डबल पलटी नांगर संपुर्ण माहिती / कडक रानात डबल पलटी नांगर लागत नसेल तर उपाय / Farmer_life /

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 січ 2024
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो,
    आपण या व्हिडीओ मधे डबल पलटी नांगराविषयी संपुर्ण माहिती सगिताली आहे.कडक रानात जर नांगर लागत नसेल तर काय उपाय करायचे ,त्याच बरोबर नवीन नांगर खरेदी करताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी पाहाव्यात ,याबद्दल संपुर्ण माहिती सांगितली आहे.(‪@rohanborawake851‬ )
    .
    .
    .
    .
    .
    .
    #viral #trending #viralvideos #viralvideo #youtube #youtuber #ploughingvideos #plough #नांगरणी #mahindra #farmer_life #farming #farmer #farm #like #subscribe #share #farmingvideos
    .
    .
    .
    .
    .
    मित्रांनो काही question असतील तर इंस्टाग्राम ला DM करा
    .
    इन्स्टाग्राम- / rohan_borawake_575_off...
    .
    .
    .
    .
    .
    -ट्रॅक्टरसाठी योग्य नांगर कोणता? / अचूक व योग्य नांगर कसा ओळखणार?
    -रॉटव्हेटर मारलेल्या शेतात नांगरणी कशी करावी | कडक जमिनीत नांगरणी कशी करावी |
    -LEMKEN hydraulic reversible PLOUGH Demo on MAHINDRA 575 DI XP plus
    -नांगराची सेटिंग | समपातळी नांगरणी प्रात्यक्षिक | नांगरणीचा सरासरी खर्च | नांगरणी डेमो |
    -सरळ तास करणे | आडतास कसे नांगरावे | straight and odd ploughing |

КОМЕНТАРІ • 7

  • @mitu_744
    @mitu_744 6 місяців тому +1

    Ha video me pahale pahilo 😋😁😁

  • @tatyabhaunarsale5987
    @tatyabhaunarsale5987 4 місяці тому +1

    O😊

  • @sanket_gaikwad_5620
    @sanket_gaikwad_5620 3 місяці тому +1

    माझ्या नांगरा चे जाताना दोन्ही फाळ लागतात आणि ट्रॅक्टर आरामात चालतो पण येताना मागील एकच फाळ लागतो व ट्रॅकटर ला ओढायला जड जातो

  • @sanket_gaikwad_5620
    @sanket_gaikwad_5620 3 місяці тому

    नांगर बेंड कसा ओळायचा

    • @rohanborawake851
      @rohanborawake851  3 місяці тому

      नांगराच्या मधल्या पट्टी पासुन मागच्या दोन्ही टोकांची टेप ने इंच मोजा

  • @mrxskull8986
    @mrxskull8986 3 місяці тому

    नागर किती इचीं