गोपीचंद पडळकर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळाची सकारात्मक बैठक

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 117

  • @Userxyzzzzz
    @Userxyzzzzz 2 місяці тому +22

    खूपच छान विडीओ
    आवाज, मांडणी, मुद्देसूदपणा, अभ्यासपूर्ण
    खूप खूप आभार आमदार साहेब

  • @suryakantkolekar4417
    @suryakantkolekar4417 2 місяці тому +21

    साहेब तुम्ही ग्रेट आहात 007

  • @santoshkarande5753
    @santoshkarande5753 2 місяці тому +19

    Gopichand padalkar saheb❤❤❤

  • @BhimraoShirsath-p2n
    @BhimraoShirsath-p2n 2 місяці тому +13

    खूप च छान विचार मांडले आहेत
    पडळकर साहेब खूप खूप अभिनंदन 🎉🎉

  • @hanumanturade5233
    @hanumanturade5233 2 місяці тому +23

    बहुजनांचे कैवारी 007 ❤❤❤

  • @sagarvhatkar4726
    @sagarvhatkar4726 2 місяці тому +12

    देव माणूस गोपीचंद पडळकर साहेब ❤

  • @kishorkardile9381
    @kishorkardile9381 2 місяці тому +4

    साहेब खूप चांगली माहिती मानल्या बद्दल धन्यवाद

  • @mohanyele7726
    @mohanyele7726 2 місяці тому +14

    बहुजनांचा गोरगरीबांचा कैवारी सलाम साहेब

  • @ashokpatil8122
    @ashokpatil8122 2 місяці тому +11

    नमस्कार सर जय मल्हार मी डॉक्टर अशोक बंडगर पाटील पशुधन पर्यवेक्षक खाजगी तालुका दक्षिण सोलापूर आनंदराव देवकते मा दूध विकास मंत्री यांचे गावचे धन्यवाद साहेब धनगर समाज बांधवांसाठी तुम्ही प्रस्ताव ठेवला याचा पाठपुरावा करावा व आपण जत तालुक्यात भावी आमदार होणार जत तालुक्याचा कन्नड भाषिक आहेत व दक्षिण सोलापूरचे कन्नड असल्यामुळे आमच्या पाहुणे जत तालुक्यात भरपूर प्रमाणात आहेत आम्ही तुम्हाला मदत करू

  • @SandipSable-iy3wq
    @SandipSable-iy3wq 2 місяці тому +12

  • @jaydeepkokare5094
    @jaydeepkokare5094 Місяць тому +4

    धनगर समाजासाठी लाभलेला अनमोल हिरा ❤ पडळकर साहेब❤

  • @navnathmane6799
    @navnathmane6799 2 місяці тому +4

    खूप छान पडळकर साहेब सर्व गोरगरिबांसाठी ही योजना शेळी मेंढीपालन विमा योजना खरोखर आजची गरज आहे🎉🎉🎉

  • @Nanapadalkar007
    @Nanapadalkar007 2 місяці тому +5

    बहुजनांचे कैवारी आमचं काळीज ❤❤007

  • @popatraj2702
    @popatraj2702 2 місяці тому +11

    साहेब धनगर समाज आरक्षण बद्दल बोला ❤❤❤❤

  • @satyajeetgobade979
    @satyajeetgobade979 Місяць тому +2

    खुप छान साहेब तुम्ही आपल्या सर्व समाज आणि मेंढपाळांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत ते महत्वपूर्ण भूमिका घेतली आहे धन्यवाद साहेब

  • @rajusindur658
    @rajusindur658 2 місяці тому +9

    जत तालुक्याचे भावी आमदार गोपीचंद पडळकर साहेब

  • @Bhim-shkti9539
    @Bhim-shkti9539 2 місяці тому +4

    गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांचा खरा वारसदार विचारांचा वारसदार बहुजन नायक गोपीचंद पडळकर साहेब❤🎉

  • @navnathwaghmode9453
    @navnathwaghmode9453 2 місяці тому +6

    ❤❤

  • @lakhankale4995
    @lakhankale4995 2 місяці тому +2

    एकच छंद गोपीचंद पडळकर साहेब 007

  • @PAIRAJENDRARUPNAVAR
    @PAIRAJENDRARUPNAVAR 2 місяці тому +6

    👍

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb 2 місяці тому +1

    एकच छंद गोपीचंद जय मल्हार ❤❤

  • @PrabhakarWaghmode-mm2nf
    @PrabhakarWaghmode-mm2nf 2 місяці тому +9

    पुण्यातील शेळी मेंढी मंडळाची जमीन अजित दादाच्या समर्थकांनी हडप केली आहे. त्याची चौकशी करा.

  • @DinkarGawde-n7r
    @DinkarGawde-n7r 2 місяці тому +1

    धनगर समाजाचे अचूक प्रश्न मांडले आहेत धन्यवाद

  • @Gopichand007-r6o
    @Gopichand007-r6o 2 місяці тому +7

    Gopichand padalkar

  • @शालनधडस
    @शालनधडस 2 місяці тому +9

    दमदार आमदार गोपीचंद पडळकर साहेब

  • @VinodMane-gu1gj
    @VinodMane-gu1gj 2 місяці тому +5

    007

  • @sachinmudhe128
    @sachinmudhe128 2 місяці тому +5

    007❤

  • @BalaBhise
    @BalaBhise Місяць тому

    🙏👌👍करह साहब

  • @BasappaTambe
    @BasappaTambe 2 місяці тому +7

    आमचा वाघ

  • @manishkale2082
    @manishkale2082 Місяць тому +1

    माननीय महोदय साहेब आमदार पडळकर साहेब यांना मेंढपाळ व अहिल्याबाई होळकर ची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मनोज काळे ग्रामपंचायत सदस्य हस्त पोखरी अंबड तालुका जिल्हा जालना

  • @anandabansode5779
    @anandabansode5779 Місяць тому

    खुप छान

  • @BasappaTambe
    @BasappaTambe 2 місяці тому +3

    ❤🎉

  • @GaneshAgawane-d4q
    @GaneshAgawane-d4q Місяць тому

    जय मल्हार साहेब

  • @ankushmane2598
    @ankushmane2598 Місяць тому

    ❤❤साहेब एक नंबर 007

  • @pandurangkale482
    @pandurangkale482 Місяць тому

    धन्यवाद साहेब

  • @karbhalatohobhala4546
    @karbhalatohobhala4546 Місяць тому

    खुप छान पडळकर साहेब धन्यवाद ❤

  • @sandeshmane9049
    @sandeshmane9049 Місяць тому +1

    🙏🙏🙏🙏

  • @BasappaTambe
    @BasappaTambe 2 місяці тому +7

    साहेब जत तालुक्याला आहे का नाही

  • @shambhajigawade4346
    @shambhajigawade4346 Місяць тому

    पडळकर साहेब परफेक्ट विचारधारा

  • @paravinkharat
    @paravinkharat 2 місяці тому +3

    Only 007

  • @vaibhavmane7569
    @vaibhavmane7569 2 місяці тому +1

    ❤❤❤❤ great manus

  • @nanabhaushinde635
    @nanabhaushinde635 2 місяці тому

    धन्यवाद पडळकर साहेब छान माहिती दिली धनगर समाजापर्यंत पोहोचल

  • @AdiPVCMETA
    @AdiPVCMETA Місяць тому

    Good sir👍

  • @माढग्याळमेढीशान

    एकच छंद गोपीचंद पडळकर

  • @AneetaGadade
    @AneetaGadade 2 місяці тому

    Education First, and ......... ❤

  • @सतिशकारंडे-घ6फ

    जय मल्हार

  • @dhanajichormule983
    @dhanajichormule983 2 місяці тому

    खुप खुप अभिनंदन साहेब 🎉🎉

  • @MinabaiDhangar-o8r
    @MinabaiDhangar-o8r Місяць тому

    धुळे जिल्ह्यामध्ये का घेतलं नाही साहेब

  • @VinodPate-lz1gr
    @VinodPate-lz1gr Місяць тому

    एकच छंद गोपिचंद पडळकर ❤❤

  • @babagoykar2819
    @babagoykar2819 Місяць тому

    खूप छान साहेब पण आमच्या परत पोचत नाही आम्ला नंबर त्याच्याविषयी ज्याच्याकडे माहिती त्याचा नंबर देय

  • @AbaraoKarade
    @AbaraoKarade Місяць тому

    Kharokhar Saheb dhanyvad Shirdi Mehandi chara vyavasthapan angutha manjur karunga

  • @amitbhanuse5873
    @amitbhanuse5873 2 місяці тому +1

    पडळकर साहेबांचा नंबर यूट्यूब ला टाका किंवा कोणत्याही वेबसाईट वर टाका जेणेकरून धनगरांना त्यांना माहिती विचारावी यावी कारण की जो धनगर अडाणी आहे त्या धनगराला ती माहिती मिळतच नाही आणि ते धनगर डायरेक्ट गोपीचंद पडळकर साहेबांना माहिती विचारतील

  • @amol145
    @amol145 Місяць тому +1

    धनगर समाजाच्या ST आरक्षण बद्दल बोला.

  • @UdhavMene
    @UdhavMene 2 місяці тому +9

    ००७

  • @RangnathBhise-
    @RangnathBhise- Місяць тому +1

    अहिल्या नगर ला काय दिलं एवढंच सांगा

  • @ampproduction4217
    @ampproduction4217 Місяць тому

    दमदार आमदार 007

  • @bharatsaindre932
    @bharatsaindre932 Місяць тому

    निफाड तालुक्यात द्या साहेब 💛💛💛💛

  • @janardhanborse7597
    @janardhanborse7597 9 днів тому

    धन्यवाद साहेब याला म्हणतात सामाजिक झटणारे झुनझार 9:14 नैऋत्य

  • @nagnathshimple4379
    @nagnathshimple4379 2 місяці тому

    ✌️✌️👍👍

  • @kaluramtamb7272
    @kaluramtamb7272 2 місяці тому +2

    मग काय हे अगदी योग्य केलं साहेब तुमच्या कामाला असेच यश येवो असे मी प्रार्थना करतो श्रीनाथ म्हस्कोबा संत बाळूमामा श्री विठ्ठल बिरदेव आरेवाडीचा बिरदेव अण्णा नतमस्तक होऊन सर्व कार्यकर्त्यांना चांगली बुद्धी देऊ अशी प्रार्थना करतो धन्यवाद

    • @sarjeraodoltode5355
      @sarjeraodoltode5355 Місяць тому

      मेंढपाळ सर्वांगिण विकासासाठी योजना निश्चितच फायदेशीर होणार, धन्यवाद पडळकर साहेब
      .
      .

  • @AbaraoKarade
    @AbaraoKarade Місяць тому

    घरोघर गोपीचंद पडळकर साहेब धन्यवाद तुमचा भारतीय आहे मी शिवी मेली गट वाटप करून द्या आणि जरा व्यवस्थापन आणि गोठा व्यवस्थापन

  • @PrashantVagare
    @PrashantVagare Місяць тому

    गोपीचंद पडळकर यांचे अभिनंदन मनपा विषयी सखोल माहिती देऊन सरकारला लागेल मेंढपाळ याविषयी माहिती दिल्याबद्दल सरकारला

  • @subhashchangdevkhemnar8468
    @subhashchangdevkhemnar8468 2 місяці тому +5

    धनगर समाजासाठी सरकार योजना आखतात व आपले धनगर नेते या योजनांचा प्रचार करतात पण प्रत्यक्षात या योजनांचा कोणत्याही समाज बांधवांना फायदा होत नाही

  • @nitinkapane9384
    @nitinkapane9384 2 місяці тому +1

    ओन्ली पडळकर साहेब

  • @sujatasonawane3782
    @sujatasonawane3782 8 днів тому

    दादा आहील्यानगर चे काय

  • @amitbhanuse5873
    @amitbhanuse5873 2 місяці тому

    धनगरांचा नेता गोपीचंद पडळकर एक छंद गोपीचंद पडळकर

  • @KiranWakabe
    @KiranWakabe 2 місяці тому

    ❤❤007❤❤

  • @maheshbandgar8244
    @maheshbandgar8244 6 днів тому

    जत चे भावी आमदार

  • @subhashdatir7577
    @subhashdatir7577 2 місяці тому

    प्रत्येक्षात लाभ दिलेले सांगा

  • @bharatsaindre932
    @bharatsaindre932 Місяць тому

    साहेब निफाड तालुक्यात का नाही अहिल्यादेवी होळकर वंशज.नगराध्यक्ष श्री.मुकुंद राजे नानासाहेब होळकर हे राहतात तसेच कार्यकते राहतात साहेब कृपया करून द्या.....?

  • @swapnilanuse3556
    @swapnilanuse3556 Місяць тому

    देव माणूस

  • @bhimajichormale5008
    @bhimajichormale5008 Місяць тому

    माझे प्रकरण पास झालेल्या आहे तरी पण मला लांबत आहेत अजून पर्यंत मिळाली नाही

  • @krushnalandage7688
    @krushnalandage7688 Місяць тому

    007👍

  • @VijayaMatkar-f5h
    @VijayaMatkar-f5h Місяць тому

    1:03 प्रत्यक्षात करा नाहीतर नित्य घोषणा होतील

  • @bharatsaindre932
    @bharatsaindre932 Місяць тому

    निफाड ला का नाही साहेब 💛💛💛

  • @Jayshree.ram.1120
    @Jayshree.ram.1120 2 місяці тому

    पडळकर साहेब आपण धनगरा साठी फार मोठा विचार करतात मराठीनेते फक्त मतापूरते गोडबोलून मत घेतात धनगरानी विचार करा या पुढे मराठ्या नेत्याला मत देऊ नये जय मल्हार

    • @aniketshinde6098
      @aniketshinde6098 Місяць тому +1

      अरे हा पडळकर तर लय मोठा भ्रष्टाचारी आहे.त्याची संपत्ती बघ मग कळेल

  • @RangnathBhise-
    @RangnathBhise- Місяць тому

    आमच्या अहिल्या नगर ला का नाही दिलं

  • @santoshdhagare3229
    @santoshdhagare3229 Місяць тому

    007 only

  • @Mauli__ff__live
    @Mauli__ff__live Місяць тому

    007 King 👑

  • @dadabhand4041
    @dadabhand4041 2 місяці тому

    खरं तर सरकारकडून सकल धनगर समाजाला कोणत्याही योजना नको ..फक्त जे हक्काचे ST आरक्षण आहे तेच पहिजेल..सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य
    जय मल्हार जय अहिल्यादेवी कट्टर धनगर 🚩🔥❤️💪🚩🔥❤️💪🚩🔥❤️💪

  • @WamanraoSarode
    @WamanraoSarode 2 місяці тому +1

    हे सगळ दहा वर्षांनी सुचलं निडणुकांपूर्वी भाजप चा जुमला?

  • @nivruttigharge9447
    @nivruttigharge9447 22 дні тому

    Pashu madhe fakt mendarech astat ka

  • @VishnuGayake-f3e
    @VishnuGayake-f3e 2 місяці тому

    एकच छंद गोपीचंद

  • @dattatrayashinde795
    @dattatrayashinde795 2 місяці тому +2

    आरक्षणावर बोला

  • @santupokale3380
    @santupokale3380 2 місяці тому +1

    S

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 Місяць тому +1

    शेतकऱ्यांना मालामाल केले का स्वता मालामाल झाले.

  • @SatishMutkule-nk1oi
    @SatishMutkule-nk1oi Місяць тому

    Mul kod yanchya pasun aabhyas kela साहेबांनी saheb म्हणजे kon gopichand पडळकर .dhangar.सवलती .rajkarnacha. vishay nani

  • @MinaSusar
    @MinaSusar 2 місяці тому +3

    बंद करा जुमलेपण. कोणाल काही मिळाले नाही मिळणार पण नाही. .निवडणुकीसाठी चालु आहे फक्त. .

  • @sanjaykhuspe1794
    @sanjaykhuspe1794 Місяць тому +3

    अरे बाबा तुझे काय विषय मांडले ते निवडून आल्यानंतर लगेचच मांडायचे होते आत्ता निवडणूक जवळ आली की तो हे बोलतोय बंद कर सगळं हे बोलणं आता

  • @banduvhanmane5821
    @banduvhanmane5821 2 місяці тому

    जय मल्हार जत साठी

  • @vivekm7971
    @vivekm7971 Місяць тому

    Fakt Dhangaransathi
    Bakichyancha kai
    Fakt dhangarani tula mat dila ka re shanya

  • @navnathbhushari_patil7723
    @navnathbhushari_patil7723 2 місяці тому

    007👑👍

  • @panuragnemane3257
    @panuragnemane3257 Місяць тому

    जय मल्हार साहेब

  • @kachrufule6542
    @kachrufule6542 Місяць тому

  • @praladbargal2080
    @praladbargal2080 2 місяці тому +4

    007

  • @DadaMasal-z6b
    @DadaMasal-z6b 12 днів тому

    Only 007

  • @baputambe1949
    @baputambe1949 2 місяці тому +2

    007❤

  • @yuvrajshendage1435
    @yuvrajshendage1435 17 днів тому

    007

  • @BhagvatPrabhale
    @BhagvatPrabhale Місяць тому

    007

  • @somnathphule7852
    @somnathphule7852 Місяць тому

    007