तुमचं मार्गदर्शन खुपचं positively असते साहेब, नाहीतर बाकीचे यूट्यूब खूप चॅनल आहे, पण आपण अमूल्य वेळ काढून, खूप चांगले काम करत आहात, सलाम तुम्हाला साहेब.!! जय गजानन!!
तलाठ्यांच्या कामकाजाचे व्हिडिओज् बघणे.आणि स्वतः मध्ये आतमविश्वास निर्माण करा,स्वतः खंबीर बनवा,स्वतःला अधिक महत्त्व द्या.स्वतःला मूळीच कमी लेखू नका .आपणास पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा.
नमस्ते सर तलाठी पदावर रूजु झाल्यानंतर त्यानंतरचे प्रमोशन कसे होते व विभागीय महसुल आर्हता परीक्षा कोण कोणत्या पदावरील उमेदवार देऊ शकतात कृपया मार्गदर्शन करावे
Saheb tumhala Kay mahit ahe talathi Bharati chi magi Kelavar te look cctv footage ka det nahi Karan ki tachi choir pakadala jate paper zala AR key password tanchakade ch Rahate te takun he manipulation karate te select candidate Che mark kami karat Ani settings walache vadavtat tumchi kahich karu sakat nahi Karan ki proof manage cctv te he det nahi 2019 Ani Ata 2023. Karan ki masasobat he Zale ahe 2019 la
@@tahsildarnitinkumardeore माझ्या दहावी मार्कशीट वर आडनावात चूक आहे sawale ऐवजी savale झाले आहे बाकी सर्व document वर sawale अस आहे तर affdavit चालेल का राजपत्र लागेल
ग्रामपंचायत च्या 8अ वर खरेदी केला प्लॉट हस्तलिखित फेरफार आणि सातबारा तयार केला नाही आतापर्यन्त आज रोजी तलाठी यांचे कदे ऑनलाईन फेरफार व 7/12 तयार करण्यासाठी काय करावे लागेल सर ऑनलाईन फेरफार सात बारा मध्ये महसूली नोंद कधीच होऊ शकत नाही का हा प्लॉट nap-34 आहे सर काही पर्याय सांगा प्लीज सर
माणसाचे कठोर परिश्रम आणि पाठीशी असलेल्या थोरा मोठ्याचा आशीर्वाद ह्या दोन्ही गोष्टी माणसाचा कर्म क्षेत्राला सरळ प्रभावित करतात. माणूस मानतो की त्याने यश मिळवले पण त्यात आई वडील पूर्वजांची पुण्याई देखील असते.जितके मोठे पद तितकी मोठी जबाबदारी
पूर्व चा एक पेपर, मुख्य चे दोन पेपर टायपिंग टेस्ट असे टोटल 4 होतात, बाजार मांडून ठेवला आहे सगळ्या राजकारणी लोकांनी ,जिथे एक पेपर होता, तिथे चार द्यावे लागणार
@@jadhavrj2588 MPSC चा asach formt आहे का exam चा, ...mnj MPSC srv Clerk exam common ghenar ahe ka......Ani dept nusar cutoff lavtil ka..exact pre mains based ch asnar ahe as declare ahe ka kuthe
सर नमस्कार......माझ्या दहावी च्या सनदी वर व मरकलिस्ट वर माझं नाव इंग्रजीत " Avadhut "असं आहे व तिथून पुढे डिग्री पर्यंत सर्व शैक्षणिक आणि इतर कागदत्रांवर "Avadhoot "असं आहे तरी मला आता नेमकं काय करावे लागेल कृपया मार्गद्शन करावं ही विनंती करतो......
@@Hearttouching488 माझ्या दहावी मार्कशीट वर आडनावात चूक आहे sawale ऐवजी savale झाले आहे बाकी सर्व document वर sawale अस आहे तर affdavit चालेल का राजपत्र लागेल
@@avadhoots.pakhale622 माझ्या दहावी मार्कशीट वर आडनावात चूक आहे sawale ऐवजी savale झाले आहे बाकी सर्व document वर sawale अस आहे तर affdavit चालेल का राजपत्र लागेल
खूपच छान मार्गदर्शन धन्यवाद सर
❤❤🙏🇮🇳 जय हिंद तहसीलदार साहेब😊 11:31 👍👍👍
खूप धन्यवाद sir
❤❤❤ देवाचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤❤❤❤❤
Sir zp junior assistant promotion kiti year ne hote aani hierarchy kay aahe please video banava
मंडळ अधिकारी या पदाच् प्रमोशन किती वरशनी होतो
6 ते 8
मला तलाठी पदाची खुप आवड आहे मी तलाठीच होणार आहे ते पण अभ्यास करूनच
Same to u
Same
बिगर अभ्यास च कास काय होईल मग
२० रेट सुरू आहे.
अभ्यास करून च होत असत बिना अभ्यासा च कस होईल
तुमचं मार्गदर्शन खुपचं positively असते साहेब, नाहीतर बाकीचे यूट्यूब खूप चॅनल आहे, पण आपण अमूल्य वेळ काढून, खूप चांगले काम करत आहात, सलाम तुम्हाला साहेब.!! जय गजानन!!
सर तलाठी बेस्ट की ग्रामसेवक.. दोघांमध्ये जास्त काम कोणाला असतात प्रशासकीय कामकाज करावा लागतात सर..
तलाठी
Thnq sir.....tumchya videos mule barechse doubts clear hotat....
तलाठी vs पुरवठा निरीक्षक यापैकी कोणते पद better आहे
purvatha nirishak
Disctrict office nashik preference dila tr ithech joining hote ka ya post sathi
Sir.talathi post Varun direct taishalder mpsc marfat hota yet ka?age lemate kiti open sathi.
Namaste 🙏
Khup chan sir explain karta aahat
खूप छान मार्गदर्शन करत आहात सर
Unphad patwari basta bhari. Please explain deeply what is this?
महसूल सहायक ची पदोन्नती किती वर्षानंतर अवल कारकून म्हणून होते ?
sir st cha student talathi promotion ne tahasildar hou shakato ka? ani kiti varsh sathi hou shakato? please reply sir.
सर तलाठी पद खूप आवडते पण भीती खूप वाटते या पदाची.
तलाठ्यांच्या कामकाजाचे व्हिडिओज् बघणे.आणि स्वतः मध्ये आतमविश्वास निर्माण करा,स्वतः खंबीर बनवा,स्वतःला अधिक महत्त्व द्या.स्वतःला मूळीच कमी लेखू नका .आपणास पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा.
Sir big fan aahi mi tumcha thank u sir for this knowledge 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
छान माहिती दिली सर 👍👍
कोतवाल पूर्णपणे महिती देतो
Mpsc combine मधून हे पद भरण्यात येणार आहे.अशी माहिती हाती आली आहे....
Sir Talathi post mothi ki Gramsevak??
Talathi.
Most valuable advice sir 🙏
Do like everyone pls...वेळेत वेळ काढून ते आपल्या साठी video बनवत आहेत
सर तलाठी किंवा नगर परिषद कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी गट क यापैकी कोणती पोस्ट घ्यावी जर सेलेक्शन झालं तर
धन्यवाद सर 🙏
धन्यवाद सर... ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तुमच्या बहुमोल मार्गदर्शनाचा खूप फायदा होत आहे...
Thnak you sir...je amhala phije ast te available krun deta sir..
Sir CENTERAL OBC Cast Certificate Che Validity Kiti Divasachi Aste Please Ripley Sir ji 🙏🇮🇳🙏
1 year
Sir Navin तलाठी पदाची 2024 ला जाहिरात येवू शकते का
Sir anganwadi supervisor post kashi ahe Sir maz selection zal ahe ??
Purvadha nirikshak chagal ki talathi
Sabeb ua talathit khup 2 nuber zale aahet.
सर गृह विभाग लिपिक पदासाठी Uniform असतो का ?
No
Navin bharati yenya adhi juni bharati clear kartat ka .......
Nice information sir
Sir daridray deshetil nav kase check karayache on line
PDS... Online
Sir kram dyaycha aahe tyamule tyabaddal jara mahiti sanga.
सिर महसूल लिपिक च्या जागा कधी सुटणार आहेत
सर महसूल सहायक लिपिक पद भरती कधी होणार आहे काही माहिती असेल तर कळवा सर। धन्यवा्द्
🙏🙏 sir Mpsc Mahsaul sahayak padasathi Prakalpagrast/ Bhukampgrast Reservation denar ka nahe....karan Collector office Jeva bharti ghet hote tevha Prakalpagrast Reservetion hote...
वर्ग-३साठी प्रकल्पग्रस्त आरक्षण लागू असते👍👍
Talathi and Nagarpalika la Saturday and Sunday sutti aste ka sir?
Hoy
Thanks sir. You doing great job for students.
Hello sir ..
Required Documents che video dya ek
Important Documents je khup useful aahe plz sir
Thanks sir for your valuable information
Mahsul sahayak chi add kadhi yeil sir
ग्रामीण भागात कोतवाल जास्त काम करतो सर जी
Sir. Mahsul Sahayak (lipik) sathi typing pahije Kay plz sanga
Ho typing pahije
सर स्पर्धा परीक्षा मधून तलाठी भरती अस्थायी असतें कि स्थायी
स्थायी अस्ते
Tyavar video banva
Thanks
महसूल सहाय्यक mpsc भरणार आहे का
Yes
नमस्ते सर तलाठी पदावर रूजु झाल्यानंतर त्यानंतरचे प्रमोशन कसे होते व विभागीय महसुल आर्हता परीक्षा कोण कोणत्या पदावरील उमेदवार देऊ शकतात कृपया मार्गदर्शन करावे
Saheb tumhala Kay mahit ahe talathi Bharati chi magi Kelavar te look cctv footage ka det nahi Karan ki tachi choir pakadala jate paper zala AR key password tanchakade ch Rahate te takun he manipulation karate te select candidate Che mark kami karat Ani settings walache vadavtat tumchi kahich karu sakat nahi Karan ki proof manage cctv te he det nahi 2019 Ani Ata 2023.
Karan ki masasobat he Zale ahe 2019 la
Sir make video on Kar nirdhakak Nagarpalika post
Sir open female 30%reservation certificate chi validity kiti years aste???
One year
@@tahsildarnitinkumardeore sir mla certificate 30 march 2021 la milalel tr tyachi validity kai asel
@@tahsildarnitinkumardeore माझ्या दहावी मार्कशीट वर आडनावात चूक आहे sawale ऐवजी savale झाले आहे बाकी सर्व document वर sawale अस आहे तर affdavit चालेल का राजपत्र लागेल
Sir pls sanga maz NCL certificate validity March 23 paryant aahe tar ti March 23 paryant yenarya Sarv e exam sathi chalel ka pls reply sir 🙏
Ho
Typing lgte ka sir lipic Sathi
ग्रामपंचायत च्या 8अ वर खरेदी केला प्लॉट हस्तलिखित फेरफार आणि सातबारा तयार केला नाही आतापर्यन्त आज रोजी तलाठी यांचे कदे ऑनलाईन फेरफार व 7/12 तयार करण्यासाठी काय करावे लागेल
सर ऑनलाईन फेरफार सात बारा मध्ये महसूली नोंद कधीच होऊ शकत नाही का हा प्लॉट nap-34 आहे सर काही पर्याय सांगा प्लीज सर
Patrata kay ahe lipik sahayak che
Best guidance 👍👍👍
Sir purvtha vibhag madhil shipai pdavishyi mahiti sanga
सर मंडळ अधिकारी हे पद promotion ने भरतील का तलाठी प्रमाणे Exam घेऊन भरतील
सर् तलाठी ऍड कधी येणार आहे आणी सर सोबतच मंडळ अधिकारी पण पद भरले जाणार आहे तर आम्ही पण मंडळ अधिकारी पदासाठी अर्ज् करू शकतो का
Thank you sir 🙏
purvtha nirikshak ani vistar adhikari (statastic) ya post bddl. purn mahitiche vdo bnva.
job profile.
posting
transfer
salary
ya pointa vr vdo bnva.
धन्यवाद सर
Kotwaal mast aahe
Daru bandi vibhag bharti syllabus Ani phigical vishaie mahiti dya sir
Good Morning sir..!
तलाठी पद भरतीची परीक्षा कधी पर्यंत होऊ शकते ?
महसूल सहाय्यक next प्रमोशन काय असते
Aval karkun
Sir महसूल सहायक पद एमपीएससी घेणार आहे मग ती exam pre mains अशी होणार आहे का
Yes
Jai hind saheb ex,army la typing skill असते का
सर जाहिरात कधी येईल ?
Thanx sir
Typing लागते का सर
Mahsul sahayak sathi typing pahije aste Kay
माणसाचे कठोर परिश्रम आणि पाठीशी असलेल्या थोरा मोठ्याचा आशीर्वाद ह्या दोन्ही गोष्टी माणसाचा कर्म क्षेत्राला सरळ प्रभावित करतात. माणूस मानतो की त्याने यश मिळवले पण त्यात आई वडील पूर्वजांची पुण्याई देखील असते.जितके मोठे पद तितकी मोठी जबाबदारी
अगदी बरोबर बोल्ले. मेहनत तर करावीच लागते पण मेहनतीला जर आशीर्वादाची जोड लागली की यश हे नीच्छितच मिळतं.
@@dipaknerkar8340Hmm
Khar ahe
Khar
@@Gauri774 Hmm
👌👌👌👍😊👍
सर या पदासाठी एम एस सी आय टी सर्टिफिकेट फाॅर्म भरण्यासाठी लागते का ?
Thanks sir
Sir mob no dyana plz
Vedios madhun nahi bhetat no
👌👌👌
Sir..6..month..zaly..mnty..talati..add..yenar..nakki..kadi..yenar..talati..add..
Kotwaal changla
Nice sir
Thank u sir .....
Thank u sir
लिपिक पदासाठी जिथं एक परीक्षा होती तिथं चार पेपर द्यावे लागतील हे कितपत योग्य आहे याचा आयोगाने फेर विचार करावा हात जोडून विनंती.
कशे 4पेपर ?
100% right
स्पर्धा वाढली भावा म्हणून ते असं करताय
पूर्व चा एक पेपर,
मुख्य चे दोन पेपर
टायपिंग टेस्ट असे टोटल 4 होतात, बाजार मांडून ठेवला आहे सगळ्या राजकारणी लोकांनी ,जिथे एक पेपर होता, तिथे चार द्यावे लागणार
@@jadhavrj2588 MPSC चा asach formt आहे का exam चा, ...mnj MPSC srv Clerk exam common ghenar ahe ka......Ani dept nusar cutoff lavtil ka..exact pre mains based ch asnar ahe as declare ahe ka kuthe
तलाठी आणि महसूल सहाय्यक दोन्ही पदे चांगले आहे आणि कच्चून दोन नंबर पैसे आहेत. नोकरीला लागा आणि लोकांना लुटा😂😂
फोन नंबर पाठवा सर..🙏
Sir तुमचा नंबर पाहिजे
सर नमस्कार......माझ्या दहावी च्या सनदी वर व मरकलिस्ट वर माझं नाव इंग्रजीत " Avadhut "असं आहे व तिथून पुढे डिग्री पर्यंत सर्व शैक्षणिक आणि इतर कागदत्रांवर "Avadhoot "असं आहे तरी मला आता नेमकं काय करावे लागेल कृपया मार्गद्शन करावं ही विनंती करतो......
@PSI_MOTIVATER_100 Tkanks...
@PSI_MOTIVATER_100 माझ्या ssc च्या certificate वर वडिलांचे नाव Raushee (×)
नंतर पदवीपर्यंत Rushee (👍🏻)असं आहे
काही अडचण आली तर बॉण्ड वर होईल ना
@@Hearttouching488 माझ्या दहावी मार्कशीट वर आडनावात चूक आहे sawale ऐवजी savale झाले आहे बाकी सर्व document वर sawale अस आहे तर affdavit चालेल का राजपत्र लागेल
@@avadhoots.pakhale622 माझ्या दहावी मार्कशीट वर आडनावात चूक आहे sawale ऐवजी savale झाले आहे बाकी सर्व document वर sawale अस आहे तर affdavit चालेल का राजपत्र लागेल
Online domicile certificate apply kela aahe aajun kahi download lanyet nai portal la kay karava lagel
Sir please mpsc lipik chya jya total jaga aahet tya jaga & kamacha kay frk aahe ka te jara sangal ka , please please ..
Thank You sir.....
तलाठी पदोनात्ती....कोणत्या पदापर्यंत होते..
महसूल सहायक(लिपीक) पदोणत्ती कोणत्या पदापर्यंत होते....
सर, महसूल मंडळ अधिकारी हे पद सुद्धा Mpsc द्वारे भरण्यात यायला पाहिजे...जस की मंडळ कृषी अधिकारी हे पद MPSC द्वारे भरल जात.
सर, तलाठी आणि लिपिक पदासाठी शैक्षणिक पात्रता व त्या स्पर्धापरीक्षा साठी मार्गदर्शनपर पुस्तकाबद्दल माहिती द्याल का