माझ्या गावात एक मतिमंद मुलगा आहे .तो रोज शेळ्या चरायला घेऊन जातो त्याच्याकडे छोटा jio ची मोबाईल आहे.तो त्यामध्ये आठवी अ वेबसिरिज पाहतो तो एवढा फॅन झाला आहे की मला रोजचा विचारतो नवीन एपिसोड कधी येणार आहे😢 सांगायचे तात्पर्य ऐवढेच की आठवी अ या वेबसिरीज ने आणि सर्व कलाकारांनी संपूर्ण प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.तुम्ही लवकरात लवकर वेबसीरिज चालू करा 😊😊
नमस्कार मी पुण्याहून अंधमित्र प्रज्वल लिहत आहे तर. आठवी अ ही वेब सिरीज अतिशय सुंदर होती मी सर्वांच्या प्रेमात पडलो आहे तर लवकरात लवकर दहावी अ ई वेब सिरीज आणावी असे नम्र विनंती नितीन जाधव सर हॅट्स ऑफ टू यु.

मधुकर हा कलाकार सगळ्या कलाकारांमध्ये 1 नंबर कलाकार आहे.
मधुकर हा पुढच्या पिढीचा भाऊ कदम आहे.
कोना कोनाला वाटते रेश्मा सारखी एक तरी मैत्रीन आपल्या आयुष्यात पाहिजे ❤❤रेश्मा साठी Like करा 👍❤
गरिबांची पोरं अभिनय क्षेत्रात येऊ शकतात आणि आणि यश मिळवू शकतात हे ठळक वैशिष्ट्ये सांगता येइल या वेब सिरीज चे ❤❤❤
नितीन पवार म्हणजे लहान लहान पोरं -पोरी मोठं करणारा गावाकडंचा भला दिग्दर्शक ❤️❤️❤️
😢तुमची.वेबसीरीज.खूपछान.आहे.दहावी.अ. ऐपीसोड. लवकर. पाठवा.😢
नमस्कार मी पुण्याहून अंधमित्र प्रज्वल लिहत आहे तर. आठवी अ ही वेब सिरीज अतिशय सुंदर होती मी सर्वांच्या प्रेमात पडलो आहे तर लवकरात लवकर दहावी अ ई वेब सिरीज आणावी असे नम्र विनंती नितीन जाधव सर हॅट्स ऑफ टू यु.
👇🏻Vote for 10 A soon..! 🥺🫀
Khup chan aahe series mla khup awdli ❤
रेश्मा च एक वाक्य जिव्हारी लागणार माझा एक मित्र हरवला तो नको हरवायला हवा होता
दहावी अ लवकर चालू करा ❤
Khup chhan 👍
Kadi yenar 10 a vat bagat aahe ❤❤❤❤❤❤
दहावी अ कधी येणार आहे ते सांगा अगोदर
Kalakar fakt hech pahijet mast
सगळ्यात भारी रेशमा❤
दहावी अ लवकर टाका
Nikita lokhande is vary cute😂😂❤❤
दहावी अ कधी येणार ✨🥰
0:54 💀💀💀💀💀
26 वा पाठ कधी येणार आहे खूप वाट बगती आहे 🙂😩
Reshma mast Acting karte
❤❤❤❤❤❤😊😊
Mast
Waiting for next episode
❤🎉🎉❤
10 वी अ वेब सिरीज कधी येणार...
❤❤
Hi❤️♥️♥️
एपिसोड कधी चालू करणार आहेत आधी ते सांगा याच उत्तर हवे
1 comment pin ❤📌
Boys group sobat pn video banva
😂❤
26 वा एपीसोड पाठवा पिज
एकतरी web series jast divas chaludya
नवीन एपिसोड लवकर चालू करा आमचं हसू कमी झालं आहे
😊😊
Kadhi yenar aahe 10 vi a
Lavkar patava ki ho past 😢
१०अ ऐपीसोड कधी येणार
अरे भाई व्हिडिओ जल्दी भेजो ना
Updche episode yet nahi ahe 😢
दहावी अ कधी सुरू होणार.......
कधी येतोय
10th a kadhi yenar
Kadhi yenar dahavi a
Mala pan kam karaych ahe 10vi a made
Plz maz request accept kara ki
इधर में देखने को😢 कितना तडपता है रे
Dahavi A kadhi yenar aahe
Episode yet nahi ahe
Mala Reshmache vait vatate karan tiche ek tarfi prem aaste pan ti matr dakhaun det nahi
Abhya kuthe hota tevha
Pate ka ya na😢
❤❤
Dahvi a kadhi yenar aahe