रेशीम उद्योग सुरू करु शकता का नाही बघा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • रेशीम उद्योग करायचा असेल तर पहिले समजून घ्या येणाऱ्या अडचणी काय असतील कमी प्रमाणावर एक एकर लागवड केल्यास अडचणी कमी येतील पण क्षेत्र वाढल्यानंतर वरील अडचणी येऊ शकतात.
    #रेशीम
    #silk
    #aplisheteeapliprayogshala
    #रेशीमउद्योग
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #deepakbunge

КОМЕНТАРІ • 32

  • @SarikaDeshmukh-s7u
    @SarikaDeshmukh-s7u Місяць тому +1

    2 tappyat bach chalu kara majur problem kami hoil

  • @DevhidTarone
    @DevhidTarone 2 місяці тому +3

    दादा मि 11व्या वर्गत आहे आणि माला जास्त न शिकता स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे . आणि मला रेशीम उद्योग चांगला वाटला. माझ्या घरी 1यकर जमीन आहे आणि मला रेशीम उद्योग सुरू करायचा आहे . तरीपण माला किती बाय किती चा सेड बांधायला हवा आणि माला त्यात जवळपास किती खरचं याईल. ते आवरजून सांगावे .आणि कृपया आपला मोबाईल नंबर द्यावा दादा ही विनंति

  • @Deepak1992
    @Deepak1992 4 місяці тому

    Sar kombya palan vishay video banava

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 2 місяці тому

    मनरेगा योजनेचा लाभ घेण्यासाठी बरेच चुकीचे शेतकरी या उद्योगात आले

  • @user-uy7gx6vj5z
    @user-uy7gx6vj5z 2 місяці тому

    Mg evdha mottha karypeksha chota kela tr atta parayant challa asta saheb

  • @ganeshjadhavvideography9665
    @ganeshjadhavvideography9665 Місяць тому

    Ho....
    मजुर भेठत नाही.....

  • @LingeshwarBirnale
    @LingeshwarBirnale 4 місяці тому +1

    😢deepak bhau 25 by 40 gotha shed aahe tar 1 ekar tutu sathi chalel ka aat rack banvlyawar

  • @ArjunNagargoje
    @ArjunNagargoje Місяць тому

    आपला मोबाइल नंबर सांगा मला तुमच्या शि बोलायचे आहे

  • @sudamkadam4039
    @sudamkadam4039 4 місяці тому +1

    दिपक भाऊ राम राम मि तुती लागवड जुलैमध्ये एक एकर केली आहे परंतु पाऊस पाण्याच्या अभावामुळे शेड उभारले नाही तर आता मला शेड उभारणीसाठी योग्य अंतर शेडचे माप तेवढे कृपया सांगावे

  • @pravinjagadale7995
    @pravinjagadale7995 4 місяці тому +2

    Ok

  • @MarathaBailgadaSharyat
    @MarathaBailgadaSharyat 3 місяці тому

    Saheb Chandrika viknar aahat ka

  • @umeshpatil-ex6ov
    @umeshpatil-ex6ov 21 день тому

  • @user-uy7gx6vj5z
    @user-uy7gx6vj5z 2 місяці тому

    Ani tya veles rate navte mahnun pn band kela asel..

  • @pratikwaghmare6693
    @pratikwaghmare6693 3 місяці тому

    Dada Mala 2 acre madhe chalu karaycha ahe
    Yachi traning kute bhetel

  • @NANDKUMARLOKHANDE-r6t
    @NANDKUMARLOKHANDE-r6t 2 місяці тому

    कुकूट पालन पोल्ट्री करावा का्

  • @abduljabir7873
    @abduljabir7873 3 місяці тому

    Tuti kit bay kiti Lagwad karyci sir

  • @NitinShinde-x2m
    @NitinShinde-x2m 4 місяці тому

    कोंबडी पालन दाखवा

  • @vishnubiradar8760
    @vishnubiradar8760 4 місяці тому +5

    भाऊ एक एकर क्षेत्राचा शेड दाखवा.

  • @MaheshPatil-by2yc
    @MaheshPatil-by2yc 4 місяці тому

    Mobil no daya dada

  • @vaijanathsambhajidesai9868
    @vaijanathsambhajidesai9868 4 місяці тому +2

    मी पण 2017 पासुन रेशीम उद्योग करत आहे ,2 एकर लागवड केली आहे, पण सध्या 2023 ते 2024 एकही बँच आली नाही, सर्वच फेल,साईटचे शेतकरी किटक नाशक फवारणी करत आहे, त्याच्यात ग्रासरी, फ्लँचरी , आता रेशमी उद्योग बंद करत आहे

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 місяці тому

      आतोनात अविचारी किटकनाशक वापर घातक ठरत आहे

    • @vaijanathsambhajidesai9868
      @vaijanathsambhajidesai9868 4 місяці тому +2

      खर बोलायच झाल तर, आपल्या भावकीलाच मी प्रगती केलेली पचत नाही, मी ड्रॅगन फ्रूट लागवड पण केली आहे, हे बघून ते आनखीनच,, मूदामच किटक नाशक फवारणी करत आहेत

  • @shilpagaidhani7672
    @shilpagaidhani7672 4 місяці тому +1

    नमस्कार भाऊ, मी पळसे जि. नाशिक येथुन आहे. आम्ही 2 एकर लागवड केली होती. 3 ×1.5 अशी आणि शेड 20 × 105 लांबी चे बांधलेले आहे . आम्ही 5 / 23 रोजी पहीला बॅच घेतली. आत्ता पर्यंत आम्ही 6 बॅच घेतल्या पण एकही यशस्वी झाली नाही. प्रत्येक बॅचमध्ये ग्रासरी , फ्लॅचरी हे रोग आले .पाला सुकणे, अळी पाला खात नाही हे सुद्धा प्रकार झाले.
    हे का होत आहे ह्याचे उत्तर आम्हाला कोणीही देवु शकले नाही. त्यामुळे आम्ही पुर्ण 2 एकरची लागवड काढून टाकली आहे. आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे 🙏

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 місяці тому +3

      मोबाईल नंबर टाका

    • @KallappaValki
      @KallappaValki 4 місяці тому +1

      बरोबर आहे मी 1500अडी पुंज 1000किलव कोष काडले मंजुरी कमी पाडतात

    • @vilasnemane4
      @vilasnemane4 4 місяці тому

      ​@@KallappaValki video photo taka shed che

    • @user-om9fr9ku9d
      @user-om9fr9ku9d 3 місяці тому +1

      Amche pen chandwad la reshim sheti ahe 5 acer Nashik

    • @sandipdeore3728
      @sandipdeore3728 3 місяці тому

      ​@@user-om9fr9ku9dkonte gaav ahhe

  • @gauresh12345
    @gauresh12345 3 місяці тому

    चालवला द्याल का भाड्यावर?