पहीले तर तुमच्या हातात दाखवलेल्या नोटा बंडल बदला, 34- 35 हजार पेक्षा जास्त पगार नाही, आणि परिवार सोबत असेल तर खर्च हा पगार पुरत नाही ही सत्य परिस्थिती आहे, दुसरी पोस्ट मिळत असेल तर ती घ्या पण या मुंबई च्या लोकल प्रवासात मारू नका, प्रवास च 4- 5 तास असतो जर स्वतःच घर घेतलं तर सगळं हलकीच होत, या पेक्षा आपल्या शहराकडे कंपनीत काम करणं परवडेल पण या गर्दीत लिपिकाचा जीव गुदमरतो हे नक्की
दोन वर्षांची मेहनत आणि एवढी भंगार नोकरी ज्यात पेमेंट पण चांगले नाही.😂😂😂😂CHSL clerk बरं ना मग याच्यापेक्षा CBI, Income tax,ED,NIA,Narcotics,IB,CAG, Custom Dept.CGST इत्यादी. केंद्र सरकारच्या दमदार विभागांची पोस्टिंग आणि शिवाय मुंबईसारख्या शहरांमध्ये असला तर पगार अजून जास्त.
Sir bandra courts (mumbai) ikde jr typist cha job milala trr to government job ki private job asto tikde salary kiti milte hya baddal video banva sir plz...😊

Reality ahe ..😢
अगदी बरोबर 😢
Ata parat 5000 vetan bhatta vadhle la ahe
माहिती छान दिली पण शासनाने पगार निव्वळ बार मॅनेजर इतका दिला आहे😂
😂
हा सुरुवातीचा आहे..
खुपच छान
कालवा निरीक्षक पगार किती भेटतो जलसंपदा विभाग
30k
दोन वर्षांची मेहनत आणि एवढी भंगार नोकरी ज्यात पेमेंट पण चांगले नाही.😂😂😂😂CHSL clerk बरं ना मग याच्यापेक्षा CBI, Income tax,ED,NIA,Narcotics,IB,CAG, Custom Dept.CGST इत्यादी. केंद्र सरकारच्या दमदार विभागांची पोस्टिंग आणि शिवाय मुंबईसारख्या शहरांमध्ये असला तर पगार अजून जास्त.
Chsl pre pass hoshil ka😂
जेवढा वेळ एमपीएससी क्लर्क ला देतात ना तेवढा CHSL लां दिला ना नक्कीच पास होणार.
खूपच छान माहिती 🙏👌
Tumhi bhadara district che aahe vatte ,च varun olkhle mi 😂
Senior clerk co operative cha video banva plz
Sir bandra courts (mumbai) ikde jr typist cha job milala trr to government job ki private job asto tikde salary kiti milte hya baddal video banva sir plz...😊
Thanks...
❤️❤️❤️
स्केल बदलू शकते एस ८ ??
Thank you sir
Talukyachya thikani yete ka post
Mpsc group c clerk 80% mantralaya madhe posting hote Mumbai
Police shipai peksha kami payment aahe ka
नाही, 5 to 6 k cha farak asto
Mantralay ASO la first gross salary and in hand salary kiti aste sir
63000
Admin from Nagpur side😊
Mla 19 mark aahet... )
Kotni typing required aste Marathi or English
Age limit kiti aahe sir
MPSC CLERK नोकरीमधे भ्रष्टाचार आहेत का ?
No..💯✔️
@@ExpectedStudy भ्रष्टाचार पाहिजेत
पैसाच पैसा
DA 42%
Tax Assistant 2023 Salary वर पण बनवा Sir
Hoy... coming soon...🔥
Thumbnail madhe nota tar evdhya dakhwlyat janu kahi lakh rs payment ahe 😂😂😂😂
2-3 month cha payment aahe to...😆😅😅
Yachya peksha private madhe supervisor la jast payment ahe😅
Job government Ahe.. 😊
Ani job janyachi bhiti pn jast
i tuji layki private mde job karychi ch ahe
Hoy mg tu private kr ..eath kaay tuz
@@Sforsamudra br..yeto Mumbai la tu naav tevd badal tuz😅😅
1st view
Thanks🥰❤️❤️
@@ExpectedStudy kontya district che aahet tumhi