पंकज भावोजींच्या हातची कोळंबी फ्राय | Kolambi Fry | Prawns Fry | Malvani Starters | ColoursOfKonkan
Вставка
- Опубліковано 21 жов 2024
- नमस्कार मित्रांनो,
अशाच पारंपरिक कोंकणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" या नवीन UA-cam चॅनेल ला Subscribe करा. धन्यवाद 🙏
Like | Share & Subscribe
#मालवणीरायता #Prawns #prawnsfry #prawnsfryrecipe #fishfryrecipe #fishrecipe #malvanirecipe #कोळंबीफ्राय #kolambifry
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी तसेच आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य होण्यासाठी Colours Of Konkan या आपल्या कोंकणी मातीतील UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या .
#ColoursOfKonkan Like | Share & Subscribe 👇👇👇
/ coloursofkonkan
"पंकज भावोजींच्या हातची कोळंबी फ्राय | Kolambi Fry | Prawns Fry | Malvani Starters | ColoursOfKonkan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #रानभाजी
#malvanigajali #malvanilife #konkani #konkanimanus #malvanirecipe #ranbhajirecipe #malvanilife #malvaniraita #coloursofkonkan
Poonam Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow me on...
Instagram
/ ghadi_vinay
Facebook
/ ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
एक नंबर रेसिपी पंकज भावोजी 😊 आणि पुनम ताई बरोबर बोलली, जर कोळंबीतलो धागो जर नाय काढला तर हगवण लागात 😜 त्यामुळे कोळंबी साफ करताना ह्याची काळजी खाणाऱ्यांने घ्यावी 😂
भावोजिंचा साधेपणा आणि रेसिपी खुप छान होती
Mast ahe pankaj bhaoji recipe.
पंकज भावोजी एक नंबर कोळंबी फ्राय👌 तुमच्या हातची चिकन रेसिपी बघायला आवडेल.
Chan kolambi fry hushar aahe pankaj swabhav khup changla aahe Pushpa lucky aahe donhi bhavoji khup changle aahet Vinay tu khup mast tyanchyashi rahato 👍
👍 उत्कृष्ट पाककृती
तुमचे दोन्ही भावजी हुशार आहेत 👌👍
👍👍👍👍👍
1च नं. खुप मस्त. बोली भाषा खुप मस्त आहे. भारी वाटत दादा 👌👌
खूप टेस्टी कोळंबी मसाला
छानच रेसिपी पंकज भावोजींनी बनवली.शांत आहेत भावोजी.
पंकज कोळंबी सरकोच आसा. रंगात फरक. फारच किरकोळ.
तुमच्या घरात तर सगळेच शेफ आसत रेसिपी भन्नाट 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
म्हणानं पुष्पा जेवाण करीत नाय सगळी जेवाण करुक हुशार असतं ता म्हणंता मरां दे सगळी करतंत म्हगे मी कित्या करु जेवाण 😂😂😂😂
भावोजींनी बनवलेली कोळंबी फ्रायची रेसीपी एकच नंबर 👌🏻👌🏻👌🏻
पुष्पाक जेवण बनवून नाय येत तिला वांद्रा पिटाळूक लावा ,पंकज भावोजी बिचारे जेवण बनवून देतात पुष्पाक
Pankaj bhaojinchi recipe chhan
एक नंबर कोलंबी बनवली दादा👌
Bhavoji chi recipe ek no. 😋
Amhala avdel tumcha hatchi recipe
Chulivarchi kolmbi fry lai bhari
दोन्ही भावोजी छान आहेत साधे, सरळ. कोळंबी रेसिपी मस्त. आता next recipe may be tuzi विनय 😂
Recipe chhan👌👌👌
पंकज भावोजीनी कोळंबी🍤🍤 फ़्रया केले एक नंबर
तुमच्या गजाली खूप छान वाटतात अगदी आपले कुटूंब आहे असे मला वाटते
Thanku🙏
Khup chan
bhaojin kadipato takun ekdum chef wah..
छान
मूशी ची रेसीपी दाखवा
Khup chan kolmbi fry
पूनम ताई खूप छान पुष्पा पण छान
Khup bhari receipe🤗🤗🤗
खूप सुंदर 🫶🏻
bhaoji ek number jhali kolambi fry...... 😋😋😋😋😋😋
फारच छान
1 no recipe
Very nice to good
लय भारी भावजी
वीडीयो मस्त
Khup chan receipe
,👌👌👌👌
पंकज भाऊ जी आणि पुष्पा एकत्र येऊन एक विडिओ बनता हे, मग तो प्रेमाचा असू या ga….... ❓️
विनय खुपच छान फॅमिली आहे तुमची... तुम्ही एकत्र बसून गप्पा मारता आणि नवीन नवीन रेसिपी आम्हाला दाखवत असता त्या फार सुंदर असतात मुख्य म्हणजे तुम्ही सगळे हसत खेळत असता ते फार आवडतं.. असेच एकत्र हसत खेळत रहा शेवटपर्यंत❤❤❤❤🎉🎉🎉 पंकज भाऊजी तुमची रेसिपी एक नंबर आहे🎉🙏🙏🙏👍🏻 पुष्पा पुनम यांना सप्रेम नमस्कार🙏🙏
Thanku so much🙏🙏😊😊
छान
Ek no recipe 😊
Nice recipe banvli pankaj bhvojini mastch 👌😋😋 ekdam crispy tyana pan ghe dada malvni rayata var 😅😊
Very nice 👍
👌👌👌
भावोजी कुठे आहात? आजकाल व्हिडिओ मधे दिसत नाही तुम्ही ?
Mast recipe 👌
Tumchya kade ambyachi satha miltil kaa Poonam taina vichara
👍👌👌
Pankaj bhavoji hii mi sneha tumhi Ji kolambi mit masala limbo lavun thevali that mala lasun pest takat ja khup chan lagnar
चिडता किदयाक. प्रेमा ने बोल.😊
Dada namaskar
पंकज भाऊजींच्या हातच्या अजून रेसिपीज दाखवा.
विनूची बघू ची तेवा नुसती घाई असता कधी विडिओ बनवतय 😂😂 प्रत्येक रेसिपी मध्ये विनू स्पेशल डायलॉग.. हा झाला....हा झाला... चला चला 😅😅😅
बाकी रेसिपी भारी 👍पंकज छान आणि मस्त
Kaslo dhago 😂👍
Vinu dada tu aani Babu mulin ek recipe houde na please fkt tumchya 2 chi konti pn fav dish
Astil tar amhala 2kg ghari keleli hawiyt
👌👌👌👌
आम्ही जर गावाला भेट द्यायला आलो तर चालेल का
Nakkich
Ok लवकर भेटु thanks 👍
कोकणा मधे कुठे आहे तुमचे गाव
देवगड
@@poonamghadi7586 हॅल्लो पुनम
पंकज भावजी असेच नव नवीन रेसिपी बनवत जवा आम्हाला खूप आवडेल
पंकज भावोजी , नविन रेसिपीज दाखवा हो.
संपर्क साधावा यासाठी काय करता येईल प्लीज सांगा
Instagram war msg kara
Kolmbi mast lagte
हॅल्लो विनू आणि पूनम माझी पहीली कमेंट
पार्टी मधिल चिकन करा ओ भाओजी
गावाला भेट द्यावी असे वाटते मी गझाली न चुकता पाहते
Thanks 🙏
Dada mala tula kahi karnasto contact karaycha asen tar me kay karu shakte ?
Please sang na tumha sarvanna contact karnyasathi me kay karu shakte ?
Instagram war msg kara @ghadi_vinay or @coloursofkonkan
Ani 2 kg bhajiche kaju
प्लीज रिप्लाय दया
एका महिन्याआधी live झालेल्या व्हिडिओची रिसिपेचा व्हिडिओ आज
Hoo… edit aaj keli mhanun
@@malvaniraita-8593 😃😃😃
तुम्ही कोलंबी ला सुंगटा नाही म्हणतं का?
Nahi
अजून पण दुसऱ्या रेसिपी पंकज भावजिनी दाखवाव्यात .
Hii
एकदा बनून दाखवलास तर तुम्हका परत परत
बनवून दाखवसारख्या वाटात.
पूनम आणि पुष्पा सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा आहेत का?
Ho
Sorry aala lasun pest bolayache hote
पुनम ताई घराची जमीन कर लई खराब झाली
Video khup late
Yacha live video tumhi baghitla mhanun tumhala late watala asel pan barech video amhi adhich shoot kelele ahet.. edit karayla jevha vel milato tevha upload karto
Amka pn bolva kolambi khavuk
Itaka उशिरा
Tondaak panni sutla
Mala tumcha what's app number dya order karnyasathi
👌👌