आदिवासी समाजातील पाहिलेले हे एक बेस्ट सॉंग झाले आहे. आदिवासी समाज माझ्या परिसरात देखील असल्याने नेहमी मी तुमची गाणी पाहत असतो. त्यात हे खरंच गायक -गायिका, नृत्य, लोकेशन, एडिटिंग तसेच गीताचे शब्द एकदम मस्त जुळून आले आहेत. आणि मुख्य प्रभावित करणारी या गाण्यातील बाब म्हणजे संगीत!! कमाल संगीत!! खूप छान.. अभिनंदन तुमचे!! नितेश बुंधे हा भविष्यातील चांगला कलाकार ठरणार आहे. अनेकदा यु ट्यूब चाळत असताना त्याचे व्हिडीओ आणि गाणी पाहिली आहेत. त्यालाही खूप शुभेच्छा. तेच तेच कलाकार आणि त्यांच्या ठरलेल्या डान्सस्टेप पाहून कंटाळा येतो. तर अनेकदा गाण्याला काही अर्थ देखील नसतो. इथून तिथून शब्द जुळवून यमक जुळवून आणि भडक काहीतरी संगीत देऊन अनेक तुमच्या समाजातील गाणी दररोज पाहण्यात येत असतात. त्यामानाने अशी नावीन्य आणि अर्थपूर्ण गाणी आल्यास नक्कीच प्रेक्षक आनंदाने पाहतील ती. यावर सर्व कलाकारांनी विचार करावा. भारंभार दहा गाणी रिलीज करण्यापेक्षा एकच असे गाणे रिलीज करा ज्याला लोक डोक्यावर घेतील... हे गाणे त्यातलेच ठरेल... तुम्हाला पुन्हा शुभेच्छा!!
अजय दादा तुमची जेवढी गाणी आहेत आणि त्यातला तुमच्या आवाजाचा गोडवा आहे. ऐकायला आणि बघायला भाग पाडतो तुमची सगळी गाणी अशी आहेत काय ऐकायला कधीच कंटाळा येत नाही . खूपच सुंदर कामगिरी आहे. ह्या गाण्यात भरपूर नवीन नवीन आणलाय गीतरचना आणि गायन तर भारी असते नेहमीच पण या वेळेस हटके आहे लवकरच TRENDING येईल सोंग. आशिष दा व्हिडिओ एडिटिंग भारी दमदार केली आहे. बेस्ट पार्ट _'- नंबर देनाचा स्टाईल थोडी भारीच आहे ही शब्दरचना, गीतरचना मस्त आवडली. 👏💕💗💫
खूप दिवसातून एवढं धमाकेदार गाणं घेऊन आले त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन👌🤘🎉 ह्या गाण्याची खासियत म्हणजे Everything is Perfect..... गीत , संगीत, डान्स , कॅमेरावर्क , दिग्दर्शन, एडिटिंग, परफेक्ट कास्टिंग...... आणि हिरोईनच्या नखरेल अदांनी हे गाणं सगळ्यांना आकर्षित करेल.❤️ पुढील Song ह्या गाण्यापेक्षा धमाकेदार असेल ही आशा करतो🙏
किती बोलायचं होतं, पण शब्दच हरवले, तुझ्या आठवणींच्या पावलांनी मनाच्या रस्त्यावर चालवलं. तू नसताना सगळं ओस पडलंय, आठवणींनीच आता माझं जगणं जखडून ठेवलंय. दूर गेलास, पण हृदयात तुझाच ठेवा, प्रेम तुटलं, पण जीवाची ओढ कधीच संपली नाही रे. विरहाच्या वाटेवर मी एकटाच फिरतो, तुझ्या नसण्यानेच मी आतून विरतो. ❤😮
आदिवासी समाजातील पाहिलेले हे एक बेस्ट सॉंग झाले आहे. आदिवासी समाज माझ्या परिसरात देखील असल्याने नेहमी मी तुमची गाणी पाहत असतो. त्यात हे खरंच गायक -गायिका, नृत्य, लोकेशन, एडिटिंग तसेच गीताचे शब्द एकदम मस्त जुळून आले आहेत. आणि मुख्य प्रभावित करणारी या गाण्यातील बाब म्हणजे संगीत!! कमाल संगीत!!
खूप छान.. अभिनंदन तुमचे!!
नितेश बुंधे हा भविष्यातील चांगला कलाकार ठरणार आहे. अनेकदा यु ट्यूब चाळत असताना त्याचे व्हिडीओ आणि गाणी पाहिली आहेत. त्यालाही खूप शुभेच्छा.
तेच तेच कलाकार आणि त्यांच्या ठरलेल्या डान्सस्टेप पाहून कंटाळा येतो. तर अनेकदा गाण्याला काही अर्थ देखील नसतो. इथून तिथून शब्द जुळवून यमक जुळवून आणि भडक काहीतरी संगीत देऊन अनेक तुमच्या समाजातील गाणी दररोज पाहण्यात येत असतात.
त्यामानाने अशी नावीन्य आणि अर्थपूर्ण गाणी आल्यास नक्कीच प्रेक्षक आनंदाने पाहतील ती. यावर सर्व कलाकारांनी विचार करावा.
भारंभार दहा गाणी रिलीज करण्यापेक्षा एकच असे गाणे रिलीज करा ज्याला लोक डोक्यावर घेतील...
हे गाणे त्यातलेच ठरेल... तुम्हाला पुन्हा शुभेच्छा!!
Thanks असच प्रेम असूद्या 😊🙏
👍🏻
Jai Adivasi ❤️🌍🏹🚩🙏🏻😇
खरच..
लय भारी ❤
😮😮😮😮Kadakkk edit Ashish
👍😊
अजय दादा तुमची जेवढी गाणी आहेत आणि त्यातला तुमच्या आवाजाचा गोडवा आहे. ऐकायला आणि बघायला भाग पाडतो तुमची सगळी गाणी अशी आहेत काय ऐकायला कधीच कंटाळा येत नाही . खूपच सुंदर कामगिरी आहे. ह्या गाण्यात भरपूर नवीन नवीन आणलाय गीतरचना आणि गायन तर भारी असते नेहमीच पण या वेळेस हटके आहे लवकरच TRENDING येईल सोंग. आशिष दा व्हिडिओ एडिटिंग भारी दमदार केली आहे. बेस्ट पार्ट _'- नंबर देनाचा स्टाईल थोडी भारीच आहे ही शब्दरचना, गीतरचना मस्त आवडली. 👏💕💗💫
Thanks brother 😊
नितेश बुंधे असला की गाणं पहायला कंटाळा येत नाही ❤❤nice song 🔥
Thanks
हो बरोबर आहे भावा आपला फेवरेट हिरो
Ho r
Ho na ❤
Hore ❤❤
दम आहे गाण्यामध्ये 👌👌👌👌👌 .
नाहीतर बाकी गाणी एकसारखीच असतात
Thanks 🙏♥️
ua-cam.com/video/IUiFEe53gyg/v-deo.htmlsi=BP70SfVn9G3ENSsh
❤🎉l😅😂
Ayofbmn 2:04
नितेश भाईचा गाणी आल्यावर काळजात बसते एक नंबर एक्टिंग नितेश भाई हीरोइन पण एक्टिंग भारी करते❤❤❤ नक्की लाईक सबस्क्राईब करतोय नितेश भाईला
👍☺️
Drshna peskha bhumi mst diste aani dance acting pn mst krte 😍❤️
👍☺️
एडिटिंग मध्ये.. दम तर आहे... 💗🙌🙌
Thanks
Really editing ल सलाम ❤
आपला आवडता कलाकार असल्यावर गाणं पाहण्याची मज्याच वेगळी असते
नितेश भाई एक नंबर❤
☺️👍
असा गाण पाहिजे, नाय तर नुसता तारपा music प्रत्येक song la
Thanks ☺️
Hana
Bhau tarapa adivasi shan aahe
काहीतरी नवीन आईकायला आणि बघायला भेटलं,हटके आहे गाणं 👌👌
Thanks 😊 🙏
सिंगर चा आवाज कडक आहेत ❤❤❤❤❤
मी तर नितेश भाऊचा fan आहे ❤❤❤❤
Nitesh bhava sathi ek like tar pahijech
Thanks 😊
ईलाका किशीका भी हो लेकीन नाम तो आपका ही गुंजेगा नितेश भाई 🥳🥳
👍😊
अतिशय सुंदर गाणं ❤ खुपचं छान 😊
आदिवासी बेस्ट साँग आहे हा दादा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आणि तुमच्या पुढच्या नविन साँग साठी बेस्ट ऑफ लक दादा 😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Thanks ☺️
खूप दिवसातून एवढं धमाकेदार गाणं घेऊन आले त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन👌🤘🎉
ह्या गाण्याची खासियत म्हणजे Everything is Perfect..... गीत , संगीत, डान्स , कॅमेरावर्क , दिग्दर्शन, एडिटिंग, परफेक्ट कास्टिंग...... आणि हिरोईनच्या नखरेल अदांनी हे गाणं सगळ्यांना आकर्षित करेल.❤️
पुढील Song ह्या गाण्यापेक्षा धमाकेदार असेल ही आशा करतो🙏
Thanks 😊 🙏♥️
एक फोटोग्राफर म्हणून कॅमेरम्यांन आणि एडिटिंगला माझा सलाम भाऊ....👌👌👌👌
👍🙏😊
Kdk editing ❤❤❤
Thanks
❤ Bhumi Tandel ❤
येत्या भविष्यातली सुपरस्टार असेल, ही काळ्या दगडावरची रेख ❤
☺️
किती बोलायचं होतं, पण शब्दच हरवले,
तुझ्या आठवणींच्या पावलांनी मनाच्या रस्त्यावर चालवलं.
तू नसताना सगळं ओस पडलंय,
आठवणींनीच आता माझं जगणं जखडून ठेवलंय.
दूर गेलास, पण हृदयात तुझाच ठेवा,
प्रेम तुटलं, पण जीवाची ओढ कधीच संपली नाही रे.
विरहाच्या वाटेवर मी एकटाच फिरतो,
तुझ्या नसण्यानेच मी आतून विरतो.
❤😮
SuperHit Song 😍❤
Thanks
एकच हिरो फक्त नितेश दादा पालघर चा youtube star ✨🎉🎉🎉🎉🎉 only one Hero नितेश बुंदे
😊👍
अजय दादा खूप सुंदर गाणं आहे मन जिंकलास रे दादा आदिवासी गाण्यांमध्ये टॉप सॉंग आहे तुझं❤❤❤
Thanks ❤
@@ajaychaudhari6151यू उई7😊
Kask editing ❤❤supar
😊👍
छान dance आहे भूमीचा
☺️👍
Darshan tar kahich nay bhumi cya samor
Kdk
उच्च दर्जाचं आदिवासी गाणं...आदिवासी पाऊल पडते पुढे...❤
Thanks 😊♥️
Supar editing Ashish Bhau 🎉❤
👍😊🙏
Ek Number Edditing ❤😊
Thanks
Sahi bola apne
Ek nambar editing supar song
😊👍
Nice song dadu
Thanks ☺️
झक्कास ❤❤❤
Thanks 😊
कोरिओग्राफी/एडिटिंग/singing/acting/lyrics 👌👌 मस्त ✍️🎧🎹🎶🎭🎬📽️
Thanks 😊 🙏
Next level editing ❤️❤️❤️❤️❤️❤️😊
👍😊
खूप छान ❤ Must Ajay Bhai आणि काजल ताई खूप छान ❤
Thanks brother 😊
Bhumi Tandel ..dance kuhp Chan..smile acting Aprtim..location shot mast .. ajay, kajal..आवाज sunder, सर्वांना शुभेच्छा
नितेस भावू गान मस्त आहे
😊👍🥰
Khup chaan...nitesh
Singer mst aahe dada tu and bhumi didi pn mst dans karte ,nitesh dada brand hero
Thanks ☺️
khup divsanni changle song bghayla milale. video shoot suddha mast ahe
Thanks ☺️
नितेश भाई ची गाणी च एकदम खतरनाक❤
☺️👍
1 number song nitesh bhumi nice dancer jodi
नितेश बुंदे 🔥🔥अजय दादा मस्त
Thanks 😊
एक नंबर जोडी आहे ❤दोघाचीं😃💕
👍😊
HARD EDITING BHAI🥵💓💞🖤😎
Thanks 😊
झक्कास गाणं आहे आणि संगीत फोटोग्राफी एक नंबर
Thanks 😊
सर्वात खतरनाक तर एडिटिंग आहे ❤
Thanks
अतिशय छान गाणं मस्त जय आदिवासी जय जोहार ✍️🎙🕊🕊🏝🏝🏹🏹👍👏👌
Thanks 😊 जय जोहार♥️
Nice song
Thanks 😊
Kdk❤🎉😊
Thanks
Good song
⚔️🌎कट्टर आदिवासी ❤राया ठाकर 44 युवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य 🌎✨
🫡👍
Hye Bhumi teri addah ...... ❤
☺️
Khatarnak nitya
👍😊
Nice song ❤
Thanks 😊
Dj Akshay bro... super se bhi upar mixing 🎉🎉 aani kajal di khatarnak rap... lyrics t outstanding 🎉🎉
Thanks brother 😊
नाद करा पण आमचा कुठ....... अस गाणं झाल दादा
Thanks 😊
kahi mhanav pan heroine khup chan nachte ❤️💯
☺️👍
𝐍𝐢𝐜𝐞 𝐛𝐫𝐨𝐭𝐡𝐞𝐫 𝐬𝐨𝐧𝐠 👌❤️✨
Thanks 😊
Nice Editing आशिष दा....
Thanks 😊
Editar साठी ek link ❤ to बनता है 🔥🔥🔥
😊
❤❤
नितेश बुंदे चा गाणा आला की तो ट्रेंड ला आल्याच पायजे yutube स्टार 🌹💕💕
🙏❤️
❤️🔥🔥
नीतेश दादा एकच नबंंर ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
Thanks 😊
❤❤❤❤
Supar song
Thanks ☺️
Nitesh bundhe love you ❤❤❤❤❤
❤
Editing 1 number keleli aahe ❤❤❤❤
☺️👍
आर सांगायला गेल तर गांण खुप छान आहे,। आणि मेन गोष्ट एक्टर भुमी डांस म्हणजे खुप सुंदर एकदम प्रोफेशनल स्टेप बाय स्टेप , खरच खुप छान अस वाटल डान्स
Thanks ☺️
Khup chan song ajay dada
Thanks 😊
Hila call kara re 😂😂😂
एडिटिंग मध्ये दम आहे राव... 👌
Nice
Thanks
कोणी कोणी भूमी चा नंबर घेऊन कॉल लावला..? 🤣🤣🤣
Thanks ☺️
खरंच खूप छान आहे सॉंग. . 🔥🔥🔥
Thanks 😊
Darshna zirva fail
1:19
जबरदस्त एॅक्टींग केलीय❤❤❤❤
ऐकदम कडक
Thanks 👍
Khup shan acting nitesh bhai ❤❤❤
👍😊
भावांनो नितेश भाऊ असला तर सॉंग हिट असणारच. आणी जोडीला लेडी डान्सर सुध्दा खूप सुंदर डान्स करते. सुपर हिट सॉंग like kara❤️
Thanks ☺️
No 1 heroyin aadivasi madli super 👌👌👌👌👌👌👌👍👍👍 khup khup happy vatle
Aadivasi madhi asi dancer beautiful girl heroyin aahe ❤❤❤
☺️👍
Amazing dance💃🕺👯 and video song
Thanks ☺️
Nice
Thanks
1 no...👌
Thanks
Nice ❤
Thanks
छान गाणी आहे मी तर परत परत बघितले ❤
Op Bhai
Thanks
Supar 👌❤️🥰 song.... Khatrnak ऍक्ट.... डान्स हो mast👌❤️❤️100%👌👍❤️
Thanks
Super duper song Jay adivasi jay johar
🙏😊
Bhar Bharun Coment Kara Kahi Navin Bhetal aahe❤❤❤❤❤
Thanks 🙏❤️☺️
उमेश भाई कडन कडक👌👌👌👍
Thanks ☺️
आपला पालघरचा पहिला हिरो इस्माट नित्या
👍😊
सुपर वेरी Nice Song Dance
Thanks ☺️
Ek Number Bhava ❤❤❤
Thanks ☺️
Ajay dada mast song jhalay 🎉🎉
Thanks
Rap lyrics set to fire 🔥🔥🔥
Thanks 😊
पालघर आदिवासी सुपर स्टार नितेश बुंधे 🤗❤️👍
Thanks ☺️