आमच्या शाळेत ठाकरे सर नावाचे एक शिक्षक होते. इंग्रजी शिकवायचे. 2008 मध्ये मी दहावीत असताना ते आमचे वर्गशिक्षक होते. आमची शाळा ग्रामीण भागातील आहे. इंग्रजी बाबत ग्रामीण भागातली मानसिकता निराशाजनक असल्याने इंग्रजी विषयाकडे फक्त एक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थी पाहत असत. ती भाषा आपण शिकावी, आत्मसात करावी असे कधी कोणाला वाटलंच नाही.त्यात भर म्हणजे इंग्रजी शिकवणारे बहुतेक शिक्षक वाचून शिकवत असत.त्यांना स्वताला देखील इंग्रजीत पूर्णपणे संवाद साधता येत नसत.पण आमचे वर्गशिक्षक हाडाचे शिक्षक होते.इंग्रजीवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांच्यामुळे मला इंग्रजी शिकण्याची, आत्मसात करण्याची प्रेरणा मिळाली.शाळा अकरा वाजता भरायची पण ते दररोज सकाळी 9 ते 10 असा एक ज्यादा तास घेत असत इंग्रजीचा.त्यात ते आम्हाला शब्द पाठांतर, धड्यांचे वाचन, शिकवत असलेल्या धड्यातील कठीण शब्दांचा उच्चार व मराठीत अर्थ लिहून देत असत. ते सकाळी शाळेत येई पर्यंत मला सर्वांचे वाचन घ्यायला सांगत असत.दररोज वाचन करून इंग्रजीचे धडे आणि त्यातील शब्द तोंडपाठ झाले होते. एक दिवशी मी शाळेत नव्हतो आलो.त्या दिवशी सकाळी ज्यादा तासाच्या वेळी शाळा ज्या गावात होती त्या गावातील आमच्या वर्गातील 2 विद्यार्थ्यांची मस्करी वजा भांडण सूरु होते.त्यातला एकजण शेवटच्या बेंचवर बसलेला होता.त्याने फळ्या समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या विद्यार्थ्याच्या दिशेने काहीतरी फेकले.फेकलेली वस्तू होती सायकलला लावलेली काच जिला आपण साईड मिरर म्हणतो ती होती. काच जरी तळहाता एवढी असली तरी तिच्या मागच्या बाजूला प्लॅस्टिकचे आवरण असते जे मजबूत जाड असते.त्याने फेकलेली ती काच दुसऱ्या मुलाच्या अंगावर न लागता सरळ फळ्यावर आदळली. शाळेत फळे काचेचे होते.फळ्याला चिर जाऊन थोडा खड्डा देखील पडला.ही घटना संध्याकाळी शाळा सुटण्याच्या वेळी घडलेली त्यामुळे मुख्याध्यापकांकडे विषय गेला नाही.दुसऱ्या दिवशी पहिल्या तासाला सर वर्गात आले.फळ्याकडे बघून हे कृत्य कोणी केलेय हे विचारले.ज्याने काच फेकलेली तो मुलगा उभा राहिला.त्याला मुख्याध्यापकांकडे नेले गेले.मुख्याध्यापकानी त्याला फळ्याची नुकसान भरपाई म्हणून जी 4000 रूपये वडिलांकडून आणायला सांगितले. त्याचे वडील गरीब होते.मळ्यात भाजीपाला लावत असत. त्याची आई वारलेली वर्ष पण नव्हते झाले. वडिलांना सांगितले तर ते खूप मारतील ह्या भीतीने त्याने घरी काहीच सांगितले नाही.त्याने खूपच टेन्शन घेतलं आणि टेन्शनच्या भरात कीटकनाशक प्राशन केले. दवाखान्यात त्याचा जीव गेला. सगळं प्रकरण आमच्या सरांवर आले.गावकऱ्यांनी दबाव आणला.फळा त्याच्या हातून फुटला म्हणून त्याला मुख्याध्यापकांकडे नेले आणि त्यांनी त्याला नुकसान भरपाई म्हणून दंड भरण्यास सांगितलं होतं.एवढे काही होईल असे कोणी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. गावकरी सरांना दोषी ठरवत होते.दबावामुळे सरांची बदली झाली. त्यांची बदली अश्या दुर्गम भागात केली गेली जिथे शाळेत दहा बारा पोरे यायची जेमतेम.काहींना घरी जाऊन शाळेत येण्यासाठी आग्रह करायला लागायचा. आमच्या शाळेतल्या सर्वाना सर व्हिलन म्हणून वाटू लागले होते त्यामुळे कोणाला काही दुःख वाटलं नाही त्यांच्या जाण्याने..पण मी मात्र खुपच दुःखी झालो होतो त्यांच्या बदलीमुळे. दहावीचा बोर्डाचा पेपर जवळ आलेला असताना त्याची बदली झाली. दहावीला मला इंग्रजीत 100 पैकी 80 गुण मिळाले. आणि। त्यांच्यामुळे जी इंग्रजी शिकलो तीला आजही पंचक्रोशी मध्ये तोड नाही.अकरावीला शहरात कोलेजला गेल्यावर दररोज इंग्रजी वर्तमानपत्र वाचायला लागलो, ग्रंथालयात बिझनेस मासिके वाचू लागलो. कॉमर्सची डिग्री घेतली.आयुष्यातल्या पहिल्या जॉब इंटरव्ह्यू मध्ये माझे इंग्रजी मधून संभाषण कौशल्य बघून इंटरव्ह्यू घेणाऱ्या मॅडमने विचारले होते तू गावातून येऊन सुद्धा एवढी छान इंग्लिश बोलतोस हे कौतुकास्पद आहे.मी त्यावर म्हटले होते की मॅडम तुम्ही माझ्या इंग्रजीला छान नाही म्हणू शकत,एवढी पण चांगली इंग्रजी नाही येत मला. मॅडमने हसत म्हटलेलं 'अरे मी भरपूर लोकांचे इंटरव्ह्यू घेतलेत आज पर्यंत त्यामुळे मला माहिती आहे तू किती उत्कृष्ट बोलतोयस इंग्लिश मधून...तेव्हा मी सरांच्या नावाचा उल्लेख केला होता की मी जी काही इंग्रजी शिकलोय त्याचे श्रेय सरांना जाते... खरच काही शिक्षक हे महान असतात...
खूप छान यारं.... खरं तर अगोदर तुमचा एकच एपिसोड पाहिला... तो इतका छान वाटला कि... मी दोन दिवसात सगळेच एपिसोड पाहिले....आज तुमचा शेवटचा एपिसोड पाहिला... खूप सुंदर आहे 8वि अ.... सगळ्यांची acting ❤️❤️❤️❤️जबरदस्त तुमच्याकडे बघून असे वाटते कि हीच life माझी होती....thank u so much for all 8वी अ team ❤️❤️❤️❤️love you lot all my champ🥰🥰
खरंच रेश्मा च कॅरेकटर खूप अवघड आहे.I love You रेश्मा 😊😊😊❤️❤️❤️
खुप छान आहे तुमची वेब सिरीज ही पाहुनी माझे शाळेतले दिवस आठवले दुसरे पाट बनवा
कुरकुटे सरांची जळाली 😂😂😂😂😂❤❤❤❤❤😢
कांबळे सर खुप खुप अनमोल आहे I like you sir ❤😢
आमच्या शाळेत ठाकरे सर नावाचे एक शिक्षक होते. इंग्रजी शिकवायचे. 2008 मध्ये मी दहावीत असताना ते आमचे वर्गशिक्षक होते. आमची शाळा ग्रामीण भागातील आहे. इंग्रजी बाबत ग्रामीण भागातली मानसिकता निराशाजनक असल्याने इंग्रजी विषयाकडे फक्त एक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थी पाहत असत. ती भाषा आपण शिकावी, आत्मसात करावी असे कधी कोणाला वाटलंच नाही.त्यात भर म्हणजे इंग्रजी शिकवणारे बहुतेक शिक्षक वाचून शिकवत असत.त्यांना स्वताला देखील इंग्रजीत पूर्णपणे संवाद साधता येत नसत.पण आमचे वर्गशिक्षक हाडाचे शिक्षक होते.इंग्रजीवर त्यांचे प्रभुत्व होते.
त्यांच्यामुळे मला इंग्रजी शिकण्याची, आत्मसात करण्याची प्रेरणा मिळाली.शाळा अकरा वाजता भरायची पण ते दररोज सकाळी 9 ते 10 असा एक ज्यादा तास घेत असत इंग्रजीचा.त्यात ते आम्हाला शब्द पाठांतर, धड्यांचे वाचन, शिकवत असलेल्या धड्यातील कठीण शब्दांचा उच्चार व मराठीत अर्थ लिहून देत असत. ते सकाळी शाळेत येई पर्यंत मला सर्वांचे वाचन घ्यायला सांगत असत.दररोज वाचन करून इंग्रजीचे धडे आणि त्यातील शब्द तोंडपाठ झाले होते.
एक दिवशी मी शाळेत नव्हतो आलो.त्या दिवशी सकाळी ज्यादा तासाच्या वेळी शाळा ज्या गावात होती त्या गावातील आमच्या वर्गातील 2 विद्यार्थ्यांची मस्करी वजा भांडण सूरु होते.त्यातला एकजण शेवटच्या बेंचवर बसलेला होता.त्याने फळ्या समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या विद्यार्थ्याच्या दिशेने काहीतरी फेकले.फेकलेली वस्तू होती सायकलला लावलेली काच जिला आपण साईड मिरर म्हणतो ती होती. काच जरी तळहाता एवढी असली तरी तिच्या मागच्या बाजूला प्लॅस्टिकचे आवरण असते जे मजबूत जाड असते.त्याने फेकलेली ती काच दुसऱ्या मुलाच्या अंगावर न लागता सरळ फळ्यावर आदळली. शाळेत फळे काचेचे होते.फळ्याला चिर जाऊन थोडा खड्डा देखील पडला.ही घटना संध्याकाळी शाळा सुटण्याच्या वेळी घडलेली त्यामुळे मुख्याध्यापकांकडे विषय गेला नाही.दुसऱ्या दिवशी पहिल्या तासाला सर वर्गात आले.फळ्याकडे बघून हे कृत्य कोणी केलेय हे विचारले.ज्याने काच फेकलेली तो मुलगा उभा राहिला.त्याला मुख्याध्यापकांकडे नेले गेले.मुख्याध्यापकानी त्याला फळ्याची नुकसान भरपाई म्हणून जी 4000 रूपये वडिलांकडून आणायला सांगितले.
त्याचे वडील गरीब होते.मळ्यात भाजीपाला लावत असत. त्याची आई वारलेली वर्ष पण नव्हते झाले. वडिलांना सांगितले तर ते खूप मारतील ह्या भीतीने त्याने घरी काहीच सांगितले नाही.त्याने खूपच टेन्शन घेतलं आणि टेन्शनच्या भरात कीटकनाशक प्राशन केले. दवाखान्यात त्याचा जीव गेला.
सगळं प्रकरण आमच्या सरांवर आले.गावकऱ्यांनी दबाव आणला.फळा त्याच्या हातून फुटला म्हणून त्याला मुख्याध्यापकांकडे नेले आणि त्यांनी त्याला नुकसान भरपाई म्हणून दंड भरण्यास सांगितलं होतं.एवढे काही होईल असे कोणी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. गावकरी सरांना दोषी ठरवत होते.दबावामुळे सरांची बदली झाली. त्यांची बदली अश्या दुर्गम भागात केली गेली जिथे शाळेत दहा बारा पोरे यायची जेमतेम.काहींना घरी जाऊन शाळेत येण्यासाठी आग्रह करायला लागायचा. आमच्या शाळेतल्या सर्वाना सर व्हिलन म्हणून वाटू लागले होते त्यामुळे कोणाला काही दुःख वाटलं नाही त्यांच्या जाण्याने..पण मी मात्र खुपच दुःखी झालो होतो त्यांच्या बदलीमुळे. दहावीचा बोर्डाचा पेपर जवळ आलेला असताना त्याची बदली झाली. दहावीला मला इंग्रजीत 100 पैकी 80 गुण मिळाले. आणि। त्यांच्यामुळे जी इंग्रजी शिकलो तीला आजही पंचक्रोशी मध्ये तोड नाही.अकरावीला शहरात कोलेजला गेल्यावर दररोज इंग्रजी वर्तमानपत्र वाचायला लागलो, ग्रंथालयात बिझनेस मासिके वाचू लागलो. कॉमर्सची डिग्री घेतली.आयुष्यातल्या पहिल्या जॉब इंटरव्ह्यू मध्ये माझे इंग्रजी मधून संभाषण कौशल्य बघून इंटरव्ह्यू घेणाऱ्या मॅडमने विचारले होते तू गावातून येऊन सुद्धा एवढी छान इंग्लिश बोलतोस हे कौतुकास्पद आहे.मी त्यावर म्हटले होते की मॅडम तुम्ही माझ्या इंग्रजीला छान नाही म्हणू शकत,एवढी पण चांगली इंग्रजी नाही येत मला. मॅडमने हसत म्हटलेलं 'अरे मी भरपूर लोकांचे इंटरव्ह्यू घेतलेत आज पर्यंत त्यामुळे मला माहिती आहे तू किती उत्कृष्ट बोलतोयस इंग्लिश मधून...तेव्हा मी सरांच्या नावाचा उल्लेख केला होता की मी जी काही इंग्रजी शिकलोय त्याचे श्रेय सरांना जाते...
खरच काही शिक्षक हे महान असतात...
❤
खूप छान यारं.... खरं तर अगोदर तुमचा एकच एपिसोड पाहिला... तो इतका छान वाटला कि... मी दोन दिवसात सगळेच एपिसोड पाहिले....आज तुमचा शेवटचा एपिसोड पाहिला... खूप सुंदर आहे 8वि अ.... सगळ्यांची acting ❤️❤️❤️❤️जबरदस्त तुमच्याकडे बघून असे वाटते कि हीच life माझी होती....thank u so much for all 8वी अ team ❤️❤️❤️❤️love you lot all my champ🥰🥰
Kamble sar mala aaja mazya sar chi aatvan aali sar 🎉🎉🎉❤❤
रेश्मा च काम एक नंबर.❤
24 nantar che episode kadi yenar khup chhan vatatay aikayla Ani baghayla pan ❤
Kadhi yenar ahet dada
Episode 24 khup panchat hota raav
दहवी अ केवा येणार
आयुष्यात कधीकधी इच्छा नसताना कांबळी सरांसारखे धाडसी निर्णय घ्यावे लागतात
25 VA bag pahun dolyat pani aal 😢😢😢
Ya कार्यक्रमाचे शब्द आता बदलायला हवेत....😊😊😊
Last var Tuhmi te like kra follow kra te nay shagayla pahije
Kiran pawar is a great actaor
जल्दी जल्दी comment कर देता हू 👍like मिलेंगे फिर 😆😆😆😆
9 वी अ एपिसोड कधी येणार आहे ❤
ढं sagar don😂😂😂😂😂😂😂😂😂
Kadi tar 10 ब var pn pahije hot
❤❤❤
Mazza girl same tags saglya mulankade rotate karat aahes...kahi tari navin please.
Athvi a madhe ha mla pahilya pasun nay avdat na athvi a madhe dakhvlay tsach ahe ha atitude boy
🎉😊
😢😢😢😢
24 episod kadhi yenar aahe
गुरुवार ला 01 : 30 वाजता ❤😃
@@rpstyleedits009 dar gurvari ch new episod yeto ka Monday la pn yet asto
@@rahulgonde66 दर गुरुवारी, must Episode असतात ❤️
Dusr kay vichar bai tech tech bagun kantala aaala.
Sagar Don 😂
Reshma tuja sarkhi maji kahani aahe mi Kay Karu sag ki
जो तुझ्यावर प्रेम करतो त्याच्यावर प्रेम कर. तुला कोण आवडत या पेक्षा तु कोणाला आवडते ते महत्वाचं आहे. तु जर वयाने लहान असशील तर अभ्यासाकडे लक्ष दे
परत परत तेच question kartat he repoter
Like kara 👉❤
Next part ke va yeenar
गुरुवारी 1:30 वाजता.
😂😂
Jara navin prashn ana
Tumi. Dusraynci ejjat kada ty ay
ढ sagrqy 😂😂😂😂😂
Sagr
😂😂
Bhai tu acting chan krtos mhnun tula hate milat asen..U should take it as a compliment brother 😊
Yachya t
Majja pole khol he bandh kra ky ahe he, tya aivaji episode kadhayla focus kra😡
😂😂😂😂
@@Pranay_s3110 🤣
Sagar khup mast disato tela Hero manuna ghe Abhijeet la kadun takh
❤❤❤