ganeshshinde9641 6 років тому +7

      जनतेने 1आमदार आणि 1नगरसेवक दिलाय..""" मान""😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁

  • @sng2157
    @sng2157 6 років тому +108

    9:24 भारी क्षण राजा पुढे आणि मंत्री मागे.... हेच चित्र २०१९ च्या महाराष्ट्र सरकारच असाव...

  • @kalyanraojorvekarpatil9862
    @kalyanraojorvekarpatil9862 6 років тому +185

    खरच भारी माणूस आहे राजसाहेब ठाकरे

  • @maheshfalfale4129
    @maheshfalfale4129 6 років тому +57

    Raj Thackeray, the real tiger. Really want this man as our Chief Minister 👌👍

  • @shubhamgawade2975
    @shubhamgawade2975 6 років тому +79

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना
    महाराष्ट्राचा मुख्यमंत्री 2019

  • @chandrakantbharsing183
    @chandrakantbharsing183 4 роки тому +20

    रोखठोक भाषण कुणाच्या बापाला न भिणारा एकमेव नेता माननीय श्री राज साहेब ठाकरे

  • @shitalpatil1698
    @shitalpatil1698 4 роки тому +47

    खूप अभिमान वाटतो की महाराष्ट्रात राज सहेबान सारखा मौल्यवन रत्न आहे🙏🚩

  • @ramchandrapandhare8650
    @ramchandrapandhare8650 6 років тому +36

    राजसाहेब आपण सत्य बोलता, सत्य परिस्थिती दाखविता तरीही अजूनही महाराष्ट्र राज्य व लोकांनी आपली साथ दिली नाही हे दुर्दैव आहे, आपणास एकदा तरी ही संधी द्यावी ही अपेक्षा

  • @drzatka2250
    @drzatka2250 3 роки тому +19

    मा, श्री बाळासाबांचे उत्तम गुण बघावे तर श्री राज साहेबांमध्ये, एकदा पोटतिडकीने विनंती करतो, सर्व जनतेला फक्त एकदा सत्ता द्याच,

  • @vishaldesai5262
    @vishaldesai5262 6 років тому +40

    Fakt Raj Thakre - Saheb 🙏🙏🙏...
    🇹🇭🇹🇭🇹🇭🇹🇭🇹🇭🇹🇭🇹🇭🇹🇭🇹🇭🇹🇭

  • @karishmakhandare7809
    @karishmakhandare7809 4 роки тому +14

    मी विदर्भाची आहे... आणि आम्ही कधीच राष्ट्रवादीला समर्थन देणार नाही...कारण फक्त यांच्या मुळेच आमचा विदर्भ हा तहानलेला आहे..कोणताच सिंचन प्रकल्प यांच्या मुळेच नाही आलेला.... आम्ही राज साहेब यांचे कट्टर समर्थक 🙏🙏🙏

  • @govrdhanvamhurkar5525
    @govrdhanvamhurkar5525 6 років тому +22

    मला असे वाटते की जे पाच वर्षे भाषण करूनही एखाद्याला सांगता नसतं आलं ते राज साहेबांनी काही शब्दां मध्ये फार मार्मिक सांगीतले.

  • @subinmore2912
    @subinmore2912 6 років тому +57

    भाऊ आलाच म्हणतात महाराष्ट्राचा राजा 2019 ला राजसाहेबांची गरज आहे जेव्हा खरंच वेळ आली मुख्यमंत्र्यांनी अजित पवार एकत्र आले ह्याच्यावरून आपल्याला कळलं पाहिजे राजकारण काय ते पण गरजेचा होता२०१९ ला राज सरकार धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @ansarizuber7140
    @ansarizuber7140 6 років тому +25

    He speaks straight forward he speaks truth

  • @chavanabhijeet35
    @chavanabhijeet35 6 років тому +110

    ...आणि राज ठाकरे! 😍

  • @smita7047
    @smita7047 6 років тому +25

    राज ठाकरे बोलतांना जनतेच्या टाळ्यांचा कडकडाट पाहुन राज ठाकरे जनसामान्यांच्या मनातलं बोलत होते हे कुणालाही समजण्यासारख आहे, बाकीच्यांच्या भाषणावेळी कोणी एवढी दाद दिली नाही.

  • @sagarlole6397
    @sagarlole6397 6 років тому +85

    *पाक धुतल राव राज ठाकरे यांनी*
    Ajit pawar 😂😂😂

  • @pramodbhosle2984
    @pramodbhosle2984 6 років тому +59

    राज ठाकरे खरं बोलतोय म्हटल्यावर काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांची जळते...नशीब समजा त्यांना मुंबईला कामानिमित्त जावा लागला नाही तर अजून इज्जत काढली असती काँग्रेस आणि बीजेपी ची....😂😂

  • @pradippathade6161
    @pradippathade6161 6 років тому +207

    राज साहेब म्हणजे एक हुशार नेता

  • @ganeshjambhale3657
    @ganeshjambhale3657 8 місяців тому +2

    Wahhhh saheb

  • @ankushsantoshwar8335
    @ankushsantoshwar8335 9 місяців тому +11

    जय महाराष्ट्र जय मनसे भावी मुख्यमंत्री🚩❤️

  • @suhasthonge6816
    @suhasthonge6816 6 років тому +166

    जर कुणाला मराठी भाषेत भाषण कस द्यायच अस शिकायच असेल तर त्यांनी राज यांचे भाषणे पहावी ऐकावी असे मला वाटते.
    दुसरी गोष्ट मराठीमध्ये पाणी असे लिहतात.

  • @EknathPawar-gr5rv
    @EknathPawar-gr5rv Рік тому +7

    श्री राज साहेब आपणास उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा❤

  • @liveyounglivefree4214
    @liveyounglivefree4214 6 років тому +30

    सत्यता परखड पणे मांडणार एकमेव नेता राजसाहेब 🚩

  • @kshatriyakulavantasya7926
    @kshatriyakulavantasya7926 6 років тому +21

    Only The Raj sahebThakare...✌✌

  • @narensojwal2411
    @narensojwal2411 6 років тому +13

    जबरदस्त
    जय महाराष्ट्र

  • @chandrakantsul6503
    @chandrakantsul6503 6 років тому +8

    अशी लोकप्रियता फार थोड्या लोकांना मिळते... 😘😘😘 वाघ तो वाघच मग किठेही जावू द्या.

  • @thevinay6194
    @thevinay6194 Рік тому +13

    फक्त १० मिनीटांच्या भाषणात राजसाहेबांनी डांग मारली..!!🎉

  • @prabhukhavanepatil1093
    @prabhukhavanepatil1093 6 років тому +2

    बरोबर

  • @sachinkambale2794
    @sachinkambale2794 6 років тому +5

    जय महाराष्ट्र साहेब

  • @DakashataGopal
    @DakashataGopal 8 місяців тому +1

    Khup Chhan👌🙏🙏💐

  • @bhagwanborse1686
    @bhagwanborse1686 Рік тому +5

    एकदम निर्भीड व डॅशिंग नेता, नेता असावा तर असा जय महाराष्ट्र राजसाहेब🎉

  • @pritipandare8714
    @pritipandare8714 2 роки тому +2

    Yek number saheb

  • @satishkumbhar3475
    @satishkumbhar3475 6 років тому +408

    ढाण्या वाघच राज साहेब

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 5 років тому +11

    *असा प्रश्न फक्त आपले लाडके राजसाहेबच विचारु शकतात !! जय मनसे ! जय महाराष्ट्र !!*

  • @ashokjadhav8358
    @ashokjadhav8358 6 років тому +8

    राजसाहेब फारच छान
    आपण जो विषय मांडलं तो अगदी बरोबर जागी मांडलं,
    राज साहे तुम्हाला खरचं मनाचा मुजरा.

  • @sunnyparmar8560
    @sunnyparmar8560 3 роки тому +13

    Raj sir is always best and harder...💪

  • @ganas007
    @ganas007 6 років тому +98

    Superb Raj saheb......

  • @vijaydangat8876
    @vijaydangat8876 6 років тому +190

    लोकांना चोर,भामटे,फेकुच आवडतात.कडक बोलनारा नकोय.हेच दुर्दैव

  • @rohanjadhav2005
    @rohanjadhav2005 6 років тому +16

    King राज ठाकरे 👌👌🙏🙏🙏🙏👑👑👑👑

  • @sandipchavan9087
    @sandipchavan9087 5 років тому +2

    साहेब रोखठोक

  • @maheshtungar2586
    @maheshtungar2586 6 років тому +19

    2019 ला मनसे वादऴ ,साहेब तुमची महाराष्टाला गरज आहे

  • @dilipchouhan800
    @dilipchouhan800 2 роки тому +2

    Great saaheb

  • @AbhijeetKengar16
    @AbhijeetKengar16 6 років тому +15

    🚩🚩राव नाद करा ,पण जरा संभाळुन ..
    Only राज ठाकरे..!!👏👏

  • @sohampardeshi8266
    @sohampardeshi8266 4 роки тому +1

    Khup Chan speech sir. Parkhadpne boltat Tumi. Te aajchya Maharashtra la garjeche ahe Saheb.

  • @amitlonkarpatil
    @amitlonkarpatil 6 років тому +5

    RajSaheb..Waa...nice speech

  • @yogeshpakalwad8460
    @yogeshpakalwad8460 6 років тому +2

    ग्रेट साहेब

  • @pankajgawali4065
    @pankajgawali4065 6 років тому +134

    महाराष्ट्राचा मि महाराष्ट्र माझा
    आता 2019फक्त मनसे सरकार

  • @prathameshshinde8435
    @prathameshshinde8435 3 роки тому +1

    No.1 bhashan

  • @SagarS-mg4tm
    @SagarS-mg4tm 4 роки тому +15

    King 👑 of Maharashtra after Bal Thakerey Saheb is Raj Saheb 💓

  • @SaurabhKoyande
    @SaurabhKoyande 4 роки тому +9

    मा. श्री राज साहेब ठाकऱ्यांचा विजय असो 🚩🚩
    जय मनसे 🚩

  • @dakshrajnor5877
    @dakshrajnor5877 6 років тому +25

    साहेब इथे सांगावेसे वाटते की राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर ह्या राज्यकर्त्या होऊन गेल्या त्यांनी अखंड भारता मध्ये जे जल संधारण चे काम केलं आहे त्याचा आजच्या राज्यकर्त्यांनी आदर्श घ्यावा ही विनंती

  • @dhanashreeshelar835
    @dhanashreeshelar835 6 років тому +21

    Love...म.न.से....Fan म.न.से....Vote म.न.से....😉😘😘😘

  • @mohansable4714
    @mohansable4714 6 років тому +6

    जय भवानी जय शिवराय खुप छान हाय तुमी तर दादाला
    कानपटीत मारली
    राज साहेब
    मुखमत्रीचा कानाखाली
    दा धनवाद

  • @amolghanwat2928
    @amolghanwat2928 3 роки тому

    Good think

  • @vickygondge2486
    @vickygondge2486 6 років тому +45

    1ch no raj saheb

  • @omkarsalunke6393
    @omkarsalunke6393 6 років тому +42

    ह्याला बोलतात खरा वाघ.. राजसाहेब ठाकरे 🐯 अपेक्षे प्रमाणे अजित पवार आणि देवेंद्र ने उडवाउडवीची उत्तरे दिली....

  • @deepaksapkale6490
    @deepaksapkale6490 4 роки тому +5

    राज साहेब ईरीगेशन चा विषय तुम्ही बरोबर बोललात खरच शेतकरयाचा विषय आपण करलात सलाम आपणास
    खाल तर जगाल या सरकारचा बाप मरतोय तो मेला कि ...........

  • @bhagyashrimundhe151
    @bhagyashrimundhe151 6 років тому +7

    मुख्यमंत्री खरंच एक चांगले वाक्तिमत्व आहेत

  • @dineshpanchal8897
    @dineshpanchal8897 6 років тому +23

    जय मनसे
    जय महाराष्ट्र
    2019 फक्त राज सरकार

  • @prashantshelkar2165
    @prashantshelkar2165 6 років тому +5

    Ek no 1 Raj saheb

  • @janardantripathi1383
    @janardantripathi1383 6 років тому +11

    Raised very gud point by Raj Thackeray at the right platform

  • @prashantjadhav4204
    @prashantjadhav4204 6 років тому +7

    1no Raj saheb thakrey

  • @tushargangurdepatil3543
    @tushargangurdepatil3543 6 років тому +23

    सुपर राजसाहेब

  • @shubhangikalpande2220
    @shubhangikalpande2220 6 років тому +2

    आमचे साहेब

  • @arunraje8690
    @arunraje8690 6 років тому +44

    Only Rajsahebh Jay Maharashtra👍👍👍

    • @vijith732
      @vijith732 6 років тому +2

      Arun Raje our next CM Raj Saheb

  • @prabhakarpadge3678
    @prabhakarpadge3678 Рік тому

    💥💥

  • @prasadpatil6348
    @prasadpatil6348 6 років тому +4

    1 नंबर
    मा.राज साहेब

  • @rahuljadhav.3088
    @rahuljadhav.3088 4 роки тому +1

    King

  • @dipupatil4356
    @dipupatil4356 6 років тому +16

    राजाला साथ द्या 2019 मध्ये
    फक्त बोलून चालणार नाय mns ला vote द्या

  • @sagarbhadane682
    @sagarbhadane682 4 роки тому +1

    Mast

  • @ramanathvanve5887
    @ramanathvanve5887 6 років тому +26

    राज सायबांच भाषण एक नंबर👌👌👌

  • @santoshraovishwakarma5485
    @santoshraovishwakarma5485 3 роки тому

    Lovely boss

  • @shinusachin3363
    @shinusachin3363 6 років тому +5

    salute u sir .u r great god bless u

  • @bellydance2715
    @bellydance2715 3 роки тому

    👍👍

  • @vighneshnalawade4935
    @vighneshnalawade4935 6 років тому +4

    Excellent
    Motivation speaker

  • @vinodmohod7519
    @vinodmohod7519 3 роки тому

    Va srji Jay maharastra

  • @MoT-MasterOfThings
    @MoT-MasterOfThings 6 років тому +7

    खरा राजकारणी, एक अभ्यासू नेता, लोकनेता

  • @romelo29
    @romelo29 3 роки тому

    Kadak

  • @shekharbagelikar4097
    @shekharbagelikar4097 6 років тому +8

    राज ठाकरे
    like a boss 😎

  • @kuldeepkanaujiya9759
    @kuldeepkanaujiya9759 6 років тому +1

    Good

  • @surajmatlemumbai7070
    @surajmatlemumbai7070 4 роки тому +4

    जय महाराष्ट्र🇮🇳🚩 ठाकरे साहेब🚩👏

  • @hsolanke5355
    @hsolanke5355 6 років тому +1

    nice साहेब

  • @avinash4020
    @avinash4020 6 років тому +25

    एक नंबर राज ठाकरे

  • @rohannarvekar739
    @rohannarvekar739 6 років тому +2

    खरचं बाळासाहेबांनंतरचं एक धडाकेबाज व्यक्तीमत्व म्हणजे राज साहेब ठाकरे..

  • @harichandragadsahyadri8982
    @harichandragadsahyadri8982 6 років тому +3

    Aasa manus nay sattet yenar jastch changlya...
    Love you Saheb

  • @dasharathkamble545
    @dasharathkamble545 4 роки тому

    Nice

  • @rajeshkamble7819
    @rajeshkamble7819 6 років тому +4

    only Raj takare is best speech and amir khan you also best actor and best

  • @jigneshtare4
    @jigneshtare4 8 місяців тому

  • @sourabhmandlekar1469
    @sourabhmandlekar1469 6 років тому +3

    fearless person

  • @dollykusalkar574
    @dollykusalkar574 6 років тому +2

    Superb Raj Saheb
    Tumi aama Sarvana havet yaa Maharashtra chaa future saati
    Jai Hind Jai Maharashtra