शेळ्यांचा गोठा साफ करण्याची पद्धत | सतिश रन्हेर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 чер 2024

КОМЕНТАРІ • 15

  • @user-ec7yk6vh2w
    @user-ec7yk6vh2w 24 дні тому +6

    सर आपल्या विडियो च्या माध्यमातून मी सात शेळी पासून सुरू केले 16महिणयात पंचेचाळीस नग आज माझ्या जवळ झाल्या आपल्या पासून च खरी सुरुवात केली आपण गावातील पतराचे साधे शडचे विडियो करत होते ते मी आवर्जून बघत असे आजपण मी आपले विडियो सतत बघून मी सुरू केले आज माझ्या 21नग मे 2024लागाभा गेल्या २0बकरे माझ्या जवळ आहे त व पाच पाठी आहेत साध च शेड आहे माझ व माझ्या शंभर शेळी झाली तरच मी नवीन शेड करणार आहे सध्या मी दिवसातून दोन तास फिरून आणतो व बाकि वेळ घरी बंदीस्त च हरभरा सोयाबीन भुस व हिरवा टाळकया रेडनेपीअर व सरकि ढेप अस नियोजन केले जाते सर तुम्ही म्हणता ते खरे आहे ईतर लोक खरंच टिंगल करतात पण लाज बाळगली कि होत नाही काही रिकामे लोक काय आहे हे पण मला अनुभव आला की शेती करत हा उद्योग कमी पैशात फायदा देणार आहे

    • @aadhuniksheti2986
      @aadhuniksheti2986  22 дні тому +1

      खुप चांगली गोष्ट आहे...तुमच्या कार्यास शुभेच्छा
      काही अडचण आली तर कॉल करा.

  • @shirumane1030
    @shirumane1030 24 дні тому

    ❤❤

  • @sagargore2715
    @sagargore2715 27 днів тому +2

    सर एक नंबर महत्वपूर्ण अशी माहिती देता सर तुम्ही सलाम तुम्हाला .सर एक विनंती आहे,कि मेढीपालन वरती बरेच दिवस झालेत विडिओ बनवा.❤

  • @modernfarming298
    @modernfarming298 28 днів тому +1

    ❤❤❤❤❤

  • @user-nl2fb2jf1x
    @user-nl2fb2jf1x 24 дні тому +2

    सर मि तुमचया मार्गदर्शनाने 30 शे‌ल्याच मुक्त पध्दतीनेशेली पालन करतो🙏 धन्यवाद सर

  • @ajinkyaghuge3536
    @ajinkyaghuge3536 27 днів тому +1

    एक नंबर माहिती दिली सर

  • @madhubalamunde3417
    @madhubalamunde3417 27 днів тому +1

    Lay bhari

  • @DilipPawar-vo7gk
    @DilipPawar-vo7gk 28 днів тому +1

    Nice

  • @sanjaykamble8014
    @sanjaykamble8014 28 днів тому

    Khup chan aahe sed aahe sar. Mhatvachi mahiti dileet.
    Khup khup aabhari aahe.
    BSNL. MUMBAI.
    S. D. KAMBLE.
    16,MAHINE (R) BAKI AHET🎉🎉❤

  • @ManishMorey-mk7ml
    @ManishMorey-mk7ml 28 днів тому +1

    Good morning sir ji

  • @OmtekKiDuniya
    @OmtekKiDuniya 28 днів тому

    Khup Chhan Margadarshan kele ahe, Dhanyawad 🙏
    Swati Agro Goat & Livestock Farm, Ahmednagar
    Batch no: 19 😊😊

  • @anantpatil4187
    @anantpatil4187 22 дні тому

    शेळी पावसामध्ये बाहेर जाऊ शकत नाही त्यावेळी काय करायचे कसे गोटा स्वच्छ ठेवायचे?

  • @premrajmote718
    @premrajmote718 27 днів тому +1

    ❤❤

  • @tabreznaik1438
    @tabreznaik1438 27 днів тому +1

    ❤❤❤❤❤